गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे. मुंबईचा इतिहास, भूगोल व दुर्मिळ माहिती ह्यांचे सखोल विश्लेषण केले आहे. मिठी नदीचा इतिहासाची ओळख व सखोल विश्लेषण करून दिल्या बद्दल शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
विनायक, खूप दिवसांनी या व्हिडिओच्या निमित्ताने तुझी भेट झाली.अतिशय अभ्यासपूर्ण, प्रवाही आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करून तू मिठी नदीचा उगम आणि 26 जुलै 2005 ला मिठी नदीलच्या परिसरात आलेला महापूर याचे केलेले विश्लेषण खूप महत्वाचे आहे. विकास कामांचा धडाका लावताना, निसर्गस्नेही अंमलबजावणी किती आवश्यक आहे, हे पुन: एकदा समोर आणलंस ! As usual, तुझं मनापासून अभिनंदन आणि कौतुक ! 💐💐💐
बरोबर आहे परब साहेब! या विशेष व्लॉगसाठी आपले खूप धन्यवाद!😊 मुंबईकर कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीत सापडलेल्यांना नेहमी मदत करतो! पण ह्या आपत्तीत मुंबईला कोणीही मदत केली नाही!! हे मात्र खरे आहे. 😢
मुंबई सात बेटांची असती तर जगातील खुप सुंदर प्रेक्षणीय ठिकाण झाले असते, प्रगती च्या नावाखाली निसर्गाची लुट करुन लोकसंख्येचे कोंबीकरण करणे आतातरी थांबवून विकेंद्रीकरण केले पाहिजे
खूपच सुंदर छान माहीती दिली.. मिठी नदीचा नाला bkc- कुर्ला या commercial complex मध्ये जाहला एक बाजु highly commercial complex bkc तर दुसरी अनाधिकृत, भंगार , बांधकाम ई .नि व्याप्त आहे. नदीतील काढलेला गाळा मध्ये highly toxic elements सापडली ( arsenic, bismath, lead , Mercury etc) ती पुन्हा तिथेच टाकून देण्यात आली .Those elements are deadly poisions w.r.t Human health, respiratory system. दुसरी बाजू :नदीचा प्रवाह धाव- पट्टी भागामध्ये काटकोनात वळविण्यात आला ही घोड चूक काही Engineers यांनी कोणाला तरी उच्चपदस्थ राजकारणी यांना खुष करण्यासाठी केली आहे असा अहवाल ही समोर आला होता... IIT मुंबई व BARC मधील low monitoing investigation reports are available on site... आपला विडिओ खुपच सुंदर आहेच.. धन्यवाद
खरोखर हे सर्व सत्य असले तरी त्याचा काही उपयोग आहे का कारण पाहिलं तर मुंबापुरीची बजबजपुरी झाली आहे राजकीय नेते यांना त्याच कांहीही देणं घेणं नाही त्यांना जसे भट्टाला बोलल्यावर रंणकी झाली फरक पडत नाही आपल्या बिदागीशी मतलब तसेच राजकीय नेते यांची गत आहे आपण अशा अडचणीतून रिसर्च करून माहिती दिली आपणास आपल्या टीमला धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद
बंद केलेल्या मार्गावर महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती किती आहेत हे पहिले पहा ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असेल मग जबाबदार कोण नगरपालिका का आमदार खासदार नगर सेवक
नमस्कार, सर आपण खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती, नकाशा द्वारे समजून सांगितलं, मी हा व्हिडिओ जरूर पुढे पाठविन की जेणेकरून मुंबईकर यावर विचार करून, जरूर ती पावलं पुढे टाकतील . मिठी नदी वाचेल आणि आपली पूराच्या मिठीतून कायमची सुटका होईल. माहिती बद्दल,खूप खूप धन्यवाद सर.
मीठी नदीचे पाणी ज्या खाडीला येउन मिळते त्या खाडीवरच पूर्ण BKC वसलेले आहे. पन्नास वर्षांपूर्वी शीव स्टेशनच्या पश्चिम मे ला खाडी दिसत असे ती पार कल्पना टाॅकिज पर्यंत होती. पाणी जाण्यासाठी जागाच ठेवली नाही.
