Narendra Modi and Raj Thackeray Shivaji Park Sabha I सभेतल्या ५ मुद्द्यांचा मुंबईत इम्पॅक्ट पडणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2024
  • #BolBhidu #NarendraModi #RajThackeray
    महाराष्ट्रातल्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आला आणि सगळा फोकस शिफ्ट झाला तो मुंबईवर. ठाकरेंचं होमग्राऊंड, भाजपनं निर्माण केलेली ताकद, काँग्रेसची पारंपारिक मतं, शिंदेंसाठी महत्त्वाची लढाई असे सगळे मुद्दे ऐरणीवर आले. इथं महायुतीकडून सगळ्यात जास्त जोर लावण्यात आला, तो भाजपकडून. पण घाटकोपरचा उलटलेला रोड शो, ठाकरेंच्या मागे सहानुभूती उभी असल्याची चर्चा, काँग्रेसला मिळणारा दलित-मुस्लिम मतांचा सपोर्ट यामुळं महायुतीसाठी मुंबई कठीण असल्याचं बोललं जात होतं.
    पण मुंबईत महायुतीनं आपला हुकमी एक्का खेळला तो मोदींच्या सभेतून. शिवाजी पार्कवर झालेल्या मोदींच्या सभेतून नेमके काय मुद्दे मांडण्यात आले ? या सभेतून महायुतीनं नेमका कसा डाव साधला आहे ? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1 тыс.

  • @ajayk.7207
    @ajayk.7207 28 дней назад +271

    मुळात मुंबई मध्ये मतदान बाबत उदासीनता आहे.. खालच्या थराला पोहचलेले राजकारणच लोकांना कंटाळा आलं आहे.. कुठेही चर्चा नाही प्रचार नाही अतिशय शांतता आहे.

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 28 дней назад +11

      हो बरोबर आहे या लूच्छा ना जनता परेशान झाली आहे

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 28 дней назад +17

      🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎉🎉

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 28 дней назад

      ​@@priyajoshi5494BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад

      ​@@priyajoshi5494250 पण होणार नाहीत 🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂

    • @harshingle8084
      @harshingle8084 28 дней назад +9

      ​@@priyajoshi5494
      जोशी बई तुम्हाला संविधान बदलायचे आहे वाटत फॉर चगले विचार आहे तुमचे

  • @battleofthouths
    @battleofthouths 28 дней назад +344

    अरे मोदीला मुंबईच्या बाहेर तरी जाऊद्या
    तुमचा व्हिडिओ आधीच तयार होता वाटत😂😂

    • @DhruvSitafule-vo4uf
      @DhruvSitafule-vo4uf 28 дней назад +28

      Pocket paid ahe....

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 28 дней назад +3

      😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +2

      ​@@DhruvSitafule-vo4ufबरोबर 🤦‍♂️🤦‍♂️😂

    • @jugad6924
      @jugad6924 28 дней назад +17

      नरेंद्र मोदिना मानाचा जय भीम जय भारत 💙🇮🇳

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 28 дней назад +8

      हे पाकीट गॅंग आहे भाऊ

  • @valmikmahajan3810
    @valmikmahajan3810 28 дней назад +245

    Video सुरू करताना सुरुवातीस add आली मोदी की गॅरंटी 😂😂😂

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 28 дней назад +3

      😂😂😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 28 дней назад +12

      Udhavast Sharad Stalin ❤❤❤❤❤

    • @manshreearts7587
      @manshreearts7587 28 дней назад +21

      RUclips सह इतर सोशल मिडिया वर आणि पोस्टर Video केली आहे , बीजेपी पक्षाने Paid जाहिरात लावली आहे . आणि ते जाहिरातीचे पैसे भारत सरकारच्या तिजोरीतील आहेत. माझे जनतेला आव्हान त्या खोट्या जाहिरातीच्या खोट्या खेळीला बळी पडू नका ! इंडिया गठबंधन / इंडिया आघाडीलाच मतदान करा .

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha 28 дней назад +7

      ​@@manshreearts7587 बर भाऊ 😂😂

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад

      ​@@manshreearts7587तेच की🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @rohitr040
    @rohitr040 28 дней назад +30

    आम्ही मराठी म्हणून राज ठाकरे च विरोध करायचा ठरवलं आहे.राज ठाकरे हा तोच मराठी आहे ज्याचा तोडून शिवाजी महाराज म्हटलं की आपसूक जय येत..

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад

      म्हणून गुजरातींना जावून मिळाले राज ठाकरे 🤦‍♂️🤦‍♂️😂

    • @khamu77
      @khamu77 28 дней назад +3

      ​@@indian62353m hecha aadi kon milale l hoat cm pad dil nahi manun yuti todli swarth sathi😂

    • @rohitr040
      @rohitr040 28 дней назад

      @@indian62353 ज्या दिवशी आमचें मराठी आपल्या जाती वर येतील ना त्या दिवशी सगळे गुजराती आपल्या कामाला लागतील . त्यांना वाटत असेल की बाळासाहेब गेले म्हणजे आता या महाराष्ट्र कडून काही होणार नाही पण कोणी हे विसरू नये पूर्ण महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचं मावळ्यांचा प्रदेश आहे आम्ही मुघलांना नाही घाबरलो तर तुमचे गुजराती काय प्रकार आहे.

  • @sujangawad71
    @sujangawad71 28 дней назад +74

    Maharashtra public demands
    1 employment
    2 business return from Gujarat to Mumbai
    3 world trade centre from Gandhi nagar to Mumbai
    4 Mumbai port trust business return suddenly shifted from Mumbai to Mundra port
    5 no more loot from BMC
    Baki hum log Dekh lenge .. Jay Maharashtra

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +1

      Right👍

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад +8

      सर्व उद्योग महाराष्ट्रात हवे मग इतर राज्यातले लोक पण येणारच ते नको 🤷🏻

    • @sujangawad71
      @sujangawad71 28 дней назад

      @@sushant1492 Always welcome ..but prefer Maharashtrian first

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад

      @@sujangawad71 त्यासाठी तर राज आवाज उठवताना दिसतात

    • @Random-one-0
      @Random-one-0 28 дней назад +4

      First 2 things require your own efforts. It won't happen by sitting at home. Get educated first, then demand employment.

