Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
. अप्रतिम......खरंच.. खूप चांगला योग आहे......मनुष्य जन्म मिळाला आणि भजन करायला आवड निर्माण व्हावी..
राम कृष्ण हारी महाराज खुप आभंग आयकले पण हा आवाज थेट काळजाला भीडला सासटांग दंडवत माझा
खुपच सुंदर वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे अतिशय सुंदर भजन सादर केले महाराज जी,, सस्नेह जयहरी,,
खूप छान वादन माऊली,आणि गायन
सुंदर आवाज महाराज,आपला आलाप काळजाचा ठाव घेतो,खुपच सुंदर ,अप्रतिम
दादा खुप छान गायल दादा व तात्या आगदी भारी बाकिचे फेल झाले
1वर्ष झालं रोज हे आभंग आईकल्या शिवाय झोप लागत नाही🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏
काय आवाज आहे गुरुजी मन पर्सन झाले ऐकत राहवं असे वाटे
खुपच छान योग साधला माऊली सुंदर गायन वादन अप्रतिम.
खुपच सुंदर आवाज अप्रतिम संगीत साथ.कान धन्य झाले.
खरंच डोळ्यातुन पाणी आलं माऊली
🌹🌹खूप छान आवाज व अभंग गायलात तुम्ही 🙏🙏
मूरूदंग वादन अतिशय सुंदर आहै
व्वा काय स्वर आहे माऊली,,,,,अंगावर शहाराच आलां, ,,खुप छान,,,
सुंदर गायन.मंत्रमुग्ध होतात कान ऐकुन.साथिदार गायक व वाजवणारे खुपच छान अप्रतिम.
वा लकडे महाराज खुप सुंदर आणि गोड आवाज मस्त. 🙏👌👌👍
Apratim aaaawaj....khupach sundar......shabdach nahit
खूप सुंदर आवाज आहे, अप्रतिम, व्वा, मस्त
महाराज खूप बरं vatatl हो खरंच खूप दिवस झाले भजन नाही पाणी आलं डोळ्यातून
आभारी आहे
दादा खूप छान
🌺🌺महाराज लय भारी आहे🌺🌺🌺🌺🌺🌺किशोर म🌺 लकडे म🌺 नरहारि म🌺 बालासाहेब म 🌺तुम्हीं खरच रत्न आहत जालना जिल्ह्याचे🌺🌺💐💐💐💐🚩🚩
Hingoli jilha
आलाप छान आहे तुमच जय गुरू जि
महाराज आवाज गोड आहे 👌👌❤
Bhajan ekach no.dholak ek no wajwali.
Tya vadyala pakhwaj mhantat dholak nahi
जय हारि माऊलि एक नंबर अवाज
काय आवाज मस्त कडक माऊली. .............
राम कृष्ण हरी माऊली
Kai awaj aahe 👌 dhannya zala maan🙏
Nice song maharaj⚘⚘👌👌
अप्रतीम छान चाल माउली
खूप गोड आवाज दादा खूप छान गायले
खरच असा योग साधने आमच्या संगीत श्रवन करणार्याचे काहीतरी पुण्यच असेल कि तुमचे भजन आमच्या कानी पडले व्वा मामाश्री 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Very Good all the Best give full abhang details
@@खूप छान महाराज@@राम कृष्ण हरी@@
1 नंबर महाराज
Khupch chan galyat mauli...
✌️Only suregavkar dada no 1 gayan ✌️👌👌
अप्रतिम जालना आयडल & संगित विशारद आणि तात्या
सुंदर गायन वादन अभंग छान.
वा काय आवाज महाराज 1न
Khup Chan gayan aavaj sunder ahae
बालु मामा 1नंबरच
लय भारी आवडलं ापलाला👌👌🌹
Kup chan aavaj
Maharaj jabardast vadan
अतिशय सुंदर आवाज.अप्रतिम संगित. सप्रेम जय हारी माऊली.कुठली मंडळी आहे हि सर्व पता सांगा.
Pakhavaj vadan 1Number tatya 👌👌👌🌹🌹
Aavaj 1 no rav 👌👌👌studio made record kara 👌👌Tumchi gaulan Aaha re savariya 👌
Khuch chan sundar pakhavaj vadan
Waaa महाराज मस्त
जबरदस्त गायन आहे पन कोरस मागेफुडे होत.
