अतिशय अर्थपूर्ण गझल. खूप काही सांगणारी. मिलिंदच संगीत, मनिषाच गायन आणि background location. सगळीच भट्टी खूप छान जमली आहे. मनिषाने प्रत्येक शब्द आणि सुर खूप जीव ओतून गायला आहे.
व्वा अप्रतिम स्वरांत भिजलेली गजल ❤️. स्वर्गीय लता दीदी अणि देवकी ताई ह्या दोन्हीं दिग्गजांच्या स्वरांचे मिश्रण म्हणजे मनीषा ताईंचा सूर 🙏🙏 "दुःखाचा" हे गाताना तर अगदी लता दीदी गात आहेत असाच भास होत आहे 🙏🙏 अप्रतिम संगीत आणि संगीत संयोजन, बासरी आणि ढोलक ह्या वाद्यांची साथ कमाल 🎉🎉
Manisha you are blessed with such a powerful , truthful and at the same time a sweet voice. Kudos to Milindbhai for the music . All in all a supremely talented couple ..has churned out an amazing music product . Congratulations 👏🏻. Yeh dil maange more🎉
मिलिंद दादा गाणं एकदम भारीच झालंय ❤ मी शारदा संगीत विद्यालयात यायचो तेव्हापासून मी डबीर सरांचा फॅन आहे. किती कमी शब्दांत किती आशयपूर्ण लिहितात ते.... आणि त्याला तितकीच समर्पक चाल. एकदम फिट्ट 👌🏻 मनिषा ताईंनीही कमाल गायलं आहे 🙏🏻🙏🏻 आणि आपले वादक तर काय 👍🏻❤️❤️ संदिप दादा flute एकदम भारीच.... मनात खोलवर गेलं हे गाणं ❤🙏🏻
Khupach sunder ani surel vatali gazal aikaila Manishatai, Milind Siranchi as usual sunder ani challenging composition ahe. Sadanand ji che shabd khup philosophically deep ahet… superb and very happy for you ❤.. Congratulations 👏👏
मनिषा खूप सुंदर गायलं व संगीत,गाण्याला अनुसरून निसर्गाच्या छटा ज्या टिपल्यात त्याही खूप सुंदर अन् मला रात्री चा सन्नाटा हे तर गायलेल फारच भावलं सगळंच अप्रतिम. तू अशीच छान छान गाणी गात रहा . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
अतिशय सुंदर. सुरेश दादांची आठवण. आशा ताईंची आठवण. सुंदर. नेहमी ऐकेन. माझी विद्यार्थी अमिता भागवत मुळे ही रविवार सकाळ पुढील अनेक सकाळी सुखावून टाकणारी. अभिनंदन मनीषा जी 🎉❤
मनिषा ,आणि मिलिंद अगदी शब्दात सांगता येणार नाही इतके अप्रतिम❤
खुप सुंदर!! शब्द, सूर आणि संगीतही :)
मनःपूर्वक धन्यवाद
Khupch Sundar
Kya batty haiiiii🎉🎉🎉
वाह मनिषा आणि मिलिंद!
खूप सुरेख 👌🏽👌🏽
Khuuup khuuuuup Sundar zalay he gana ...atishay avadla ahe mala 😍🙏
अर्थवाही शब्द, सूर आणि संगीत👌👍
खूप छान मनीषा ताई 🙏🙏🙏
मस्त, भट्टी मस्त जमली, छान गायकी,सुंदर विचार... सारांश --- if you pray for rain then you gotta deal with the mud too,that's the part of it...
डबीर फार सुंदर गजल आहे आणि गाणाऱ्याचे संगीतकारांचे सुद्धा योगदान आहे फारच सुंदर
मनःपूर्वक धन्यावाद 😊🙏
धन्यवाद मायकेल🌹
गझलचे शब्द सुंदर, गायीकेचा आवाज सुंदर, आणि गझलची सुरुवात फारच सुंदर. एकंदर रसायन छ
अतिशय अर्थपूर्ण गझल. खूप काही सांगणारी. मिलिंदच संगीत, मनिषाच गायन आणि background location. सगळीच भट्टी खूप छान जमली आहे. मनिषाने प्रत्येक शब्द आणि सुर खूप जीव ओतून गायला आहे.
वाह वाह ताई , क्या बात हैं , फुल हवे तर ...सुंदर आवज , शब्द सुंदर, चाल सुंदर.
अभिनंदन...अजून तुमच्या आवाजातील गाणी व्हाव्हीत
फारच सुंदर ❤
खूप सुंदर 🎉❤
वाह , लाजवाब !
मनाषा आवाजसुंदर लागला .त्यावर मिलिंदच्या संगिताचे कोंदण.फारछानसंयोग.गजल च्याशब्दाना न्यायमिळाला.