  • @r.n.b8858
    @r.n.b8858 28 дней назад +5

    महाराष्ट्रात तर काय येत नाही कलिंगड 💯😁

  • @kaustubh0099
    @kaustubh0099 28 дней назад +164

    Chinmay bhau la मुख्यमंत्री करा🎉

    • @URMAN33
      @URMAN33 28 дней назад +5

      Udhavast Vakre Naught ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +4

      नाही हो...
      अभिजीत बिचुकले 👉 मुख्यमंत्री
      चिन्मय भाऊ 👉 उपमुख्यमंत्री
      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @mohsinshaikh494
      @mohsinshaikh494 28 дней назад

      बोल भिडू विकली गेली आहे गोडी मीडियाला.

    • @kattarhindu061
      @kattarhindu061 28 дней назад

      😂💯

    • @Rutikpawar-eh7dm
      @Rutikpawar-eh7dm 28 дней назад

      Nako 😂😂

  • @villagerakashsawant6171
    @villagerakashsawant6171 28 дней назад +13

    काय दिवस आलेत... election सभेत education farming jobs महागाई वर चर्चा कधीच होत नाही.... आणि तुम्ही पण हे सगळ विश्लेषण करायला घाबरता

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 28 дней назад +202

    Bolbhidu
    3 Video महायुतीचा बाजुने.
    1 Video महाविकासआघाडीचा बाजुने
    😂😂😂😂😂

    • @URMAN33
      @URMAN33 28 дней назад +10

      Udhavast Vakre Naught ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 28 дней назад +19

      @@URMAN33 🍉🍉🍉🍉🍉🍉 , मुतरा, मिंधे 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 28 дней назад +9

      🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎉🎉

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 28 дней назад

      @@URMAN33 🍉🍉🍉🍉🍉🤣🤣🤣🤣

    • @URMAN33
      @URMAN33 28 дней назад +8

      @@Vaibhavd416
      Udhavast Sharad Stalin ✅

  • @datta6159
    @datta6159 28 дней назад +5

    सहानुभूती आसल काय नसतयं..देश महत्वाचा आहे.

  • @user-bc7um7sm7w
    @user-bc7um7sm7w 28 дней назад +68

    मुंबई तून कुठले ऑफिस, कंपनी, दुसऱ्या राज्यात नेले त्याचा व्हिडिओ टाक....

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 28 дней назад +5

      लवकर टाक....... चिन्मय.....

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад +3

      सर्व उद्योग मुंबईत हवे मग इतर राज्यातले कामगार साहजिकच इकडे येणार मग ते नको 🤷🏻

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 28 дней назад

      @@sushant1492
      किती उद्योग गुजरातला गेले ......
      आणि मराठी माणूस नकोच म्हणणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात ठेवायच्या.....वाह पठ्ठ्या......

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +6

      ​@@sushant1492सर्व उद्योग नाही म्हणत. पण महाराष्ट्रात आलेले उद्योग का पळवले गुजरातला?? 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +1

      ​@@sushant1492 तू पण गुजरात धार्जिणा आहेस का?? 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😂

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n 28 дней назад +19

    कुणाचे लेकरं कुणाच्या खांद्यावर

  • @shashank1218
    @shashank1218 28 дней назад +28

    तुम्ही पण मॅनेज झाल्यासारखं वाटतं

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад

      बरोबर. बोलभिडूची गोदी मिडियाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे... 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 28 дней назад +37

    लोकांच्या मनात तीन महिन्यां पुर्वीच बिजेपी विरोधी भावना तयार झालीय आता कीतीही सभा घेतल्या तरी काहीच फायदा होनार नाही

    • @Abhinav4721
      @Abhinav4721 28 дней назад +9

      3 month purvi Ram Mandir zalay ....😂😂kuthun yetat tumchya sarkhe lok

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 28 дней назад +12

      तरीही येणार मोदीच 🤣

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 28 дней назад

      हो बाबा 😂

    • @Vijayk139
      @Vijayk139 28 дней назад +4

      Amhi Hindu, amhi dharm nhi baddla UBT sarkha 😊 yenar tr Bhagva 🚩

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 28 дней назад +2

      जय श्री राम 🚩
      आता समजून घ्या, मत कोणाला ते. 😂

  • @amarpatil4697
    @amarpatil4697 28 дней назад +35

    ज्यांचे स्वतः काही विचार नाहीत त्यांचे विचार लोक का एकतील😅

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 28 дней назад +1

      Tuna ayekla ... mhnun tuna ithe comment keli .. chaman chutiya... ani tuza ayekna ya nahi ayeklayni fark nhi padat ... बैला

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад +3

      तुम्ही आलात ना व्हिडिओ baghyla कॉमेंट करायला 😂

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 28 дней назад +31

    गुजरातला गेलेले उद्योग
    दरवर्षी 2 कोटी लोकांना नौकरी
    मणिपूर मध्ये झालेलं महिलांवर अत्याचार
    निवडणूक रोखे...
    याविषयी राज ठाकरे बोलले असते तर बरं झालं असतं

