Narendra Modi Speech Shivaji Park : राज ठाकरेंची विनंती मान्य,शिवाजी पार्कात शब्द,मोदींचं Uncut भाषण
HTML-код
- Опубликовано: 16 май 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #pmmodilive #narendramodi #pmmodiSpeech #rajmodimeet #mahayutisabha #loksabhaelection2024 #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #maharashtrapolitics
मुंबई: माझ्याकडे 10 वर्षाच्या रिपोर्ट कार्ड आहे, आणि पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप आहे. पण इंडिया आघाडीकडे काय आहे? जेवढे पक्ष तेवढे पंतप्रधान त्यांच्याकडे आहेत. त्यांची नजर ही महिलांच्या मंगळसूत्रावर आणि मंदिरातल्या सोन्यावर आहे अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीवर केली. मुंबईकरांनी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं, त्यांचे प्रत्येक मत हे मोदींना जाणार असंही ते म्हणाले. यावेळी इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडणार असून भारत जगातला सर्वात बलशाली देश म्हणून उभारणार आहे असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
PM Narendra Modi Shivaji Park Mumbai Sabha Live Updates | PM Modi Raj Thackeray To Share Dais On Shivajipark MahaYuti Sabha Today | MVA Sabha in BKC Mumbai | Arvind Kejriwal Mumbai Sabha | Uddhav Thackeray Sabha LIVE | INDIA Alliance | पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकाच मंचावर | महायुती महासभा शिवाजीपार्क लाईव्ह
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
देश के सरहद की सुरक्षा पहले .. थैंक्यू मोदीजी
Modi is fully working for country
राज ठाकरेंच्या वक्तृत्व पुढे मोदींचे भाषण पण फेल
Aaj Mumbai me sab ek hokar hona chahiye ,jay भवानी जय शिवाजी, जय श्री राम , हर हर महादेव
देश के लिये मोदी ❤❤❤
Modi = Development & growth of India 🇮🇳 👏
राज ठाकरे साहेब +मोदी जी +शिंदे साहेब +अजितदादा पवार साहेब +आठवले साहेब +देवेंद्रजी +जानकर साहेब +समर्थक मायबाप जनता =मजबूत महाराष्ट्र
जय हिंद जय महाराष्ट्र
जय श्रीराम 🚩🚩
Yahi hai Vatan ka Saccha Rakhwala Hon'ble PM Modiji
Bahot sahi and balanced speech for Mumbai kars
आम्ही कट्टर मराठे बाळासाहेबांचे शिवसैनिक महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याला जर आम्ही मानतो त्या ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांच्या दोन इच्छा नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केल्या राम मंदिर आणि धारा 370 आमच्यासारख्या मराठ्यां ना तेवढाच भरपूर आहे म्हणून आम्ही मोदींना समर्थन देतो
Ani maratha samajala maghe taktoy, Mumbai madhle udyog sagle gujrat la nhetoy. Tari amhi chatnar kunachi . Modi chi
एकदम कडक.. जय महाराष्ट्र 🚩🚩
Jay Hind Jay Bharat. Jay Maharashtra.Only Modi.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री कृष्णा 🚩💪🙏
जय भवानी जय शिवाजी
संकल्प, आणि सिद्धी त्यासाठी पाहिजे फक्त मोदी। जय हिन्द जय भारत वंदेमातरम
राजसाहेब ❤💥🔥
The real hero of India ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मुंबई मधील शिवाजी महाराज चा समुद्रात पुतळा बांधण्याची गॅरंटी कधी पूर्ण होणार
तुम्हांला हॉस्पिटल बांधायचं होतं ना म्हणून काम थांबवलंय
होईल
तुम्हाला हॉस्पिटल बांधायचा होता म्हणून तुम्हीच विरोध केला आपलीच माणसं आपल्या राज्यासाठी अडचणी निर्माण करतात आणि दोष मात्र दुसऱ्यांना देतात
फेकू के समर्थन मे जलदिसे गधे बोलने आते है .
छत्रपती शिवाजी महाराज के statue के बारेमे जो जुमला हुआ उसपर भी फेकू के भक्त गढे बोलने आयेंगे.
आधी गड किल्ले जपा. दारू प्यायला जाता गडावर लाज वाटत नाही तुम्हाला.
