" राखीपौर्णिमा विशेष "व्हेज मिनी थाळी,गव्हाचेभटूरे, चमचमीत छोले,नारळाची खीर, जीरा राईस vegmini thali
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- साहित्य व प्रमाण
जीरा राईस साहित्य
एक वाटी बासमती तांदूळ
दोन काळीमिरी
दोन लवंग
एक हिरवी वेलची
अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
एक टेबलस्पून जिरे
एक तमालपत्र
एक स्टारफुल
दीड वाट्या पाणी
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
एक टेबलस्पून साजूक तूप
भटुरे चे साहित्य
दीड कप गव्हाचे पीठ
तीन टेबलस्पून बारीक रवा
अर्धी वाटी दही,
चवीपुरते मीठ
1/2 चमचा साखर
एक चमचा तेल
साधारण पाऊण वाटी पाणी
तळण्याकरता तेल
छोले चे साहित्य
एक वाटी छोले
एक मध्यम आकाराचा कांदा
दोन मध्यम आकाराचे टोमॅटो
एक चमचा कसुरी मेथी
पाच ते सात लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
एक चमचा धने
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा बडीशेप
अर्धा इंच दालचिनी
दोन लवंग
दोन ते तीन काळे मिरी
एक स्टार फुल
एक ते दोन तमालपत्र
एक हिरवी वेलची
चार टेबलस्पून तेल
दोन चमचे ठेवणीतलं लाल तिखट
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
एक चमचा छोले मसाला किंवा किचन किंग मसाला
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
नारळाच्या खिरीचे साहित्य
एक वाटी ओला नारळ
अर्धी वाटी साखर
चार ते पाच बदाम भिजवलेले साले काढून पाच-सात काजू भिजवलेले
एक टेबलस्पून तूप
अर्धा लिटर दूध
चिमूटभर केशर
सजावटीसाठी पिस्त्याचे काप
#priyaskitchen
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen
#jeerarice
#naralachikheer
#cholebhature
#rakshabandhanspecilthali
#vegminithali
#minithali
#naralipoornimaspecilthali
खूपच सुंदर 👌👌नारळाची खीर फारच आवडली.नवीन पदार्थ समजला .नक्की करणार आता.धन्यवाद प्रियाताई 🙏👌👌🎊🎊💐💐
प्रिया , अप्रतिम नियोजन आणि निवेदन . तुझे खूप कौतुक वाटते . ❤
Gahu pithache bhature mala khupch awadale...tumchya sarvach recipe mast asatat ani explanation tar khupch sweet voice madhe sangata so easy to understand
Sanganyachi खूप छान पद्धत, कुठेहि repetition नाही, friends, doston वगैरे boring शब्द नाही, आवाज पन् खूप मस्त 👌👌
खूप खूप धन्यवाद ताई मनःपूर्वक आभारी आहे🙏 एक विनंती करते की रेसिपी आवडली असेल तर कृपया सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल चे बटन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल तसेच ज्या रेसिपी आवडतील त्या तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏💐
@@PriyasKitchen_ mi already subscribe केलेले ahe, share pan karen
मिनी व्हेज थाळी, एकदम मस्त, सविस्तर सांगायची पद्धत पण खुप छान ❤❤
Naralachi kheer khupch masta 😊
Khup chan tai
Mejwanchi mhanaichi hi tar... Tai lai bhari🤘
😀😀💐🙏❤️
Thanks for sharing such amazing thali in easy way.very healthy n mouthwatering also.good explanation.very apt for this festive season
Very nice recipe. It is easy to make
Khoopch chan thali ❤❤❤🎉🎉🎉
तुमच्या सर्व रेसीपी खूप छान असतात dawangiri लोणी डोसा करून पाहिला खूप मस्तच झाला होता सर्वाना खूप आवडला
Wow khupcha chan nivedan kele aahe aata udya me same hich thali tayar karen thanks for sharing this recipe with us ❤🙏🙏🥰
मिनी थाळी खूप च छान बनवली .तुम्ही सांगितल्याप्रमाणे अळुवडी केली .खूप छान
झाली .चवीला पण छान आली
सुंदर
छान उद्या मी नक्की हि मिनि थाली करुन पाहीन.
धन्यवाद ताई🙏💐❤️
तुम्ही ही dish बनवली तशी मी पण try केली रक्षाबंधनला खूप छान झाली ताई.🥰 नारळ खीर तर खूपच मस्त झालेली.Mr. रांना खूप आवडली.थँक you ताई.😘😘 Love you Tai 🥰💖
Khupch chan recipi nakki karun bagnar thanks mam
अन्नदाता सुखी भव.नारळी पोर्णिमा आणि राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा प्रिया
मिनी व्हेज थाळी एकदम बेस्ट
धन्यवाद 🙏💐❤️
Mastach
MI nakki try karnar Ganesh festival la
Mouth Watering Recipe ❤️❤️
खूप छान मिनी व्हेज थाळी
Khupch sunder wow
छान बनवली ma'am sarv ch. Receip!!