    • @nileshkadam6570
      @nileshkadam6570 28 дней назад

      शांतपणे वाचा आणि विचार करा
      औद्योगिक नगरी म्हणून आपल्या मुंबईची खरी ओळख
      *देशात काँग्रेस सत्तेत* *आणि राज्यात सुध्दा *** काँग्रेस सत्तेत होती
      *90 च्या दशकात बंद झालेले उद्योगधंदे*
      *मोराजी मिल* , *सेंच्युरी* *मिल* , *मोफललाल मिल ,* *युनायटेड मिल , खटाव* *मिल , पोदार मिल ,* *प्रकाश कॉटन मिल ,* *रघुवंशी मिल , स्वदेशी* *मिल , कमला मिल ,* *कोहिनुर मिल ,इंडिया* *युनायटेड मिल*
      *भायखळा ,* *चिंचपोकळी ,करीरोड ,* *परेल , दादर ह्या* *भागातील अश्या एकूण* *62 मिल बंद* *पाडण्यात आल्या आणि* हे *उद्योग कुठे* *हलविले*
      *आता हे इथेच थांबले* *नाही त्यांची नजर सायन* ते *मुलुंड येथील* *उद्योगधंद्यांच्या वरती आली*
      *2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे*
      *प्रीमियर* *पद्मिनी* कुर्ला
      *मुकुंद* *कंपनी* कुर्ला
      *हिंदुस्थान लिवर* घाटकोपर
      *अनासीन कंपनी* घाटकोपर
      *गोदरेज 80 % बंद* घाटकोपर
      *सिपला फार्मसी* विक्रोळी
      *आर आर पेंट* विक्रोळी
      *एशियन पेंट* विक्रोळी
      *जॉली बोर्ड* कंजूरमार्ग
      *सीएट टायर्स* कंजूरमार्ग *रोहन पॉलिमर* कंजूरमार्ग
      *बॉम्बे ऑक्सिजन* भांडुप *रिचडसन्स क्रूडस* भांडुप
      *रॅलीवुल्फ* मुलुंड
      *जॉन्सन & जॉन्सन* मुलुंड
      नवी मुंबई येथील बंद पाडलेल्या कंपन्या
      *नोसिल केमिकल* घणसोली
      *भारत बिजली ऐरोली*
      *सीमेन्स* घणसोली
      *ह्याड्रीला* केमिकल जुईनगर
      ह्या सर्व कंपन्या बंद पडून इतर राज्यात हलविण्यात आल्या त्या वेळी मोदीजी किंव्हा भाजप सत्तेत होते का
      देशात , राज्यात काँग्रेसची सत्ता होती
      काँग्रेस नेत्यांची नजर ही करोडो रुपये किंमत असलेल्या जमिनीवर होती
      जी लोक आज हे बोंबलतात उद्योगधंदे गुजरातला नेले त्यांनी यांचे उत्तर द्यावे
      पटले तर शेअर करा

    • @nileshkadam6570
      @nileshkadam6570 28 дней назад

      शांतपणे वाचा आणि विचार करा
      औद्योगिक नगरी म्हणून आपल्या मुंबईची खरी ओळख
      *देशात काँग्रेस सत्तेत* *आणि राज्यात सुध्दा *** काँग्रेस सत्तेत होती
      *90 च्या दशकात बंद झालेले उद्योगधंदे*
      *मोराजी मिल* , *सेंच्युरी* *मिल* , *मोफललाल मिल ,* *युनायटेड मिल , खटाव* *मिल , पोदार मिल ,* *प्रकाश कॉटन मिल ,* *रघुवंशी मिल , स्वदेशी* *मिल , कमला मिल ,* *कोहिनुर मिल ,इंडिया* *युनायटेड मिल*
      *भायखळा ,* *चिंचपोकळी ,करीरोड ,* *परेल , दादर ह्या* *भागातील अश्या एकूण* *62 मिल बंद* *पाडण्यात आल्या आणि* हे *उद्योग कुठे* *हलविले*
      *आता हे इथेच थांबले* *नाही त्यांची नजर सायन* ते *मुलुंड येथील* *उद्योगधंद्यांच्या वरती आली*
      *2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे*
      *प्रीमियर* *पद्मिनी* कुर्ला
      *मुकुंद* *कंपनी* कुर्ला
      *हिंदुस्थान लिवर* घाटकोपर
      *अनासीन कंपनी* घाटकोपर
      *गोदरेज 80 % बंद* घाटकोपर
      *सिपला फार्मसी* विक्रोळी
      *आर आर पेंट* विक्रोळी
      *एशियन पेंट* विक्रोळी
      *जॉली बोर्ड* कंजूरमार्ग
      *सीएट टायर्स* कंजूरमार्ग *रोहन पॉलिमर* कंजूरमार्ग
      *बॉम्बे ऑक्सिजन* भांडुप *रिचडसन्स क्रूडस* भांडुप
      *रॅलीवुल्फ* मुलुंड
      *जॉन्सन & जॉन्सन* मुलुंड
      नवी मुंबई येथील बंद पाडलेल्या कंपन्या
      *नोसिल केमिकल* घणसोली
      *भारत बिजली ऐरोली*
      *सीमेन्स* घणसोली
      *ह्याड्रीला* केमिकल जुईनगर
      ह्या सर्व कंपन्या बंद पडून इतर राज्यात हलविण्यात आल्या त्या वेळी मोदीजी किंव्हा भाजप सत्तेत होते का
      देशात , राज्यात काँग्रेसची सत्ता होती
      काँग्रेस नेत्यांची नजर ही करोडो रुपये किंमत असलेल्या जमिनीवर होती
      जी लोक आज हे बोंबलतात उद्योगधंदे गुजरातला नेले त्यांनी यांचे उत्तर द्यावे
      पटले तर शेअर करा

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 28 дней назад +9

      संदेशखाली..?

    • @amitbhau
      @amitbhau 28 дней назад

      गुजरात ला गेलेले प्रकल्प महाराष्ट्रात अगोदर स्थापित होते का?
      उलट वसुली धोरण मुळे कंटाळून ते गुजरात व तामिळनाडू येथे गेले.
      प्रत्येक माणसाला काम आहे फक्त काम करायची तयारी असावी आजही मजूर टंचाई आहे भारतात, प्रत्येकाला ऑफिस मध्ये बसून सह्या करायचे नोकरीं चे प्रमाण घटले केव्हाच ते आणखीन घटनार.
      संदेशाखाली येथे महिला सोबतच्या अत्याचारावर विरोधकांनी तोंडं तरी उघडले का 🤔
      ताजे प्रकरण स्वाती मालिवाल ला आपि्यांनी झोडल त्याबद्दल एका ही पक्षाने साधी निंदा तरी केली का

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 28 дней назад

      @@arunbolaj3922चांगल्या प्रकल्पाना विरोध? जैतापूर, नाणार, बारसू, एनरॉन
      गडकरी स्वतः बोलले आहेत की भूसंपादनात शिवसेनेचे नेते लुडबुड करत होते.

