Loksabha Elections 2024मध्ये VBA मुळे BJP १८ जागांवर हारली, हा Prakash Ambedkar यांचा दावा किती खरा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2024
  • #BolBhidu #PrakashAmbedkar #DevendraFadnavis
    यंदाच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात डॅमेज करेल असं बोललं गेलं. पण निकालात वंचित फॅक्टर निष्क्रीय ठरल्याचं दिसून आलं. वंचितने एकूण ३८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यातील केवळ दोनच उमेदवारांना चांगली कामगिरी करता आली. उर्वरित ३६ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. तुलनेत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत ३० जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या.
    हा निकाल समोर आल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी वंचितमुळे भाजपच्या १८ जागा पडल्या, असा दावा केलाय. म्हणजेच गेल्या निवडणुकीत वंचितचा फॅक्टर महाविकास आघाडीच्या अगेंस्ट गेला होता, यंदा हा फॅक्टर महायुतीच्या विरोधात गेला, असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. पण यंदा खरंच वंचितमुळे भाजपचं, महायुतीचं नुकसान झालं का? वंचितचा फॅक्टर नेमक्या किती जागांवर निर्णायक ठरला? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 481

  • @shridharjadhav4665
    @shridharjadhav4665 3 дня назад +202

    वंचित पार्टी सत्तेपासून वंचित राहिली 😂😂😂

    • @8dsoundworld220
      @8dsoundworld220 3 дня назад +19

      समाजाला सत्तेपासून वंचित ठेवून वंचित शब्दाची लाज राखली साहेबांनी , आयुष्यभर वंचित राहण्याची शपथ घेतली आहे.🤣😂🤣🤣😂🤣😆😂🤣😂😂😆😂🤣

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 3 дня назад +1

      Satta tumhi shalet gelaat ka kadhi ugich kahi pan, 38 seat ladhavun ni Ruling partya mag congress aso va congress cha bachcha BJP cha virodh karun kon sattet ghenaar aahe aamhala, aamhi sattech naahi samajaache Rajkaran karato kalal ka , Bhikaa naay maangat Khaj thakare saarakh 2 dya ho 1 tari dya😂😂😂
      Vanchit Vaicharik ladhaayi ladhat3 tyaat aamhi jinkaloy, aata ekaane Samvidhan haatat ghetal ni ekaan aapalya mathyaashi laaval, aata he doghe yenaari 40 varshe tari Samvidhan aani dharm sattechi baat karanaar naahi 😂😂😂💪🤛

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 3 дня назад

      ​@@8dsoundworld220 aamachya samajala sattechi garaj naahiye, khudd babasaheb konatya party t navhate tari mantrimandalaat hote , azadi chya nantar hi agodar hi 😂😂😂 tumhala kaay kalanaar Rajkaran👎🤫 gap basa

    • @shridharjadhav4665
      @shridharjadhav4665 3 дня назад +13

      @@kamlakarrest923 1 नगरसेवक पण नाही
      वैचारिक लढाई म्हणे 😂😂
      समाजाला प्रतिनिधित्व तर नाही मिळवून देता आल
      Bjp ला फक्त मदत करायची पाकीट घेऊन 😂😂😂
      काय जिंकलेत काय माहिती 🤣🤣🤣

    • @anilkharatak0707
      @anilkharatak0707 3 дня назад

      अभ्यास कर भाऊ कमी माहिती आहे तुला वंचित विषयी तुमच्या सारखे लोक वंचित पक्षाला कधीच समजू शकणार नाहीत कारण तुम्हाला काँग्रेस आणि BJP यांचीच गुलामगिरी करण्याची सवय लागली​@@shridharjadhav4665

  • @vinodwaghmare1926
    @vinodwaghmare1926 3 дня назад +251

    अहंकारामुळे परत एकदा समाजाचं नुकसान.....

    • @RohitM500
      @RohitM500 3 дня назад +21

      खरंच भाऊ, अहंकार , narcissism, lalch , RSS cha agent sarkha Kam krto ha Manus .😢

    • @rishabhdethe7
      @rishabhdethe7 3 дня назад +9

      MVA chya lokana fully ankar alaya matr to anhakar hanun padu ata only VBA❤

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 3 дня назад +4

      Mva ghetnhi vba la mg aahankar ksa

    • @cruxent99
      @cruxent99 3 дня назад +1

      कसं?

