Manoj Jarange Patil | शिंदेंच्या शिलेदारांच्या भेटीनंतर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2024
  • Manoj Jarange Patil | Maratha Reservation | शिंदेंच्या शिलेदारांच्या भेटीनंतर जरांगे काय म्हणाले?
    Manoj Jarange-Patil, the activist who has launched a series of agitations in the past to obtain rights for Marathas, has ended his indefinite hunger strike that began on June 8, following assurances from a state government delegation to fulfil his demands within one month. Jarange-Patil warned that if the government fails to meet the deadline, he will field candidates in all 288 Assembly constituencies in the upcoming polls.
    #manojjarangepatil #marathareservation #shindecamp #marathasamaj #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 274

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 3 дня назад +139

    जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @vikasmanjare5490
      @vikasmanjare5490 3 дня назад +7

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @user-sc2rq9lm5y
      @user-sc2rq9lm5y 2 дня назад

      देशी पिऊन उपोषण करतोय रग😅 पांगरून वडापाव खातोय😅😅

    • @anilchavan3750
      @anilchavan3750 2 дня назад +1

      एक मराठा कोटी मराठा ❤

    • @prad1951
      @prad1951 2 дня назад

      😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 дня назад +80

    आमचा वाघ फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

    • @user-sc2rq9lm5y
      @user-sc2rq9lm5y 2 дня назад +2

      वडापाव खातोय😅😅 उपोषण करतोय

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 2 дня назад +1

      ​@@user-sc2rq9lm5y Tula kahi watal tyala aamhi kahi karu shakat nahi

    • @prad1951
      @prad1951 2 дня назад

      ​@@user-sc2rq9lm5yसलाईन घेतो😂

    • @pavanpatle38339
      @pavanpatle38339 2 дня назад

      Shivi gal​@@prad1951

  • @shivrajpankhade6829
    @shivrajpankhade6829 3 дня назад +73

    आता एकच समीकरण, मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच OBC.

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 3 дня назад +5

      आम्ही पण कुणबी पाटील रोटी बेटी व्यवहार ऐकच मग कशाचे वेगळे तेव्हा ज्यांना गरज होती त्यानी घेतल बाकीचे सुकी असल्याने गरज भासली नाही

  • @Daya44
    @Daya44 3 дня назад +55

    समाजसुखासाठी झपाटलेला देवमाणूस❤

  • @manojjadhav4398
    @manojjadhav4398 3 дня назад +22

    पाटील कायम तुमच्या सोबत.माझी नोंद नाही सापडली तरी पण

  • @Sagar_Pavane_Patil
    @Sagar_Pavane_Patil 3 дня назад +44

    6 कोटी मराठ्यांचे काळीज मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील 🚩

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 День назад

      मेला का काय

    • @Sagar_Pavane_Patil
      @Sagar_Pavane_Patil 6 часов назад

      @@pramodkambli6108अत्ता मरत नसतो समोरच्याला घेऊन मरत असतो कळलं का रे जातीवादी किड्या

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 дня назад +11

    एकच वादा फक्त मनोज दादा.जय जिजाऊ जय शिवराय.

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 3 дня назад +58

    आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @vilasmanr8632
    @vilasmanr8632 3 дня назад +22

    मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील

  • @balasahebdeshmukh3428
    @balasahebdeshmukh3428 3 дня назад +15

    संघर्ष का नाम मनोज दादा. बस्स.. नाम ही काफी है.
    एक मराठा.. कोटी मराठा. 🚩

  • @user-ut4jx9ht6b
    @user-ut4jx9ht6b 3 дня назад +25

    ⛳सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे एक मराठा लाख मराठा ⛳

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 3 дня назад +30

    एक मराठा लाख मराठा

  • @prakashpawar660
    @prakashpawar660 3 дня назад +24

    खरा लढावू सेनापती....मनोज जरांगे पाटील❤❤

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 3 дня назад +47

    एक मराठा 6 कोटी मराठा

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 3 дня назад +17

    एकनाथ शिंदे यांच्या वर विश्वास आहे त्यांना साथ देणे गरचेचे आहे

    • @user-sc2rq9lm5y
      @user-sc2rq9lm5y 2 дня назад

      एकनाथ साहेब देते तू काढून तुम्हाला आता🍌🍌🍌🍌

  • @user-yk4cy9rd8j
    @user-yk4cy9rd8j 2 дня назад +14

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तसंच एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 3 дня назад +10

    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @user-gk4gm9dq7q
    @user-gk4gm9dq7q 3 дня назад +8

    जरांगे पाटील आमचे नेते ❤

  • @jagannathpatil1304
    @jagannathpatil1304 3 дня назад +8

    जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @pravinPatil-fe3fg
    @pravinPatil-fe3fg 3 дня назад +24