  • @pratiksawant7658
    @pratiksawant7658 28 дней назад +329

    राज साहेबांनी मोदींसमोर केलेली मागणी.
    १. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा.
    २. शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समिती उभारावी.
    ३. देश पातळीवर अभ्यासक्रमात मराठा इतिहास शिकवला जावा.
    ४. मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे.
    हा आहे मराठी बाणा 🔥

    • @AjayMutkule-lw9sr
      @AjayMutkule-lw9sr 28 дней назад +13

      Raj Thackeray 🚩

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 28 дней назад +29

      Bana kasala .....
      independent best hote...
      jya Modi shaha ne vatole kele Maharashtra politics che by finishing purchasing all regional marathi parties 🥲🥺.tyanch support????
      When Maharashtra need you most as independent voice...you joined BJP.
      Pahila NCP la support
      Ata bjp la

    • @URMAN33
      @URMAN33 28 дней назад +6

      Udhavast Vakre Naught ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂

    • @adikulkarni8829
      @adikulkarni8829 28 дней назад

      1 ला मुद्दा सोडून द्या
      3 रा मोदी ला महाराष्ट्राचे घेणे देणे नाही तो आंतरराष्ट्रीय समिती करणार नाही , सर्व लुटून गुजरात ला नेत आहे कालच महानंद दुध ची मालकी गुजरात ला दिली
      3. होणार नाही
      4. नितीन गडकरी करतील मोदी नाही

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 28 дней назад

      ​@@adikulkarni8829
      येड झावे आहेत हे सगळे खुश होणारे.......
      देश कशावर चालतो हे माहीत असते तर कशाला...
      महाराष्ट्रात मराठी माणूस नको म्हणणाऱ्या कंपन्या काय बोलणार हा कुत्रा......
      बिस्कीट दाखवले तर कुत्रा पण खुश होते या प्रवर्गातील ही सगळी पिल्लावळ 😂😂😂😂

  • @rohanshirke5789
    @rohanshirke5789 28 дней назад +19

    Only Uddhav Thackeray Saheb ❤

  • @indian62353
    @indian62353 28 дней назад +8

    केजरीवाल-ठाकरे-पवार यांच्या सभेवर व्हिडीओ बनवा...

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 28 дней назад +9

    Raj Saheb💌

  • @ganeshdatir4756
    @ganeshdatir4756 28 дней назад +18

    मराठी मुद्दे मांड़ा म्हणून सांगितले.

    • @amolchavan24
      @amolchavan24 28 дней назад

      उद्धव ने कधी मांडलेत काय😂

    • @ganeshdatir4756
      @ganeshdatir4756 28 дней назад +1

      @@amolchavan24 hajar vela mandle

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 28 дней назад +108

    नकली शिवसेना हि ed च्या माध्य मातून गुजरात सेना निर्माण झाली हे मराठी जनतेला समजले आता मराठी चा मोठा नेता गुजराती ने स्वस्तात विकत घेतला त्यामुळे परप्रांतीय विषय संपले आता जय गुजरात म्हणतील हे भ्रस्ट मराठी नेते

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад +6

      सर्व उद्योग महराष्ट्रात हवे तर मग इतर राज्यातले कामगार येणारच मग ते नको..आणि शिव सेना होती की बरोबर त्यांनी काय केले मोदींना पर्याय नाहि हेच बोले ना

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 28 дней назад

      हागला का, आता बोचा धुतल्याबिगर जाऊ नकोस

    • @atharvaladge212
      @atharvaladge212 28 дней назад

      ​@@sushant1492मग तू पण इतर राज्यात जा नको महाराष्ट्र मध्ये राहू भक्त

    • @sujangawad71
      @sujangawad71 28 дней назад

      Hamar neta kaiisaan hooo.. raj thakre jaiisaan hoo.. ajun ek swabhimani neta swabhiman harun basala ..raj sir your speech is excellent..but you not spoken single word about..drugs park.. foxcon ..Tata air bus.. world trade centre..shifted on Maharashtra day. .high speed railway under construction which all business from Nhava Sheva to Mundra port…no single word.. where we go ..no person to save Maharashtrian ..

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 28 дней назад +4

      ​@@sujangawad71 दुसरा एक स्वाभिमानी नेता, जनादेश धुडकावून, वीर सावरकर यांना अपमानित करणाऱ्या आणि देशाच्या संसाधनावर पहिला हक्क मुस्लिमांचा असं म्हणणाऱ्या congress सोबत घर करून बसतो, त्यांच्याविषयी काय मत आहे?

  • @siddharthjangam7551
    @siddharthjangam7551 28 дней назад +2

    राज साहेब ठाकरे यांनी योग्य मुद्दे मांडले आहेत. 🚩

  • @ravindraliye6096
    @ravindraliye6096 28 дней назад +18

    चिन्मय ही निवडणूक जनतेने घेतली आहे महागाई बेरोजगारी या मुद्द्यावर हातात घेतली आहे. बाकी अस्मिता तर आपले उद्योग पळवळे तेव्हा च लक्षात आले लोकांना

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад +3

      महाराष्ट्रात आदरणीय उध्दव साहेब 10 रुपयात शिवभोजान देतात माहगाई कशी काय 🤷🏻

    • @inv_isible_
      @inv_isible_ 28 дней назад

      ​@@sushant1492भंडारा पण फुकट असतो

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 28 дней назад +1

      Skill Development वर भर द्या... आणि रोजगार मिळावा... Comments मध्ये येऊन रडू नका २-४ कंपन्या गुजरात ला गेल्याने महाराष्ट्रच काही बिघडलेलं नाही अजूनही महाराष्ट्रात तरुणांना भरपूर संधी आहे...

    • @ravindraliye6096
      @ravindraliye6096 28 дней назад +1

      शहरात बसून नाही कळणार गावच्या समस्या

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад

      ​@@aniketkhambayatkar5314 महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला गेल्यामुळे "2.5 कोटी रोजगार" गेले आहेत भावा.... नीट माहिती घेत जा.

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 28 дней назад +5

    जनतेचे आधिच ठरलं आहे.. अब की बार... तडीपार ... 🚩✌

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 28 дней назад +137

    राज साहेब मोदी 10 वर्ष काय गोटया खेळत होते का हे मुद्दे सांगायला राज साहेब या आदी का सुचले नाही

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn 28 дней назад

      Kaam pahun sangat ahe modi chi layki ahe karaychi mhanun

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha 28 дней назад +1

      उद्दुद्दीन काय करत होता काय माहित 2014 पासून आणि 2019 ला तर मुख्यमंत्री झलाता काय फेबुकवर shaat उपटात होता वाटत नकली सेना चालवून मेंग्यां ला अजून काय सुचाना

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад +35

      त्यांना सुचले तरी.. दुसऱ्या ठाकरेंच तर काही मुदेच नाही.