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 3 дня назад

      Gandhi che chaate ambedkari samajala aadhi paasum naav thevat rahile khudd babasahebanch tiraskaar kela tyaat Babasahebanchy samajaache hi hote je Vibhishan mhanaje gaddar zaale tyaa sarvaani aapalaa baap Gandhi mhanun namud karaave
      Ambedkari movement cha ni Gandhivaadyanch kaadi maatra sambandh naahi ho naa😂😂😂 Tumhi Gandhivadi Harijan aahaat

  • @shivranajadhav9601
    @shivranajadhav9601 3 дня назад +305

    प्रकाश आंबेडकर हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून ओळखले जातात. राजकारणी म्हणून त्यांना कोणी ओळखत नाही 😁😄

    • @8dsoundworld220
      @8dsoundworld220 3 дня назад +5

      Right 👍

    • @NitinHingole1
      @NitinHingole1 3 дня назад +3

      😂 right

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER 3 дня назад +3

      True

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 3 дня назад +7

      अंध भक्तांना.... सतरंज्या उचलायचे सोडून त्यांना..कोणाचं विचारत नाहीत... बाकीचे दिवस..खायचे वांदे होतात...😅😅😅

    • @shubhamrange1212
      @shubhamrange1212 3 дня назад +19

      औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक हा झालेला आहे त्यामुळे मला हा भंकस माणूस वाटतो😂😂

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 3 дня назад +192

    वंचित मुळे महायुतीच्या सतरा जागा आल्या, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही..

    • @zenzokurita
      @zenzokurita 3 дня назад +4

      😂😂😂😂😂

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 3 дня назад +4

      😂😂😂 खरंय

    • @sagarbombatkar191
      @sagarbombatkar191 3 дня назад +2

      True

    • @shyamp2897
      @shyamp2897 3 дня назад +3

      Tumchi ekadi jaga ka ali nahi he sanga na..

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 3 дня назад +3

      @@shyamp2897 सर्व धर्म, सर्व जातीचे लोक त्यांना भाव देत नाहित. ते फक्त स्वतः च्या जातीवर विश्र्वास ठेऊन मत मागतात. पण त्यामुळें जाती व्यवस्था संपणार नाही याची अक्कल त्यांना नाहि असच म्हणावं लागेल 😂

  • @battleofthouths
    @battleofthouths 3 дня назад +69

    बर झाल महाविकास आघडीने यांना सोबत घेतल नाही, नसता १-२ जागा निवडून आल्या असत्या तरी विधनसभेला १०० जागाची मागणी केली असती 😂😂

    • @cruxent99
      @cruxent99 3 дня назад +7

      महविकास आघाडीला विधानसभा जिंकायचे असेल तर राजकीय अजेंडा वंचितांचाच वापरावा लागेल.

    • @YourDaddyisherebud
      @YourDaddyisherebud 3 дня назад

      @@cruxent99 तो १०० जागा मागेल, त्यापेक्षा त्याला बाजूला ठेऊन च राजकारण कराव मवीआ ने

    • @vinodpatil3668
      @vinodpatil3668 2 дня назад +1

      100%✓

    • @societymitra
      @societymitra 2 дня назад

      भाऊ मी एक आंबेडकरी तरुण आहे ...या वेळेस मी स्वतः बूथ वर थांबून मतदान घेतला आहे. ...मी या वेळेस वंचित ला मतदान केलं नाही ...आणि भरपूर आंबेडकरी जनते नी वंचित ला मतदान केलं नाही ...आणि त्याच कारण असे होते की आम्हाला मोदी च्या सीट पाडायच्या होत्या ....आत्ता मोदी गार झाला आहे ....
      विधान सभेला ...वंचित चा जोर दिसून येणारं ...कारण आत्ता काही घेण देण नाही ...कोणी पण निवडून येण्याचे....कारण काँग्रेस भाजप राष्ट्रवादी हे तीन पक्ष सगळ्यात जास्त विषारी पक्ष आहेत महाराष्ट्रात ......काँग्रेस ने वंचित लां मुद्दामून mva मध्ये घेतलं नाही....हे कोणाला माहित च नाही....काँग्रेस वाले किती नालायक आहेत हे जेव्हा लोक लक्षात घेतील तेव्हा परिवर्तन होईल

  • @AjitPatil-xk7tf
    @AjitPatil-xk7tf 3 дня назад +29

    ठाकरेनी bjp च्या सीट पडल्या आहेत
    वंचित ने नाही 😂

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 3 дня назад +1

      Koni marli hech kalale nahi tyana ajun 👌🤣😂🤣

    • @yogeshlonkar8400
      @yogeshlonkar8400 3 дня назад

      Musalaman lokni bjp che sit Padale aahe. Usman thakare Musalaman lokana gajawa e hind.,karayala madat karat aahe.

