We know that vedic people that is the present day brahmins defeated mul niwasi and made them shudras that is present day bc and obc and the vary bc and obc celebrate their defeat as victory
Correct sahebani sj baghitala pahije dhol main pol ani hamara atit chanel pan baghitale pahije sir boltana ardhsaty sangatat hindu dharmacha pulaka aahe tyana kahi tikani tar samrat ashok pan kalpink aahe as he sir bolale hote
तुम्ही सत्य सांगण्याच सोंग करताय हेच आपल्या बोलज्ञातुन सिध्द होत आहे.तरी मला वाटत की,आपण सायंस जर्णी हा युट्यूब चानल पहावा आपल्या कंठात सत्य मांडण्याचे बळ येईल.मला आपल्याला येव्हढेच सांगायचे आहे कि,लोकांना खोटे इतिहास सांगु नका.
Sir mahiti detat pan ardhsaty sangatat bryach etihas sanshodhak khot bolata he disun yet purn saty sangat nahi sambhram tyapeksha mahavir sir aekdam khar bolatat
आपल्या घरात जर अस्वच्छता..असेल तर आपण त्यासंदर्भात साफसफाई करण्याचा विचार करूया.... इतरांच्या घराच्या स्वच्छतेचे ते पाहतील... प्रत्येक वेळी इतरांच्या घरात का डोकावून पाहायचे.
खरं तर हाज सबसिडी एक गौडबंगाल आहे,साधारण पणे हाज हा दुसर्याच्या पैशाने केला जात नाहि,तेव्हा हा संशोधनाचा विषय आहे,तरी हि आपण आपल्या चुकिच्या रुढी परंपरा बंद करु या,असं मला वाटतं.
आगदी योग्य व पटणार विश्लेषण.........खुप छान छान ❤
सर, खूप छान माहिती दिलीत. दिवाळी संबंधीचे सर्व संभ्रम दूर झाले.
खूप छान. फोनवरील संवादापेक्षा या व्हिडिओ मधला आवाज जास्त स्पष्ट आहे. वक्ता समोर दिसत असल्याने हा संवाद जास्त प्रभावशाली वाटतो.
बरोबर बोललात...
सर विडीओ बनवल्या बद्दल आभारी आहोत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर फार छान अशीच माहिती देत राहिले तर बहुजनाचे हित होईल.
अतिशय सखोल विवरण ,धन्यवाद
धन्यवाद सर छान मार्गदर्शन करत आहात जयजिजाऊ जयशिवराय जय मूलनिवासी
झारखंड मधले मूलनिवासी संपत आणलेत.
बकरी ईदला असंच काहीतरी शिकवतील असं समजूया
@@blackblack1553बरोबर सगळे हले लुईया गाणार एक दिवस यांना फक्त हिंदूंच्या समोर उभे केले जाते मागून सगळं खाऊन टाकलं तर यांना पत्ता नसतो
छान माहिती
भारताचा इतिहास सर्वना,माहित पण, भारतीय यांना मोहित नहीं नमो बुद्धाय
सर असेच विडीओ बणवा
खुप छान.हिंन्दु धर्माला बदनाम करणारे.जे स्वताला हिंदु रक्षक मानतात त्यांना चांगली चपराक दिली.
आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची आठवण सांगणारी दिवाळी . अस स करत्मक नाव द्यायला हवे होते.
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा दादा
Sir good night's सर धन्यवाद
खुप छान सर 🎉 सदर पाॕडकास्ट खुप छान तरी पण फोनवरील गणेश ला पण प्र विचारण्या साठी घ्या
याचा अर्थ असाच होतो गरजेनुसार लोक बदलतात गरजेनुसार संस्कृती ( राहणीमान)बदलत जाते
👍👍👍
नव्या प्रथा नवे पांयंडे पाडायचे नाहीत असं काय तुमचा कायदा आहे की काय?