खुप छान रेसिपी आहे . काजू करी ची रेसिपी सादर करा विनंती आहे
खूप छान आहे mini veg thali
Kup chan 👍👌
खुप छान गव्हाचे भटूरे 👌
Very nice ❤
अप्रतिम रेसिपी
खूप छान ताई Bharati Deshmane
मिनी थाळी खूपच छान
खूपच छान आहे मिनी थाळी❤
धन्यवाद योगिता ताई💐🙏😘
मस्त अप्रतिम थाळी🎉🎉
धन्यवाद स्वातीताई🙏💐❤️
मिनी व्हेज थाळी अप्रतिम ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद प्रियांका ताई💐🙏💞😘
खूप छान
I will surely try it
Very nice 👌
Sundar 👌👌👌👌
Soyabeen chi rassa bajichi recipe dakhva tai
👌
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
आपल्या घरातल्या रोजच्या आमटीच्या वाटीचं प्रमाण दाखवणं कधीही चांगलं.सगळ्यांकडे कुठे measuring cup असतात.नेहमीप्रमाणे खूप छान रेसिपी आणि साध्या सोप्या भाषेत पाककृती समजावून सांगणं 👌👌🙏❤️
खूप खूप धन्यवाद मंजुषा ताई मनःपूर्वक आभारी आहे🙏
Match recipe tumchya me bahutek saglyach recipe try karate afalatun Astar aani tumhi jya tips deta tya tar khup upyogi ladatat. I will try this recipe tomorrow 😍😋
करून बघते
Chan menu aahe
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
@@PriyasKitchen_ Ho tai mee nakki karun baghen 😊
नवीन व्हिडीओ टाकाल तेव्हा प्लिज मला सांगाल का भिडयाचा तवा कसा maintain ठेवायचा?
Maida ha aarogyasathi changala nahi bare zale tumhi gavachya pithache bhature dakhavale ❤
khup chhan.ati sunder sangta ptiya tai tumhi. jyachyskade ji vati ahe tyane praman ghya sadharan. priyataina ka tras deta, cup ne sanga mhanun. andaj yeto ki evdhe kay kukkul bal nahi apan.
खूप खूप धन्यवाद संगीताताई मनःपूर्वक आभारी आहे🙏💐❤️
Sundar
हॅलो ताई
मला एक सांगाल का प्लिज?
घावन किंवा आंबोळी बनवल्यानंतर भिडयाचा तवा गार झाल्यावर लगेचच घासायचा का? की तसाच ठेवायचा?
agdi surekh bet ahe ha!
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
ताई खूप छान आणि आरोग्यदायी मेनू दाखवला खूप धन्यवाद ❤❤❤❤आपल्याला राखी व नारळी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा ,,तुमची कढई खूप छान आहे कुठून घेतली ते सांगाल का plzzz
Online ghetali
छोले मसाला घातला तर फोडणीला खडे मसाला घालायची गरज असते का?
hiii priya ... i dint get wat is d secret u put in chole recipe
... can u pls. tell me
Kitchen king masala
thanks for reply priya ... ur recipes r simple n awesome n so also ur voice n narration ... keep going 👍
bhature sahityat baking powder sangitli nahi
Please Priya madam send me Charlie recipe❤
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजलं नाही पुन्हा सांगाल का?
जर पिस्ते भिजवून घातले तर वेगळा रंग येईल, पण पिस्ते घातले तर चालाल का?
होय
@@PriyasKitchen_ धन्यवाद 🙏
Spoon cha measurement sangtana plz mention tbs or tsp. Aani vaati jari use kelit tar professional sarkha cups madhe pan measurements sanga jaruri nahi tumchya gharat jya size chi vaati aahe tashich viewers kade asel
हो ताई यापुढे मी नक्की शक्यतोवर कप मेजरमेंटचा वापर करून प्रमाण सांगेन पण ही माझ्याकडे जी वाटी आहे ती म्हणजे कप मेजरमेंटच्या मापाप्रमाणे म्हणाल तर अर्धी वाटी हे प्रमाण आहे.
काहीही चुकत असेल तर क्षमा असावी🙏
नारियल किसून घेतलं तरी चालेल का
किसून घेतल्यानंतर पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे खीर मस्त एकसंध तयार होते
Ok Thank you ❤❤
Sorry madam chakli recipe type mistake
खुप छान