देश व सनातन धर्म वाचविणे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे हि काळाची गरज आहे यासाठी महायुती चा उमेदवाराना विजयी करणे प्रत्येक मतदारांचे कर्तव्य आहे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मोदी जी प्रधानमंत्री पदी विराजमान झाले पाहिजे! मोदी जी है तो मुमकिन है अबकी बार चार सौ पार ❤ जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव ❤
Modiji Yogiji Amit Shahaji are real Dev Desh Rashtra Sanskruti and Dharma Rakshak
जय श्रीराम
PM Modiji Great leader of BJP❤
MODI = Strong India 🇮🇳 💪
Jai Shri Ram!
नमो का अविरत कार्य भारत वर्ष को नई उचाइयोंको छुएंगी नमो नमो नारायण नमः
अबकी बार 400 पार
फिर एक बार मोदी सरकार
जय भाजपा विजय भाजपा✌️
0:25
Jay sri Ram 🙏❤
हेच राज ठाकरे बुलेट ट्रेन हवी कशाला इथून कोणी जाणार नाही अहमदाबाद वरून व्यापाऱ्यांना मुंबई जवळ असावी यासाठी हा घाट घातला आहे..ते राज ठाकरे मोदींच्या पहली बुलेट ट्रेन मुंबई को मिलेगी या वक्तव्यावर गप्प बसतात.
सुषमा अक्कांनी बाळासाहेबांचा अपमान करून सुद्धा उद्धव साहेब गप्पा आहेत. तसेच राज साहेब काही गप्पा आहेत
अजूनही विरोधच आहे त्या प्रकल्पाचा, आणि मोदी म्हणतोय की महत्वाचा आहे.
असे अनेक मतांतरे सोबत घेऊन चाललेत. त्यात काय एवढं.
Ahami Gujarat Madhe office suru kel ahe ...train suru zali tar bar hoil- ek Marathi business man
Har har Mahadev 🚩 only bjp sarkar jindabad 🚩
Jai Shri Ram
हम महाराष्ट्रवासी पुरी सदभावना से मोदीजींको नमन करते हैं! आम्हांला महाराष्ट्र विकास कामानी पुढे न्यायचा आहे. राज साहेबांचे सर्व मागणी पूर्ण करून घेणेच्या आहेत. हिंदीत एक वाक्य लिहले की लागले उपरे म्हणायला. हेच तुमचं देशप्रेम, बुद्धीची कीव येतेय.
tya maharastr wasi madhe mi nahi aahe
@@antukhamele6605 तुम्ही p. M. बना तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा 💐💐
नही हम नही मोडी के sath
👎👎👎👎
Mast modi la vichaar maharajanche smaarak che kay zale yudog Gujarat la nele Gujarat cha kanda niryaat ani Maharashtra cha sadala rastravaadi congress shivsena yanche brastachari sarva bjp madhe ghetale kuthe congress mukt bharat karaycha ulat bhrastachar yukt bjp keli mang sarvat brasta party bjp zali na ani devane ek karave tumchya sahit mala sarva deshala modi gat fakir karave shetkari yane prasna vichaarla tari lagech jay shree ram jay shree ram kay ghanta karayeche shetkaryane virodh kela tar lagech desh dhrohi sabhet parasa vichaarla tari tari lagech jay shree ram bharat mata ki jay he ka ase vichara rag yeun devu naka jay shivray
सशक्त भारत बनवण्यासाठी नरेंद्र मोदी गरज आहे. येणार तर मोदीच. ❤❤❤❤
मोदी है तो भारत देश सुरक्षित है
ज्यांना केवळ शासकीय नौकरीच पाहीजे तेच बेरोजगार आहेत ,
नौकरी करण्या पेक्षा नौकरी देणारे बनाना ,
मेहनत करा , कामकाज करा वाव भरपुर आहे ,
Paise Tera baap dega kya
योग्य उत्तर दिलेत.
एकदम बरोबर आहे भाऊ
यात सर्वात पुढे आंबेडकर वादी.😂😂
ते शिकणार नाही पण सरकारी नोकरी पाहिजे..
