महेश काळे यांनी आपल्या पत्नी बद्दल काय सांगितले !!! Mahesh Kale Wife | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 мар 2024
  • Mahesh Kale Podcast - • Mahesh Kale Podcast - ...
    @MaheshKaleOfficial

Комментарии • 181

  • @smitaganu3332
    @smitaganu3332 Месяц назад +20

    संगीतातच नाही, तर आयुष्यातही सहचरणी बरोबर "तारा जुळतात " हे समजल्यावर जास्तच आदर वाटतो! असेच रहा.

  • @vasantisonule6322
    @vasantisonule6322 2 месяца назад +20

    श्री.महेश काळे तुमचा आवाज खुप गोड आहे. मराठी माणसांसाठी एक आदर्श, महाराष्ट्राची शान सर्व जगात वाढविणारे एक व्यक्तीमत्व आहात. तुमची अशीच सदैव प्रगती होत राहो या सदिच्छा व अनेक आशीर्वाद.

  • @sindhujadhav6487
    @sindhujadhav6487 Месяц назад +17

    महेश सरांचे अभंग ऐकले कि पांडुरंग भेटल्याचा आनंद होतो ❤

  • @smita964
    @smita964 2 месяца назад +29

    महेश काळे सर तुम्ही खूप सुंदर गाणं गाता आणि व्यक्ती म्हणून पण खूप छान आहात.आम्हाला गर्व आहे तुमच्यावर.. ❤

  • @ashapingle983
    @ashapingle983 2 месяца назад +37

    महेश काळे यांचे प्रगल्भ विचार मनाला भावले.
    तुम्हा उभयतांना खुप खुप शुभेच्छा व अनेक ‌उत्तम आर्शिवाद.असाच प्रेमानं संसार करा.आणि खरच आपले वैयक्तिक आयुष्य लोणचं लावण्या पुरतं च लोकांना कळले पाहिजे.हे‌ खरे आहे.आपली आवडती व्यक्ती चे वैयक्तिक आयुष्या‌ बद्दल आपल्या आवडत्या कुढच्याही
    प्रसिद्ध व्यक्ती विषयी‌ जिज्ञासा
    असतेच.,🙏

  • @rajanidhamankar7729
    @rajanidhamankar7729 2 месяца назад +17

    महेश काळे चे उत्तर समर्पक आहे गायक व व्यक्ती म्हणून खुप छान आहेत

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 21 день назад +1

    वा खरच पती पत्नीचं नात हे सर्वांसमोर किंवा मीडियावर त्याची जाहिरात करायची नसते ते आपल्यापुरते मर्यादित ठेवायचे असते हे फार छान समजावलं। आणि सर्वात महत्वाचे बोलून गेलात की वेळेच्या गणितात न मांडता क्षणात ही आनंद देत हेच समजलं पाहिजे प्रत्येकाला। खूप शांत आणि संयमी बोलणं यैकून फार छान वाटलं। ऑल द बेस्ट

  • @amitakulkarni6258
    @amitakulkarni6258 2 месяца назад +6

    महेश काळे तुमचं बोलण सांगणं इतकं सुंदर वाटलं स्वच्छ सुंदर भाषा आणि त्यातली सहजता भाऊन गेली आयुष्य मान भव 🙏🏻

  • @tejaswinikulkarni6372
    @tejaswinikulkarni6372 2 месяца назад +34

    खूप छान बोलतात तुम्ही आणि सात्विक भाव चेहऱ्यावर असतात ते जाणवते

  • @vidyajinturkar1639
    @vidyajinturkar1639 2 месяца назад +28

    कीती छान बोललात पुर्वा साठी खरंय लक्ष्मी नारायण ची जोडी.........आज या प्रश्नांमुळे तुमचे जीवन कळले दोघे निर्गवी साधे आहात......
    लव्ह मॅरेज ना दादा....
    अतिशय सुंदर विचार पुर्वा साठी......तीला एकदा भेटायची खूप खूप इच्छा आहे. असाच तुमचा सुखाचा संसार सुरु राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤
    दोघानाही खूप खूप प्रेम