छान,आवाज,माऊलि
वा गुरूजी छान
जय हो तात्या महाराज आणी लकडे महाराज
खूप सुंदर 👌
लय भारी दादा व तात्या
Very beautiful lakde mauli
राम कृष्ण हरी माऊली. ......
Superrrr sirji
खरंच अप्रतिम गायन
Nice
खुप च सुंदर दादा
या वाईट शर्ट वाल्यांनी वाट लावली ,,, कोण दिवस पावला म्हणतो ,. काय बोलायचं याला ... बाकी भजन मस्त आहे बुवा 🙏🙏 तुमच्या गायनाला नाद नाही 😘😘
सर्व पाठ नसतो अभंग कधी कधी साथ देणा-याच्या....सुधारणा करतील
Nice Maharaj avaja
महाराज खुपच छान म्हणतात जवळ जवळ काळजाचा ठाव घेतला तुमच्या आवाजाने कोरस तुमच्या एवढ्या अतःकरणापासुन म्हणत नाहिये .
राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान दादा
अप्रतिम माऊली
वा खुपच सुंदर दादा
सर्व अप्रतिम परंतू कोरस ने चव घालवला
Kon
Nice👍👏 maharaj
खूब सुंदर आवाज आहे साहेब तुमची
1.no bhri
Apratim pakhwaj vaden maharaj
सुंदर 👌👌👌
Sundar gayan. pakawaj no 1
अप्रतिम !!!
हे भजन डिस्क्रिप्शन मध्ये द्यावे ही विनंती.
Akdm manbarun ale👍👌
Va Aavaj 👌👌👌
मस्त वादन
लय भारी महाराज
राम कृष्ण हरी
Ramkrishna Hari
🙏राम कृष्ण हरी🙏
कुप छान
छान गायण
Mast maharaj
मी नेहमी म्हणत असतो हे भजन महाराजांचं
मला पाठवा ते भजन
सुरेगावकर महाराज गायन सम्राट
जय गुरू खूपच छान भजन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आणि गायन जबरदस्त कोरस थोडा पोरकट आहे शब्दाकडे लक्ष नाही असो तयारी करून घ्या
क्या बात है
Topi ghala maharaj
Khupach sundar jay hari mauli
👌👌👌👌
अप्रतीम.........
Jay gurudev
I like it I think your the unsung singer in sampradaya
खुपच सुंदर महाराज मला खुप आवडले
सगळ खुपच छान पण टाळ वाजवणारे दाखवलाच नाहि.
Babasaheb maharaj 1 no
. अप्रतिम.....
.खरंच.. खूप चांगला योग आहे......
मनुष्य जन्म मिळाला आणि भजन करायला आवड निर्माण व्हावी..
राम कृष्ण हारी महाराज खुप आभंग आयकले पण हा आवाज थेट काळजाला भीडला सासटांग दंडवत माझा
खुपच सुंदर वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे अतिशय सुंदर भजन सादर केले महाराज जी,, सस्नेह जयहरी,,
खूप छान वादन माऊली,आणि गायन
सुंदर आवाज महाराज,आपला आलाप काळजाचा ठाव घेतो,खुपच सुंदर ,अप्रतिम
दादा खुप छान गायल दादा व तात्या आगदी भारी बाकिचे फेल झाले
1वर्ष झालं रोज हे आभंग आईकल्या शिवाय झोप लागत नाही🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏
काय आवाज आहे गुरुजी मन पर्सन झाले ऐकत राहवं असे वाटे
खुपच छान योग साधला माऊली सुंदर गायन वादन अप्रतिम.
खुपच सुंदर आवाज अप्रतिम संगीत साथ.कान धन्य झाले.
खरंच डोळ्यातुन पाणी आलं माऊली
🌹🌹खूप छान आवाज व अभंग गायलात तुम्ही 🙏🙏
मूरूदंग वादन अतिशय सुंदर आहै
व्वा काय स्वर आहे माऊली,,,,,अंगावर शहाराच आलां, ,,खुप छान,,,
सुंदर गायन.मंत्रमुग्ध होतात कान ऐकुन.साथिदार गायक व वाजवणारे खुपच छान अप्रतिम.