बरोबर उत्तर आहे तुमचे. आपले मराठी माणसा नोकऱ्या नोकऱ्या करत राहतात आणि नंतर गुजरात यांच्या नावाने शिव्या घालतात. गुजराती कोणाच्या घरी चोऱ्या करायला जात नाहीत. ते आपल्या मेहनतीवर विश्वास करतात आपल्या समाजाला पुढे घेऊन जातात आणि स्वतःही पुढे जातात. त्यांची प्रगती बघून जर मराठी माणसं त्यांच्यावर जळत राहिले तर मराठी माणूस कधीच पुढे जाणार नाही
मोदी साहेब खूप चांगले काम करता आहे
जय श्री. राम 🙏🏽
महायुतीत मनसे आल्यावर वातावरण बदलले
kas kay
😂😂😂😂😂 घंटा काय वातावरण बदललं नाही....जनता सगळं ओळखून गेलीय...😂😂😂😂
@@herogaming2525 घंटा चार जुन ला वाजणार कुणाच्या बाजूने का असूंदे वाजणार हे नक्की
👍✌️❤
मनसे जाऊद्या अजून कोणी जाऊद्या,देशद्रोही,लुटारू,चोर नेत्यांसोबत देव जरी जरी गेला शेवटी सत्यानाश आपलाच होणार म्हणून चोरांनी चोरांना जरी साथ दिली तरी तुम्ही चोरांना साथ देऊ नाका,2013 मध्ये वाढत्या महागाइ पेट्रोल 55 रू प्रती लिटर,डिझेल 45 रू प्रती लिटर,गॅस 350 रू, एवढी किँमत असताना, महागाई वाढली म्हणून रडणारा मोदी आज 120 रू पेट्रोल,1200 गॅस, देऊन तुम्हा आम्हला लुटला,आता मुर्खपना केलात तर गॅस,पेट्रोल,आणि घर चालवण्यासाठी पैसे राज ठाकरे नाही देणार, म्हणून इमानदार नेत्याला मतदान करा, BJP मध्ये तुमचा भाऊ,बाप जरी गेला तरी त्यांना मत देऊन नाका..
राज ठाकरे ऐक गोष्ट बोलले या सभेत ते म्हणजे गडकिल्ल्यानबाबत ते ऐकून मन भरून आला म्हणून माझं वोट फक्त यांनाच ❤️
जय हो मोदीजी, खूप छान काम करत आहात.👌👍
Rewanna prajwal la सोबत घेऊन का ?
Google search Kara rewanna prajwal kaand
@@rtsiop without information incomplete knowledge media highlights new wait main kingi pin 📌 come shortly of criminals maind ledars
Ye chal had. ...
मोदी है तो मुमकीन है.नरेंद्रभाई आपको बहूत बहूत शुभकामनाए.विजयी भव.
अब कि बार 400 पार 👍🏻
जय जय सियाराम जय भवानी जय शिवाजी
Jai Swaminarayan
❤
जय श्री राम
Bharatmata ki Jay
16:00 ये आपके वोट की ताकत है 🧡
Absolute chills!
भ्रष्टाचार न खाऊं न खाने दूगू सहा उम्मेदवारों की संपत्ति को ऊपर नज़र घूमाओ , उसके उपर बोलों ।
Nice
Modi ji hai toh mumkin hai, Desh Modi ji ke haath mein hum surakshit hai. Yeh naya bharat hai yeh yuva ka bharat hai.
अब की बार कमल
Inspiring speech. Thanks
Raj saheb kayam bjp sobat ata asavet ashi ichaa lokan chi aahe ❤❤❤❤
नमो नमो
India ❤❤❤❤
Yahi hai wo Rashtra Rakshak, Yahi hai wo Dharma Rakshak , Yahi hai wo Varan ka Rakhwala
Jai Jai Shriramji😊😊😊
Aamcha maharaashtra aamche modi aarkar
हम आपके साथ है और आप हमारे साथ हैं नमो नमो जय श्री राम जय श्री राधे
Bahot khoob
Khatarnak...
Powerfull prime minister
Jay Shri Ram
निरव मोदी, विजय मल्या, मेहुल चौकसी, अजित पवार, अशोक चव्हाण, बोलाचाच भात बोलाचीच कडी
यावर बोलायची मोदी साहेबांची हिंमत नाही
Tumhi himmat aahe mg ubhe reha pm sathi ..nhitr lovdyano aai ghala gap modila vote dya nhitr tumcha aai bahini sobat halala zala tr ordu nka future madhe
PM आणि CM जनतेतून निवडून देण्याच कायदा केला पाहिजे...