  • @saritadivekar7963
    @saritadivekar7963 2 месяца назад +5

    खरोखर तुम्ही इतके matured विचार मांडता ते ऐकण्यासारखे असतात नाही तर इतर लोकं प्रसिद्धी मिळाली की काहीही बोलतात किंवा काहीच बोलत नाहीत असेच आयुष्य भर रहा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 😊

  • @shamaljoshi9877
    @shamaljoshi9877 2 месяца назад +11

    अतिशय समर्पक उत्तरे दिलेली आणि आदर्श पती- पन्ती तुमच गायन आम्हाला फार आवडत.

  • @manjuushaamaadiwaley328
    @manjuushaamaadiwaley328 Месяц назад +2

    महेश म्हणतात ते अगदी खरंय, ते ज्यांच्या सहवासात वर्ष न वर्ष नाहीत, नसतात पण ते तेवढेच त्या व्यक्तीच्या जवळ असतात. आणि
    पूर्वा विषयी बोलायचं झालं तर ती शब्दशः अर्धांगिनी आहे. खूप down to earth आहे.

  • @manishachyakavita
    @manishachyakavita Месяц назад +1

    महेश सर तुमचे विचार, तुमचे शब्द , दुसऱ्याप्रती आदरभाव , तुमची एवढी प्रगल्भ जडणघडण
    तुमचा संगीताचा अभ्यास कसं सार येवढं छान!!! नमस्कर तुमच्या या साऱ्या kaकारकिरदिला
    खूप सुंदर संस्कार आहेत तुमचे

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 2 месяца назад +18

    खूप छान विचार,महेशजी.. गाण्याप्रमाणे विचारही प्रगल्भ, उच्च कोटीची आहेत. तरुण पिढीला घडवणारे म्हणून तुम्हाला आदर्श ठेवतात.
    खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...👏👏💐💐👍👍

    • @vasantipandit9808
      @vasantipandit9808 2 месяца назад

      महेशजी तुमचे विचार आचार सारेच काही येणाऱ्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन करणारे ठरेल 🌹👌👏🙏कारण फक्त उपभोगवादी माणूस नको. 🙏

  • @ujjwalakamalapurkar8176
    @ujjwalakamalapurkar8176 2 месяца назад +6

    खुप च छान समर्पक उत्तरे दिलीत.मला माझ्या मुलीला तुम्ही खुप आवडतात.म्हणजे तुमचे गाणे,तुमचे सुंदर विचार.तसेच बोलणे ऐकतच राहावे असे वाटते.
    कधी एकदा भेट होईल असे वाटते

  • @anjalipathak4624
    @anjalipathak4624 2 месяца назад +11

    सहज, सुंदर ,समर्पक शब्दात मुलाखत घेतली आहे आणि दिली आहे 😊अप्रतिम 👌🙏

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 3 дня назад +1

    Baap re Maheshji Kale patniche naav ghetach kiti lajatatyat khup chyan naatyatil godawa yaachyatach disun yetoh khup chyaan god bless you sir jay Maharastra

  • @archanabhagwat5687
    @archanabhagwat5687 Месяц назад +2

    खूपच छान ...निगर्वी...संस्कारी.. असं व्यक्तिमत्व...उत्तम मुलाखत...

  • @rekhaavachat8427
    @rekhaavachat8427 2 месяца назад +15

    खूपच छान मराठी बोलतोस.
    विचार ही प्रगल्भ आहेत.
    आणि हे गाण्यातुन जाणवतं
    मनापासून शुभेच्छा!
    परमेश्वराची कृपा अखंड राहो.

