Vasant More यांचा ठाकरे गटात प्रवेश, Ravindra Dhangekar यांचं मोठं विधान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • #vasantmore #RavindraDhangekar #pune
    Vasant More यांचा ठाकरे गटात प्रवेश, Ravindra Dhangekar यांचं मोठं विधान
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Комментарии • 115

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 Месяц назад +84

    धंगेकर साहेब आपल्याला कडक जयभीम.... आपण योग्य मुलाखत दिली.

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 Месяц назад +48

    हे मिंदे आणि आणाजी पंत या मुलाला वाचवण्यात सहभाग आहे

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 Месяц назад +39

    सगळ्याला जबाबदार पब सिस्टीम आणि राजकारणी लोक

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Месяц назад +11

    एकदम बरोबर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 Месяц назад +118

    फडणवीसचा भ्रष्र्ट कारभार

    • @yashbb3981
      @yashbb3981 Месяц назад

      @@udayghatge2000 chutiya kay link tyacha dokat kami ahe ka tujha

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 Месяц назад +74

    या घटणेमदे गृहमंत्री सरकार जबाबदार आहेत त्याच्या हुकूम शाही मुळे होतय

    • @shiv1617
      @shiv1617 Месяц назад

      @@pramilasalunke4656 प्रमिला कुठून आहेस

  • @santoshichke448
    @santoshichke448 Месяц назад +19

    Mahavikas आघाडीची सरकार आल्यास यांना.. गृहमंत्री पद deyla पाहिजेन... न्याय देतेन त्या पदाला

  • @ganeshgurav7180
    @ganeshgurav7180 Месяц назад +42

    Dhangekar gret manus

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 Месяц назад +16

    WHAT A CUTE REACTION OF MR DHANAGEKAR TO MR VASANT MORES ENTRY IN SHIVSENA UDDHAV BALASAHEB THAKREY. NICE. ❤

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv Месяц назад +36

    Sahi bol rahe hai dangekar ji

  • @maharashtratoassam1020
    @maharashtratoassam1020 Месяц назад +8

    दंगेकर साहेब स्पष्ट बोला ना महाराष्ट्र गुजराथ समोर झुकवला आहेः या महाराष्ट्रतील नेत्यांनी एवढे सरळ आणि साधे आहेः यात वाट वळणदार का करताय

  • @user-tr7cl4ko8b
    @user-tr7cl4ko8b Месяц назад +7

    आणाजी पंत कुबुद्धिचा , राजीनामा दे

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 Месяц назад +43

    महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
    तुम्हीच आरोपींना वाचवत आहात. हे सरकार गुंडांना, बिल्डर, पक्षाचे नेत्यांना वाचवत आहे
    हेच पुणे, मुंबई, नागपूर मधील घटनेवरून सिध्द होते आहे. हे सर्व जनतेला कळत आहे.पण सरकारला हे कळत नाही काय

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 Месяц назад +3

    🌹🐯 Mr Ravindra Dhangekar MLA Dynamic leader Excellent explain by you. God bless you 🙏🙏🙏

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e Месяц назад +8

    पुण्यात जसं प्रकरण तुम्ही उचलून घेतलात तस हे मुंबईचं प्रकरण पण मीडियाने लोकांसमोर मांडले पाहिजे.मुंबईतील matter वर तेवढी चर्चा का होत नाही समजत नाही.सगळी प्रकरणे दाबली जातात असं वाटतं.घोसाळकरांचा खून त्यावर पण पुढे काय झाले काहीच कळत नाही.

    • @adi-bg4td
      @adi-bg4td Месяц назад

      @@user-yz1dg8uv2e काय करणार राजधानी आहे सगळे श्रीमंत ची नगरी ए आरामात दाबली जातात प्रकरण

  • @MhPoliceBharat
    @MhPoliceBharat Месяц назад +4

    पत्रकार महोदय दोन दिवसांमध्ये खडकी परिसरामध्ये एक पोलीस जागेवरती मयत झाला व दुसरा अजूनही हॉस्पिटलला आहे तसेच एक पोलीस कर्मचारी आळंदी साईडला एक्सीडेंट मध्ये मयत झाला. त्याबद्दल थोडे प्रश्न विचारले तर बरं होईल.