वा लकडे महाराज खुप सुंदर आणि गोड आवाज मस्त. 🙏👌👌👍
Apratim aaaawaj....khupach sundar......shabdach nahit
खूप सुंदर आवाज आहे,
अप्रतिम, व्वा, मस्त
महाराज खूप बरं vatatl हो खरंच खूप दिवस झाले भजन नाही पाणी आलं डोळ्यातून
आभारी आहे
दादा खूप छान
🌺🌺महाराज लय भारी आहे🌺🌺🌺🌺🌺🌺किशोर म🌺 लकडे म🌺 नरहारि म🌺 बालासाहेब म 🌺तुम्हीं खरच रत्न आहत जालना जिल्ह्याचे🌺🌺💐💐💐💐🚩🚩
Hingoli jilha
आलाप छान आहे तुमच जय गुरू जि
महाराज आवाज गोड आहे 👌👌❤
Bhajan ekach no.dholak ek no wajwali.
Tya vadyala pakhwaj mhantat dholak nahi
जय हारि माऊलि एक नंबर अवाज
काय आवाज मस्त
कडक माऊली. .............
राम कृष्ण हरी माऊली
Kai awaj aahe 👌 dhannya zala maan🙏
Nice song maharaj⚘⚘👌👌
अप्रतीम छान चाल माउली
खूप गोड आवाज दादा खूप छान गायले
खरच असा योग साधने आमच्या संगीत श्रवन करणार्याचे काहीतरी पुण्यच असेल कि तुमचे भजन आमच्या कानी पडले व्वा मामाश्री 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Very Good all the Best give full abhang details
@@खूप छान महाराज@@राम कृष्ण हरी@@
1 नंबर महाराज
Khupch chan galyat mauli...
✌️Only suregavkar dada no 1 gayan ✌️👌👌
अप्रतिम जालना आयडल & संगित विशारद आणि तात्या
सुंदर गायन वादन अभंग छान.
वा काय आवाज महाराज 1न
Khup Chan gayan aavaj sunder ahae
बालु मामा 1नंबरच
लय भारी आवडलं ापलाला👌👌🌹
Kup chan aavaj
Maharaj jabardast vadan
अतिशय सुंदर आवाज.अप्रतिम संगित. सप्रेम जय हारी माऊली.कुठली मंडळी आहे हि सर्व पता सांगा.
Pakhavaj vadan 1Number tatya 👌👌👌🌹🌹
Aavaj 1 no rav 👌👌👌studio made record kara 👌👌Tumchi gaulan Aaha re savariya 👌
Khuch chan sundar pakhavaj vadan
Waaa महाराज मस्त
जबरदस्त गायन आहे पन कोरस मागेफुडे होत.
छान,आवाज,माऊलि
वा गुरूजी छान
जय हो तात्या महाराज आणी लकडे महाराज
खूप सुंदर 👌
लय भारी दादा व तात्या
Very beautiful lakde mauli
राम कृष्ण हरी माऊली. ......
Superrrr sirji
खरंच अप्रतिम गायन
Nice
खुप च सुंदर दादा
या वाईट शर्ट वाल्यांनी वाट लावली ,,, कोण दिवस पावला म्हणतो ,. काय बोलायचं याला ...
बाकी भजन मस्त आहे बुवा 🙏🙏 तुमच्या गायनाला नाद नाही 😘😘
सर्व पाठ नसतो अभंग कधी कधी साथ देणा-याच्या....सुधारणा करतील
Nice Maharaj avaja
महाराज खुपच छान म्हणतात जवळ जवळ काळजाचा ठाव घेतला तुमच्या आवाजाने कोरस तुमच्या एवढ्या अतःकरणापासुन म्हणत नाहिये .
राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान दादा
अप्रतिम माऊली
वा खुपच सुंदर दादा
सर्व अप्रतिम परंतू कोरस ने चव घालवला
Kon
Nice👍👏 maharaj
खूब सुंदर आवाज आहे साहेब तुमची
1.no bhri
Apratim pakhwaj vaden maharaj
सुंदर 👌👌👌
Sundar gayan. pakawaj no 1
अप्रतिम !!!
हे भजन डिस्क्रिप्शन मध्ये द्यावे ही विनंती.
Akdm manbarun ale👍👌
Va Aavaj 👌👌👌
मस्त वादन
लय भारी महाराज
राम कृष्ण हरी
Ramkrishna Hari
🙏राम कृष्ण हरी🙏
कुप छान
छान गायण
Mast maharaj
मी नेहमी म्हणत असतो हे भजन
महाराजांचं