    288 विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार निवडून येतील

  • @ganeshgaikwad6917
    @ganeshgaikwad6917 2 дня назад +5

    आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील

  • @hanumantsalunke2506
    @hanumantsalunke2506 2 дня назад +4

    मनोजदादा की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @user-tl6rf4tn9u
    @user-tl6rf4tn9u 2 дня назад +3

    मराठा आणि कुणबी एकच आहेत हेच खरे आहे. हे झाले तरच मराठ्यांना राज्यात आणि केंद्रात आरक्षण आणि इतर सर्व सवलती मिळणार आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती अति महान. फारच चतुराईने चिकाटीने जिद्दीने आंदोलन पुढे नेत आहात. आपणास मनापासून शुभेच्छा. .

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 2 дня назад +6

    जरांगे पाटिल. जो. निर्णय घेतील तो मराठा गरजवंत यांना मान्य

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 3 дня назад +6

    पाटील मरतेज्ञदम तक तुम्हारे साथ 🚩🙏

  • @AshokDeshmukh-uh7mb
    @AshokDeshmukh-uh7mb 2 дня назад +7

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @digamberpawar9142
    @digamberpawar9142 3 дня назад +11

    वा दादा‌धनेवाद तटस्थ भूमिका एक मराठा लाख मराठा

  • @vasantmungal47
    @vasantmungal47 2 дня назад +6

    १ नंबर दादा

  • @rajeshwarnakhate5458
    @rajeshwarnakhate5458 2 дня назад +3

    आम्हाला दुसर काय पाहिजे
    हेच पाहिजे 😊
    आरक्षण ❤

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 2 дня назад +6

    संघर्शयोधा ❤

  • @pundlikpatil4293
    @pundlikpatil4293 3 дня назад +8

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 3 дня назад +10

    जय जंरागे पाटील 🚩

  • @BalasahebKhemlapure
    @BalasahebKhemlapure 2 дня назад +2

    मंगल शाही विरुद्ध झटणारा एकच मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा जय शिवाजी शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र

  • @balajikadam5319
    @balajikadam5319 3 дня назад +5

    एक मराठा कोटी मराठा Only जरांगे पाटील

  • @yogeshbagal9103
    @yogeshbagal9103 3 дня назад +8

    एक मराठा कोटी मराठा

  • @chetansalunkhe501
    @chetansalunkhe501 3 дня назад +5

    एक मराठा लाख मराठा ग्रेट वर्क दादा ❤❤❤

  • @ganpatishinde2299
    @ganpatishinde2299 3 дня назад +17

    आरक्षणात -मराठा व इतर आरक्षणात उच्च शिक्षणातील फी सवलत तफावत नको.

  • @JustDie2002
    @JustDie2002 3 дня назад +41

    एक मराठा एक कोटी मराठा.

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 3 дня назад +6

    पाटील सोबत आहोतच जर सरकारने आरक्षण दिल तरच निवडून येईल.

  • @ranapatil180
    @ranapatil180 3 дня назад +9

    Only patil ❤❤❤🎉🎉🎉

  • @gbjhjj3508
    @gbjhjj3508 3 дня назад +14

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जरागे पाटील

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 3 дня назад +17

    छ ग्या ला अजीत पवार बोलयला लावतो नाहीतर त्याची काय ही म्मत आहे बोलायची

  • @RamZirpe-kb6xg
    @RamZirpe-kb6xg 2 дня назад +4

    एक मराठा कोटी मराठा आम्ही सदैव दादा सोबत

  • @NadimShaikh-ow4dq
    @NadimShaikh-ow4dq 3 дня назад +7

    1 no dada

  • @sunilbaravkar8502
    @sunilbaravkar8502 3 дня назад +5

    काम करा नाही तर एकही आमदार निवडून येणार नाही भाजपचा

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 2 дня назад +3

    obc ना राग च यायचं काही कारण नाही नोदी आधारे सरकारदेऊ लागले काही नवीन जीआर नाही काढला जे जुने आहे तेच सरकार देतय जय शिवराय🚩🚩🙏🙏

  • @sunilkuhite4289
    @sunilkuhite4289 2 дня назад +3

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा कोटि कोटि मराठा

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw 3 дня назад +46

    ज्याच्या ज्याच्या बुडाला आग लागली त्याने त्याने बर्फच्या लादीवर बुड टेकून बसा म्हणजे आराम भेटेल 😂