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k Месяц назад +3

    खरा माणूस 👍👍

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl Месяц назад +9

    आश्वासन देऊन फसवणूक ही भा ज प च तंत्र

  • @vikasnaikawad4080
    @vikasnaikawad4080 Месяц назад +1

    💐🙏🙏🚩श्री सदगुरु संत बाळुमामाच्या नावानं चांगभलं🚩🙏🙏💐

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Месяц назад +4

    मी bjp voter आहे पण हा टरबूज काहीही कामाचा नाही. याला गृहमंत्री वरन हकालाला पाहिजे. न्हाहितर bjp सुपडासाफ नक्की होणार आहे

  • @nikhilkamble8756
    @nikhilkamble8756 Месяц назад

    Right 👍👍👍

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Месяц назад +5

    बुलडोझर बाबा???? अशा बाबा वर मतदार जनता यांनी बुलडोझर चालविण्यासाठी तयारी ठेवायला पाहिजे

  • @rohanlagad45
    @rohanlagad45 Месяц назад +1

    Rd.🔥🔥

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 Месяц назад +16

    इतिहासा तला आनाजीपत कुबुद्धिचा आणि कलीयुगातला आणाजीपत ही कुबुद्धिचा महाराष्ट्रच दुरदैव दुसर काय

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k Месяц назад +1

    साहेब 🙏🙏🙏

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Месяц назад +1

    महाराष्ट्राच् वाटोळे केलंय हया लोकांनी गुन्हेगारांना वाचवायचं काम करणाऱ्या ह्या लोकांना लोक मतदान करतात हे मोठी शरम वाटते

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 Месяц назад

    एकच ध्यास! कमळी, मिंधे, धरणवीर या त्रिकुटाचा महाराष्ट्रातनं सर्वनाश.

  • @sachinmore7400
    @sachinmore7400 Месяц назад +2

    असे खासदार पुणेकरांना भेटला पुणेकरांचा नशिबात म्हणावं

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Месяц назад

    सहमत

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 Месяц назад +2

    आम्हा जनतेला समजतय यात जास्त पोलीस जबाबदार आहेत. ते का या पैसेवाले, राजकीय लोकांना घाबरतात.

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Месяц назад +1

    Only king VBA jay mharshtra

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Месяц назад +12

    तात्या पुन्हा " टायटानिक " मधुन प्रवास करणार

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 Месяц назад +2

    वसंत मोरे yanche आमदर म्हणून निवडून येणे अवघड आहे.. त्यनि UBT कडून try. करित आहे पन तरीही अवघड

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Месяц назад +3

    हे दोघे ही सत्ता खुर्ची पैसा प्रॉपर्टी साठी लालची आहेत. राज साहेब ठाकरेनी पुन्हा पक्षात घेऊ नये आणि पुणेकरांनी अशा दल बदलू लोकांना मतदान करू नये

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Месяц назад +1

    ज्यावेळी याप्रकरणात आरोपीला वाचविण्याचा काम करीत त्यांच्या घरातील किंव्हा जवळच्या व्यक्तीला आस आडीच किलोमिटर खेचत नेल्यावर वाचवण्याचा काम करतील का,,,,,नाखवा बोलल्याप्रमाणे कलंकित गृहमंत्री महाराष्ट्राला भेटला आहे

  • @bhauk678
    @bhauk678 Месяц назад

    एक नंबर आमदार आहेत रविंद्र धंगेकर साहेब

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Месяц назад +1

    रवींद्र धांगेकर नाईट लाईफ बंदी च काय झालं???????