Khup chaan mahiti dili aapn thanks for this.... Mithi nadi mazya powai area madhun jaate... Amchya lahaan pani chaya athavni dekhil aahet... 30 varsha agodar paani khup swacha hota amhi swimming la dekhil jaycho ano baayka kapde dekhil dhuvayla jayche aata kahich nahi ya paikki fakat athvni aahet 26 jully cha puur dekhil amhi anubhavla hota.... ..but thanks lot for such nice video on Mithi nadi
जुन्या इतिहासातून आपण अजूनही बोध घेतलेला नाही..... नवीमुंबईत *विकासाच्या* नावाखाली पनवेलच्या गाढी नदीच्या बदललेला प्रवाह आणि उलवा टेकडीला जमीनदोस्त करण्याचे परिणाम पनवेल शहर भोगतय!!!
Khul sundar mahiti hoto sir, Dhanyavad! 26 jully jo pur zala tevha mihi to pur anubhala hota. 14:17 Mi andheri seepz madhe kamala hote,tumchya ya video mule to prasang athavala.
Tum chi mithi nadhi chaa abhyas 90 percent barobar aahe, airport che 2 runways aahe ek kurla jari Mari chaa aani dusra kalpana talkies chaa runway ,jari Mari chaya runway khalun aadhi pasun hote , Kalpana talkies kade haa mithi nadhi chaa flow saral hota pan airport ne tancha runway extended kele aani mithi nadhi chaa Patra phiravnayt aahe aahe ,amhi tikde raahto mazaya papa ni hey bhakit kele hote ki nadhi chaa valan phiravlayne Pani baher yenar ,pan mazaya papa na sarve vedayt kadele ,Kirit somaiya ne high court madhe ek pietion takle hote, tayt high court ne air port authority laa runway chaya khalun mithi nadhi chaa flow saral Gela pahije pan aase zale naahi ,Kirit somaiya tar black mail karayla ch courtaat cases taktaat airport authority kadun kho ke gheyun gap basle, mala vate ki mithi nadhi poor haa bhrasht system mule aale aahe
मिठी नदीने रौद्र रूप धारण केले होते त्या दिवशी.....मी साक्षीदार आहे ह्या मिठी नदीचा रुद्र रूप मी पाहिले आहे....कॉलेज मधून येत असताना 26 जुलै मी अनुभव घेतला आहे....
आजही महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेतील तसेच MMRDA चे काही महाभाग मिठी नदीला नदी मानायला तयार MMRDA नकाशात माझ्या माहितीप्रमाणे आजही नालाच दर्शविण्यात आला आहे.
Very nice video. Many people are throwing garbage in this river.Please question the government as media to save our Mumbai. Mangroves are damaged. Also navi Mumbai industries are highly polluting air and water still government is not taking action. Please make a video on navi Mumbai to spread such awareness.
Very good information and knowledge. BKC mule hey sagle zaale mag atta Dharavi development nantar kay karnar, builder tar bhurte baaher che paise kamavtil and palnar
Very perfect and right information. Today same is happening with Navi Mumbai International Airport too. In future, whole Kamothe and Manasarovar area will submerge. Most of the rivers and streams in Navi Mumbai have became Nalla in recent years. CIDCO or NMMC must build walls on either side of those rivers and streams to make proper water and protect it from getting estinguish. Same should done with Mithi river too now.
Really mitti Nadi was a Nadi only. It was so board. When I was small I cannot cross that Nadi. People use to wash clothes over there . My mom always go to washcloth . Virar lake was build by British people. And Powai filteration of water going on there . Municipal corporation place r there.
I think mithi river is ancient river ,because I studied that through this river salt was exported and lime was imported and there was toll naka also to charge fees from the transport ship and that toll naka was in Sion(near Sion station West ).
નમસ્તેે शब्दांमध्ये चूक घडते आहेबिहार तलाव नाहीनाव आहे विहार तलावबी आणि वीहे दोन्ही शब्द सारखेचदिसतातबी यालामध्ये आडवी रेषाएवढाच फरकएक शब्द चुकीचा लिहिला गेलापुरा वाक्याला वेगळच वळण येतेशुभ दिवस
" विकास हाच विनाश "
हाच विनाश हिमाचल प्रदेश व उत्तराखंड अनुभवतोय.
गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे.