  • @saulgoodman2305
    @saulgoodman2305 3 дня назад +95

    Prakash Ambedkar mhanje Raj Thakre part 2

  • @technologywithscienc
    @technologywithscienc 3 дня назад +82

    वंचित मुले महाविकास आघाडी च्या 7 जागा कमी आल्या... बाळाहेबांनी स्वतः चा राजू सुपारी उठ दुपारी करून घेऊ नये 🙏🙏🙏

  • @Vladimir-putin274
    @Vladimir-putin274 3 дня назад +56

    राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही फक्त मत खाण्यासाठी आहेत😂😂😂😂😂

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 3 дня назад +101

    वंचीत चे मतदान ३०/४०हजारात आहे लोकसभा ला ते कुठलाच पक्ष तिकड लक्ष देत नाही आता ते नसल्यात जमा आहे वंचित ला कोनी सिरीयस नाही घेत

    • @sanghpalkamble505
      @sanghpalkamble505 2 дня назад +2

      जर फक्त बौद्ध मतदार पकडले तर 10.83% इतके मतदान वंचितचे बेसिक मतदान असेल. फक्त गटतट आणि भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादिमधे पण हे मतदार विभागले आहेत. या लोकसभेत याच मतदारांनी मविआला सपोर्ट केला. पण विधानसभेत पुन्हा हे मतदान वंचितच्याच पारड्यात जाईल.

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 3 дня назад +12

    चांगली गोष्ट ही आहे की वंचित ने स्वतः मान्य केले की ते निवडणुका या जिंकण्यासाठी नाही तर कोणाला तर हरवण्यासाठी लढत असतात

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 3 дня назад +66

    आता प्रकाश आंबेडकर यांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न लोकांच्या चांगलाच लक्षात आला आहे.

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule3711 3 дня назад +20

    याचा अर्थ मनसे मुळे भाजप च्या 9 जागा निवडून आल्या असा होतो.

    • @swapnilmusale5221
      @swapnilmusale5221 3 дня назад +1

      Bar zal manse ne election ladli nahi nahi tr 48 jaga alya astya 😂😂

    • @open_challenge007
      @open_challenge007 2 дня назад +1

      😂🤣🤣 खरंय

  • @ShardZote
    @ShardZote 3 дня назад +9

    प्रत्येक मतदारसंघात बौद्ध समाजाची मतदान किती यांच्यावर जरा व्हिडिओ बनवा प्लीज

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 дня назад +8

    महाविकास आघाडी सोबत आली असती तरी किमान 2/3 खासदार नक्की झाले असते 💯

  • @swapnil27i
    @swapnil27i 3 дня назад +57

    निवडणुकी आधी हवा करणारा वंचित😂
    ह्यांचा पकाशेठचे स्वतहा निवडून यायचे वांधे आणि हे काय ड्यामेज करणार😂😂

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 3 дня назад +5

      Thodakyat deposit Wachale pan B team wali duty karun BJP saathi seat kadhali

    • @rahulbelkhede4681
      @rahulbelkhede4681 3 дня назад

      बापाचं नाव नीट घ्यायचं भडव्या तुझं ते वाकड्या तोंडाचा टरबूज सगळे एकच आहेत

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 дня назад +57

    Vanchit B Team aahe he Dalit samajane olakhale

  • @pratikmhatre8177
    @pratikmhatre8177 3 дня назад +64

    याला याची स्वताची शीट निवडून नाय आणता आली आणी दुसऱ्यांच्या शीट पाडायला चाल्लाय याला कोण सोबत युतीत घेत नाय म्हणून हा असा बोलतोय

    • @vyankateshsondawale1588
      @vyankateshsondawale1588 3 дня назад +4

      tu dile ka vote vanchit la

    • @mangalpandagle4544
      @mangalpandagle4544 3 дня назад +5

      Te bahujanache swabhiman aahet nit shbd prayog kara

    • @Anononymous.d
      @Anononymous.d 3 дня назад +4

      ​@@mangalpandagle4544 पक्या आंबेडकर जिंदाबाद😂😂

    • @Anononymous.d
      @Anononymous.d 3 дня назад

      ​@@mangalpandagle4544पक्या आंबेडकर महाचुत्या माणूस😂😂

    • @Harshas9766
      @Harshas9766 3 дня назад

      ​@@mangalpandagle4544 Kay kele tyane

  • @cruxent99
    @cruxent99 3 дня назад +6

    संविधान बचावचा नारा काँग्रेसने गेल्या सात दशकांत कधीही दिलेला नाही तो आज दिला.
    त्यामूळे वंचितांचा हा राजकीय अजेंडा मेनस्ट्रीम झालाय हा खऱ्या अर्थाने वंचितांचा विजयच आहे. बाकी मतांच्या गोळाबेरीज मध्ये कोणाचा विजय आणि कोणाचा पराजय होतो ह्या सर्व तात्कालिक बाबी आहेत.
    ग्रेट बाळासाहेब आंबेडकर ❤

    • @commonguy225
      @commonguy225 3 дня назад +1

      BJP संविधान बदलणार म्हणाले म्हणून काँग्रेस ने संविधान बचाव चा नारा दिला. आंबेडकर संविधान संकटात असताना देखील जागांवर अडून राहिले v दलीत समाज काँग्रेसच्या संविधान बचावच्या मागे उभा राहिला.

