८४ लाख योनीतून मिळालेला हा मनुष्य देह आणि तोही या पृथ्वी वरील सर्वात मोठी सांस्कृतिक परंपरा असलेल्या पुण्यभूमी भारत भूमीत भारतातही महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रातही कोकणात.. हे सुख स्वर्गातही नाही... साक्षात देव बाप्पा घरी येणार यासारखा सोहळा नाही... खरच खूप सुंदर.. मन मोहक आवाज..आणि भान हरपायाला लावणारे शब्द.. कोकणी असल्याचा कायमच अभिमान आहे..पण अशी तल्लीन करणारी रचना ऐकली की तो अभिमान द्विगुणित होतो..आपल्या सगळ्यांना सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो हिच विघ्नहर्त्याच्या चरणी विनंती..आणि तो नादब्रह्म तुम्हाला अशीच उतोमोत्तम कला प्रदान करो आणि तुम्ही त्या कलेने त्या गणरायाची अशीच भक्ती करून सर्वांच्या जीवनात असाच आनंद वाटत राहोत ही पण गौरीनंदनाच्या चरणी प्रार्थना..धन्यवाद..!!
मी तर परत परत हा गजर ऐकतो. तरीही मन भरत नाही... ठोलकी वादक.. तबला वादक.. कोरस... सगळेच तुम्ही एकापेक्षा एक आहेत .. आपल्या कोकणची संस्कुती जपत आहेत ...पुढील वाटचाली साठी..खुप शुभेच्छा.... गणपती बाप्पा मोरया...
हा बाप्पाचा गजर सगळ्याच्या काळजात घुसला🙏🙏बाप्पाचा गजर ऐकून सुंदर भजनी सगळे रंगले आहेत🙏❤️गणपती बाप्पा मोरया🙏दरवर्षी असच एक गजर काढा🙏🙏यंदा सगळीकडे हाच गजर रंगणार भजनात कोकणात🙏🙏
“गणपती बाप्पा मोरया” लिहून आपला अमूल्य अभिप्राय जरूर कळवा.
चाल काय आहे गाण्याची
ruclips.net/video/hCCKT7Bub_Y/видео.html
@@nikitakadam9877 aai tuza dongar Amol jadhav
Ganapati Bappa moraya 👌👌
Ganpati Baapa Morya
८४ लाख योनीतून मिळालेला हा मनुष्य देह आणि तोही या पृथ्वी वरील सर्वात मोठी सांस्कृतिक परंपरा असलेल्या पुण्यभूमी भारत भूमीत भारतातही महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रातही कोकणात.. हे सुख स्वर्गातही नाही... साक्षात देव बाप्पा घरी येणार यासारखा सोहळा नाही... खरच खूप सुंदर.. मन मोहक आवाज..आणि भान हरपायाला लावणारे शब्द.. कोकणी असल्याचा कायमच अभिमान आहे..पण अशी तल्लीन करणारी रचना ऐकली की तो अभिमान द्विगुणित होतो..आपल्या सगळ्यांना सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो हिच विघ्नहर्त्याच्या चरणी विनंती..आणि तो नादब्रह्म तुम्हाला अशीच उतोमोत्तम कला प्रदान करो आणि तुम्ही त्या कलेने त्या गणरायाची अशीच भक्ती करून सर्वांच्या जीवनात असाच आनंद वाटत राहोत ही पण गौरीनंदनाच्या चरणी प्रार्थना..धन्यवाद..!!
आवाज स्पस्ट काय म्हणत आहे समजत नाही
@chetanshendurkar3082
नमस्कार,
Description box मध्ये दिलेत.
सुंदर....अतिसुंदर.....
एक नंबर माऊली सारखं सारखं मी हेच ऐकत आहे🎉❤
सुंदर गित सुंदर आवाज ❤❤
मी तर परत परत हा गजर ऐकतो. तरीही मन भरत नाही... ठोलकी वादक.. तबला वादक.. कोरस... सगळेच तुम्ही एकापेक्षा एक आहेत .. आपल्या कोकणची संस्कुती जपत आहेत ...पुढील वाटचाली साठी..खुप शुभेच्छा.... गणपती बाप्पा मोरया...
Same to you
Agadi khar aahe... man bharat nhi
Khup chan aahe
आभाळाची माया आम्हावर राहूदे गणपती बाप्पा मोरया
Ganpati bappa morya....
Wahhh buaa❤kya bat hai gajar sarv chan zala 😊
Mst ha gajar..
From khulgo family.. 😍😍
Khup chaan bhajan gayle aahe
Warning: ह्या गाण्याचे व्यसन लागण्याची शक्यता ९९.९९ % आहे 😍
अगदी खर आहे 👌👌👌
खरं आहे
100% aahe
खरच ❤️
Ho❤❤❤
खूप सुंदर भाजन
Me ter playlist madhye savech karun ghetal ❤ mast
❤❤ ganpati bappa moriya
AATA PARYANTACHA MAZA SAGLYAT AAVADTAA GANA AAHE
LAVKRCH 5 LAKH VIEWS🤍
--khulgo family 2 varsha pasun
Khupkhup khuuuuup Sundar mla khuuuuup aavdla 🥰🥰🥰🥰🥰🥰🙏
SUNDAR KORAS ANI APRATIM GAJAR
संस्कृतीला जपण्याचे आव्हानं आणि भक्तीची वोड लागावी असे संदेश या भाजनातून वेक्त होत आहे आपल्या सर्वांचं अभिनंदन ❤
खूपच छान लई भारी
Ganpati bappa morya 🙏❤️
खुपच छान लय भारी
१नं साहेब लय भारी
जाम भारी.... एकच नंबर... सुपर डूपर हिट... #रायगड.श्रीवर्धन
बुवा.धुरी अतिसुंदर.गणेश चतुर्थीची तयारी चालू झाली मस्त.
Khup chann Dhuri brothers yekun samadhan hota.....
Ganpati baapa morya ❤❤❤😢😊😊
अप्रतिम सादरीकरण. भालदार आवाज.आवाजात गोडवा.वा बुवा वा.
Sunder ganpati pappa morya
सुंदर बुवा,,,छ्यान लीखाण,,,कोरस मस्त,,,,
छान गायणमाऊली
Nice dolkii Ani tabla vadan
❤गणपती बाप्पा मोरया ❤
सुंदर बाप्पाचा गजर
एकदम ओके
अप्रतिम कोरस,वादन,गायकी, टाळ वादन.
खुप छान गजर अाहे
From khulgo family ❤️ 😘 maja ille bguk ❤️
Khup bhari from @khulgo family❤
अप्रतिम गाणं
अप्रतिम गजर ❤❤
Dholki kay vajavlis mitraa ek no...full uchlun dharla gajar..ek no ...✴️✴️🔥
वाह वाह 😊
खुप छान गजर आहे आणि तीतकाच कोरसही खुप छान.....
No1
Ek no 🔥🔥
Ek number mavli gayan vadan pan sunder
Apratim gajar buva & sangit sath koras khup mast
खूपच छान 👌👌👌👌👌
अप्रतिम गजर माऊली
सुंदर गजर
गणपती बाप्पा मोरया, बुवा सफेद 4 ची मजाच और असते सुंदर गजर .
Jevha 1st aaikly titun sarkh hech aaiktoy aani boltoy ...khup mnje khupch sundar...❤
Ganpati Bappa Morya... Khup Sundar Bhajan...🙏🥳🥳🥳🥳
खूप छान गजर
Khup chan dhuri brothers ❤ ganpati bappa morya.... ❤️
खूप सुंदर, सुमधुर. Video मध्ये असलेले प्रेत्येक व्यक्ती चे कवतुक. मस्त गाणे 🙏🏻. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
Kaddak 🤘🤘 # @ Khulago Family 🙌
Khup Sundar rachana
क्या बात है👌👌👌
हा सुपर हिट झाला होता♥️
मस्तच बुवा खूपच छान कोकणचा गणपती उत्सव साथ संगत ही उत्तम सादरीकरण
गणपती बाप्पा मोरया
काय ती रचना !
