Very informative. आमची मुंबई !!😊 मी परळच्या डाॅ. शिरोडकरचा विद्यार्थी होतो १९५९-६३ मी फिरलो आहे. भारतमाता ते नरेपार्क आम्ही ट्रामट्रॅक मधून जात होतो. कधी कधी ट्रामचे चालक आम्हांला दम देत असत लहान होतो पण एक मजा वाटायची.
मी ट्राम मध्ये बसलो आहे अर्थातच ईलेक्ट्रीक ट्राम मध्ये. तसेच कोलकात्यातील ट्राम मध्ये देखील बसलो आहे. दादर खोदादाद सर्कल ला ट्राम चे ट्रॅक कित्येक वर्षे तसेच ठेवले होते. तेव्हा ते दाखवून आम्ही तरुण मंडळी ना सांगत होतो की या ठिकाणा पर्यंत ट्राम चालू होती. या ट्राम ची तिकीट किती होती ते माहीत नाही. ती सांगा. युरोपात कित्येक ठिकाणी अजूनही ट्राम चालू आहे.
मी मागील व्हिडिओत पण कमेंट केली होती की समजून घेतले असे म्हणण्याऐवजी जाणून घेतलं असे म्हणा. कारण जी गोष्ट आपल्याला माहीत असते पण तिच्या विषयी काही शंका असतात ती गोष्ट आपण समजून घेतो. पण जी गोष्ट अजिबात माहीत नसते तिच्याबद्दल आपण जाणून घेतो किंवा माहिती करुन घेतो.
@@pooja11866 हो मी माझ्या घरी शुद्ध मराठीतच बोलतो. कारण ज्या शाळेत शिकलो तिथल्या शिक्षकांनी माझी मराठी भाषा शुद्ध करून घेतली.आणि सर्व प्रथम मला विरोध करण्यापुर्वी तुझे मराठी सुधारुन घे. घरी चांगल्या मराठी शिक्षकाची शिकवणी लाव. दुसरी गोष्ट मी निवेदकाला उद्देशून बोललो असताना तुझ्या नाकाला मिरच्या का झोंबल्या
पाटिल भाऊ तुमचे अगदी बरोबर आहे. जाणून घेणे आणि समजून घेणे यातला फरक ईथे तुमच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणाऱ्या काल परवा जन्माला आलेल्या अल्पवयीन मुला मुलींना ठाऊक नाही. अडाणी कुठले. यांना काय वाटतं यांनी रील बनवलं की हे खुप मोठे झाले.😂 स्वतःचं चुकत असताना इतरांना उपदेश देत फिरतात. रिलसारख्या भंपक गोष्टींवर वेळ वाया न घालवता थोडं भाषा ज्ञान घ्या. नाहीतर असेचं तोंडावर पडावं लागेलं. पाटिलजी आपण तो फरक सांगितला, इतरांपर्यंत पोहोचवला याबद्दल आपलं खरंच कौतुक आहे. काहीजण स्वतःला मराठी म्हणवतात परंतू मराठी भाषेची जाण यांना नाही. स्वतःच्या मराठी मातृभाषेचे ज्ञान यांना नाही. जर ठाऊक नसेलं तर हरकत नाही. परंतू समोरील व्यक्ती सांगतेय तर ते ऐकावे आणि माहिती घ्यावी. त्याबद्दल जाणून घ्यावे. समजून घ्यावे. याउलट समजवणाऱ्यांनाच उलटून बोलत आहेत. निर्लज्ज कुठले. *व्याकरणाचा 'व्य' तरी यांना ठाऊक आहे का.?😂 ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टींवरून का बोलावे.? उठणे आणि बसणे हे जसे वेगवेगळे आहे तसेच. जाणून आणि समजून हे देखील वेगवेगळे आहे. इतकेही कळू नये.? यात व्याकरण कोठून येतं.? ही मराठी भाषेची समृद्धी आहे. प्रत्येक प्रसंगाला मराठी भाषेत वेगवेगळे शब्द आहेत. मी जेवलो आणि मी झोपलो हे दोन वेगवेगळे प्रसंग, घटना, क्रिया आहेत. अल्पवयीन मुली आणि नाव लपवून तोंड काळ करणाऱ्या मुलाने हे समजून घ्यावे. शाळेत अभ्यास केला होता की ढकलपास.? की शाळेत गेलाच नाहीत.? *#मराठी* *#अभिजातमराठी*
Some still have the tickets of the last tram journey. Some couldn't climb the last tram due to overcrowding but still bought the tickets and have kept them as prized possession.
असं कौतुक सगळेच करतात परंतु BEST च्या कर्मचाऱ्यांचे हाल कुणी लक्षात ही घेत नाहीत. 👎🏻 तीच गत आहे ST ची इतके वर्ष आपल्या सगळ्यांना तिची मदत झाली मात्र तिच्या मदतीला कोणी ही जात नाही 👎🏻
Very informative. आमची मुंबई !!😊 मी परळच्या डाॅ. शिरोडकरचा विद्यार्थी होतो १९५९-६३ मी फिरलो आहे. भारतमाता ते नरेपार्क आम्ही ट्रामट्रॅक मधून जात होतो. कधी कधी ट्रामचे चालक आम्हांला दम देत असत लहान होतो पण एक मजा वाटायची.
किंग्ज सर्कल ते कुलाबा व परत असा लहानपणी मजेत अनेक वेळेा केलेला दोन आण्यातला प्रवास आठवतो.
खुप छान BEST संग्रहालय 👌👌👌
The great aahe लोकसत्ता
आजही सिटि व उपनगरामध्ये इलेकटिक गाडया जेथे शकय होत आहे तेथे सुरू ठेवणयाचा विचार जरूर करणे कारण पेटोल डिजेल परवडत नाही व प्रदुशन कमि होईल असे मला वाटते
खूपच छान, पुढील भागाची वाट पाहत आहे.