    • @cruxent99
      @cruxent99 3 дня назад

      @@commonguy225
      आरेसेसने संविधान मानणार नाही आणि संधी मिळाल्यास संविधान बदलू हे पन्नास सालीच जाहिर केलेले असताना काँग्रेस ने सत्तेत असताना पन्नास वर्ष त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.
      ह्यावरून त्यांची संविधान वाचविण्याबद्दला असलेली भुमिका स्पष्ट होतेय. तरीही त्यांना जिंकण्यासाठी हा संविधान बचाव चा अजेंडा हाती घ्यावा लागला.
      का?

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub 2 дня назад

      Bangal madhe high court ne muslim aarkshan sanvidhan virodhi tharvla aahe ani mamta banrji ne to nirnay manya kela anhi he ticha vagna sanvidhanik aahe ka?

    • @commonguy225
      @commonguy225 2 дня назад

      @@sandy-hd5ub माझ्या माहिती मध्ये मुस्लिम समाजाचा obc मध्ये समावेश रद्द केला आहे. बघू काय होतंय. महाराष्ट्र मध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मान्य केलंय high court ने. अजित पवार गट ची मागणी आहे मुस्लिम समाजाला आरक्षण द्या.
      आणि मोदी शेठनी आणलेला electoral bond सुप्रीम कोर्ट ने रद्द केला. मग मोदी तरी कुठे संवैधनीक आहे

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub 2 дня назад

      @@commonguy225 mulat aarkhasnavar muslimancha kasa hakka aahe?Hinduism madhe samajik anyay zala mhanun aarkshan aahe.ani electoral bond jar avaidh asel tar opposition ne kashal paisa swikarla?

  • @zenzokurita
    @zenzokurita 3 дня назад +26

    अकोल्याचा अंधार आता विनोदी झालाय.

  • @avinashghodake1389
    @avinashghodake1389 3 дня назад +4

    बाळासाहेब हे स्वाभिमानी नेते आहे आज ना उद्या वंचितची ही जागा येईल वंचित समाज जागा होईला वेळ लागतोय पण आज ना उद्या तो जागा होईल. वाचीताना राजकारण नकोय ह्याची त्याची चाकरी करण्यात च त्यांना मजा येत आहे

  • @vishaldoiphode2785
    @vishaldoiphode2785 3 дня назад +22

    प्रकाश आंबेडकर हे 1986 पासून राजकारणात सक्रिय आहेत

    • @SatishWakode-sw9wc
      @SatishWakode-sw9wc 3 дня назад +1

      काय फायदा

    • @shivranajadhav9601
      @shivranajadhav9601 2 дня назад +1

      तरी पण काय शेठ उपटिले नाहीत 😶‍🌫🥸

  • @GaneshKhot-pg5fs
    @GaneshKhot-pg5fs 3 дня назад +21

    वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढून एकही आमदार किंवा खासदार निवडून येत नाही त्यांनी महाविकास आघाडी सोबत जमवून घेतलं तर त्याचा फायदा नक्कीच होईल

  • @mayurpawar9324
    @mayurpawar9324 3 дня назад +14

    वंचित चा संविधान बचाव अजेंडा MVA higack केला. काँग्रेस मुळे पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसच्या २० उमेदवार पराभूत झाले. ओडिशा मध्ये BJP चे २१ पैकी २० उमेदवार काँग्रेस मुळे निवडून आले मग तुम्ही काय म्हणणार. लोकशाही मध्ये सर्वांना अधिकार आहे.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 дня назад +3

      😂😂😂😂 are pn 6 jaga det hote. Tya pan ghetlya nahit aani swatahi padale

    • @indian62353
      @indian62353 3 дня назад

      ​@@prafullasawant8044बरोबर😂

    • @dhirajmokal1206
      @dhirajmokal1206 3 дня назад +3

      @@prafullasawant8044 media madhe 6 sangat hote Ani actually 2 det hote. Jara prakash Ambedkar interview madhe kaay sangat hote te pan baghat ja media keval one side dakhavte

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 3 дня назад

      ​​@@dhirajmokal12062 pan khup ahe vanchit sathi😂

    • @dhirajmokal1206
      @dhirajmokal1206 3 дня назад +3

      @@baldwiniv2858 te tula vatat jyanna keval vanchit la & prakash Ambedkar yanna kami lekhayache ahe

  • @rockstar2334
    @rockstar2334 3 дня назад +34

    Vanchit ha BJP cha paksh aahe.