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 2 месяца назад +15

    महेश सरांचे विचार पण खुप छान आणी शिकणयासारखे ।

  • @beenamenon6749
    @beenamenon6749 2 месяца назад +3

    Interviewer is very sweet and asks relevant questions.
    Mr. Kale is so calm, so secure with his relationship - lovely to see..❤

  • @shraddhadeshpande7002
    @shraddhadeshpande7002 Месяц назад +1

    सहज, सुंदर, समर्पक विचार. उभयतांना खुप शुभेच्छा.🎉🎉

  • @user-hl1ly6kf4c
    @user-hl1ly6kf4c 2 месяца назад +9

    ..khupch chhan khup uttam vichar dada❤❤🙏

  • @ashwinipanchwagh3064
    @ashwinipanchwagh3064 2 месяца назад +3

    खूप छान बोललात. खूप प्रगल्भ विचार आहेत तुमचे!😊

  • @sugandhakhutle9988
    @sugandhakhutle9988 2 месяца назад +11

    तुमचं बोलणं हि खूप समंजस आहे

  • @anitagogawale5987
    @anitagogawale5987 23 дня назад

    खूप छान बोलता तुम्ही Sir तुमचे program आम्ही Gondawale इथे दर वर्षी ऐकतोच. तुमचे प्रत्यक्ष गाणे ऐकले की खूप ऊर्जा मिळते.

  • @preetimarathe2104
    @preetimarathe2104 2 месяца назад +1

    ससज सुंदर समर्पक शब्दात व्यक्त केलाय. तुम्हा उभयतांना हार्दिक शुभेच्छा..💐💐

  • @user-kv1gp6vr6k
    @user-kv1gp6vr6k Месяц назад

    खूपच छान इंटरव्ह्यू तुमचे सहजीवन असेच सुखाचे राहो तुमचे पाय जमिनीवर आहेत कितीही यशचे शिखर गाठले तरी ही बाब खूपच महत्वाची आहे❤

  • @pramilarao8374
    @pramilarao8374 2 месяца назад +3

    Maheshji U r such a great singer &down to earth personality.

  • @mscdkulkarni
    @mscdkulkarni 2 месяца назад +2

    खूप छान व्यक्त होता. व्यक्तीमत्त्व अस आहे की समोरच्या व्यक्तीला आदरच वाटेल

  • @narayanjadhav9015
    @narayanjadhav9015 2 месяца назад +4

    सात्विक आचार विचार.सुंदर.

  • @user-kc4fu4gf1r
    @user-kc4fu4gf1r 2 месяца назад +11

    सर तुम्ही खुप विचार करून आम्हाला त्यातुन काहीतरी मनाला प्रेरणा मिळते असेच बोलत जा

  • @1972vaishali
    @1972vaishali 2 месяца назад +1

    मोजक्याच शब्दात खूप छान विचार !!

  • @sapnanaik8863
    @sapnanaik8863 2 месяца назад +1

    ❤👌👌👌short Nd sweet interview 💖 Swami bless you both 🍫💐

  • @medhawadekar212
    @medhawadekar212 2 месяца назад +4

    Mahesh Kale khup ch aadarsh vyaktimatva ahe!!!

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 месяца назад +4

    Khup chan bolalat

  • @vibhadeshmukh2631
    @vibhadeshmukh2631 2 месяца назад +17

    पत्नी विषयी सांगतांनाही स्वतःचीच फुशारकी

  • @priyankakadam936
    @priyankakadam936 2 месяца назад +2

    Khupch chan, Sir.🙏

  • @ayodhyak3379
    @ayodhyak3379 2 месяца назад +3

    छान विचार आहे दोघे पण समजून घेतात एकमेकांना.छान.

  • @manasiathavale5585
    @manasiathavale5585 2 месяца назад

    खूपच छान उत्तरे दिली.

  • @vinitabhoite6750
    @vinitabhoite6750 3 дня назад +1

    You are Great beta
    God bless you always.

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 2 месяца назад +1

    खूपच उत्तम विचार 🙏

  • @shruti609
    @shruti609 2 месяца назад +3

    Khup sundar interview

  • @priyankaramdas7690
    @priyankaramdas7690 2 месяца назад +1

    खूप छान वाटले तूमचे विचार ऐकून

  • @leenadeshpande1598
    @leenadeshpande1598 2 месяца назад +1

    खुपच छान सुंदर तुमचे विचार खूप छान आहे त मला तुमची गाणी खुप खुश आवडतात.
    तुम्हाला भेटायची इच्छा पुर्ण होओ

  • @buds2flowers
    @buds2flowers 2 месяца назад +4

    Brilliant interaction and reaction to the questions asked by Bhargavi Chirmuley.
    It was a really good suprise to know about Mahesh Kale better half.

