स्वतः पशुखाद्य बनवा आणि दुग्धव्ववसायात नफा जास्त कमवा | Hf Cow Feed Formula

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2023
  • स्वतः पशुखाद्य बनवा आणि दुग्धव्ववसायात नफा जास्त कमवा | Hf Cow Feed Formula
    #feedformula
    #feed
    #pashukhadya
    #hfcowfeedformula
    #hfcowfeed
    #cowfeedformula
    #cowfeed
    #hfcow
    #dairyfarming
    #feedmanagement
    #Rbcreations
    #punjabcow
    #hfcowfarm
    #farming
    #jersycow
    #gircow
    #gaypalan
    #pend
    #makkafeed
    #rbfarm
    You're Queries :
    pashukhadya kase banvave
    feed kase banvave
    hf cow feed formula
    feed management formula
    cattle feed formula
    hf cow feed management
    cow feed
    hf cow feed

Комментарии • 375

  • @RbFarm94

    मित्रांनो व्हिडिओ खुप महत्वाचा आहे पूर्ण बघा आणि चॅनलला sabscribe करा व्हिडिओ ला like करा 🙏🏻🙏🏻

  • @himmatraomali8271

    मकी25/गहू 20/सोयाबीन 5/मेथी 2/चना चुरी20/सरकी ढेप 30/ववा500/खातासोडा टाटा 500/हळद 500/मीठ टाटा 500 पशू खाद तयार करणे आठ तास भिजने खुपच चागंले सर्व मिक्स करून दळणे. जयसियाराम

  • @ajitgopale3314

    मित्रानो पिटाची गिरणी नसेल तर JF 2D कुट्टीमशीन घ्या त्यात पिठापासून तर पाच प्रकारचा भरडा काढते आणी कुट्टीपण खूप छान करते

  • @sumeetbheke2498

    तुमचा प्रयोग फारचं कैतुकास्पद आहे. फक्त हे 8 भिजवल्यानंतर यात फरमेंटेशन होतय यासाठी यात फक्त toksic binder add करा. कजून चांगला result मिळेल

  • @user-ex2sx6ub8u

    यार मित्रा खूप तपशील वार विचार करून वी. बनवला मी पण खूप मन लाऊन पहिला अजून दुसरे धान्य उपलब्ध असल्यास अजून मिक्स करू दुकानात 3500ते4000रू भेटते पण भंगार असते हे3000रू होते ते पण ओरिजनल माझ्याकडे एकच गाय आहे मी पण हे बनवणार परवडते की तू सांगितलेले ना भेसळ मस्त तुझा आवाज आणि बोलण एक नंबर

  • @yuvrajbhosale5087
    @yuvrajbhosale5087 14 дней назад +1

    सर मी माझ्या गायीला एक किलो गहु मका हरभरा चुनी मिक्स करून देतो आणि त्यातून पावशेर शेंगदाणे पेंड गहाण्याची त्यात सीआर एस कंपनीचे मिनरल मिच्छर पन्नास ग्रॅम त्याबरोबर गोदरेज कंपनीची समृद्धी गोळी पेंड चार किलो देतो त्याच अजून काय द्यायला हवे का

  • @dharmabhashya9105

    Ani sarki pend fakta 10% chya var nako

  • @riteshghodake5275

    दादा बाकि सग‌‌ल बरोबर आहे पन सर्कि पेंड 10 किलो च्या वर्ति वापरू नका कारण गाभन जानार नहि जानावर

  • @prashantmore8126

    मित्रांनो सगळ्यांनी मिळून असेच करा जेणे करून फीड company che khadya che दर कमी होतील

  • @dharmabhashya9105

    Roj soda deu naka nuksan hoil

  • @swapnillandge3405

    दादा तुम्ही दाखवून दिलं की कंपन्या मोठ्या करण्या पेक्षा शेतकरी मोठा होऊ शकतो

  • @ShivajiBhagure-rh1eb
    @ShivajiBhagure-rh1eb 4 часа назад +1

    छान माहिती दिली शेतीला अशाच महीती गरज आहे धन्यवाद भाऊ

  • @sagarhandgar9044

    भाऊ खरच तू मेहनत गेतली हा वीडियो बनवाया पन एक संगतो याचा शेतकार्याना खुप फायदा होईल

  • @rahulwagh-go6xm

    खुप छान भावा असेच व्हिडिओ बनवत रहा खूप महत्वाची माहिती भेटली

  • @yuvrajrajedhas8347

    Ek no bro

  • @sihvajipadre8587

    छान आहे

  • @pariharankush2569

    अतिशय उत्तम नियोजन अहे भाऊ साहेब

  • @virdhavalpatil7823

    एक नंबर भावा ...मी हा formula वापरून नक्की बघेन थँक्स😊😊

  • @ayyubpatel3364

    Ek nomber mahiti dili bhava mana paasun dhanyvad he 100 % seksece aahe

  • @chetangaidhani5748

    खुप छान माहिती दिली आणि स्वतः पण वापरतात हे महत्वाच ❤