Raj Thackeray Mahayuti Sabha : Owaisi सारख्या अवलादींचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #rajthackeray ##rajthackeraySpeech #rajmodimeet #pmmodilive #narendramodi #mahayutisabha #loksabhaelection2024 #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #maharashtrapolitics
    Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
    PM Narendra Modi Shivaji Park Mumbai Sabha Live Updates | PM Modi Raj Thackeray To Share Dais On Shivajipark MahaYuti Sabha Today | MVA Sabha in BKC Mumbai | Arvind Kejriwal Mumbai Sabha | Uddhav Thackeray Sabha LIVE | INDIA Alliance | पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकाच मंचावर | महायुती महासभा शिवाजीपार्क लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Комментарии • 355

  • @Jitya_.
    @Jitya_. Месяц назад +110

    हैद्राबादला जाऊन त्याचे काम बघून या साहेब

    • @press1440
      @press1440 27 дней назад +6

      Auqat nahi yachi Hyderabad la janyachi gharat basun bhashan karnet busy Asto raj nawcha papi

    • @ahmadsageer94621
      @ahmadsageer94621 26 дней назад +1

      Ya kutrya la pan fakt bhokaylach pahije

    • @shivanishelke2975
      @shivanishelke2975 2 дня назад

      ते काम त्यानी स्वतःच्या पैशाने केलंय का? केंद्राच्या निधीतून केलय.madhavi Latha has exposed him pretty much.

    • @Jitya_.
      @Jitya_. 2 дня назад

      @@shivanishelke2975 💩💩💩

    • @shivanishelke2975
      @shivanishelke2975 2 дня назад

      Ex muslim sahi, Adam seeker Urdu channel bagh.

  • @wajidsayyad1138
    @wajidsayyad1138 29 дней назад +35

    दिल्ली ला जाऊन बिल्ली होऊन आला आहे लाज वाटली पाहिजे फेमस होण्यासाठी ओवेसी चे नाव घ्यावे लागते ओवेसी ने हैद्राबाद मध्ये विकास काम केले आहे ओवेसी स्कूल मध्ये 19 हजार मुलांना मोफत शिक्षण दिले जाते तुमची कोठे शाळा आहे

    • @pratapdesmukh5080
      @pratapdesmukh5080 27 дней назад

      शाला नाही मदरसे चे आतंकवादी अड़े आहेत

    • @Umeshksle
      @Umeshksle 25 дней назад

      Katuaaa😂

  • @Crzy634
    @Crzy634 Месяц назад +95

    ये राज तू येतो का भाषणाची स्पर्धा आहे आमच्या शाळेत राजकारण तुला नाही जमणार

    • @prathmeshswami8718
      @prathmeshswami8718 Месяц назад

      Chutya khara ahe hindu cha hindu virodhi astat

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 28 дней назад

      अरे समोर बोलायची लायकी नाही तुझी कमेंट मध्येच भूक तू

    • @samya__302
      @samya__302 28 дней назад +2

      Bala nit bol raj thakre tuze papa aahet 💯

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 28 дней назад +1

      Right

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 Месяц назад +34

    ओवेसी भाजपची B टीम असेल तर राज ठाकरे भाजपची C टीम होऊ पहाताय. दोघांच्याही टीमचा मालक भाजप आहे.

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 Месяц назад +14

    कधी आपण ओवेसीचे भाषण ऐकले आहे काय? त्यांना देशद्रोही म्हणण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. आपले दुकान भाजप बंद करीत आहे त्याकडे जरा लक्ष द्या.

  • @shaileshjmaharastra
    @shaileshjmaharastra Месяц назад +112

    तु आधीच उद्ध्वस्त आहे झावण्या

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 Месяц назад +14

    आली खाज, बोलवा राज😅😅😅😅😅

    • @ahmadsageer94621
      @ahmadsageer94621 26 дней назад

      😂😂😂😂
      😢😢😢😢
      😅😅😅😅

  • @MilindGaikwad-gb5cp
    @MilindGaikwad-gb5cp Месяц назад +77

    किती जागा देतो एक देतो दोन देतो सुपारीबाज आरे बाबा तुम्ही विकासावर बोला कशासाठी जाती धर्मावर बोलता राहु द्या ना या देशात जनतेला सुखाने नुसते वाद लावायचे काम करु नये.