  • @shivaniprabhu7649
    @shivaniprabhu7649 2 месяца назад +1

    Mahesh this reply will take all fraternity to think on your approach and basically understanding .

  • @harshatadwalkar7196
    @harshatadwalkar7196 2 месяца назад +4

    खुप छान

  • @yogitaabagul2228
    @yogitaabagul2228 Месяц назад

    Wel said sir ji. About relationship.. grt n genuine thought s .. bappa bless you

  • @rupalimayekar291
    @rupalimayekar291 2 месяца назад +1

    योग्य उत्तर

  • @manvahalbe6524
    @manvahalbe6524 2 месяца назад +1

    तुला बघून छान वाटलं tai नी महेश सरांबद्दल काय बोलणार ते तर ग्रेटच आहेत.

  • @abhayapatil7475
    @abhayapatil7475 5 дней назад +1

    खूप छान विचार आहेत

  • @sujatakalyanpur406
    @sujatakalyanpur406 Месяц назад

    अप्रतिम उत्तर

  • @geethar405
    @geethar405 2 месяца назад +5

    What a matured answer because he is always down to earth person God bless him and his family always

  • @sulekhaghaisas7880
    @sulekhaghaisas7880 2 месяца назад +1

    वाह मस्त विवेचन

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 2 месяца назад

    Wonderful analysis of relationship

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 2 месяца назад +1

    महेश l envey your partner....and many must be enveying you too... सुखी रहा... अनेक आशीर्वाद... खूप खूप शुभेच्छा...

  • @user-ge1ku8jj6r
    @user-ge1ku8jj6r 2 месяца назад +4

    एवढा छान गायणारा आणि एवढा मोठा कलाकार एका जातीपुरतं का मर्यादित ठेवायचा.

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 3 дня назад +2

    Sir you are a great

  • @irarane7538
    @irarane7538 2 месяца назад +1

    Too good

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 2 дня назад +1

    Mahesh tuze bolne yekat rahave ase beta mala vat te❤ 💯 kalach Australia madhe Rahul despande😊 che gane zale ❤ tuzi aatvan aali ❤

  • @user-lq8bk8bo8c
    @user-lq8bk8bo8c Месяц назад

    खूपच सुंदर उत्तर 👌👍

  • @pushpakhobragade9803
    @pushpakhobragade9803 2 месяца назад +1

    Khup chan

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 месяца назад +1

    Khup mast

  • @deepapatil6510
    @deepapatil6510 2 месяца назад

    खूप छान विचार.

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 2 месяца назад +2

    Class ❤❤

  • @rekhasaswade4988
    @rekhasaswade4988 2 месяца назад +1

    The Great 👍❤️

  • @prakashjoshi1742
    @prakashjoshi1742 Месяц назад +1

    Maheshji, aapan thor aahat, aaplysarkhe aapanach, pratyek Gane eaiktana sahaj manat ek vichar yeto ki aaple mahan Guru apple samor basun Gane eaikun kiti dhanya hot astil ,tumchya sarkha shishya tyani ghadavun jagala dila ,Dhanya te Guru v shishya🎉🎉🎉🎉

  • @ujwalakanitkar2934
    @ujwalakanitkar2934 26 дней назад

    Great . Mahesh kale sir,🙏

  • @surekhakelkar4770
    @surekhakelkar4770 Месяц назад

    Perfect answer

  • @miraomanwar5761
    @miraomanwar5761 2 месяца назад

    Hats off to you sir❤you are such a wonderful person 💕 love you for your qualities ❤

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 2 месяца назад +4

    🙏🏻खुपखुप शुभेच्छा तुम्हाला सर खुपच गोड आवाज आहे खुप आवडतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @seemaghalsasi6831
    @seemaghalsasi6831 Месяц назад