  • @yashodhanmuzumdar5026
    @yashodhanmuzumdar5026 3 дня назад +28

    He dalit nete BJP chi B team ahet. Mayawati. Prakash Ambedkar ani Ramdas Athavle

    • @king-mv3li
      @king-mv3li 2 дня назад

      Tumhi boluch laka sharad che paliv kutre 😂😂😂

  • @shubhamrange1212
    @shubhamrange1212 3 дня назад +28

    औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक हा झालेला आहे त्यामुळे मला हा भंकस माणूस वाटतो😂😂

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 3 дня назад +4

      Aurangyachya thadgyawar Muslim netyani Jana samju shakto pan ya lokana kay awdasa suchte kahi kalat nahi

    • @shubhamrange1212
      @shubhamrange1212 3 дня назад +1

      @@vaibhavwadyalkar160 गद्दार आहे साला

    • @vidyasagargaikwad5704
      @vidyasagargaikwad5704 3 дня назад

      तुमच्या कितीतरी नेते दर्ग्यावर जाऊन माथा टेकवला तवा शारंग येत नाही का तुम्हाला तुमची अक्कल आहे ना तुमच्या घोटण्यात आहे तुम्ही एक नंबर चुतीया माणसा आहात

    • @rajendrajohare7742
      @rajendrajohare7742 День назад +2

      Musalman pan nahi Jat. Aurangajeb ha krur badhasha hota

    • @shubhamrange1212
      @shubhamrange1212 День назад +1

      @@rajendrajohare7742 ho brobr i hach harami jat i

  • @shantaramgaikwad1203
    @shantaramgaikwad1203 3 дня назад +4

    सगळे पत्रकार व विषेलशक वंचित मतदार हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार असल्याचे सतत बोलले जाते.वंचित मतदारांच्या मतांवर काँग्रेसने हक्क सांगू नये...

  • @Mr.KUNDAN.1-5-1
    @Mr.KUNDAN.1-5-1 3 дня назад +4

    उलट वंचित मुळे माहविकास आघाडीच्या 5 ते 6 जागा पडल्या.

  • @ashokbagade9527
    @ashokbagade9527 3 дня назад +23

    यांनी Dr बाबासाहेबांचे नाव खराब केले

  • @RameshKamthe-ps5pu
    @RameshKamthe-ps5pu 3 дня назад +15

    वंचित महाविकास आघाडी सोबत असती तर प्रकाश आंबेडकर 💯 निवडून आले असते

  • @indrakumarmohota1186
    @indrakumarmohota1186 3 дня назад +7

    दुकान बंद केली,जनतेनी।

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 3 дня назад +6

    इथे नैसगिर्क पाणी सुद्धा बाबासाहेबांनी संघष॔ करून वंचित गरीबांना मिळवून दीले. महणून बाळासाहेबांना पण वंचित बहुजनानां सत्तेत आणण्यासाठी संघष॔ तर करावाच लागणार आहे. प्रस्थापीत घराणेशाही च्या परिघा बाहेर सत्ता गेली तरच ती खरी लोकशाही आहे. Only VBA

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 2 дня назад +3

    आता प्रकाश आंबेडकर म्हणेल, महायुती मुळे वंचित चे उमेदवार पडले 😂

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 3 дня назад +3

    वंचित मुळे भाजप विरोधी मतांची काही प्रमाणात का होईना विभागणी झाली त्यामुळे भाजप ला फायदा तर महाविकास आघाडीचे नुकसान झाले .🙏

  • @ratnadipshelke1004
    @ratnadipshelke1004 3 дня назад +30

    बाळासाहेब आंबेडकर तस तर अभ्यासू व्यक्तिमत्व. पण संविधान वाचवण्याकरिता एकत्र येणे गरजेचे आहे.

  • @sudhirsuryawanshi4045
    @sudhirsuryawanshi4045 3 дня назад +4

    खरे तर आज मोदी सत्तेत आहेत,त्याला वंचित व मायावती यांचा हातभार लागला आहे.....

  • @shashankmohod7003
    @shashankmohod7003 2 дня назад +1

    समाज एक नेतृत्व बाळासाहेबांना सोधत होत... पण आपल्या अहंकारामुळे आणि समाजाचा घात झाला

  • @shudhdodhandhabarde2067
    @shudhdodhandhabarde2067 3 дня назад +4

    महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्वतंत्र विधानसभा निवडणुक लढवावी म्हणजे कळेल? किती जागा येतात?

    • @commonguy225
      @commonguy225 3 дня назад +1

      लढवल्या होत्या २०१४ ला. बघा निकाल.

  • @Hanuman92
    @Hanuman92 3 дня назад +38

    😂😂😂😂😂abe tula koni vichart nhi vanchit

  • @vikasdambhare2457
    @vikasdambhare2457 3 дня назад +3

    Prakash Ambedkar is a true leader....❤

  • @himmatraomore4137
    @himmatraomore4137 День назад

    खर आहे
    Sir
    आत्ता आघडीच युग आहे
    एकटा लढून कोणीही
    सक्सेस होत नाही
    हि गोष्ट.
    प्रकाश आंबेडकरांनी
    ओळखली पाहिजे.
    धन्यवाद
    Sir

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 2 дня назад +1

    हे पण सांगा की वंचित बहुजन आघाडी मुळे.
    कोल्हापूर.
    बारामती.
    सांगली.
    उमेदवार निवडून आले.

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 3 дня назад +5

    एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻

  • @Analysis565
    @Analysis565 3 дня назад +6

    वंचित तोडपाणी करतंय बाकी काही नही...