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k Месяц назад +2

    साहेब तो सापडला विरार मध्ये

  • @priyankaparab9906
    @priyankaparab9906 Месяц назад

    👌👍

  • @markconsultancy1946
    @markconsultancy1946 Месяц назад

    १००% बरोबर, बापाने मुलाला लपवून ठेवले. राजकारण्यांचा हातभार नक्की ✅

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 Месяц назад

    हे नेते ,अशा गुन्हेगार लोकांना वाचवतात ऊद्या सर्व सामान्य माणसालाच्या जिवाला धोका आहे

  • @ganeshmore8417
    @ganeshmore8417 Месяц назад +1

    हे सरकार गुन्हेगारी चा आहे

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 Месяц назад

    फक्त उध्दव साहेब 🎉

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 Месяц назад

    आरोपी मुंबईतील आहे आणि तू पुणे येथे विचार पुस करतोय वार

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 Месяц назад

    पुण्यात रात्री खराडी मध्ये बर चालु होता काल ते पण शटर वर करून रात्री 1 ते 2 क्या आसपास आणि पोलिस restrant बंध कार्याला लावतात हे बघून आश्चर्य वाटले 😮😮

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Месяц назад

    सच्चे कार्यकर्ते असे मागे टाकतात लबाड झाबड सत्तेत ब्रस्ट राजकारणाला हात आरोपीच्या डोक्यावर ,,

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Месяц назад +1

    धनगेकर.साहेब.बरोबर.बोल्ले.खरतेच.बोल्ले.भाजपीय.लाचार.मोदी.शहाचा.लाचार.एकनाथ.शिदें.काहीच.करुच.शकत.नाही.

  • @navanathmhaske9316
    @navanathmhaske9316 Месяц назад +1

    Fadatus & Minde khoke gheun dadapnyache prakar

  • @shoeb24in
    @shoeb24in Месяц назад

    2:53 video yethun bagha. Aadhi dusra vishay chalu aahe

  • @somnathpjadhav8481
    @somnathpjadhav8481 Месяц назад

    कायदा हा पैसेवाल्या ना वेगळा आनि गरिबांना वेगळा.

  • @sachinraut4008
    @sachinraut4008 Месяц назад +4

    Poraga toch

  • @deshpremi2372
    @deshpremi2372 Месяц назад +2

    Shah mhanlya war to gujrat lach palun janar

  • @VVS564
    @VVS564 Месяц назад

    Dhangu nagarsevak material

  • @RahulPatil-rb7om
    @RahulPatil-rb7om Месяц назад

    Social media star Dhangekar vs Vasant more😂

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Месяц назад

    तुम्ही पण या परत शिवसेने मधे

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 Месяц назад

    मीडिया वाले बरोबर नाही आहेत म्हणुन

  • @dragonball6678
    @dragonball6678 Месяц назад

    Salman khan chta ghara baher firing hote. Then culprit cought even from outside Maharashtra just cz of he is celebrity but for common people died no one care and unable to trace culprit

  • @nitinkoli1848
    @nitinkoli1848 Месяц назад

    Tatya zala aata Tatya vinchu. Zapatlela 😂😂😂

  • @kishornaik623
    @kishornaik623 Месяц назад +10

    मोरे कुठेही आले किंवा गेले तरीपण आज पर्यंत काहीच फरक पडला नाही.

    • @NamdevDashrath
      @NamdevDashrath Месяц назад

      Jai lonari.

    • @anu3798
      @anu3798 Месяц назад

      Farq padla nahi tumhala sangav lagat ahe.. Comment karun 😊

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 Месяц назад

    Bharstachari sarkar mha uti la jante ne mata ch deu nae hakla yana he sarkar sarva samanyan cha nahi

  • @nitinshirke3979
    @nitinshirke3979 Месяц назад

    तुम्हीं पडलाय डोक्यावर जरा निट तपासून घ्या

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Месяц назад +1

    APAGHATI. MUKHYA MANTRI. KAY. APEKSHA.

