सगळ्यात सध्या चांगली सिरीयल म्हणजे पारू खूप छान सगळ्यांची काम छान प्रसाद चआदित्य प्रीतम पारूच्या वडिलांचं काम अहिल्या च व्यक्तिमत्त्व खूप छान एकूण सगळ्यांची काम खूप छान.आणि भावाच सध्या सगळ्या सिरीयल मध्ये हीच सिरीयल बघण्यासारखी आहे
प्रसादला मला एक विचारावस वाटते ते म्हणजे तू खरा हिरो चमकलयास पारू मध्ये छान भूमिका पार पाडत आहेस परंतु बिग बॉस आम्ही रोज बघत असताना तू तेवढा अक्टिव का नव्हतास ; कसलं दडपण असल्यासारखा वागत होतास विकेंड ला महेश मांजरेकर आले की तू काहीच बोलायचा नाहीस. आम्हाला तू खूप आवडतं होतास तूच विनर व्हायला हवा होतास आणि होणार असच वाटत होत .खूप राग आला होता मला बिग बॉस मेकर्सचा.असो आता तुला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. (Priti b. Dadar near to Ashok wadi)
Love you Prasad ❣️❣️❣️ siriyal khup mast aahe paru siriyal chi trp1no varch rahil kaym😊😊
Prasad chhan Kam aahe
Khup sundar sirial ahe
Khuppp chaan ❤
Ek number serial
एक नंबर आहे मालिका ❤❤❤❤
Serial chan aahe
Prasad नेहमीं प्रमाणे तुझे काम झकास
Chan serial ahe
सगळ्यात सध्या चांगली सिरीयल म्हणजे पारू खूप छान सगळ्यांची काम छान प्रसाद चआदित्य प्रीतम पारूच्या वडिलांचं काम अहिल्या च व्यक्तिमत्त्व खूप छान एकूण सगळ्यांची काम खूप छान.आणि भावाच सध्या सगळ्या सिरीयल मध्ये हीच सिरीयल बघण्यासारखी आहे
सिरीयल खूप छान आहे. सगळ्याच कलाकारांचे अभिनय खूप चांगले आहेत . सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Pinki /sharayu _ Prasad and tagda startcast mule no 1 asnarch
khup Chan❤❤
Love you satara
Good serial ❤
खूप छान सिरियल आहे ❤
प्रसादला मला एक विचारावस वाटते ते म्हणजे तू खरा हिरो चमकलयास पारू मध्ये छान भूमिका पार पाडत आहेस परंतु बिग बॉस आम्ही रोज बघत असताना तू तेवढा अक्टिव का नव्हतास ; कसलं दडपण असल्यासारखा वागत होतास विकेंड ला महेश मांजरेकर आले की तू काहीच बोलायचा नाहीस. आम्हाला तू खूप आवडतं होतास तूच विनर व्हायला हवा होतास आणि होणार असच वाटत होत .खूप राग आला होता मला बिग बॉस मेकर्सचा.असो आता तुला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. (Priti b. Dadar near to Ashok wadi)
😊b
prasad paru❤❤❤❤❤❤
मला पारु ब्युटीकाँन्टे स्ट जींकली हा एपिसोड फहाता आला नाही प्लीज पाठवा येथे
Paru khup chan inocent like savitri atya
Sataryat kuthe shout chlau ahae