मुंबईचा इतिहास, भूगोल व दुर्मिळ माहिती ह्यांचे सखोल विश्लेषण केले आहे. मिठी नदीचा इतिहासाची ओळख व सखोल विश्लेषण करून दिल्या बद्दल शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
विनायक, खूप दिवसांनी या व्हिडिओच्या निमित्ताने तुझी भेट झाली.अतिशय अभ्यासपूर्ण, प्रवाही आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करून तू मिठी नदीचा उगम आणि 26 जुलै 2005 ला मिठी नदीलच्या परिसरात आलेला महापूर याचे केलेले विश्लेषण खूप महत्वाचे आहे. विकास कामांचा धडाका लावताना, निसर्गस्नेही अंमलबजावणी किती आवश्यक आहे, हे पुन: एकदा समोर आणलंस ! As usual, तुझं मनापासून अभिनंदन आणि कौतुक ! 💐💐💐
बरोबर आहे परब साहेब! या विशेष व्लॉगसाठी आपले खूप धन्यवाद!😊
मुंबईकर कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीत सापडलेल्यांना नेहमी मदत करतो! पण ह्या आपत्तीत मुंबईला कोणीही मदत केली नाही!! हे मात्र खरे आहे. 😢
लहान पणी आम्ही मिठी नदीत गंमत म्हणून मासे पकडायला जायचो 😅 काय दिवस होते❤
म्हणजे BMC वर जे राजकारणी नेते होते त्यांनी मुंबई बुडाली आहे 🙊🙉🙈👍🚩👏👏👏
अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन. खूप खूप धन्यवाद 🙏
मस्त खूप छान इकडे लोकसंख्या आणि परप्रातिंयामुळे बजबजपुरी झालीय अजून गाड्या आणा बाहेरून मुंबईत
Vinayak Parab superb Presentation
मिठी नदी चा उगम कोठे आहे ॽ हा
प्रश्न नेहमी मनात यायचा पण आज
तिच्या विषयी सविस्तर माहिती दिली
त्या बाबत आपणांस धन्यवाद.
मुंबई सात बेटांची असती तर जगातील खुप सुंदर प्रेक्षणीय ठिकाण झाले असते, प्रगती च्या नावाखाली निसर्गाची लुट करुन लोकसंख्येचे कोंबीकरण करणे आतातरी थांबवून विकेंद्रीकरण केले पाहिजे
गरीब परप्रांतीयांना दोष देताना परप्रांतीय बिल्डर हे विकासाच्या नावाखाली मुंबई वर अतिक्रमण करत आहेत आणि तेच कारणीभूत आहेत.
एकदम मस्त माहिती आहे. मी ही series पहिल्या episode पासून बघणार आहे.
Nice information sir 👍
नदी काठच्या अनाधिकृत बांधकाम पहिले काढून टाका ते सर्व लोक त्या अनाधिकृत झोपड्या मध्ये राहत होते.
खूपच सुंदर छान माहीती दिली..
मिठी नदीचा नाला bkc- कुर्ला या commercial complex मध्ये जाहला
एक बाजु highly commercial complex bkc तर दुसरी अनाधिकृत, भंगार , बांधकाम ई .नि व्याप्त आहे. नदीतील काढलेला गाळा मध्ये highly toxic elements सापडली ( arsenic, bismath, lead , Mercury etc) ती पुन्हा तिथेच टाकून देण्यात आली .Those elements are deadly poisions w.r.t Human health, respiratory system.
दुसरी बाजू :नदीचा प्रवाह धाव- पट्टी भागामध्ये काटकोनात वळविण्यात आला ही घोड चूक काही Engineers यांनी कोणाला तरी उच्चपदस्थ राजकारणी यांना खुष करण्यासाठी केली आहे असा अहवाल ही समोर आला होता...
IIT मुंबई व BARC मधील low monitoing investigation reports are available on site...
आपला विडिओ खुपच सुंदर आहेच..
धन्यवाद
खरोखर हे सर्व सत्य असले तरी त्याचा काही उपयोग आहे का कारण पाहिलं तर मुंबापुरीची बजबजपुरी झाली आहे राजकीय नेते यांना त्याच कांहीही देणं घेणं नाही त्यांना जसे भट्टाला बोलल्यावर रंणकी झाली फरक पडत नाही आपल्या बिदागीशी मतलब तसेच राजकीय नेते यांची गत आहे आपण अशा अडचणीतून रिसर्च करून माहिती दिली आपणास आपल्या टीमला धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद
JAI SHRI KRISHNA BANDU
Dhanyavaad for giving imp lnformation 🙏🏻
बंद केलेल्या मार्गावर महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती किती आहेत हे पहिले पहा ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असेल मग जबाबदार कोण नगरपालिका का आमदार खासदार नगर सेवक
अगदी बरोबर पण सोबत मराठी लोक पण ज्यानी या विरोधात कधीच आवाज नाही उठवला नाही
khup mahatwachi mahiti milali aaj👍
नमस्कार, सर
आपण खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती, नकाशा द्वारे समजून सांगितलं, मी हा व्हिडिओ जरूर पुढे पाठविन की जेणेकरून मुंबईकर यावर विचार करून, जरूर ती पावलं पुढे टाकतील . मिठी नदी वाचेल आणि आपली पूराच्या मिठीतून कायमची सुटका होईल.
