ताई , मी तुमच्याकडून घाटी मसाला , सेलम हळद , काश्मीर मिरची पावडर घेतली आहे , मसाले अती उत्तम आहे भाजी करताना घाटी मसल्याचा सुगंध घरभर दरवळतो . आता गोडा मसाला पण मागवणार आहे .
Masale bhat receipe tumcha swatcha Goda masala vaprun tumhi banavla,ahe Aanapurna tai khup chan disat ahe rang hi khup chan aala,ahe wah tumche khup dhanyavad he masale bhat receipe tumhi amchya sobat share keli tya,sathi
तुमचे मसाले खरोखर खूप छान आहेत पूर्वी वेगळ्या ठिकाणाहून मसाले ऑर्डर करायचो यंदा तुमच्याकडून घेतले पण खरोखर मसाले चांगल्या क्वालिटीचे मस्त चवीचे सुगंधित आहे, आठ दिवस झाले मसाले वापरतोय खूप छान जेवण होतय 🙂🙏
हळदीचे बरेच प्रकार बाजारात मिळतात, मात्र त्यापैकी सेलम नावाची हळकुंड प्रकार चांगल्या प्रतीच आणि सुगंधी , चविष्ट साउथ मध्ये सेलम नावाच गाव आहे तिथेही हळकुंड पिकते त्यामुळे सेलमची हळद, माझ्याकडे आहे सेलमची शुद्ध हळद पावडर डंका वर कुटलेली.
Tai tumi malvani masalacha cost ka sangat nahin. Tumi litita Masala order karnyasati whatsup kara. Cost mahiti asale tar order easy hote. Please 1 kg.cha cost sanga. Mala kharach order karaich agae pan mala 1 kg.cost mahiti paije. Please parat mhanu naka ki whatsup kara
Tai do you have any problem in telling the cost of 1 kg. Please understand without knowing the cost how can we order. I don't understand why you are hesitating to give the cost of 1 kg.malvani masala/goda masala.
हो ताई तुमचा गोडा मसाला वापरून हा मससले भात खुपच भारी होतो मी कितीतरी वेळा बनवलाय तुमचे सर्वच मसाले खुपच भारी आहेत धन्यवाद ताई ❤️❤️
अरे वा फारच छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹
एकदम मस्त मसाले भात फार आवाडला एक बार बनाएंगे जरूर धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई , मी तुमच्याकडून घाटी मसाला , सेलम हळद , काश्मीर मिरची पावडर घेतली आहे , मसाले अती उत्तम आहे भाजी करताना घाटी मसल्याचा सुगंध घरभर दरवळतो . आता गोडा मसाला पण मागवणार आहे .
१ कच नंबर माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं मी तुमचा गोडा मसाला घेतलाय बर झालं मसाला कसा वापरायचा दाखवल thanx Tai नक्की करून बघणार 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मालवणी मसाला आणि घाटी मसाला तर खूपच आवडला, next time गोडा मसाला नक्की ऑर्डर करू 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
ताई रेसिपी झटपट, छान मस्त झाली आहे. पूर्वी प्रमाणे Ingredient list टाका प्लीज.
नक्की प्रयत्न करीन
Masale bhat receipe tumcha swatcha Goda masala vaprun tumhi banavla,ahe Aanapurna tai khup chan disat ahe rang hi khup chan aala,ahe wah tumche khup dhanyavad he masale bhat receipe tumhi amchya sobat share keli tya,sathi
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai khup chhan asatat tumchya recipes
Ek Number Tai ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला प्रचंड आवडतो हा भात....नक्की ट्राय करेन ही रेसिपी🎈✨😋😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचे मसाले खरोखर खूप छान आहेत पूर्वी वेगळ्या ठिकाणाहून मसाले ऑर्डर करायचो यंदा तुमच्याकडून घेतले पण खरोखर मसाले चांगल्या क्वालिटीचे मस्त चवीचे सुगंधित आहे, आठ दिवस झाले मसाले वापरतोय खूप छान जेवण होतय 🙂🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
आम्ही तुमचा गोडा मसाला घेतलाय सगळ्या भाज्या खूप छान होतात, पुन्हा ऑर्डर करणार आहे 🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
So tasty rice recipe 👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी परवा तुमच्याकडून ऑर्डर केलेला कोल्हापुरी घाटी मसाला वापरून मिसळ बनवली होती एकच नंबर झालेली
हो का फारच छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान रेसिपी ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow.....khupach chhan ....yummy n tasty...😋😋😋😋😋😋👌👌👌👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kurdai recipe nakki ha❤❤❤
तुम्ही खुप सुंदर भात केला आहे मी पण केला आहे ❤❤
फार छान 😊
Gilkya chi bhaji share kara. Kashi hi banvali tari changali lagat nahi. Any idea.