    • @amolchavan24
      @amolchavan24 28 дней назад +1

      राज ठाकरे 18 वर्ष झाले हेच ओरडत आहे तुम्ही आता ऐकताय ते या आधी तुम्ही कानात गोट्या घातलेल्या वाटतंय ?

    • @amolchavan24
      @amolchavan24 28 дней назад

      राज ठाकरे 18 वर्ष झाले हेच ओरडत होते तुम्ही आता ऐकताय ते या आधी तुम्ही कानात गोट्या घातलेल्या वाटतंय 😂

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 28 дней назад +1

    महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमान वाटेल असे मुद्दे राजसाहेबांनी मोदींसमोर मांडले आहेत, म्हणूनच गर्व आहे राजसाहेबांचा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना..!
    जय श्री राम।
    Everyone जय महाराष्ट्र..जय शिवराय..🚩🚩
    Raj Thackeray

  • @painterprashant
    @painterprashant 28 дней назад +1

    आम्हाला वाटते की हे चॅनेल उज्वल निकम प्रमाणे संधी साधू आहे

  • @devendrashinde6749
    @devendrashinde6749 28 дней назад +166

    बोल भिडूला हुकूमशाने पॅकेट दिला काय लावा ताकत 😂😂

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 28 дней назад +6

      Emergency 😂

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 28 дней назад +9

      Kaahun bhau .... khara pachat nahi aahe ka 😅

    • @shubhamramteke5521
      @shubhamramteke5521 28 дней назад +3

      ​@@aadeshdharmik9656 are bhau jau de chatu lokan kadun ajun kay apeksha karnar 😂

    • @URMAN33
      @URMAN33 28 дней назад +6

      Udhavast Vakre Naught ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 28 дней назад +2

      @@shubhamramteke5521bass ... hech samjte ka yevdahach shikhawla ka rahul gandhi khan ni ... andha bhakt ani ED ED ...yecha vharta kahi samjat nhi ka ...
      mag tu saang ... video madhe kay misinformation dili.

  • @prasadwadekar9114
    @prasadwadekar9114 28 дней назад +130

    रोख ठोक
    चार भिंतीत नाही तर जनतेसमोर मागण्या मांडल्यात❤🙌

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 28 дней назад +5

      10 varshe Kay Gavat upatat hota??

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha 28 дней назад +1

      ​@@siddheshchavan2642 हा उद्धव खान फेसबुक वरून उपटत होता ना

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +1

      ​@@siddheshchavan2642तेच की 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @shreyamane2845
      @shreyamane2845 28 дней назад +1

      Jumale

    • @samvlogs9487
      @samvlogs9487 28 дней назад +2

      Char bhintit SUPARI ghetli asel mg agodr 😂😂😂😂

  • @anand1311
    @anand1311 28 дней назад +1

    खतरनाक सभा.. राजसाहेब आणि मोदींची उत्कृष्ट भाषणं ! 🔥🔥🔥🔥

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

  • @ReshmaTalaskar
    @ReshmaTalaskar 28 дней назад +2

    Nitin बानगुडे यांचे ठाणे भाषण एका कृपा करून

  • @nayanshivarkar7215
    @nayanshivarkar7215 28 дней назад +3

    एका सभेन काही होत नाही लोक आधीच ठरवून राहतात असं मला वाटत

  • @sambhajishedage4962
    @sambhajishedage4962 28 дней назад +9

    Shivaji maharajanchya arabi samudratil smarkala pan haar ghatla shet ni😂😂😂😂

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 28 дней назад +3

      Kamit Kami shet 40 varsha ni raigad var nahi gele pori chi seat vachvayla

  • @atuljadhav2281
    @atuljadhav2281 28 дней назад +6

    निकाल झाल्यावर कळेल..... कोणाचा किती impact आणि हवा राहिलीय

  • @sagardeshmukh8807
    @sagardeshmukh8807 28 дней назад +5

    Bol Bhidu ❌ BJP ka Bhidu 💯

  • @jugad6924
    @jugad6924 28 дней назад +13

    नरेंद्र मोदिना मानाचा जय भीम जय भारत 💙🇮🇳

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

    • @suhas20
      @suhas20 28 дней назад

      Bar....

  • @Game_saver2
    @Game_saver2 28 дней назад +61

    मोदींसमोर असे भाषण देणारे पहिलेच पाहिलं ❤
    राज ठाकरे ❤

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +2

      🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 28 дней назад +2

      हिम्मत होती तर राजुने लाव रे तो व्हिडिओ नावाचा कार्यक्रम उरकायचा ना

    • @anandrao7668
      @anandrao7668 28 дней назад

      तरी बरे राज ने ओरिजिनल जिरेटोप प्रदान समारंभ आयोजित केला नाही तेवढेच राहीले भिडे मास्तुरे. 32 मण सिंहासन घेऊन हजर झाला असता डोळ्याचे पारणे फिटले असते मराठी मुलुख आणि मावळ्यांचे.

  • @dhanajishingare4972
    @dhanajishingare4972 28 дней назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला किती वर्ष लागणार हे सांगायला पाहिजे होते

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад

      जेवढी वर्ष 10रुपये शिवभोजन् मिळायला लागतील तेवढीच

  • @jdudeshi
    @jdudeshi 28 дней назад +3

    Textile, Diamond, New Industries gone from Maharashtra. Mumbai is not know for Startups, its Bangalore. Whatever have come up, govt has no role in their success.
    Mumbai has maximum Salaried class, what have you given to Salaried class in last 10 yrs.

  • @APatil1234
    @APatil1234 28 дней назад +1

    🚩 मोदी है तो सबकुछ मुमकीन है🚩
    🚩 मोदी हे देशाचे आन बान आणि शान आहेत.🚩

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 28 дней назад

    संभाव्य भावी शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे 👑🙏 खरे उचित उत्तराधिकारी

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 28 дней назад +4

    राजू पेंटरचा पार बाजार झाला आहे...
    राजू पेंटर मायावती प्रो लुक करून का फिरत आहेत ???