    • @inzamambubere
      @inzamambubere Месяц назад +3

      Jit paryant ha Hindu muslim karat nahi teet paryant kacha bashan houch shakat nahi

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे

    • @jaymaharashtra3587
      @jaymaharashtra3587 Месяц назад +1

      Barobr aahe Vikasa vr koni bolt nahi ..sir

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 28 дней назад +1

      Right

    • @ahmadsageer94621
      @ahmadsageer94621 26 дней назад

      Salute brother
      Aap jaise Hindu chahiye is desh ko

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 Месяц назад +34

    होती थोडीफार ते पण घालवली राज..मुळ मुद्दा..मराठा आरक्षण शेतकरी शिक्षण महागाई वर बोल... हिंदू मुस्लिम आयकुन कंटाळा आलाय..

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 29 дней назад

      मराठा आरक्षण फक्त मोदी साहेब देऊ शकतात, महंगाई का ईलाज लोकसंख्या नियंत्रित कायदा, पाहीजे,कटांला येउ देउ नका, परिस्थिति ला समोर जा,आपली संख्या कमी होतेय,दीवसेनदीवस

  • @SataraPlus
    @SataraPlus Месяц назад +62

    महाराष्ट्र मध्ये नसलेले प्रश्न
    1. मराठा आरक्षण
    2. कांदा प्रश्न
    3. बेकारी
    4. गुजरातला जाणारे उद्योग
    5. वाढलेली महागाई
    6. वाढलेले दारिद्र्य
    7. पोरांची होत नसलेली लग्न
    8. शिक्षणचा झालेला तमाशा
    9. राजकारणाचा झालेला चिखल
    10. पक्ष फोडी

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад +6

      काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अडीच वर्ष सत्तेत होते.... त्यांनापण विचारा

    • @User-qzhbj987
      @User-qzhbj987 Месяц назад

      Nashib BJP ani Shivsena (Shinde) chi sarkar aali nahitar he yadi ajun khup mothi asli asti 🗿💀☠️

    • @user-se9rt9ub7p
      @user-se9rt9ub7p Месяц назад

      B j p chi ç tiim aaliree babano wjva

    • @krishnas4293
      @krishnas4293 29 дней назад

      हे फक्त आळशी लोकांची यादी

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 Месяц назад +71

    ओवैसी तुमचाच माणूस आहे हॆ तमाम जनता जाणून आहे

    • @vbhate123
      @vbhate123 Месяц назад

      Are चादरमोड.. तू घरात रोहिंग्या उरावर घे

  • @KhandevAvaghade
    @KhandevAvaghade Месяц назад +29

    तुझी किंमत कमी करून घेतला आहेस

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 28 дней назад

      तुला का 🌶️ लागली

  • @ilahishaikh9767
    @ilahishaikh9767 Месяц назад +18

    जिथे दोनशे तिथे मनसे 😂😂😂😂

  • @BhikkuRahul358-tm1mh
    @BhikkuRahul358-tm1mh Месяц назад +60

    राज ठाकरे हे मुस्लिम आहेत.

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад +2

      आईनं सांगितलं का तुझ्या

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 Месяц назад

      राज ठाकरे हे मुस्लिम नाही पण मराठी भाषीक असुन कायस्थप्रभु आहे. म्हनजे 96 कुळी मराठा मधे मोडत नाही.

