पशुखाद्य कसे तयार केले जाते ? | माहिती व मार्गदर्शन डॉ. पराग घोगळे | How animal feed is prepared #4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 52

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 4 года назад +21

    चँनल ला विंनती आहे की तरूणांना या व्यवसाय कडे वळण्यासाठी ट्रेनींग घेने आवश्यक आहे तुमच्या कडुन आणखी इत्यभुत मार्गदर्शन होणे गरजेच आहे

  • @rahulshinde3804
    @rahulshinde3804 4 года назад +11

    खूप छान दादा, आम्ही अशाच एका प्रशिक्षणाच्या शोधात होतो👌👍

  • @vilassaner659
    @vilassaner659 4 года назад +2

    प्रश्न...प्रश्न नि प्रश्न.... ग्रेट मार्गदर्शन ....! खुप मुद्दे मिळालेत !!

  • @vikassonune951
    @vikassonune951 4 года назад +12

    👌👌👌
    देशी कुकुटपालन घरच्या घरी खाद्य कसे बनवावे ह्या विषयी व्हिडिओ बनवा दादा...

  • @aadityashiudkar1413
    @aadityashiudkar1413 4 года назад +4

    खुप चांगली माहिती दिली

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale2748 4 года назад +2

    Very nice professional

  • @premnathmahajan2476
    @premnathmahajan2476 3 года назад +1

    छानच

  • @avadhutjagtap859
    @avadhutjagtap859 Год назад +1

    माहिती खूप छान दीलेय पण मोल्यासिस ला दुसरा पर्याय सांगा ........

    • @akyapatil8478
      @akyapatil8478 5 месяцев назад

      कदाचित गूळ चालू शकतो

  • @dattadombale3170
    @dattadombale3170 3 года назад +4

    ट्रेनिंग सेंटर कोठे आहे

  • @DineshPatil-e3i
    @DineshPatil-e3i 2 месяца назад

    Formula sanga na sir pashu khadhyacha

  • @ekveeraroadlines8221
    @ekveeraroadlines8221 3 года назад +1

    👌 👌 👌

  • @janhavibache6960
    @janhavibache6960 Год назад +3

    ट्रेनिंग fee किती आहे आणि कुठ मिळते

  • @pratikbankar4182
    @pratikbankar4182 Год назад

    Tayar zalel material che market madhe kuthe vikaych

  • @omkarmane6913
    @omkarmane6913 4 года назад +4

    म्वालिसेस चे लायसन्स काढाव लागत का व ते भेटेल का कारण त्याच्या शिवाय गोळी होऊ शकत नाही.

  • @vaibhavrahate2850
    @vaibhavrahate2850 3 года назад +1

    Sir prashikshan kuthe milel.......

  • @roshanpatil5555
    @roshanpatil5555 4 года назад +4

    सर पशु आहार हा कसा असावा या बद्दल काही मार्गदर्शन करावे .

  • @om-mi7tf
    @om-mi7tf 4 года назад +1

    👌👌

  • @pandurangsavant2639
    @pandurangsavant2639 3 года назад +1

    Marketing kase karave

  • @dattadombale3170
    @dattadombale3170 3 года назад +1

    योग्य मार्गदर्शन कोठे भेटेल

  • @rushikeshkumbhar6000
    @rushikeshkumbhar6000 2 года назад

    Sir maiz gultent 30% cha sathi contact no. Milel ka

  • @jaydeepmore8648
    @jaydeepmore8648 Год назад +1

    Formula kuthay

  • @satyajeetkadam6495
    @satyajeetkadam6495 4 года назад +4

    हा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशिष्ट शिक्षणाची गरज आहे का. माझं इंजिीअरिंग झालं आहे ,मी हा व्यवसाय सुरू करू शकतो का. आणि साधारण initial cost kiti lagel.

    • @PrajwalYelwande
      @PrajwalYelwande Год назад

      No requirement of any degree
      Initial investment
      Machine 3lakh - 400kg/hr
      Shed/storages- 2lakh
      Raw material - 2 lakh
      Other requirements (electricity, fitting, transport,) - 2lakh

    • @bhosaleamol81
      @bhosaleamol81 2 месяца назад

      ​@@PrajwalYelwande सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ??