  • @rajmane889
    @rajmane889 3 дня назад +3

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @smitapawar3690
    @smitapawar3690 3 дня назад +15

    साहेबांचा दारून पराभव का mhantoys 2 लाख 76हजार 747 mate त्याना आहेत मित्रा...... त्यांचा विजय जरी नसला तरी ते पूर्ण हरलेले नाहित ,...
    राज ठाकरे प्रमाने कोणाला बिनविरोध पथिंबा नाही देत ते ... स्वता चा स्वाभिमान जपताय ते कोनाची गुलमगिरी kadhich जमली नाही त्याना ते रक्तातच नाही त्यांचा . मानाचा जय भीम साहेब

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 3 дня назад +9

      मुस्लीमांची चाटुगीरी आणी औरंगजेबावरील प्रेमामुळे वंचीत कायम वंचीतच राहणार

    • @smitapawar3690
      @smitapawar3690 3 дня назад

      @@rajendragaikwad5866 साहेब भद्रामारुति ला गेले दर्शन घेउन आले ते नाही बाघितल तुम्ही

    • @ASHWINIKHANDARE-jb2nn
      @ASHWINIKHANDARE-jb2nn День назад

      Right

  • @Vikas_vk05
    @Vikas_vk05 3 дня назад +5

    मग वंचित ने लढू नये का...

    • @jayeshpatel4729
      @jayeshpatel4729 3 дня назад +2

      जरुर लडाव आणि असाच भाजप ला फायदा करून द्यावा. 🙏🏻

    • @rajendrajohare7742
      @rajendrajohare7742 День назад

      Yuti karun ladhav.

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 3 дня назад +3

    वंचित हि किंग मेकर आहे. पण..... पण मतदान mva करावा लागेल..

  • @neerajkhedkar6150
    @neerajkhedkar6150 3 дня назад +3

    Zarange B team nahi ka Sharad Pawar chi?
    Partial video kadhi Zarange video banava

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 дня назад +1

    याचंच डिपॉझिट गेलंय हे काय कोणाला पाडनार🤣🤣

  • @kiranhemade4801
    @kiranhemade4801 3 дня назад +4

    वंचित आघाडी ❤

  • @manishawankhede9989
    @manishawankhede9989 3 дня назад +2

    बिजेपी वाले कधिही वंचीत ला मददान करीत नाही.स्वताच्या नातेवाईक असेल तरीही.

  • @ashoksarode7413
    @ashoksarode7413 3 дня назад +10

    तुम्ही चुकीच बोलताय मविआ ने वंचित सोबत युती करण्याचा प्रयत्न केला नाही तर वंचित ने स्वतःहून प्रयत्न केला

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 дня назад +1

    आपल्या पत्रकारितेमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार आपण करत होता वंचितने उपस्थित केलेले मुद्दे आपण कधीही चर्चेत घेतले नाहीत किंवा महाविकास आघाडीला सडेतोड उत्तर म्हणून आपली पत्रकारिता विचारत नाहीत .आपली पत्रकारिता म्हणजे जातीवादी वंचितांच्या विरोधात आहे

  • @SachinLongale
    @SachinLongale День назад +1

    हिंदू विरोधी भूमिका घेणारे वंचित राहिली

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 3 дня назад +2

    😂😂😂
    Don't worry....vanchit is available..Pay and buy..

  • @yogeshchauthmahal7127
    @yogeshchauthmahal7127 3 дня назад +3

    VBA..................❤❤

  • @vikas.247
    @vikas.247 2 дня назад +1

    प्रकाश आंबेडकर व उदयनराजे भोसले यांच्या बाबतीत न बोललेलं बरं

  • @HarshwardhanFulzeleFulzele
    @HarshwardhanFulzeleFulzele 12 часов назад

    त्या राहु दया तुमच्या एक पण जागा नाही आली ही फार मोठी बाब आहे.. मागासवर्गीय लोकांच्या फार आशा आहे.. बाबासाहेब तुमच्या कडून 😢

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 дня назад +1

    वंचित च्या बाबतीत constructive narrative न राहता कायम destructive narrative का बनतं, याचा विचार खुद्द वंचित च्या नेत्यांनी करायला हवा..
    2019 च्या तुलनेत यावेळी वंचित ला बरेच कमी मतदान झाले आहे

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 3 дня назад +11

    VBA vs all party 💜❤💚

  • @raajmanere4462
    @raajmanere4462 3 дня назад +2

    महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटाला व त्यांच्या समर्थकांना वंचीत बहुजन आघाडी चे आव्हान आहे की त्यांनी वंचीत सारखे स्वतंत्र लढून दाखवावे... मग कळेल कुणाची किती ताकत आहे ते... उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला करणे ....