    • @rahulkhot4293
      @rahulkhot4293 Месяц назад +2

      मग तूजाबापकोन

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Месяц назад +26

    ह्याच इजिन कधीच बंद पडल आता ते पॉकेटवर आपला पक्ष चालवत आहे घरच्या ला झाला नाही दुसऱ्याला काय होणार

  • @juberkhan3559
    @juberkhan3559 Месяц назад +23

    Owesi to baap hh tumara 😂😂 ja zara haydrabad pata chal jayega

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      आतंकवादी आ गये

    • @sunildurga624
      @sunildurga624 Месяц назад +4

      Jhaatttt hai 😂

    • @Up_bihari_bhagao-Rajya_bchao
      @Up_bihari_bhagao-Rajya_bchao Месяц назад

      Military ghusegi to bchha bn jayega 😂

    • @Satyasanatanshow743
      @Satyasanatanshow743 26 дней назад

      🎉 अरे तुम्हारे ओबीसी को तो हमारा टी राजा सिंह ही काफी है वैसे वैसे तो हमारे टी राजा सिंह के सामने तो बेना है वह बोलता भी नहीं है हु इस हिजडा हिजडा मैं नहीं कहा हैदराबाद की एक मुसलमान नहीं कहा ओवैसी हिजड़ा है

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc Месяц назад +8

    अरे आम्ही सर्व महा विकास ला मत देणार.
    तुला काय....?
    एकदा तो चाय वाला, खाली आला तर तुज्या थोबाडीत पण जनता मारणार.
    आता किरीट डोमय्या आणी तुज्यात काही फारक नाही. ह्या निवडणुकीतला Night watchman... बिनषार्थ... 😂😂😂

    • @Satyasanatanshow743
      @Satyasanatanshow743 26 дней назад

      अरे मित्रों देखना 4 जून के बाद क्या होता है आएगा तो मोदी मोदी के बाद योगी आएगा

  • @balabhai4214
    @balabhai4214 29 дней назад +2

    खाज साहेब ओवेसीच तुम्ही काहीही वाकड करू शकत नाही तुम्ही फक्त वायफळ बडबड करून जनतेचा टाईमपास करू शकतात 😊😊

  • @MujahidKhan-gj8lp
    @MujahidKhan-gj8lp Месяц назад +4

    तुम्ही ज्या साहेबाना खुश करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सोबत संसदेत आहेत त्यांन.
    तुम्ही ज्या माणसाला सैन्य घेऊन तुडवायची भाषा करता त्याला संसद रत्न भेटत.......
    खरा हिरो कोण आणि हिरो बनायचंय केविलवाणा प्रयत्न करतोय कोण ...जनतेला सगळ समजलंय.....

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 Месяц назад +12

    ना घर का ना घाट का राजू भाई...😂

  • @mahendragawai7891
    @mahendragawai7891 Месяц назад +6

    कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू

  • @satishlate3293
    @satishlate3293 Месяц назад +16

    शंबर दोनशे लोक राहील्यात याचि तिच पुढे बसवतो आन सांगतो आडा

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे तुझ्या

  • @rohansawashe747
    @rohansawashe747 Месяц назад +16

    Kuthla pksah saheb tumcha😂😂😅😅

  • @shivrajkhupse
    @shivrajkhupse Месяц назад +38

    राज न शेतकऱ्यावर बोलाव मि बिनशर्थ पाठि्म्बा देईन🗿

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 28 дней назад +1

    राज ठाकरे काही दिवसानी ओवेसींच्या सभेत भाषण करतील
    , यासाठी भरपूर सुपारी मिळेल

  • @mominriyaz6288
    @mominriyaz6288 29 дней назад +2

    ओवैसी से दोन खासदार, हैद्राबाद मध्ये सहा आमदार आहेत. 50 नगरसेवक आहेत महाराष्ट्रात दोन आमदार, हैद्राबाद मध्ये जाऊन बघा त्यांनी किती काम केल आहे.बिहार मध्ये पाच आमदार आल होते निवडुन त्यापैकी चार विकले गेले... गुजरात, UP मध्ये नगर सेवक आहेत....आपला काय आहे 😂😂😂

  • @yashgangawane3381
    @yashgangawane3381 Месяц назад +39

    Supari Man😂😂😂

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे तुझ्या

  • @shahrukhshah4690
    @shahrukhshah4690 Месяц назад +3

    घे 200 बोल मनसे 😅😅

  • @Ganesh-qo3zz
    @Ganesh-qo3zz Месяц назад +7

    10वर्षात काय केल मग

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 Месяц назад +10

    Raj saheb tumcha maharashtra var kiti prem aahe te dakhvla sagle Dhande Gujrat la gele