माहिती बद्दल,खूप खूप धन्यवाद सर.
निसर्ग माणसांना : " तुला शिकवीन चांगलाच धडा !"😎
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही सरजी धन्यवाद❤
Vinayaksaheb aaplya bahumol mahitibaddal manahpurvak dhanyawad
मीठी नदीचे पाणी ज्या खाडीला येउन मिळते त्या खाडीवरच पूर्ण BKC वसलेले आहे.
पन्नास वर्षांपूर्वी शीव स्टेशनच्या पश्चिम मे ला खाडी दिसत असे ती पार कल्पना टाॅकिज पर्यंत होती. पाणी जाण्यासाठी जागाच ठेवली नाही.
Khup chaan mahiti dili aapn thanks for this.... Mithi nadi mazya powai area madhun jaate... Amchya lahaan pani chaya athavni dekhil aahet... 30 varsha agodar paani khup swacha hota amhi swimming la dekhil jaycho ano baayka kapde dekhil dhuvayla jayche aata kahich nahi ya paikki fakat athvni aahet 26 jully cha puur dekhil amhi anubhavla hota.... ..but thanks lot for such nice video on Mithi nadi
Thanks Amala Mahi tax notice,,🙏🙏✍️✍️👌👌👍👍👍🎤🎤🎤💐💐🌹🌹
Very important information for Me Mumbaikar.
Khup chan maheti Dada
जुन्या इतिहासातून आपण अजूनही बोध घेतलेला नाही.....
नवीमुंबईत *विकासाच्या* नावाखाली पनवेलच्या गाढी नदीच्या बदललेला प्रवाह आणि उलवा टेकडीला जमीनदोस्त करण्याचे परिणाम पनवेल शहर भोगतय!!!
सुदर माहिती दिली आहे सर👍
खूप छान माहिती
खुप सुदर माहिती धन्यवाद सर
सूंदर.
Oshiwara dahisar river var pn banva video
ekdam mast mahiti... thank you sir
Excellent presentation!
Khup important mahiti ahe... Thank you sir..
Parab Saheb hi sarvha mahiti pustchya madamatun lokasamor anna hi vinati
Excellent...
Apratim mahiti
ही मिठी नदीच आहे. नाला नाही लोकांनी घाण टाकुन त्याला नाला बनविले.
खुप माहिती पूर्ण episode
नदी मध्ये दुषित पाणी सोडणे तात्काळ बंद करावे
खूप सुंदर माहिती.
Khul sundar mahiti hoto sir,
Dhanyavad!
26 jully jo pur zala tevha mihi to pur anubhala hota. 14:17
Mi andheri seepz madhe kamala hote,tumchya ya video mule to prasang athavala.
Tum chi mithi nadhi chaa abhyas 90 percent barobar aahe, airport che 2 runways aahe ek kurla jari Mari chaa aani dusra kalpana talkies chaa runway ,jari Mari chaya runway khalun aadhi pasun hote , Kalpana talkies kade haa mithi nadhi chaa flow saral hota pan airport ne tancha runway extended kele aani mithi nadhi chaa Patra phiravnayt aahe aahe ,amhi tikde raahto mazaya papa ni hey bhakit kele hote ki nadhi chaa valan phiravlayne Pani baher yenar ,pan mazaya papa na sarve vedayt kadele ,Kirit somaiya ne high court madhe ek pietion takle hote, tayt high court ne air port authority laa runway chaya khalun mithi nadhi chaa flow saral Gela pahije pan aase zale naahi ,Kirit somaiya tar black mail karayla ch courtaat cases taktaat airport authority kadun kho ke gheyun gap basle, mala vate ki mithi nadhi poor haa bhrasht system mule aale aahe
मिठी नदीने रौद्र रूप धारण केले होते त्या दिवशी.....मी साक्षीदार आहे ह्या मिठी नदीचा रुद्र रूप मी पाहिले आहे....कॉलेज मधून येत असताना 26 जुलै मी अनुभव घेतला आहे....
Sir thanks for good Information
आजही महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेतील तसेच MMRDA चे काही महाभाग मिठी नदीला नदी मानायला तयार MMRDA नकाशात माझ्या माहितीप्रमाणे आजही नालाच दर्शविण्यात आला आहे.