Ok
ताई मला गोडा मसाला पहिजे special Goda मसाला पहिजे
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
अप्रतिम😋💕😋💕👌💕👌💕😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Selam chi halad mhanje nakki ksli halad
हळदीचे बरेच प्रकार बाजारात मिळतात, मात्र त्यापैकी सेलम नावाची हळकुंड प्रकार चांगल्या प्रतीच आणि सुगंधी , चविष्ट साउथ मध्ये सेलम नावाच गाव आहे तिथेही हळकुंड पिकते त्यामुळे सेलमची हळद, माझ्याकडे आहे सेलमची शुद्ध हळद पावडर डंका वर कुटलेली.
Thanks for your information 🤗
Hii tai tumhi नमक nay टाकलं
Khup chan tai ❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Goda masala ani kolhapuri kanda lasun masala chi kimmat kiti ahe? Price please..
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
पावसामुळे सध्या डिलिव्हरी बंद आहे
Evdhya fast ka bolata swas gudamarlya sarakhe vatate
सवय झालिये
Chan 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai mala goda masala pahije
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Lonche pn vikayala thevale aahe ka mam
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कुकरमध्ये भात करताना करपतो कोणता कूकर वापरावा. आणि त्याचा करपट वास येतो काय करावे.. Pls reply tai.
कुकर एक तर स्टीलचा वापरावा, दुसऱ म्हणजे कुकरला अन्न शिजवत असताना गॅस मध्यम असावी म्हणजे आतील अन्न हळुवार शिजत करपत नाही.
Yummy yummy
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yummy. Khoop chaan
Taai veg bhuna chi recipe dakhva na please
नक्की करू
Thank you
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Masale kase order katlrYche
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
कसा देता मसाला
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Masalacha price Kai Madam
cookingticketmarathi special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
गोडा मसाला काय किलो आहे
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
मसाला कसा बनवायचा म्हणे बॉक्स मध्ये दिला आहे खोटे बोलून चालत नाहीम्हणे लिंक दिली आहे
बघत नाही काहीपण लिहिता 😂
ruclips.net/video/-_L_Zvp4sd4/видео.htmlsi=0P6y9HzTaUzJewe5
Goda msala order kraycha ahe ....whats no dya na
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
साहित्य आणि त्याचे प्रमाण खाली देत जा
हो हो 😂
कसा किलो आहे गोडा मसाला
cookingticketmarathi special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
गोडा मसाला ची रेसिपी शेअर केलेली नाही
मग हे काय आहे काही पण लिहिता का 😂
घरी मिक्सरवर बनवा गोडा मसाला
ruclips.net/video/-_L_Zvp4sd4/видео.htmlsi=0P6y9HzTaUzJewe5
ताइगोडामसालाकसाकरतातेमलासागा
गोडा मसाला कसा किलो आहे?
cookingticketmarathi special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
@@Cookingticketmarathi कसा किलो ते सांगितले नाही
Tai tumi malvani masalacha cost ka sangat nahin. Tumi litita Masala order karnyasati whatsup kara. Cost mahiti asale tar order easy hote. Please 1 kg.cha cost sanga. Mala kharach order karaich agae pan mala 1 kg.cost mahiti paije. Please parat mhanu naka ki whatsup kara
Tai do you have any problem in telling the cost of 1 kg. Please understand without knowing the cost how can we order. I don't understand why you are hesitating to give the cost of 1 kg.malvani masala/goda masala.
Tai udid vade पुढची recipe taka masale bhat mastch
बरं
आम्हि मसाला भाता करता कच्चा मसाला वापरतो
प्रत्येकाचा वेग वेगळी पद्धत
👌😊👍🚩
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला न पाठवा न मसला चा
तुमचा WhatsApp number काय आहे
cookingticketmarathi special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Chan 👌