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे तुझ्या

  • @sts0951
    @sts0951 Месяц назад +5

    ओवीसी bjp ची b team आहे no ed,no cbi no income tax ! fully funded 😂😂😂

  • @amarpathan7382
    @amarpathan7382 Месяц назад +13

    Chupre manse nasleli sena, hech bolala hota fadnvis tula, ajun tyachi chatayala lagla

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे तुझ्या

  • @mustakimshah4970
    @mustakimshah4970 Месяц назад +21

    Dal badlu

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे तुझ्या

    • @sunildurga624
      @sunildurga624 Месяц назад +1

      Katva 😂

  • @user-qu3ys3pf4v
    @user-qu3ys3pf4v Месяц назад +7

    किती वर्षांनी जागा झालेला आहे

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे तुझ्या

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 Месяц назад +3

    रजा.. कोण आहे हा... कोणत्या पक्ष आहे ह्याचा 😂👍

  • @ganeshpatil-du9wj
    @ganeshpatil-du9wj Месяц назад +2

    राजू सुपारीच भाषण आणखी कसं असणार 😂

  • @mahendrasambare5758
    @mahendrasambare5758 Месяц назад +1

    साहेब तुमचं सर्व बरोबर आहे हेच उध्दव साहेब.भाजप बरोबर असते तर हेच भाषण आज राजसाहेबांनी राष्ट्रवादी,काँग्रेस, यांच्याबजूने केल असत

  • @santoshlad4925
    @santoshlad4925 Месяц назад +8

    Raj supari king

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे तुझ्या

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 29 дней назад +1

    नवीन गुजराथी बाप करू नका मुम्बई आमचीच आहे राजसाहेब ❤जय महाराष्ट्र ❤ jaybhim ❤ Jay shivray 💖 jay savidhan 💖🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @adv.satarkar
    @adv.satarkar Месяц назад +12

    राजुजी एवढा द्वेष चांगले नाही
    मन समाधान कसे मिळणार

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 29 дней назад

      हे वाक्य सुषमा अंधारे ना पन सांगा

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 28 дней назад +1

      Right

  • @user-dy2jp8pg3h
    @user-dy2jp8pg3h 29 дней назад +1

    एक देतो का दोन देतो का मी का. आबेडकर आहे का काय ही भाषा आंबेडकरांची बरोबरी करायला सात जन्म कमी पडणार.. Ed. Bd

  • @dipakjadhav4247
    @dipakjadhav4247 28 дней назад +2

    याला असं म्हणतात.......स्वतःच्या हाताने स्वतःची किंमत कमी करून घेणे

  • @ziakazi3457
    @ziakazi3457 28 дней назад +1

    आता सुडूनद्या जाती पाती करन हे देश कुठे. चालला ते बगा. आपण काय करतो या देशात साठी वो आपण काय केलास या देशा साठी ते बघा लोकांचे हाल परिस्तिथी खूप वाईट परस्तिती निर्माण झालीये. धंदे नाही काय नाही रोजगार नाही कॉमपनी मोठं मोठे गुजरात ला नेऊन टाकलात बाजप न महाराष्ट्र चा खूप व्हाईट स्तिती आहे काम वगैरे नाही शिक्षण नाही मिळत मुलांना हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट चांगला नाही. गरीब लोकांचं खूप हाल होत आहे साहेब.. त्या वरती काहून काम करत नाही तुम्ही लोक फहक्त जाती वाद हे च मुद्दा बjp सर्कर करत आहेत. काही टेंशन चांगला काम करा साहेब. जाती वाद सुडून हिंदू मुस्लिम काय लावला हे..

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 28 дней назад +1

    हे चार जून नंतर मोदी यांचे सरकार निश्चित करताना सर्वांना दिसेलच.

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 26 дней назад +1

    भाषण की प्रैक्टिस सबको नहीं आ रही करते अब का यह जहरीला भाषण है maharashtra की जनता आपको नहीं मानती आपका भाषण ठीक नहीं है इस आस से मुद्दे पर भाषण करें विकास के मुद्दे पर भाषण करें दवा सनी में क्या प्रॉब्लम है आशिक में क्या प्रॉब्लम है ब्लैक कौन सा माल हो रहा है बहुत सारी जनता की प्रॉब्लम सुप्रभात करो विकास के ऊपर बात करो बेरोजगारी पर बात करो

  • @sameerakotwal1360
    @sameerakotwal1360 Месяц назад +5

    Briz bhushan ani karnataka che khasdar revanna mahilanche kay kay karat te pan sanga raj thakare saheb

  • @MrKhan-4542
    @MrKhan-4542 Месяц назад +14

    Inko bhi khowab mein Owais sahab aate hai 😂😂😂

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 Месяц назад +1

    राज काय परदेशातुन आलेला कांदा खातो का?
    शेतकऱ्यांच्या व्यथा पण सांगा की.

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 26 дней назад +1

    सिर्फ सिर्फ आप भाषण करना ग्राम पंचायत सदस्य नहीं है आपके पास जिला परिषद सदस्य नहीं है आपकी पास महानगरपालिका का सदस्य नहीं आपके पास विधानसभा जी नहीं है आपके पास विधान परिषद भी नहीं है आपके पास सिर्फ भाषण करना इतना ही सीखना समाज कार्य आप नहीं कर सकता

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 26 дней назад +1

    ए भारत में पूरे भारत में पूरे भारत में चर्चे हैदराबाद के कोशिश है वह हैदराबाद के शहंशाह उनका काम और उनके पीछे लाखों नहीं करो लो खड़े हैं आप एक बार हैदराबाद आना आप एक बार हैदराबाद आना को पूरे दुनिया के पूरे भारत के राजा ए आपकी पार्टी जीरो हो गई अब पार्टी जो होगा कि नहीं रहे

  • @tahelkanews5714
    @tahelkanews5714 28 дней назад +1

    Raja Baba Jara barabar bola Sambhaji Nagar M IM zingat aahe❤❤❤

  • @SM-Indian-cats
    @SM-Indian-cats Месяц назад +2

    My vote for Mashal ...

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Месяц назад +1

    छे काय दिवस आलेत या राज ठाकरे वर,,

  • @gopalwaghmare9212
    @gopalwaghmare9212 Месяц назад +19

    कुठलच ध्येय धोरण नसलेला माणूस एकपात्री प्रयोग वाला...

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      गांडीला burnol लाव रे तुझ्या

  • @rushijogdnd8785
    @rushijogdnd8785 28 дней назад +1

    बरोबर आहे

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 26 дней назад +1

    आपकी पारसी जीरो हो गए आपकी पार्टी जीरो हो गए क्योंकि आप भाषण अच्छा नहीं देते से भी आदमी महाराष्ट्र का आपके साथ नहीं है आपकी पार्टी खत्म हो गई और आप जो पार्टी के साथ गठबंधन करते हैं ऊपर tv खत्म हो जाती है आपका पैर अच्छा नहीं है

  • @gautambhagat3506
    @gautambhagat3506 29 дней назад

    राज ठाकरेचे देशावर प्रेम आहे का

  • @zuberbagwan3657
    @zuberbagwan3657 Месяц назад +4

    😂mahangai waar bola saheb😂

  • @sachingourkar9711
    @sachingourkar9711 Месяц назад +1

    Hyderabad madhye jaun bagha tyanche kam.tumchya sarakha tukda khaun sheput halvat nahit supari baj.tumhi kay karta satta pahun palati Marta aan dange ghadavata khartar tumhich khare deshdrohi ahet.udhav thakare saheb changale ahet

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 Месяц назад

    हिंदू मधला औवेशी राज ठाकरे आहे.