Very nice video. Many people are throwing garbage in this river.Please question the government as media to save our Mumbai. Mangroves are damaged. Also navi Mumbai industries are highly polluting air and water still government is not taking action. Please make a video on navi Mumbai to spread such awareness.
Development cha naava khalli nisargachi vaat lavli
Excellent Reporting Sir 👏 👍 👌
Nice information,sir V.K.C .ase mhanave ,Vandre Kurla complex
Very good information and knowledge. BKC mule hey sagle zaale mag atta Dharavi development nantar kay karnar, builder tar bhurte baaher che paise kamavtil and palnar
नवी मुंबई विमानतळात सुद्धा नेमकं हेच केलंय. नदी ९० अंशात वळवून नेलीय. आपण नदीला कमी का लेखतो.
nicely stated,thanks. But who many have wandered in Mumbai like me ? Fery few
I like above your
मीठागरांच्या जवळून जाणारी म्हणून " मिठी" नदी ?
Chan
Itki mahatwachi mahiti detana background la itka ghan music chi garaj kai.
मुंबई ची वाट विलासराव देशमुखांनी लावली मिठी नदीचा मार्ग बदलून, आज मुंबई मध्ये पाणी भरायला त्यामुळे चालू होते
खरे तर सायन विभागातील पाणी हे चुनाभट्टी मार्ग माहुलीच्या खाडीच्या पात्रात मीलत होते त्यां मुले या ठिकाणी पाणी साठत नव्हते
👍👍 👌👌
सर तुलसी तलावाच्या कॅचमेंट मध्ये पडणारं पाणी तुलसी ओव्हरफ्लो झाल्यावर विहार तलावात येतं का ?
होय मीठीनदीचे दुसरे पात्र हे माहुल खाडीच्या पात्रात मिलते ते कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या नाल्यातून चुनाभट्टी मार्ग ने
मिठी नदी एकदाच तडका दे सगळ्याना वठणीवर आण😂😂
Very perfect and right information. Today same is happening with Navi Mumbai International Airport too.
In future, whole Kamothe and Manasarovar area will submerge.
Most of the rivers and streams in Navi Mumbai have became Nalla in recent years. CIDCO or NMMC must build walls on either side of those rivers and streams to make proper water and protect it from getting estinguish.
Same should done with Mithi river too now.
Really mitti Nadi was a Nadi only. It was so board. When I was small I cannot cross that Nadi. People use to wash clothes over there . My mom always go to washcloth . Virar lake was build by British people. And Powai filteration of water going on there . Municipal corporation place r there.
🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मिठी नदीचा उगम नॅशनल पार्क च्या टेकाडावरून आहे..
👌👌👌
❤
कांदिवली तसेच दहिसर या गावातून वाहणारी नदी कोणती?
मालाड पूर्व मधुन कांदिवली पश्चिम ला जाणारी पोईसर नदी आहे , आणि राष्ट्रीय उद्यान बोरिवली पूर्व मधुन दहिसर पश्चिम ला जाणारी दहिसर नदी आहे
Bharat sir kuthe aahet
म्हणजे अजून पण रिस्क आहे...
सविस्तर
Bharat Gothosakar kuthe ahet
👌🙏
Vikas Kam Mumbai che nahi
Tar rajkarnyache ani builders ani kud mudya contractors che
Mumbai Andheri 7 bangalow gardan back said mangross trees cutting ✂️ & dump this Arya but no action .....ets
I think mithi river is ancient river ,because I studied that through this river salt was exported and lime was imported and there was toll naka also to charge fees from the transport ship and that toll naka was in Sion(near Sion station West ).
Punha ekda honar 2005 nisarg aplyala sodnar nahi
Patapata bol re
નમસ્તેે शब्दांमध्ये चूक घडते आहेबिहार तलाव नाहीनाव आहे विहार तलावबी आणि वीहे दोन्ही शब्द सारखेचदिसतातबी यालामध्ये आडवी रेषाएवढाच फरकएक शब्द चुकीचा लिहिला गेलापुरा वाक्याला वेगळच वळण येतेशुभ दिवस
जास्त बिहारी रहायला आल्यामुळे बिहार तलाव म्हंटल असेल.😂
loksatta ha eak faltoo news paper ahee .. ekdam bakwas...
Aapan chukichi mahiti deta ahat mafakara
भोक सत्ता
का असं लिहिता?
@@radhan6424 माफ करा पण या लोक ग्रुप वाल्यांनी धंदा मांडलाय
त्यांच्या बातम्या ह्या अर्धावट आणि दिशाभूल तसेच समाजात नैराश्य पसरवतात
खूप छान माहिती