JAI SHRI RAM. ❣️ ❣️ ❣️
better speech
सर्वांनी भारताच्या उज्वल भविष्यासाठी मोदी ना निवडून द्या
🙏🏻
🚩🚩 जय शिवराय, जय श्रीराम
फक्त मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी रोजगार विषय बोला नोकरी विषय बोला भ्रष्टाचार विषय बोला शेतकरी विषय बोल मजबूत भारत सरकार करा मोदी सरकार नही मोदी स्वताला भारत सरकार समजत आहे मोबाइल चा फायदा मोदी मित्राला होता है.
Dhanda kar re madrchod kay nokri nokri karto
त्या मित्रामुळेच रोज २ gb डाटा फ्री घेवून मोदींना शिव्या देत आहे..😂😂 पूर्वी १ gb ३०० रुपयाला मिळायचा..😂
मोदी जी महाराष्ट्राच्या मागण्यान कडे काना डोळा करतात हेच खर आहे.
Jay Shri ram
Umbraj ka
@@bjp1212 nahi 🏚🐓😂😂
नरेन्द्र मोदी जि आप आगे बढे हम आपके साथ है हम आपको निराश नहि होणेदेगे आप का सर कहि नहि झुकने नहि देखने आप कि बार 400/50पार करेगे आपणे हामारे हिंदुस्तान काज सर ऊँचा किया साथे जाहांसे इच्छा हिंदुस्तान हामारा
🇮🇳🙏💪✊🤝
आप का चाहाता कार्यता
महेन्द्रसिग मुखत्यारसिगं पाटिल (राजपुत)
मोदी साहेब मोठाले उद्योग गुजरात का नेले मुंबई चे हे पहिले सांगा
Tumhala hafta pahije...tyat tumcha union owners la umju det nhi ..mi swata business man aahe ..i know aaple politician paishastahi sarv kartat mainly shard pawar and udhav thakare ..raj thakre
बहुत बढिया मोदी जी... अबकी बार आप ही हमारे PM रहेंगे 🙏 धन्यवाद
👌👌
❤❤❤🎉🎉
साहेब तुम्हाला नमस्कार जर देशाचे चागले कराचे असे ल तर तुम्ही चागले आधिकारी बदली का करतात ऊधारण ठाणे जिल्ह्यातील चंद्र शेखर तुकाराम मुंढे काही पोलीस निरीक्षक व अधिकारी याची सतत बदली का होत आहे
Bahut bada itihaas hai
WHAT A CROWD.....MODIJI ...THE GREAT....
मदारी डमरू जब बजाता है तो भिड अपने आप ही जमा हो जाती है.
India India gatbandhan
Sr.p.m. modiji.
🚩🚩💪💪🙏🙏
Nice❤️👍
RamRam Modi ji 🙏
नोटाबंदी च्या काळात लघूउधोग बंद झाले. त्यांत गरीब कष्टकरी बेरोजगार झाले, ते बेरोजगार च राहिले . याचा विचार कोण करणार. सरकारी कार्यालयात कंत्राटदारीवर नोकरी मिळते, कष्टाच्या तुलनेत पगार दिला जात नाही आणि खिसे मात्र कंत्राटदाराचे भारतात, याचा विचार कोण करणार.
देशाचं वाटोळं झालं कंपन्या बंद केल्या महागाई बेरोजगारी
❤❤❤❤❤
नरेन्द्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री होणार❤
Jay Ho Modi ji ki New bharat 🇮🇳🙏
Jay shriram Har Har modi Jay ho modi PM JI Jai hind Jai bharat Mata ki Jay 💯🙏🙏🙏🙏🙏
King Raj thakre
Jai bhavni Jai shivaji hara hara Mahadev
Bilkul satya kaha Modiji
🇮🇳🙏 ✌️MODI JI ✌️
अब की बार मोदी सरकार
Mns
jai modiji
Rambumi.bsanasahihe.h. चखोदर.राहीलापाहीला.पाहीजे.जय.राम
Raj thakare and Modiji
Only raj saheb ❤