  • @user-dy2jp8pg3h
    @user-dy2jp8pg3h 29 дней назад

    एकच निर्णय घ्या कधी up कधी बिहारीं कधी गुजराती कधी इंग्लिश कधी देशी.. काल कोना विरुद्ध बोललो किती बोललो आज त्याचा उदो उदो नेमक तुम्हाला म्हणायचे काय उदयोयोग गुजरात ला चाले का नाही एकच सांगा

  • @haiderkhan7540
    @haiderkhan7540 Месяц назад +3

    Maharashtra che sagle mothe udyog he gujrat la gele an aaj tu modi chya mandi var jaun basla hech tuza marathi prem kiti khoke gheun tu BJP cha prachar karat aahe je bhav udhav cha nai zala toh marathi mansacha ksa honar

    • @user-lw9kk5jl7g
      @user-lw9kk5jl7g Месяц назад

      तुझा उद्धव एवढी वर्ष मोदींच्या ल@ ड्या वर बसला होता त्यालापण विचार कधी तरी आणि गांडीला burnol लाव रे तुझ्या

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 28 дней назад

    जय मनसे,
    महायुती च्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येणार ❤

  • @shaikhparvej1491
    @shaikhparvej1491 Месяц назад +1

    मनसे ने गुजरात ची भाषा बोलू नये

  • @abdulpathan3450
    @abdulpathan3450 29 дней назад

    नटरंग चा नाच्या फक्त हिंदू मुस्लिम दुसरं काही च नाद नाही

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un 26 дней назад

    फक्त भाकर तुकडया साठी काही पण......आमच्या शेतकऱयाच्या बाजूनी असता
    तर भाकरी चा ढीग लागला तुमच्या दारात..

  • @faruqtamboli8508
    @faruqtamboli8508 Месяц назад +4

    🦮🦮🦮🦮🦮

  • @khana9215
    @khana9215 28 дней назад

    Owaisi has created school, university, hospitals, jobs, road and development pls check but our mumbai is lacking many facilities

  • @rehan-rv4dx
    @rehan-rv4dx Месяц назад

    ओवेसी मुळे बिजेपी ला फायदा आहे. ईडी सीबीआय ओवेसींच्या जवळ ही येत नाही,आशीर्वाद बीजेपी चा

  • @r.b.s.india.6699
    @r.b.s.india.6699 Месяц назад

    जसे तुम्ही गुजरात फिरुन आला
    तसे एकदा हैदराबाद फिरुन या तेथील विकास बघा मग सांगा महत्वाचे म्हणजे तुमच्या कडे हिंदू मुस्लिम केल्याशिवाय तुम्ही निवडुनच येऊ शकत नाही
    हे जनतेने आता ओळखले आहे

  • @shakurpathan312
    @shakurpathan312 26 дней назад

    उमेदवार नसलेली सेना मतदार नसलेली सेना महनजे म न से उठ दुपारी घे सुपारी
    घे दोनशे बोल म न सै

  • @sultanshaik794
    @sultanshaik794 28 дней назад

    Tumhi ज्याच्या सोबत बसला ना त्यांनीच security दिली owesi साहेबाला

  • @crazy1596
    @crazy1596 28 дней назад

    कशाला हिंदू मुसलमान करता राजसाहेब? रोजगार महागाई शिक्षण आरोग्य सुविधा नोकऱ्या या विषयावर तुम्ही कधीच बोलताना दिसत नाही???????

  • @jr26harshalpardeshi91
    @jr26harshalpardeshi91 Месяц назад +1

    Ekk nooo❤❤❤❤raj saheb

  • @syedmohiuddin8152
    @syedmohiuddin8152 Месяц назад +1

    😂 Uth Dupare ghe Supari😂 UP BIHAR Cha lokanwar Halla karnare party 😂😂😂 bjp mein 🤣🤣🤣

  • @inquilabehindchannel
    @inquilabehindchannel 27 дней назад

    Tu Ghar se nikala Gaya hai beghar hai tera kya jawab du ओवैसी साहब बोलते😂😂😂😂

  • @fakruddinshaikh5444
    @fakruddinshaikh5444 Месяц назад +3

    Aaho Raj saheb Aple Ai bahin Revanna ani brij bhooshan mule chintit aahe Avesi nahi