सूंदर माहिती.
Classic. Khoop chan
खूप रंजक आणि महत्त्वाची माहिती. खूप धन्यवाद!
Great, thanks 🎉
Khup chan
छान माहिती मिळाली!
मी ट्राम मध्ये बसलो आहे अर्थातच ईलेक्ट्रीक ट्राम मध्ये. तसेच कोलकात्यातील ट्राम मध्ये देखील बसलो आहे. दादर खोदादाद सर्कल ला ट्राम चे ट्रॅक कित्येक वर्षे तसेच ठेवले होते. तेव्हा ते दाखवून आम्ही तरुण मंडळी ना सांगत होतो की या ठिकाणा पर्यंत ट्राम चालू होती. या ट्राम ची तिकीट किती होती ते माहीत नाही. ती सांगा. युरोपात कित्येक ठिकाणी अजूनही ट्राम चालू आहे.
Shit!, we lost such a gem. At least as a pice of history, they have to keep it. Waiting for new episode.
Apratim
Congratulations for old sweet memories Anagha Dholekr Bomb
मी मागील व्हिडिओत पण कमेंट केली होती की समजून घेतले असे म्हणण्याऐवजी जाणून घेतलं असे म्हणा. कारण जी गोष्ट आपल्याला माहीत असते पण तिच्या विषयी काही शंका असतात ती गोष्ट आपण समजून घेतो. पण जी गोष्ट अजिबात माहीत नसते तिच्याबद्दल आपण जाणून घेतो किंवा माहिती करुन घेतो.
तू खूप शुद्ध मराठी बोलतोस तुझ्या घरी काय शिक्षा आके होते काय
@@pooja11866 हो मी माझ्या घरी शुद्ध मराठीतच बोलतो. कारण ज्या शाळेत शिकलो तिथल्या शिक्षकांनी माझी मराठी भाषा शुद्ध करून घेतली.आणि सर्व प्रथम मला विरोध करण्यापुर्वी तुझे मराठी सुधारुन घे. घरी चांगल्या मराठी शिक्षकाची शिकवणी लाव. दुसरी गोष्ट मी निवेदकाला उद्देशून बोललो असताना तुझ्या नाकाला मिरच्या का झोंबल्या
एवढे व्याकरणाच्या खोलात नसतं जायचं भावा🤦♂️ 🤦♂️😂😂😂
@@indian62353 मराठी भाषा खोलात (खड्ड्यात) चाललीय. व्याकरणाकडे लक्ष न दिल्याने.😔
पाटिल भाऊ तुमचे अगदी बरोबर आहे.
जाणून घेणे आणि समजून घेणे यातला फरक ईथे तुमच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणाऱ्या काल परवा जन्माला आलेल्या अल्पवयीन मुला मुलींना ठाऊक नाही. अडाणी कुठले. यांना काय वाटतं यांनी रील बनवलं की हे खुप मोठे झाले.😂 स्वतःचं चुकत असताना इतरांना उपदेश देत फिरतात. रिलसारख्या भंपक गोष्टींवर वेळ वाया न घालवता थोडं भाषा ज्ञान घ्या. नाहीतर असेचं तोंडावर पडावं लागेलं. पाटिलजी आपण तो फरक सांगितला, इतरांपर्यंत पोहोचवला याबद्दल आपलं खरंच कौतुक आहे. काहीजण स्वतःला मराठी म्हणवतात परंतू मराठी भाषेची जाण यांना नाही. स्वतःच्या मराठी मातृभाषेचे ज्ञान यांना नाही. जर ठाऊक नसेलं तर हरकत नाही. परंतू समोरील व्यक्ती सांगतेय तर ते ऐकावे आणि माहिती घ्यावी. त्याबद्दल जाणून घ्यावे. समजून घ्यावे. याउलट समजवणाऱ्यांनाच उलटून बोलत आहेत. निर्लज्ज कुठले.
*व्याकरणाचा 'व्य' तरी यांना ठाऊक आहे का.?😂 ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टींवरून का बोलावे.? उठणे आणि बसणे हे जसे वेगवेगळे आहे तसेच. जाणून आणि समजून हे देखील वेगवेगळे आहे. इतकेही कळू नये.? यात व्याकरण कोठून येतं.? ही मराठी भाषेची समृद्धी आहे. प्रत्येक प्रसंगाला मराठी भाषेत वेगवेगळे शब्द आहेत. मी जेवलो आणि मी झोपलो हे दोन वेगवेगळे प्रसंग, घटना, क्रिया आहेत. अल्पवयीन मुली आणि नाव लपवून तोंड काळ करणाऱ्या मुलाने हे समजून घ्यावे. शाळेत अभ्यास केला होता की ढकलपास.? की शाळेत गेलाच नाहीत.?
*#मराठी*
*#अभिजातमराठी*
जबरदस्त माहिती 🙏👍👌
Some still have the tickets of the last tram journey. Some couldn't climb the last tram due to overcrowding but still bought the tickets and have kept them as prized possession.
असं कौतुक सगळेच करतात परंतु BEST च्या कर्मचाऱ्यांचे हाल कुणी लक्षात ही घेत नाहीत. 👎🏻 तीच गत आहे ST ची इतके वर्ष आपल्या सगळ्यांना तिची मदत झाली मात्र तिच्या मदतीला कोणी ही जात नाही 👎🏻
Watching this Video in Melbourne Tram😅
Mumbaichi gostach vegli.engragani changle kam karun gele.mi mumbai madhe janma ghetla yacha mala abhiman ahe
Mumbai mein Trump Wapas Aana chahie