    • @commonguy225
      @commonguy225 3 дня назад

      ते हुशार आहेत म्हणूनच एकत्र लढतात कारण सर्व जातींची vote bank कोणाकडेच नाही. वंचित ने तरी कशाला युती केली mim बरोबर?

  • @ashitoshkhotkar1605
    @ashitoshkhotkar1605 День назад

    काल पण आंबेडकर आज पण आंबेडकर आणि उद्या पण आंबेडकर....
    विकलेल्या समाजाला स्वाभिमानाचा महत्त्व समजायला वेळ लागेल
    राज गृहाशी एकनिष्ठ जय भीम VBA

  • @vijaybawaskar2290
    @vijaybawaskar2290 3 дня назад +3

    म्हणजे "वंचित" कांग्रेस ची बी टीम....😂😂😂😂😂😂

  • @digambarmakone9902
    @digambarmakone9902 3 дня назад +1

    वंचित फक्त जागा कमी करण्यासाठी आहे असे वाटते.
    आधी कॉंग्रेस आणि आता बीजेपी....
    आता तरी ते स्वतःला महत्व देतील असी आशा आहे.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 20 часов назад +1

    आंबेडकर यांच्यामुळे नाहीतर जरंगे पाटील फॅक्टर लागू झाला

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 3 дня назад +1

    2019 ला समाज्याला माहित झालं कीं वंचित ला मतदान करून ते अप्रत्यक्ष रित्या भाजप ला मदत करत आहेत म्हणून 2024 ला बऱ्याच लोकांनी वंचित ला मतदान केले नाही..लवकरच समाज्याला त्यांचे प्रश्न मांडणारा नेता मिळेल ही अपेक्षा

  • @milindbagate866
    @milindbagate866 2 дня назад

    प्रकाश आंबेडकर जी
    राजकारण 0%
    समाजकारण 100%
    त्यामुळे राजकरणात पडू नका 🙏🙏

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 3 дня назад +1

    जणतेला समजल वचित काय आहे वचित वचित आहे ते आंबेडकर चे नातू आहे आसल्या सारखे राहावे

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 3 дня назад +13

    वंचित फॅक्टर संपला

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 дня назад

    हा.नेहमीच निवडणूकी नंतर आसाच बोलत आसतो वंचीतचा फायदा काय झाला ते आंबेडकरांनी सांगावे

  • @LINGAYATVOICE
    @LINGAYATVOICE 2 дня назад +1

    अविनाश भाऊ भोसीकर ✌️🔥💪

  • @ShubhamPatil-rl4jk
    @ShubhamPatil-rl4jk 3 дня назад +1

    वंचित फॅक्टर??? Nice joke😂😂😂

  • @open_challenge007
    @open_challenge007 2 дня назад

    यांना उगाच लोकं अतिशहाणा त्याचा बैल रिकामा बोलत नाहीत... 😂🤣

  • @sidharthingale6702
    @sidharthingale6702 5 часов назад

    मनसे सारखी परिस्थिती वंचित ची होते की काय अशी शंका आहे मला

  • @vikasdambhare2457
    @vikasdambhare2457 3 дня назад

    Please purn story dakhawa....its all about ideology

  • @priyajanjale947
    @priyajanjale947 3 дня назад

    काही उमेदवार वंचित बहुजन आघाडी ने चांगले व हुशार दिलेत. केवळ युती नसल्याने हार झाली.

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 День назад

    वंचित बहुजन आघाडी विजय असो...

  • @srs.transportsalunkhe-nh3fr
    @srs.transportsalunkhe-nh3fr 3 дня назад

    ह्याला काय काम नाही, हा स्वतःलाच मोठा समजतो, हा स्वतःनिवडुन येऊ शकत नाही आणि म्हणे आमच्यामुळे पडले तु स्वतः जबाबदार आहे Sanj उमेदवार पाडायला आणि स्वतः पडायला उगाचच वाह वाह मिळवाची सवय जात नाही,

  • @pravingaikwad64
    @pravingaikwad64 20 часов назад

    जळणारे जळत राहो...
    Only VBA

  • @vkcreation9321
    @vkcreation9321 День назад

    जिंकण्यासाठी पण कधीतरी निवडणूक लढा

  • @dhanrajtayade6847
    @dhanrajtayade6847 2 дня назад +1

    बाळासाहेब यांना पाडण्यासाठी काँग्रेस ने उमेदवार उभा केला हे सांगा

  • @omkarjadhav0033
    @omkarjadhav0033 3 дня назад +6

    वंचित आहे म्हणून जगात लोकशाही आहे😂😂😂😂😂😂😂😂

  • @abhimanchavan6152
    @abhimanchavan6152 3 дня назад +1

    विधानसभला तरी जुळून घ्या

  • @Mr__king_00488
    @Mr__king_00488 3 дня назад +2

    वा पत्रकार किती रसा तळाला जानार
    म्हणजे वंचित बहुजन आघाडीने निवडणुका लढवाच्या नाही का ? जवळ जवळ 7 ते 8 राज्यात कॉग्रेस चा दारून पराभव झाला तिकडे पन वंचित बहुजन आघाडी होती का? मुळात तुम्हांला आंबेडकरी पक्ष मोठा होताने बघवत नाही .