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад

      तरी व्हिडिओ पाहायला कॉमेंट करायला आलात त्यावरूनच कळतं 😂🔥

  • @judaism1505
    @judaism1505 28 дней назад +16

    राज साहेब ठाकरे नी निडर होऊन भाषण केला झे उद्धव ठाकरे नी आज पर्यंत केला नाही

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 28 дней назад +3

      Nidar asata tar modicha mage gela nasta.. ed inquiry😂😂😂😂😂😂

    • @judaism1505
      @judaism1505 28 дней назад +2

      @@siddheshbirje6050 मोदी सोबत घेले ते हिंदुत्व साठी देशा साठी तुमचा लाचार नेता सारखा नाही अरे उद्धव ठाकरे तर आशय लोकं सोबात आहेत ज्यांच्या विरोधधात बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर लढत राहिले आणि

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 28 дней назад +1

      @@siddheshbirje6050udhav उद्योगपतीनं शिव्या घालतो आणि मग लळघोटात जातो गुजरातला लग्नासाठी. फुकट जेवायचं अजून काय 😂

    • @Vijayk139
      @Vijayk139 28 дней назад +1

      UBT cha lachari cha video pahila amhi saglyani, 😂, sharad pawar tyana baher haklat hote, hi layki ahe udhhav chi. 😂

  • @okshirsagar1550
    @okshirsagar1550 28 дней назад +2

    मुंबई आपली आहे आणि इथ आवाज ही आपलाच पाहिजे.बाकीचे बसवा घरी गप राज ठाकरे सहित....😤😤😤

  • @ssgothoskar
    @ssgothoskar 28 дней назад

    जय श्रीराम. उत्तम विवेचन

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 28 дней назад +22

    महायुती जिंकणार ✌️✌️

  • @TechAJ-qk7bu
    @TechAJ-qk7bu 28 дней назад +8

    Ya veli masta bollet Raj Thackeray ❤ i am not into politics but jya magnya ahet tya Genuine ahet ekdam

  • @govardhanmane1091
    @govardhanmane1091 28 дней назад

    🎉🎉

  • @mayurmanekar4185
    @mayurmanekar4185 28 дней назад

    Excellent analysis

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 28 дней назад +6

    Raj thackeray saheb

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

  • @sachingawde3371
    @sachingawde3371 23 дня назад +1

    तुमचा कल स्वयं घोषित "जाणता राजा" कडे आहे... त्यांच्या छुप्या support मुळेच, तुम्ही चालवलेली Anti-BJP गोड बोलून लोकांच्या गळी उतरवायची कला छान आहे.... लगे रहो, ४ जून येतच आहे👏🚩😂😂😂😂😂

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 28 дней назад +7

    यात राज ठाकरे किंग होतील महाराष्ट्र मध्ये❤

  • @bharatrane1791
    @bharatrane1791 28 дней назад +3

    राज ठाकरे हाऊस आंब्याची
    पेठी पाठवली तर आमची पण काम होतील काय....

  • @dhavaldevre6761
    @dhavaldevre6761 28 дней назад +3

    त्याचा सोबत वाहुन गेली सहानुभूती 🤣🤣

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 28 дней назад

    सहापण जागा महायुती जिंकणार 🪷🪷✌️✌️✌️

  • @H_major_2266
    @H_major_2266 28 дней назад +13

    राज ठाकरे साहेब 🔥🔥🔥🔥

  • @makarand723
    @makarand723 28 дней назад +4

    ठाकरेच येणार ....! 4 चे चार

  • @akashkolapkar1
    @akashkolapkar1 28 дней назад +5

    राज ठाकरे - १० मिनीटात १००% कार्यक्रम वाजवला ❤

  • @sanketkolte5543
    @sanketkolte5543 28 дней назад

    Nice❤️👍

  • @ravindrapadhi6874
    @ravindrapadhi6874 28 дней назад +3

    Jai Shivray, Hindavi Swarajya, Rastra Pratham , Jai Shree Ram, ❤

  • @Ddp893
    @Ddp893 28 дней назад +26

    Raj saheb 🚩🔥

  • @HaridasVaidya-bj6kv
    @HaridasVaidya-bj6kv 28 дней назад +2

    राजसाहेब ठाकरे

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 28 дней назад +1

    Raj Saheb Great 👍 👌 👏

  • @Game_saver2
    @Game_saver2 28 дней назад +37

    कोणत्या ही नेत्या पेक्षा मराठी साठी सर्वात चांगले भाषण केलं, शिवरायांचे किल्ले नीट करा हा सर्वात जिव्हालेचा व अस्मितेचा महत्वाचा मुद्दा राज साहेबांनी मांडला ❤

    • @pranav.bhosale
      @pranav.bhosale 28 дней назад

      tya sathi kendrat modi kashala hava ahe? Fadanvis n to Shindya zople ahe ka?

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад

      मागच्या 10 वर्षात काय करत आहेत मग |मोदी? 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ तेव्हा का सुचलं नाही? 🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад

      आणि त्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं?? 🤔🤔

  • @user-ui9qn8ku6m
    @user-ui9qn8ku6m 28 дней назад

    मराठी आणि महाराष्ट्रधर्म या साठी एकमेव खंबीर नेतृत्व म्हणजे राजसाहेब...

  • @pranitbadhe
    @pranitbadhe 28 дней назад +1

    नुसते मुद्दे मांडून होत नसतंय साहेब हे काम करणार नाहीत हे माहित असून बिनशर्थ पाठींबा...
    टोल, भोंगा असे बरेच मुद्दे चांगले होते पुढे काय झाले हे बघितले जनतेने....

