लग्नाच्या पंगतीतील " मसालेभात "|ही ट्रिक वापरा पुन्हा पुन्हा मसालेभात बनवाल ! |Masale Bhat recipe |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • साहित्य व प्रमाण
    एक कप तांदूळ
    मटार ,फ्लॉवर ,गाजर, फरसबी, तोंडली, वांगे आणि बटाटा या भाज्यांचे आवडीप्रमाणे काप
    एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा
    एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो
    दोन ते तीन हिरव्या मिरच्या
    मूठभर कोथिंबीरची देठं
    एक इंच आल्याचा तुकडा
    चार ते पाच लसूण पाकळ्या
    (यांचे हिरवे वाटण )
    दोन चमचे धने
    एक चमचा जिरे,
    एक स्टारफुल
    तीन ते चार हिरव्या वेलच्या
    तीन ते चार लवंग
    पाच ते सहा काळीमिरी
    पाव वाटी सुकं खोबरं
    ( यांचा ताजा मसाला)
    पाव चमचा हिंग
    अर्धा चमचा हळद
    पाव चमचा लाल तिखट
    चवीपुरतं मीठ
    दोन टेबलस्पून साजूक तूप
    पाव चमचा मोहरी
    पाव चमचा जिरे
    आठ ते दहा पाने कढीपत्त्याची
    एक तमालपत्र
    दहा-बारा काजूचे तुकडे
    बारीक चिरलेली कोथिंबीर
    ओलं खोबरं
    दोन कप पाणी ( थोडा मऊसूत भात आवडत असेल तर सव्वा दोन कप पाणी वापरलं तरीही चालेल )
    कुकर घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇
    𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐕𝐚𝐥𝐥𝐞𝐲: 𝟏𝟎𝟎% 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡𝐲 𝐂𝐨𝐨𝐤𝐰𝐚𝐫𝐞
    GET 12% EXTRA DISCOUNT
    USE CODE: PRIYAKITCHEN
    ➡️𝙎𝙪𝙥𝙚𝙧 𝙎𝙢𝙤𝙤𝙩𝙝 𝘾𝙖𝙨𝙩 𝙄𝙧𝙤𝙣 𝙏𝙖𝙬𝙖 + 𝙁𝙧𝙚𝙚 ₹110 𝙎𝙥𝙖𝙩𝙪𝙡𝙖, 𝙇𝙤𝙣𝙜 𝙃𝙖𝙣𝙙𝙡𝙚,𝙋𝙧𝙚-𝙨𝙚𝙖𝙨𝙤𝙣𝙚𝙙, 𝙉𝙤𝙣𝙨𝙩𝙞𝙘𝙠, 100% 𝙋𝙪𝙧𝙚, 𝙏𝙤𝙭𝙞𝙣-𝙛𝙧𝙚𝙚, 𝙄𝙣𝙙𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣, 26.3𝙘𝙢, 1.8𝙠𝙜: www.theindusva...
    ➡️𝑺𝒖𝒑𝒆𝒓 𝑺𝒎𝒐𝒐𝒕𝒉 𝑪𝒂𝒔𝒕 𝑰𝒓𝒐𝒏 𝑺𝒆𝒕: 𝑭𝒓𝒆𝒆 ₹400 𝑻𝒂𝒅𝒌𝒂 𝑷𝒂𝒏+ 𝑭𝒓𝒚𝒑𝒂𝒏+ 𝑲𝒂𝒅𝒂𝒊+ 𝑻𝒂𝒘𝒂, 𝑲𝒊𝒕𝒄𝒉𝒆𝒏 𝒔𝒆𝒕 𝒇𝒐𝒓 𝑯𝒐𝒎𝒆, 𝑵𝒐𝒏𝒔𝒕𝒊𝒄𝒌, 100% 𝑷𝒖𝒓𝒆,𝑻𝒐𝒙𝒊𝒏-𝒇𝒓𝒆𝒆 : www.theindusva...
    ➡️ 𝑹𝒂𝒑𝒊𝒅𝑪𝒖𝒌 𝑻𝒓𝒊-𝒑𝒍𝒚 𝑺𝒕𝒂𝒊𝒏𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒕𝒆𝒆𝒍 𝑷𝒓𝒆𝒔𝒔𝒖𝒓𝒆 𝑪𝒐𝒐𝒌𝒆𝒓, 𝑷𝒓𝒆𝒎𝒊𝒖𝒎 3 𝑳𝒂𝒚𝒆𝒓 𝑩𝒐𝒅𝒚, 100% 𝑺𝒂𝒇𝒆, 𝑰𝑺𝑰 𝑪𝒆𝒓𝒕𝒊𝒇𝒊𝒆𝒅, 5 𝒀𝒓 𝑾𝒂𝒓𝒓𝒂𝒏𝒕𝒚, 𝑰𝒏𝒅𝒖𝒄𝒕𝒊𝒐𝒏, 2/3/5𝑳- www.theindusva...
    ➡️ 𝐁𝐄𝐒𝐓𝐒𝐄𝐋𝐋𝐄𝐑𝐒 𝐨𝐟 𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐕𝐚𝐥𝐥𝐞𝐲: www.theindusva...
    ➡️ 𝙏𝙧𝙞-𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙋𝙧𝙚𝙢𝙞𝙪𝙢 𝙎𝙩𝙖𝙞𝙣𝙡𝙚𝙨𝙨 𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙆𝙖𝙙𝙖𝙞, 𝙏𝙧𝙞-𝙥𝙡𝙮 (3 𝙇𝙖𝙮𝙚𝙧) 𝙄𝙣𝙙𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣 𝘽𝙤𝙩𝙩𝙤𝙢, 𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙇𝙞𝙙, 2.1/4.5𝙇, 𝘽𝙡𝙪𝙚- www.theindusva...
    ➡️ 𝑻𝒖𝒓𝒃𝒐𝑪𝒖𝒌 𝑷𝒓𝒆𝒎𝒊𝒖𝒎 𝑻𝒓𝒊-𝒑𝒍𝒚 (3 𝑳𝒂𝒚𝒆𝒓) 𝑺𝒕𝒂𝒊𝒏𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒕𝒆𝒆𝒍 𝑺𝒆𝒕: 𝑭𝒓𝒆𝒆 ₹600 𝑾𝒐𝒐𝒅 𝑩𝒐𝒂𝒓𝒅+ 𝑲𝒂𝒅𝒂𝒊+ 𝑭𝒓𝒚 𝑷𝒂𝒏/𝑺𝒌𝒊𝒍𝒍𝒆𝒕: www.theindusva...
    Healthy Cookware. Healthy Living.
    #HealthyCookwareHealthyLiving
    #masalebhat
    #lagnachyapangatitilmasalebhat
    #masalebhatbypriyaskitchen
    #priyaskitchen
    #saritaskitchen
    #madhurasrecipe
    #masalebhatincooker
    #tajyamasalyatilmasalebhat

Комментарии • 160