काय ते गायन !
काय ती झांझ !
काय ते पखवाजवादन आणि तबलावादक!
काय ते कोरस!
सर्वच काही ओके@@@@@👌👌👌👌👏👏👏
गणपत्ती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
कितीही ऐकले तरी पुन्हा ऐकावासा वाटतो गजर,लाजवाब वाद्य,जबरदस्त आवाज आणि अप्रतिम कोरस👌
Yes very nice
Khupach chaan
बुवा या तुमच्या गजराने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावेल हा माझा विश्वास आहे.या गणपतीला जिकडे - तिकडे गावा गावात हाच गजर ऐकायला मिळेल 🙏🙏🙏
खरच धुरी बुवा किती खजिना आहे हे काही समजत नाही एकदा तो
तुमच्या डोक्यात बघवा लागेल मस्तच मस्त आहे आगे बडो भगवान आपके
सात हे 4:47
सर्व व्हिडिओ खूपच छान अप्रतिम मुंबई पासून ते गावा गावात एकाच गजर गणपती बाप्पा आले घरा दिस सोन्याचा उगवला🌹🙏👍👌
लय भारीच झाला गजर मस्तच 🌹👍👍👌👌🙏
Khupch mst @khulgo_family😍👍🤗🤗
Khup Chan gajar
Khup chan gajar tayar kelat
Khup sundar
Ganapati bappa morya
Maste buva
या गजराने मागच्या वर्षी सारखा या वर्षी सुद्धा
धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय....❤️🙏🏻
खूपच सुंदर बाप्पाचा गजर❤
सध्या कोकणात धुमाकूळ घालता ह्यो गजर❤️🔥🔥🔥 गणपती बाप्पा मोरया🙏🙏❤️
खरंच या गजराचा व्यसन लागलं गणपती बाप्पा मोरया
Ek no mast gajar asa
गणपती बाप्पा मोरया🎉
गजर छान आहे
Mast ek number ❤❤❤❤❤
माऊली खुप छान👌
दिवसभरात खुप वेळा ऐकतोय मन भरतच नाही पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं🙏🙏
खुप खुप सुंदर👌👌👍🙏🙏
गणपती बाप्पा मोरया ❤
फारच छान कोरस छान एकदम चांगला गजर
Ganpati bappa morya
❤🔥🌻✨।प्रथम तुला वंदितो कृपाला। गजानना गणराया।✨🌻❤🔥
Majja ele mast
स्वतः भजनी बुवा👌दोन्ही चिरंजीव संगीत साथ
आणि ऊत्तम कोरस
युवा पिढीसाठी नक्कीच शिकण्यासारखं आणि प्रेरणा दायक
Ekdam Zakkas
हा बाप्पाचा गजर सगळ्याच्या काळजात घुसला🙏🙏बाप्पाचा गजर ऐकून सुंदर भजनी सगळे रंगले आहेत🙏❤️गणपती बाप्पा मोरया🙏दरवर्षी असच एक गजर काढा🙏🙏यंदा सगळीकडे हाच गजर रंगणार भजनात कोकणात🙏🙏
Tabla dholki tar kammalach ahe pan zanj vajvnarya kakancha jawab nahi. 100% perfect keleli zanj sathi. Shevtchi lay vadhlyavar tar lajawaa🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर गुरुमाउली कोरस पण छान
Dhuri buva sundar❤
खुप सुंदर गायन आणि वादन अप्रतिम
Number 1 kokani buwa
अप्रतिम गजर माऊली..
ekch number bajan aahe
गणपती बाप्पा मोरया🙏🙏
अतिशय सुंदर
खुपच छान माऊली👌👌🙏🙏
मोरया .. लय भारी माउली
गणपती बाप्पा मोरया
फार छान