  • @rahulbhusari577
    @rahulbhusari577 Месяц назад

    महाराष्ट्रत चे उद्योग गुजरात ले नेले त्याच्यावर बोला काही तरी का नुसते उध्दव साहेबांवर बोलता

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 29 дней назад

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील. एक मराठा लाख मराठा

  • @shaikh9850
    @shaikh9850 28 дней назад +1

    राज ठाकरे घर काना घाट का

  • @pratapdesmukh5080
    @pratapdesmukh5080 27 дней назад

    गाय को खानेवाले और गाय को माता माननेवाले कभी एक नही हो सकते हैं

  • @s.pervezpervez7942
    @s.pervezpervez7942 27 дней назад

    Mumbai is different City in the world

  • @inkalab2983
    @inkalab2983 29 дней назад

    ओवेसी खरा देश भगत तो कोणाच्या हाती विकला जात नाही

  • @zakirtamboli4044
    @zakirtamboli4044 27 дней назад

    मागच्या वेळेस भाजपा विरुद्ध बोलला ना रे बाबा

  • @kishorjain724
    @kishorjain724 Месяц назад +1

    Only mashal

  • @ahamadshaikh4917
    @ahamadshaikh4917 29 дней назад

    स्वत उध्वस्थ झाला सुपरिबाज

  • @bhartiyasevak
    @bhartiyasevak Месяц назад +1

    Rakhi sawant

  • @sjrealestatelatur3134
    @sjrealestatelatur3134 29 дней назад

    राज ठाकरे साहेब तुम्ही धोका देतात भावाल

  • @user-qv7cp6bn3r
    @user-qv7cp6bn3r Месяц назад +1

    कुठे सैन्य गुसवयला सांगतोय??

  • @tadap109
    @tadap109 29 дней назад

    घर का ना घाट का
    सुपारी लेने का
    टाइम हे 7 से 8 का

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 29 дней назад

    शेतकऱ्याची किंमत करा काही सुपाऱ्या घेऊन जगू नका

  • @user-oc7xb7dl4w
    @user-oc7xb7dl4w Месяц назад

    एक दिवस असा नाही एक सभा अशी नाही जीथे तुम्ही मुसलमान नाव नाही घेत काय मैजिक आहे ।

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Месяц назад +1

    Politician children in English medium school. Marathi schools r being closed & just talk of “respecting marathi” by politicians.
    May each mantharaa who tries to divide & rule the “STEP” brothers for power & money, Marich who did false propaganda , Ravan who disguises even as sadhu to disrespect ma Sita (the woman power) & their supporters, fanatics , hypocrites (irrespective of caste, community, religion , region) get defeated very badly each time in our spiritual country of shri ram, ma Sita & BROTHERS of shri ram

  • @ajinkyashirtode821
    @ajinkyashirtode821 27 дней назад +1

    ❤ Only BJP ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @user-hr3ce8kx5i
    @user-hr3ce8kx5i Месяц назад

    Raj ne supari घेतली 😊

  • @user-nd6jo8ci4g
    @user-nd6jo8ci4g Месяц назад

    लोका सांगे ज्ञान आपण कोरडे पाशान आपली अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरा सारखी झालीय हे विसरता कामा नये, ज्या तमाशा ला गावात फड मांडण्यासाठी विरोध केला होता त्याच तमाशात तुणतुणे वाजवण्याची वेळ आलीय. कशी नशीबाने थट्टा आज मांडली.

  • @aafakvasta6504
    @aafakvasta6504 Месяц назад +1

    Uddav Thakre ke karykarta Kaun Hai Chor Hai

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON Месяц назад +1

    Bhadyane paksha denara 😂😂

  • @NaseerPatel-ur3qe
    @NaseerPatel-ur3qe Месяц назад +2

    Supari king

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 26 дней назад

    owaisichaya.payachi dhul dekhil nahis re tu raja ☪️☪️☪️☪️🚩🚩🚩🚩🚩