    • @user-cd9de5eq8j
      @user-cd9de5eq8j 3 дня назад +2

      उपोषण केल्यामुळे मण्याच्या कुठून कुठं धूर निघाला असन त्याला झोपाव त्याच्यावर😂😂😂😂

    • @prashantpatil-yp5mw
      @prashantpatil-yp5mw 3 дня назад +2

      @@user-cd9de5eq8j बिना बापाचा हास काय नाव नाही का 35% वाल्या 😂

    • @user-cd9de5eq8j
      @user-cd9de5eq8j 2 дня назад

      @@prashantpatil-yp5mw आरे पश्या मला ओळखलं नाही का मी तुझा बाप रे जरा मी लक्ष दयायच कमी केलं तर तू त्या मन्या ले बाप समजायला लागला रे😎😎😆😆🍌

    • @jassijaisakoinahi
      @jassijaisakoinahi 2 дня назад

      Rite

  • @SantoshBhise-py1ms
    @SantoshBhise-py1ms 2 дня назад +1

    Dada always support you 🙏

  • @abhishinde8010
    @abhishinde8010 2 дня назад +1

    ❤❤ खरच वाघ आहेत पाटील ❤❤❤🎉

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 3 дня назад +24

    एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद

  • @Ashoksumb-zw2cw
    @Ashoksumb-zw2cw 2 дня назад +1

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री हरी

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 3 дня назад +4

    जर आताचे मराठा आमदार जर pathalala पाठींबा दिल .tr नेता only पाटील होतील सगळ्या समाजाचं चांगल करतील

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p 2 дня назад +2

    Great Jarange Patil 👌

  • @user-hj5tz2oj9f
    @user-hj5tz2oj9f 2 дня назад +3

    Only OBC ek OBC 1 koti OBC

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 3 дня назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 дня назад +1

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 дня назад +3

    मनोज पाटील जय शिवराय ❤

  • @DattatryaKanase
    @DattatryaKanase 2 дня назад +2

    दादा योग्य निर्णय मानाचा मुजरा

  • @JitendraPadul
    @JitendraPadul 2 дня назад +3

    🎉❤

  • @ShivajiNade-kk1vc
    @ShivajiNade-kk1vc День назад

    साहेब आपल्या पैठण तालुक्यामध्ये आतापर्यंत कुलबी नोंदी सापडलेला नाही हे जाणून बुजून सापडत नाही आम्ही तहसील ला चक्कर मारून मारून थकून गेलो तरी पण कुणबी नोंदी नाही म्हणून सांगतात भुमरे साहेबाला सांगा पैठण तालुक्यामध्ये लक्ष घाला जय शिवराय पाटील

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 3 дня назад +3

    आता कसे पाटील म्हणतील तसे

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 дня назад +2

    फक्त जरागे पाटील

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 2 дня назад

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 2 дня назад +2

    मनोज जरांगे यांनी प़शासनातील अधिकारी मराठा कुणबी माहिती बाबत चिलढकल करतात.माहिती पारदर्शक पुणे जनते समोर ठेवत नाहीत.हे वास्तव खरे आहे.

  • @Social_work0322
    @Social_work0322 3 дня назад +1

  • @ramprasadchavhan3377
    @ramprasadchavhan3377 2 дня назад +1

    खूप अभ्यासु व्यक्तिमत्व मनोज दादा जरांगे पाटील

  • @ganeshgaikwad6917
    @ganeshgaikwad6917 2 дня назад +2

    मराठा समाजाला आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील यांचा सारखा नेता परत मिळेल का 24 कॅरेट सोन आहे आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 дня назад +1

    पाटील ❤❤❤❤❤

  • @rajendrakhote9276
    @rajendrakhote9276 2 дня назад +2

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 2 дня назад +1

    उर्दु चालतं कमालच आहे 😅

  • @Ashoksumb-zw2cw
    @Ashoksumb-zw2cw 2 дня назад +1

    जय हिंद जय भारत जय श्री हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय श्री हरी

  • @pandurangbhosale4021
    @pandurangbhosale4021 3 дня назад +2

    Jarange Patil Saheb Amche Dev

  • @ranapatil180
    @ranapatil180 3 дня назад +9

    Only patil ❤❤🎉

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap7282 3 дня назад +2

    वंशावळीत खुप अडचणी येतात त्यासाठी नाशिक, राक्षस भुवन व इतर धार्मिक स्थळांवरील वंशावळ नोंदी ग्राह्य धरायला लावा.