We know that vedic people that is the present day brahmins defeated mul niwasi and made them shudras that is present day bc and obc and the vary bc and obc celebrate their defeat as victory
10:45 . Bangal madhe but chaturthi(bhut); saangada, vetaal, bhairav , he sarv bhagwan budhhache vikrutikaran aahe bharta madhe arbi lokni budhhala but mhatle aaryani bhut mhanun bhudhhachi tingal vudvili ghor tapscharye madhe budhhacha haadacha . Sangada daakhvnyat aala aahe ashyaa rupala aaryani bhitiche . Vatavaran samaaja madhye nirmaan karun vetaal hye namkaran karun buddhala sampvanyacha prayatna karun samaaja madhe araajakta pasravli buddhachya murtila vikrut. Roop dharan karun bhairao/ bhairao- naath karnyat sale haa itihas aahe ; bangal kolkata, maharastra, butter aani dakshin suddhaa Buddha . Rastrye hoti bhartiy konihi
सनातन समीक्षा चायानल बघा पूर्ण सत्य पुराव्यासह कळेल
आरेबाबा सनातन हा शब्द पाली भाषेचा आहे.तुम्हाला असेच हे लोक मुर्ख बनवणार आणि तुम्ही बनत रहाणार.
सायन्स जर्नी चायनल बघा भारताचा इतिहास
Correct sahebani sj baghitala pahije dhol main pol ani hamara atit chanel pan baghitale pahije sir boltana ardhsaty sangatat hindu dharmacha pulaka aahe tyana kahi tikani tar samrat ashok pan kalpink aahe as he sir bolale hote
Baghitaley ! Vishisht vicharsaraniche aahe! Science naavalach aahe! BJP kaay,Socialists kaay saarkhech.Fakt vicharsarani veg vegli aahe!
@@sunilgaikwad3238Purn Satya konich saangat naste hya deshaat!
Itihaaskar chhati tthok pane buddhacha kontahi itihas kaar buddhacha itihas lapva chhupvi karun dakhavnyacha prayatna kartaat, aata . Alikade shikle isavrlele hindu dharmik lok budha dharmakade aakarshit hotaana disat aahe ❤@ ,. C . V . 🌙😅 Maharastra.
चुकीच्या पद्धतीने आणि पूर्वहेतू ठेवून केलेले विश्लेषण की जे अर्धसत्य
वामपंथी, विवेचन हिंदूंना भ्रमित करण्याचे कारस्त्यान
तुम्ही सत्य सांगण्याच सोंग करताय हेच आपल्या बोलज्ञातुन सिध्द होत आहे.तरी मला वाटत की,आपण सायंस जर्णी हा युट्यूब चानल पहावा आपल्या कंठात सत्य मांडण्याचे बळ येईल.मला आपल्याला येव्हढेच सांगायचे आहे कि,लोकांना खोटे इतिहास सांगु नका.
Sir mahiti detat pan ardhsaty sangatat bryach etihas sanshodhak khot bolata he disun yet purn saty sangat nahi sambhram tyapeksha mahavir sir aekdam khar bolatat
Nave itihaas- samshodhak hi tech kareet aahet! Hya deshaat purn Satya konich saangat naahit! Jyachi tyachi shraddha aani soyinusarach ha desh chaalto!
सत्य परिस्थिती समजली च पाहिजे 👍 ऐकून विचार केला च पाहिजे 👍 जय संविधान रक्षक 👍 सर
हज ला सबसिडी देणे हा 😂 फालतु खर्च नाही का सर?
आपली कर्मकांड, त्यांची हज ,दादा सगळेच अर्थहीन आहे,त्यांना आता तर रोखू शकत नाही पण सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करावी लागेल
@@HP-xd3mfमग सगळे बंद करायच तर, साजर काय करायचे का फक्त जयंती la दारू पिऊन gand हलवत नाचायचे का 😂😂😅
आपल्या घरात जर अस्वच्छता..असेल तर आपण त्यासंदर्भात साफसफाई करण्याचा विचार करूया.... इतरांच्या घराच्या स्वच्छतेचे ते पाहतील... प्रत्येक वेळी इतरांच्या घरात का डोकावून पाहायचे.
खरं तर हाज सबसिडी एक गौडबंगाल आहे,साधारण पणे हाज हा दुसर्याच्या पैशाने केला जात नाहि,तेव्हा हा संशोधनाचा विषय आहे,तरी हि आपण आपल्या चुकिच्या रुढी परंपरा बंद करु या,असं मला वाटतं.
@anandshinde2547 Diwali म्हणजे अस्वच्छता???🙏🥲 वाटते का