  • @harisshaikh6628
    @harisshaikh6628 28 дней назад +3

    Bhau kitihi sanga utb thakre purun urel

  • @jaihind5009
    @jaihind5009 28 дней назад +3

    Raj Saheb + Modi ji cha pude sarva sahanubhuti fail..
    🚩Only MahaYuti

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

    • @jaihind5009
      @jaihind5009 28 дней назад

      @@VPP881 bhetu 4 june la

  • @dattakhedkar9207
    @dattakhedkar9207 28 дней назад

    महाराष्ट्रातून गुजरातला पळवलेले उद्योग ऑफिस व इतर चेक मुंबईचा महत्व कमी करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे त्या सर्वांचा एकत्रित व्हिडिओ बनवा.

  • @Eating_45
    @Eating_45 28 дней назад +27

    मी माझ्या लहानपणापासून राजसाहेबांना फॉलो करायचो त्यांची मराठी बद्दल असलेली अस्मिता त्यांचं रोखठोक वक्तव्य याबाबत मला सतत अभिमान वाटायचा नेहमी मराठीच्या बाजूने होते पण आता हे कुठेतरी मराठीचा मुद्दा दुरावल्या सारखा वाटत आहे हाच एक नेता होता तो मराठीला टिकवून ठेवत होता राजसाहेब तुम्ही उद्धव साहेबांबरोबर जायला पाहिजे होतं मग तुम्हाला कोणच अडवलं नसतं सर्वांची इच्छा होती राज उद्धव यांनी एकत्र यावं या महाराष्ट्राला साथ द्यावी

    • @virajmete7096
      @virajmete7096 28 дней назад

      अबे झंडू आज सर्वात पहिला विषय राजसाहेब मराठी बद्दल बोलले.... तुझ्यासारख्या लोकांना ते समजणार नाही 😅😅😅

    • @jayshivray387
      @jayshivray387 28 дней назад +8

      अरे दादा पण उध्दव काँग्रेस सोबत गेलाय तर असे हे कस शक्य आहे. आणि त्यात राजसाहेब हिंदूत्ववादी विचारांचे आहेत आणि त्या युतीत हा विचार नाही चालत आणि आता तुच उध्दव ची स्थिती बघ.. त्याने तर भाषणा आधी सुरुवातीला बोलायचे वाक्यच बदल्लय.. मला तर ही भुमिका पटली आहे.

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 28 дней назад

      Tumcha Raj takre yancha konich tond sudha pahat nahi

    • @akshaydongare6737
      @akshaydongare6737 28 дней назад

      ​@@jayshivray387पैसे घेऊन ह्याची त्याची सुपारी वाजवायची भूमिका का? मे स्वतः मनसे सैनिक आहे... पण ही भूमिका योग्य नाहीं... लोकसभे च्या किमान 2 जागा घेऊन पाठिंबा दिला असत तर पक्षाला नवीन उमीद आणि कार्य कर्त्यां मध्ये जोश पाहायला मिळाला असता... पण आता कस झालाय लगीन लोकाच आणि नाचतंय येड्या भो.........😂😂😂

    • @riteshmithbaokar683
      @riteshmithbaokar683 28 дней назад +3

      फावडया कोत्या मनाचा आहे. पक्षातील सर्व लोकप्रिय नेत्यांना बाहेर काढले कारण १९९९ पासूनच त्याला मुख्यमंत्री पदाचे वेध लागले होते...

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 28 дней назад +1

    शिवसेना ठाकरे समोर हे लोक वाहुन गेले आहे.....

  • @CreatorXone
    @CreatorXone 28 дней назад +7

    काही म्हणा शिवाजी पार्क गाजवल ते राज साहेबांनी ❤️

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

  • @vedantijadhav9966
    @vedantijadhav9966 28 дней назад

    शिवाजी फार्म पहिल्यांदा राज ठाकरेंनी गुजराती लोकांना मार्गदर्शन केलं प्रकल्प महाराष्ट्रात बाहेर कसे पाठवायचे ते मी सांगतो

  • @surajmishal3383
    @surajmishal3383 28 дней назад

    Good analysis.

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 28 дней назад +108

    Raj saheb perfect speech❤️❤️❤️...

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +3

      कुछ भी🤦‍♂️😂😂😂

    • @Lawrence_Bishnoi_group_007
      @Lawrence_Bishnoi_group_007 28 дней назад +1

      ​@@indian62353 Bahini la javala hota na 😂😂😂 khuch bhi

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +4

      @@Lawrence_Bishnoi_group_007 आई-बहीणीवर कशाला येतोय... नीट बोलता येत नाही का... तुझ्या बहिणीबद्दल असं बोललेलं चालेल का तुला....

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад +1

      😂😂😂

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад +1

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

  • @ankitpawar667
    @ankitpawar667 28 дней назад +11

    King of महाराष्ट्र - राजसाहेब ❤🎉

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 28 дней назад +1

      सुपारी टाईप करायचं राहिलं भावा

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 28 дней назад +2

      @@II-gt3gc 4 June la कळेल तुला

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад +1

      ​@@II-gt3gcतरी व्हिडिओ baghyla कॉमेंट करायला आलात ना बस त्यावरून समजलें आग लागली ते😂😂😂

    • @Vijayk139
      @Vijayk139 28 дней назад

      Andhare bai cha karyakarta ahe bahutek 😂😂 budala aag lagli 😅

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 28 дней назад

      @@ankitpawar667 काय कळेल दुसऱ्यांच्या पोरांना mandivar खेळून पक्षाचा 7 12 पोरांच्या नावावर केला

  • @vishalphalke9218
    @vishalphalke9218 28 дней назад

    Kahi hi mhana pn yenar tr Hati ghetleli Mashal❤

  • @mandlikrupesh
    @mandlikrupesh 28 дней назад

    राज ठाकरे....एका मराठी माणसाला पाडण्यासाठी....एका गुजराती माणसाला साथ देतात.....म्हणून माझा .... मनसे ला जय..... महाराष्ट्र

  • @akshaypatil6095
    @akshaypatil6095 28 дней назад +3

    एक व्हिडिओ काँग्रेस नी सेट केलेल्या खोट्या naretive वर टाका ... आपली जबाबदारी आहे ती ...खोट्या पासून वाचवायची... एकदा जाहीरनामे घ्या दोन्ही पक्षांचे आणि analysis करा एकेक मुद्दा

  • @ShubhamSakore
    @ShubhamSakore 28 дней назад +40

    राज ठाकरे यांनी अतिशय योग्य आणि मुद्देसूद भाषण केले.....
    Respect For राज ठाकरे 🧡🚩
    मराठी बाणा दाखवला.

    • @akshaydongare6737
      @akshaydongare6737 28 дней назад +1

      काय उपयोग त्याचा हाच बना स्वतःच्या पक्ष साठी दाखवून दद्यायचा होता.... राज ठाकरे चं लोक ऐकतील असं अजून पण वाटत असेल तर त्याला तपासणी ची गरज आहे 😂😂

    • @ShubhamSakore
      @ShubhamSakore 28 дней назад +3

      @@akshaydongare6737 महाराष्ट्रासाठी बोलले ते ...... पक्षासाठी बोलायला उध्दव ठाकरे नाही ते

    • @ManuVideos20
      @ManuVideos20 28 дней назад

      ​@@ShubhamSakore😅😅

    • @akshaydongare6737
      @akshaydongare6737 28 дней назад

      @@ShubhamSakore एवढी काळजी होती तर ह्या आधी चं जाऊन भेटायचं होत पत्र व्हयवहार करायचा होता ना.... पैसे घेऊन सुपारी वाजबायांचा कार्यक्रम होता हा हात सांगितलेलं काही ऐकलं जाणार नाहीये... निवडणूक आल्या वर तोंड उघडत ह्यांचं इतर वेळेस काय शेनं खायला जातो का हा 😡😡

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад +1

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

  • @ravikohale2233
    @ravikohale2233 28 дней назад

    Good view

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 28 дней назад

    😊

  • @marathispeakz
    @marathispeakz 28 дней назад +71

    राज साहेब कायम मराठी आणि महाराष्ट्रासाठी❤

    • @terabap6791
      @terabap6791 28 дней назад

      Tyachya sathi agodar bollywood bhagwa😂

    • @marathispeakz
      @marathispeakz 28 дней назад

      @@terabap6791 मतदान कर आधी मग सांग.. काही ठेका नाही घेतला त्यांनी फुकट काम करायचा

    • @terabap6791
      @terabap6791 28 дней назад

      @@marathispeakz ho re chutya m 17 yrs cha ahe 😂

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

    • @terabap6791
      @terabap6791 28 дней назад

      60 varsh congress hot ...to vakad tondacha makad hota tevha kuthe gele hote...

  • @prakashawakirkar875
    @prakashawakirkar875 28 дней назад +14

    चिन्मय भावा, सभा संपवून मोदी मुतायला पण गेले नाहीत, तर तुमचा व्हिडीओ तयार 😂

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 28 дней назад +2

      पण तु कशाला हागायला आलास

    • @prakashawakirkar875
      @prakashawakirkar875 28 дней назад

      ​@@arunbolaj3922हो, तू आ करून बस 😂

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 28 дней назад

      @@prakashawakirkar875 , तुझ्या सवयी दुसऱ्या ला कशाला सांगतोस

  • @hindustan605
    @hindustan605 28 дней назад +1

    राज ठाकरे... 🔥⛳️✌️🙏

  • @atulpendharkar8446
    @atulpendharkar8446 28 дней назад +1

    Correct. All Mumbai Thane will support mahayuti

  • @aniketbhoirmusic
    @aniketbhoirmusic 28 дней назад +12

    Modi 🔥🔥🔥

  • @Indian-hunk
    @Indian-hunk 28 дней назад +6

    Kon kay bhashan aikat nastay, lokancha tharlela astay already

  • @rushikesh8733
    @rushikesh8733 28 дней назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात उभे राहणारे स्मारकाचे काय झाले...हे पण विचारायचे होते....

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад

      आणि ते 10रू शिवभोजन पण

  • @Bond-vv8sb
    @Bond-vv8sb 28 дней назад

    I have got notification on my X account which says " we have added a temporary label to your account which may impact its reach." Dear Dhruv, please speak about this in your upcoming video.Twitter is flagging accounts which are posting anything exposing bjp, or supporting congress

  • @komalsingRajput777
    @komalsingRajput777 28 дней назад +12

    मोदी + राज ❤🚩

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 28 дней назад +1

      Shii😂😂😂😂😂😂

    • @VPP881
      @VPP881 28 дней назад

      10 varsh hote modi sattet...tevha suchal nahi....😂

    • @akshay_todkar_555
      @akshay_todkar_555 28 дней назад

      देशात फक्त मोदीराज

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 28 дней назад +3

    डायरेक्ट मोदीचा प्रचार करा तुम्ही.... लपून छपून कशाला करता..
    अरे ज्या राज ठाकरे च्या सभेचा स्वतःला फायदा होत नाही त्याचा दुसऱ्यांना काय फायदा होणार.....

  • @abc0075
    @abc0075 28 дней назад +1

    Modi hai to Mumkeen hai ❤ 🙏

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 28 дней назад +36

    Raj thackeray ni ekdam barobar mudde mandle

  • @akky6398
    @akky6398 28 дней назад +5

    जय राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 28 дней назад

    Namo

  • @ajinathdhayatadak7991
    @ajinathdhayatadak7991 28 дней назад +1

    Raj Thakare 🔥🔥

  • @pratapjadhav5411
    @pratapjadhav5411 28 дней назад +19

    तुम्ही कीतीही चाटा !पण येणार तर उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

    • @prashanthande5
      @prashanthande5 28 дней назад

      Chal foot udhvasta sena

    • @sushant1492
      @sushant1492 28 дней назад +9

      उध्दव उध्दव बोलता आणि दुसरी भाषण बघता 😂

    • @hackersden6817
      @hackersden6817 28 дней назад +7

      येणार तर छुद्धव ठाकरे रस्त्यावर 😂

    • @amitbhau
      @amitbhau 28 дней назад +2

      उद्धव साहेबंच डोकं फिरल असं म्हणतात ते खरं आहे का 😂

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 28 дней назад +2

      रस्त्यावर?

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 28 дней назад +71

    Raj Saheb 🔥🔥

    • @indian62353
      @indian62353 28 дней назад +1

      😂😂😂

    • @jugad6924
      @jugad6924 28 дней назад +3

      राज साहेबान्ना, नरेंद्र मोदिना मानाचा जय भीम जय भारत 💙🇮🇳