    • @commonguy225
      @commonguy225 3 дня назад

      वंचित ने निवडूनका लढवाव्या पण लोकांची मत पण लक्षात घ्यावी. Election आधी चर्चा करायची. मग वेगळं लढायच. १९ ला तेच केलं. आम्ही तेव्हा पाठिंबा दिला म्हणून ४० लाख मत दिली. २४ ला पण तेच. आणि हरली की सांगायचं काँग्रेस ने बाबासाहेब ना पाडलं. काँग्रेसला दलितांच कल्याण करायच नाही. हे माहीत आहे तर कशाला चर्चा करायची काँग्रेस बरोबर. प्रकाश आंबेडकर दुटप्पी भूमिका घेतात. निवडणुकी आधी एक न नंतर एक

    • @rajendrajohare7742
      @rajendrajohare7742 День назад +1

      Jarur ladhav apli takt kiti ahe? Apan swabalavar nivdun yevu shakto ka? Yuti karun yevu shakto?

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 3 дня назад +1

    4 जागा वंचित निवडून आले असते

  • @maharashtra4582
    @maharashtra4582 2 дня назад

    वैचारिक नेतृत्व, स्वाभिमानी नेतृत्व, औरंग्याचा वारसदार , साहेब 🙇‍♂️😅😂😂

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 2 дня назад

    खरंतर वंचित मुळे केव्हाच फटका बसत नाही
    तस असते तर
    मविआघाडीने वंचित ला सोबत घेतलं असतं.
    वंचित कुणाच्याही खिजगणतीत नाही.
    मनसे, वंचित आणि आठवले हे जोकर पक्ष आहेत
    मनोरंजनासाठी ठिक आहेत.😂😂😂😂😂😂

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du 3 дня назад

    त्यांच्या सगळ्या जगा पाडा पण तुम्ही निवडून या.

  • @nileshingle7193
    @nileshingle7193 День назад

    Chhan ...samjun sanga आघाडी ल वंचित laa sobat ghya विधानसभे च्या वेळेस नाहीतर परत हीच मांडणी करणार तुम्ही...
    ते त्याची लढाई लढत आहे हे तुम्हाला दिसत नाही...

  • @brwadhekar1977
    @brwadhekar1977 2 дня назад

    या दाव्यात काहीच तथ्य नाही उलट वंचित मुळे महा आघाडी च्या 5 जागा पडल्या !

  • @funkabubara5595
    @funkabubara5595 3 дня назад +1

    बीजेपी मुळे वंचित च्या 45-45 जागा पडल्या अस म्हणायच आहे त्यांना

  • @srs.transportsalunkhe-nh3fr
    @srs.transportsalunkhe-nh3fr 3 дня назад

    इथं फक्त तुझंच नुकसान झाल आहे बाकी कुणाचं नाही तेवढं आपण मोठे नाही कुणाला पाडू शकता स्वतः मात्र पडलाय ते आधी बघा

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 3 дня назад +1

    😃 Nustya padlya. ...padlya kay karta.
    😃 Kiti jinkle te paha. ☑️☑️☑️
    😃 Aamhi itkya jaga padlya. .....khup abhimanani sagtat. ...pan jinkat ek pan nahi.

  • @vilaschandanshive2153
    @vilaschandanshive2153 3 дня назад

    प्रकांश आंबेडकरानी राजकरण सोडून दयाव ना खासदार ना आमदार ना नगरसेवक निवडून येत नाही म्हणून म्हणतो प्रकाश आंबेडकर शांत बसावे😂

  • @pali2015
    @pali2015 2 дня назад

    वंचितन सिंगल लाधन ही काला ची गरज आहे मग ते जीतो किवा हरो याचा सवाल नहीं, पन्न आपली स्वाताची ताकत अजमाबन हे जरूरी आहे ते पन्न 12 बलुते डराना सोबत घेवुन

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 3 дня назад

    हह्यांचं झालंय असं दोन डगरीवरचा माणसासारखं कुणीकडून ही माझंच खरं. काही नाही.

  • @ketakisharanya6969
    @ketakisharanya6969 2 дня назад

    ही लोक शाही आहे , प्रत्येकाला आपले स्वातंत्र्य आहे निवडणुक लडवण्याची. हा उभा राहिला म्हणून तो पडला , आणि तो उभा राहिला म्हणून हा पडला हे बोलणे चुकीचे आहे , आणि ह्या topic वर व्हिडिओ बनवणे आणि लोका मध्ये संम- ब्रह्म निर्माण करणे हे चुकीचे आहे ,

  • @Umeshpatil-do7fh
    @Umeshpatil-do7fh 3 дня назад +1

    Dada vishlation 1 no karta ....