  • @user-cr5qt3hw8u
    @user-cr5qt3hw8u 2 дня назад +1

    Onlyjarange,dada,zindaba

  • @rameshwerGiri-tn8vb
    @rameshwerGiri-tn8vb День назад

    सरकारपाडुजयभवानीजयशिवराय

  • @DattaChandgude-sy6ij
    @DattaChandgude-sy6ij 2 дня назад

    जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटी मराठा

  • @user-ce2uf6vo8e
    @user-ce2uf6vo8e 3 дня назад +2

    शरद पवार कडून किती पैशे आले

    • @user-ft3zz1st3o
      @user-ft3zz1st3o 2 дня назад

      विधानसभा झालेवर मिळतील राहिल्ले 😂😂

  • @meenakshisathepatil8863
    @meenakshisathepatil8863 День назад

    जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉

  • @user-jt7ru2bz7z
    @user-jt7ru2bz7z 2 дня назад

    मराठ्यांच्या योध्दा

  • @satishpavse1938
    @satishpavse1938 3 дня назад +1

    Jay shivaji

  • @vaijinathjadhav1144
    @vaijinathjadhav1144 2 дня назад

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @babankanade5012
    @babankanade5012 2 дня назад +2

    हा म्हणतो उपोषण आहे,,आणि बरा पोपटा सारखं बोलतो पोटभर जेवलाय असं वाटतय

    • @user-xq7kw4my5n
      @user-xq7kw4my5n 2 дня назад

      Tuz thobad kas dukrasarkh bolat aarshat bg

    • @user-xq7kw4my5n
      @user-xq7kw4my5n 2 дня назад

      Dada vishayi nako ase bolu

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 2 дня назад

      एक मराठा लाख मराठा only patil

    • @jassijaisakoinahi
      @jassijaisakoinahi 2 дня назад

      Arakshan asen tr sodun dya n mag bola bhau ...ektr tumhala arkhadan asen kiwa tumchi layaki nasen

  • @surajingle9549
    @surajingle9549 3 дня назад +3

    ऐक मराठा कोठी मराठा

  • @rajeshshinde9559
    @rajeshshinde9559 2 дня назад

    मुलांना ओबीसी मधून पण एडमिशन नाही फक्त बोल बच्चन

  • @sachi8899
    @sachi8899 2 дня назад

    No 1 ❤❤❤❤❤❤❤❤

  • @am7208
    @am7208 2 дня назад

    विजयी हो जरांगे पाटिल 🙏🌷🙏

  • @akashpatil4070
    @akashpatil4070 3 дня назад +1

    Natki no.1

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f 2 дня назад

    हा लोकमतचा पत्रकार जरांगेच्या मागेच पडलेला असतो कायम.

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 2 дня назад

    किती अभ्यासआहॆ या माणसाचा.... सगळ्या डिपारमेंट ची माहिती एकाच पुस्तकामध्ये... पुस्तकाचे नाव मनोज जरांगे पाटील

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 2 дня назад

    एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️

  • @sbv938
    @sbv938 2 дня назад

    उद्या बरोबर उलट बोलेल.

  • @nandugavli8406
    @nandugavli8406 2 дня назад

    सलाम जरांगे पाटलाला

  • @rameshawrdhashal2953
    @rameshawrdhashal2953 3 дня назад +2

    ऐक मराठा कौटी मराठा आरक्षण आमच्या हाकाच

  • @abhayshinde7498
    @abhayshinde7498 2 дня назад

    Great mass leader of the millennium Manoj Jarange Patil

  • @navnathshinde3957
    @navnathshinde3957 2 дня назад

    Patil saheb great

  • @PATRICX2000
    @PATRICX2000 2 дня назад

    🚩🚩👍🌚

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 2 дня назад

    स्वराजाची स्थापना करताना छत्रपति शिवाजी महाराजाना किती त्रास झाला आसेल विचार करा
    साधारन 90%मराठे आमदार खाजदार मुख्य मंत्री आहेत तरी मराठा समाजाचा हंकाच गरजवंत मराठा आरक्षन मिळत नाही या नेत्यानी
    फसवनुक केली शिंदेला विसरू नका करेकट कारेक्रम करतो महनाला महाराजांची शपथ घेतो
    आनि लबाडी करतो जरा सावध रहा
    जय शिवराय जय मराठा

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 дня назад +1

    गाव बंदी, जाळपोळ,JCB ने फुले उधळणाऱ्या मागास जातीस कर्ज, अनुदान, प्रशस्ती पत्र, गुन्हे माफ व पक्षाची तिकिटे द्या!

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 2 дня назад

      Lavdya mi Maratha Sheti nahi rojane jato mi

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 2 дня назад

      @@vijayshinde6089 स्वतः कुणबी बनून सत्तेत राहून मराठ्यांचा कार्यक्रम करणारा व सत्ता गेली की पेटवणारा तसेच मन्या या कुणबी नेत्याच्या दावणीला जातीला बांधणारा तोच जातीवादी शिरोमणी चन्द्र!