  • @sachinraut4008
    @sachinraut4008 Месяц назад +2

    Are baap tada aaropi

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Месяц назад +8

    मराठी विरोधी शिंदे गट BJP alliance

  • @akshayghuge1771
    @akshayghuge1771 Месяц назад

    Me sangto punya madhe sadya chalu aasel pub aapan yede lok yana lay motha samjto

  • @navshadshetty6018
    @navshadshetty6018 Месяц назад

    Haa waqati gujrati ahe mhanon amit shaa chaa phone ala asel fadawnis laa.

  • @amoldryfish1704
    @amoldryfish1704 Месяц назад

    Yavtamal madhe pn roj mudar hotat

  • @saritabharmal6262
    @saritabharmal6262 Месяц назад +1

    महाराष्ट्र त राष्टपति राजवट लागू करा

    • @shiv1617
      @shiv1617 Месяц назад +1

      सरिता कुठून आहेस

  • @Neeharsha
    @Neeharsha Месяц назад

    Rxxnda pan itkya lavkar girhaik badlay nahi jevdhya lavkar he bhante paksha badaltat.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 Месяц назад +2

    अरे पकडले ना त्याला तुमच्या सरकारच्या वेळी काय काय होत होते ते बघितलेच की दिशा सलियान सुशांत चे काय झाले कसे पुरावे नाहीसे केले ते पण सांगा की उगीच नाकाला शेबुड

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 Месяц назад

    ☕☕☕☕☕🍰🍰🍰🍰

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 Месяц назад

    Hamare Pradhan jaha koi Sarkar karna hai Aur jaha satkar karke Lena hai vaha hamare Modiji jaate hai lekin jaha koi hadsa hota hai, Andolan hota hai vaha hamare Modiji nahi jaate 56 Inch ki chati fat gayi kya, India gutbandhan zindabad.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +2

    b j p चा फडणवीस ह्याने राजीनामा द्याबा

  • @user-qh2ct7lb6u
    @user-qh2ct7lb6u Месяц назад

    Ladhla nahi tari chalel pn vikla jau nakos

  • @samratbhobad2758
    @samratbhobad2758 Месяц назад

    Sarkar chor aahet he naka bandi aaste sagli kade m aaropi kasa palto

  • @cricketkekrazylover
    @cricketkekrazylover Месяц назад

    Vanchit bahujan aaghadi swabhimani paksh aahe ...bahujan hurday samarat ad prakash ambedkar sahebani....aaya ram lokana ticket deu naye ...vasant more Kiva padalkar asech ajun hi lok ,bjp congress shiv sena yanche dalal aahet...स्वताचा फायदा baghtat ashya स्वार्थी लोकाना ubhe karu naye

  • @pradippawar9003
    @pradippawar9003 Месяц назад

    सुपारी पत्रकारिता

  • @shubhamjadhav8718
    @shubhamjadhav8718 Месяц назад +1

    Vasant tatya ani ravi bhau pune madhe sarva jaga mva aghadi jinkel asa 2 nete mva aghadi madhe ahet ani punecha mahapor pn mva aghadi cha honar

  • @navanathmhaske9316
    @navanathmhaske9316 Месяц назад

    Bhadave Sarkar

  • @ganeshmore8417
    @ganeshmore8417 Месяц назад +1

    फडणवीस नं महाराष्ट्राची वाट लावलायन

  • @AyazShaikh-bc9rr
    @AyazShaikh-bc9rr Месяц назад

    Grahmantri Wachvat aahe

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 Месяц назад

    हि भाजप ची संस्कृती राजरोस गुन्हा करून ताथ मानाने फिरा
    जय महाराष्ट्र

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 Месяц назад

    Rahul Gandhi zindabad

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Месяц назад

    वसंत मोरे 3:00

  • @kingqueen-cr4rn
    @kingqueen-cr4rn Месяц назад

    BJP ne vat lavli y Maharashtra chi

  • @mangeshkatalkar3051
    @mangeshkatalkar3051 Месяц назад

    Ghruh mantrala attak kara

  • @kantilallonkar.3226
    @kantilallonkar.3226 Месяц назад

    Dhangdu baba, over action