    छान मुलाखत

  • @soumyahuddar2410
    @soumyahuddar2410 Месяц назад

    Nice to hear about your better half and how you both maintain your long distance relationship 👍👍

  • @jyotsnasathaye3832
    @jyotsnasathaye3832 2 месяца назад +3

    खरेच खूप छान जोडी आहे

  • @sugandhikasbe6661
    @sugandhikasbe6661 2 месяца назад +1

    Chan

  • @marathimulgi12
    @marathimulgi12 2 месяца назад +1

    मराठीत किती सुंदर विचार व्यक्त केले, अमेरिकन असुनही. नाहीतर येथील कलाकार

  • @ramapendse6618
    @ramapendse6618 2 месяца назад +1

    Mast 🎉

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 2 месяца назад

    खूप छान बोलणे असते पण बायको वतीचे कौतुक हा वीषय न बोलता छान उत्तर दीली पण विचार करून थांबत बोलले नाही तर सूर नवामध्ये जज असताना भरभरून बोलणारे महेश काळे आज वेगळेच वाटले त्या कार्यक्रमात त्यांच्या बोलण्यामुळे त्यांचा चाहता वर्ग खूप आहे मी त्यांची फँन आहे त्यांचे उदाहरणासहीत समजून बोलणे फार आवडते

  • @sureshambhaikar5342
    @sureshambhaikar5342 2 месяца назад

    खुप छान खूप छान विश्लेषण करता त

  • @sakshijadhav7452
    @sakshijadhav7452 2 месяца назад +2

    सर तुम्ही खूप छान बोलता

  • @suhasinikarkare7546
    @suhasinikarkare7546 2 месяца назад +5

    Ha mulaga farach great aahe.

  • @pradnyaphadnis3146
    @pradnyaphadnis3146 2 месяца назад +2

    🎉

  • @varshadeshpande1226
    @varshadeshpande1226 2 месяца назад +1

    🎉🎉❤

  • @maltimorankar1815
    @maltimorankar1815 2 месяца назад

    👌👌

  • @shraddhajoshi3838
    @shraddhajoshi3838 2 месяца назад

    👍👍

  • @swatidanekar94
    @swatidanekar94 Месяц назад

    अतिशय गोड गातात विद्या विनयेन शोभते

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Месяц назад

    महेश काळे अत्यंत सुंदर गायक आम्हाला खूप आवडतात राहूल देशपांडे पेक्षा सुंदर आवाज गायन आणि सर्व बाबतीत

    • @user-mx2fc5qr4g
      @user-mx2fc5qr4g 27 дней назад

      Lol why comparison. Both are good and they themselves get along well together

  • @pratibhachavan2159
    @pratibhachavan2159 Месяц назад

    खुप छान उदाहरण दिले आंनदाकडे कशा पद्धतीने बघाव

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 2 месяца назад

    खूप समर्पक बोलतात महेशजीं... 🙏🙏🙏

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo 2 месяца назад

    👍🏼

  • @LearnEnglishwithDrShalaka
    @LearnEnglishwithDrShalaka 2 месяца назад

    Chaan 👌👌👌👌

  • @dr.prabhakarmokal5492
    @dr.prabhakarmokal5492 14 дней назад

    Mahesh kale is a great Indian as well as wonderful human ❤

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 2 месяца назад +1

    Chaan vatle aikun 👌👌👌👌🤩

  • @preranavakil3033
    @preranavakil3033 Месяц назад

    ग्रेट माणूस. 🙏🙏

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 2 месяца назад

    Vichaar khup chaan aahet

  • @sarojinidhanure3367
    @sarojinidhanure3367 Месяц назад

    लांब असून जवळ असणं... क्या बात 🙏🏼💐

  • @chaitalinatoo4241
    @chaitalinatoo4241 2 месяца назад +1

    Didn’t knew he is married 😊

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc Месяц назад

    Mahesh. Kale, mhanje. Khupac. Aavdta.. & Ata. Tyani. Nahi kahi. Sangitle, tari. Mahesh. Cya baykoca. Khup. Saport. Aahet.