Chhagan Bhujbal यांनी Santosh Deshmukh Beed प्रकरणी Dhananjay Munde च्या पाठीशी? Telgi Scamचा उल्लेख

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 26

  • @R.D.R112
    @R.D.R112 День назад +11

    चौकशी निष्पक्ष व्हायला पाहिजे असं जर मुंडे ना वाटतं असेल,तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे.

  • @surajpokharkar578
    @surajpokharkar578 День назад +12

    तुम्ही 4.5 वर्षे जेल मध्ये होते. कोणत्या आरोपात होते. तो आरोप सिद्ध झाला का. आणि नाही झाला तर का नाही झाला. जेल मधुन बाहेर येण्यासाठी आपण BJP शी काय सेटलमेंट केली. त्यामुळे तुमच्या सारख्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे.

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    तेलगी, महाराष्ट्र सदन, राशन तुम्ही सगळे सारखे पैस्याला मेलेले... 💯💯☑️

  • @AK-KOP
    @AK-KOP День назад +5

    जरांगेंची ठोकशाही आणि मुंडेंची लोकशाही... हयो कुठला फॉर्मुला काढला...आरे व्वा आपल्यावर वेळ आली की पळ काढायचा
    1 नं नाटकी माणूस

  • @indianculture7988
    @indianculture7988 День назад +4

    बीड जिल्ह्यात राहून बघा मग समजेल तुम्हाला….

    • @rushikesh9272
      @rushikesh9272 День назад +2

      Kelya me beed chach ahe tu nko shikus

    • @Lifethr
      @Lifethr 19 часов назад

      @@rushikesh9272 gelya Tu vanjarich ashshil

  • @Gvmach
    @Gvmach 20 часов назад

    होय बरोबर आहे ...दोषी असेल तो जाईल जाईल आता मध्ये

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 День назад +1

    This is very unfair.....for fair enquiry it is expected that Dhananjay Mundhe should resign......we have doubt on police administration and CM

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 День назад +8

    भुजबळ साहेब बरोबर बोलतात

  • @surajtakale371
    @surajtakale371 День назад +2

    नेतृत्व संपवायचय जाणूनबुजून!!

  • @ShindeAniket-jh7xv
    @ShindeAniket-jh7xv День назад +2

    आपण jail madhe ksky gela hota
    आपण आता निर्दोष आहात का

  • @januhifi378
    @januhifi378 День назад

    भुजबळ साहेब तुम्हला आता बाहेर काढलं, नंतर मुंडे( बंटी & बबली ) बाहेर काढणार ........

  • @जय-nr6ib
    @जय-nr6ib День назад

    बोलण्याची कला आहे धस मधी बळीचा बाऊ करून सांगणे धस ल चांगल जमतय रडून पडून नाटकी धस

  • @akshayjadhav5001
    @akshayjadhav5001 День назад

    Jail mdhe besan khayla kashala gela hota mg?😂

  • @samtechsteelandtrading6847
    @samtechsteelandtrading6847 День назад

    Tu kiti shahana ahe he maharshtrala mahit ahe.

  • @santoshdalvi2861
    @santoshdalvi2861 День назад

    Munde kadun kay betla ka

  • @kishormahale1323
    @kishormahale1323 День назад

    Changlya lokanbrobar as nako vhayla

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 День назад

    भूजबळ साहेब झिंदाबाद 💐💐🌹🌹