  • @sandeepbile3994
    @sandeepbile3994 4 года назад +2

    💯👍

  • @ganeshdabhade6578
    @ganeshdabhade6578 Год назад

    सर हिरा कसा तयार करावा

  • @roshanpatil5555
    @roshanpatil5555 4 года назад +2

    सर पशु खाद्याच्या बॉग पन दाखवत जा ना सर

  • @amolpaithane1107
    @amolpaithane1107 3 года назад +6

    ट्रेनिंगची फी आणि कालावधी किती आहे.

  • @बापूसाहेबतांबे

    👌👌👌👌

  • @vinodwalanju1512
    @vinodwalanju1512 4 года назад +6

    साहेब मी कोकण रत्नागिरी इथून आहे मी खिलारी बैल पाळतो तर त्यांना कोणतं खाद्य पोषक आहे जेणे करून ते शरीराने सुदरूड राहतील आमच्या कडे उंन्हाळी फक्त सुखा चाराच असतो ओला मिळत नाही म्हणून त्यांचं खाद्य चांगले असणं गरजेचे कृपा करून मला माहिती मिळावी ही विनंती

  • @PLFILMS4111Ridewithpride
    @PLFILMS4111Ridewithpride 2 года назад

    सर मला ट्रेनींग घ्याची असेल तर संपर्क करू शकतो का

  • @harishshchandrapingale5116
    @harishshchandrapingale5116 3 года назад +5

    मला हा व्यवसाय चालु करायचा आहे मार्गदर्शन पाहिजे

  • @BalajiGavane
    @BalajiGavane Год назад

    मी.चाकुर.जि.लातुर.आहे

  • @vijaydhengle6655
    @vijaydhengle6655 2 года назад +1

    सर आमची गाय कोणती पेंड खात नाही उपाय

  • @vilassaner659
    @vilassaner659 4 года назад +9

    पशु खाद्य कसे तयार करावे ?
    योग्य फार्म्युले कोणते ? विविध अवस्थानुसार...वासरे, गाभण गायी, बैल, म्हशी... त्याचे दुध उत्पादन याचा विचार करुन खाद्या फार्म्युले कोणते आसावेत ?...कमीत कमी खर्चात कसे तयार करावे ?पशु खाद्याची क्वालीटी कशी मेंटेन करावी ? प्रयोग शाळैत कोठे तपासणी करावी ? पविविध पशुंना विविध अवस्थात दररोज किती प्रोटीन , किती टीडीएन असावे ?..... आपल्या मार्गदर्शनात केवळ नि केवळ प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे व्हीडीओ बनवा सर !....सर्वा प्रश्न माहित आहैत,..आपणही यात भर टाकली....मार्गदर्शन काहीच नाही....!...प्रश्नांनी प्रभान निश्चित झाला..
    पण याचे मार्गदर्शनही करा ही विनंती !!...विलास सनेर मो नंबर 9890512564

  • @vijaydhengle6655
    @vijaydhengle6655 2 года назад +1

    सर तुम्ही लाईक केलं पण उपाय नाही सांगितलं🙏

  • @shivasarode23
    @shivasarode23 4 года назад +2

    Raw material nahi sangitle tumhi

  • @vsgentertenment247
    @vsgentertenment247 2 года назад

    Namaste sir
    Khoop chaan mahiti dili ahe apan pashu khadaya baddal sir mala ha business karaycha ahe ankhi margdarshan mala ha ve ahe mi call Karen tumhala thank you sir

  • @vikrantugale3682
    @vikrantugale3682 4 года назад +1

    Sir tumcha contact No drop kara

  • @AkPathan-k4p
    @AkPathan-k4p 27 дней назад

    बकरी को खिलाया जाता है क्या

  • @surajmudhale8808
    @surajmudhale8808 3 года назад +1

    S

  • @virsinghdhaygude7322
    @virsinghdhaygude7322 2 года назад

    मस्त

  • @yogeshwarade8118
    @yogeshwarade8118 Год назад

    👌👌👌👌👌