'मायलेक' निमित्त प्रथमच तीन पिढ्यांशी धमाल संवाद | Sonali Khare | Sanaya Anand | Mylek movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 апр 2024
  • मायलेकीचं नातं हे कायम स्पेशल असतं! हेच नातं आता मोठ्या पडद्यावर आणखी सुंदर पद्धतीने उलगडणार आहे ते 'मायलेक' या चित्रपटाच्या रूपातून! या चित्रपटाद्वारे आई-मुलीच्या नात्यातले अनेक कंगोरे उलगडले जाणार असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमुळे स्पष्ट होत आहे.
    त्यानिमित्ताने एव्हरग्रीन अभिनेत्री 'सोनाली खरे', तिची मुलगी, बालकलाकार 'सनाया आनंद' व या सिनेमाच्या निर्मात्या व आई 'कल्पिता खरे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
    #marathimovie #newmovie #sonalikhare
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии •