आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जास्तीत जास्त उपयुक्त माहिती देऊन प्रत्येक विधी समजावून देण्याचा विचार आहे. ही माहिती आपणास शक्य होईल त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पाठवा ही विनंती. चॅनेल subscribe , like & share करा ही नम्र विनंती. आपण मला सेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आपण हे सत्कर्म करीत आहात. त्यामुळे सर्वांना धर्म, शास्त्र, व संस्कार याची माहिती मिळेल व धर्माविषयी प्रेम आस्था निर्माण होईल.
खूप छान गुरुजी 🙏🙏
खूप छान 🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup Chaan 🙏🏼
अतिशय उपयुक्त माहिती, सर्वांचे आभार.
गुरुजी खुप छान माहिती मिळत आहे
उत्तम...!!
छान माहिती गुरुजी
Khup Chan mahiye dile
फार छान माहिती आहे
खुप छान उपक्रम
आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जास्तीत जास्त उपयुक्त माहिती देऊन प्रत्येक विधी समजावून देण्याचा विचार आहे. ही माहिती आपणास शक्य होईल त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पाठवा ही विनंती. चॅनेल subscribe , like & share करा ही नम्र विनंती. आपण मला सेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
रोज सर्वांनी तिलकधारण केल्याशिवाय विशेषतः भगिनी वर्गाने हळदी कुंकू लावल्यावरच नित्य कामे सुरु करावीत.
Khoopach Upyukta Ani Utkrushtha Mahiti