शिल्पाची आईत❤❤❤ं
व्वा अप्रतिम स्वरांत भिजलेली गजल ❤️. स्वर्गीय लता दीदी अणि देवकी ताई ह्या दोन्हीं दिग्गजांच्या स्वरांचे मिश्रण म्हणजे मनीषा ताईंचा सूर 🙏🙏 "दुःखाचा" हे गाताना तर अगदी लता दीदी गात आहेत असाच भास होत आहे 🙏🙏 अप्रतिम संगीत आणि संगीत संयोजन, बासरी आणि ढोलक ह्या वाद्यांची साथ कमाल 🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद मंगेश 😊🙏
खूपच उत्तम सादरीकरण
अतिशय निर्मळ आवाज
छान जमलय
कमाल गाणं झालंय. ❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद सुमीत !
अप्रतिम रचना व शब्दांचा अर्थ योग्य रित्या पोहोचवणारा आवाज व साजेसं संगीत 👌 👍
अतिशय सुंदर शब्द व त्याला साजेशी चाल व संगीत.वा बहोत अच्छे.सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन.
धन्यवाद रवीजी 🙏
मनिषा आवाज सुंदरत्याला मिलिंधच्या संगिताचे कोंदण गजल च्याशशब्दांची आर्तता मनाला भिडली.फारछान!
शिल्पाची आई
मनःपूर्वक धन्यवाद काकू 😊🙏
खूपच सुंदर झालंय गाणं.
धन्यवाद
सर्वच शेर अतिउत्तम, सुरेल संगीत व गायकी ❤
Lovely composition and very well sung. Beautiful.
Thank you Yogesh !
Superbly arranged and programmed मिलिंद, मनीषा excellent, नयनरम्य backgrounds, मजा आली👌👌👌
कर्णमधुर
शब्द... ❤
वाह 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम. गाण्या बरोबर निसर्गाचे उत्तम चित्रण.
मस्त मस्त . अप्रतिम सादरीकरण.
किती करावे कौतुक कोणी त-हेत-हेने,
शब्द, सूर हृदयाला भिडती त-हेत-हेने,
गझल ऐकुनी काय म्हणावे, जरी सुचेना,
‘लाजवाब’ ची दाद दिली मी त-हेत-हेने ….
❤❤
😊🙏धन्यवाद
अप्रतिम सुरेख टीम वर्क. पुढील गाण्याची वाट पाहत आहे. खुप खुप शुभेच्छा
अप्रतिम!
शब्द, संगीत व स्वर भावपूर्ण!
Wah Milind Sir , Manisha Madam apratim👌👌👌
अहा 👌👌👌👌👌👌👌👌वाटा शब्दावर लावलेला सूर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you dear Rucha! ❤
अप्रतिम.... शब्द, संगीत आणि मनिषाचा आवाज...सर्वच अप्रतिम.
अतिशय सुंदर. आवाज खूप छान..
अप्रतिम! मनिषा आणि मिलिंद ❤❤
Thank you Dipali dear ! ❤
अप्रतिम! फारच छान. सगळेच किती सुंदर. शब्द, संगीत व आवाज, त्रिवेणी संगम
अप्रतिम शब्द, संगीत, आवाज 🎉
व्वा व्वा,मस्त गजल,सुरेल आवाज,संगीत,शब्द छान. केस कापलेत, 👏🏻👏🏻 पावसाळी
सकाळ मस्त वाटली तुझ्या गझलने❤
Manisha you are blessed with such a powerful , truthful and at the same time a sweet voice. Kudos to Milindbhai for the music . All in all a supremely talented couple ..has churned out an amazing music product . Congratulations 👏🏻. Yeh dil maange more🎉
Thank you ! More on the way 😊
Thank you so much Priti! This means sooo much ! ❤
खूप सुंदर अर्थपूर्ण शब्द, छान संगीत, सुरेल आवाज
🌹🌹
शब्द संगीत गोड आवाज यांचा त्रिवेणी संगम अप्रतिम
तुझा आवाज ऐकणं हा एक अनुभव असतो. खूप छान
Thank you so much! ❤
खणखणीत आवाज, तरल संगीत, अर्थपूर्ण शब्दांचा सुरेल संगम! खूपच अप्रतिम! - रवि हिरोळीकर 🌹
व्वा! सुंदर!
विचार मनात येतात पण शब्दात मांडणे जमेल असे नाही. सुरेख
कवितेत उतरून दिलेली चाल आणि तितकंच अर्थपूर्ण सादरीकरण! मोना-मिलिंद,अभिनंदन अन् खूप खूप शुभेच्छा!!❤
Than you so much Priya ! 😊
मिलिंद आणि मनीषा संगीत आणि गायन खूप छान 🌱तुम्हा दोघांचेही मन:पूर्वक अभिनंदन !🎉
Thank you Dhananjay! 🙏😊
Surekh ...
Khup sundar! ❤❤
Khup sunder song❤
Khupach apratim, shabda,sangit videography Ani hridayala bhidanara vilakshan sunder awaj manishacha...aahaha...agadi paripurna rachana milind...
Khup Dhanywad Suhas! ❤😊
शब्द , संगीत, स्वर आणि सूर सगळंच किती छान !! खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा मनिषा आणि मिलिंद !!
खूप धन्यवाद प्रिय वैशू ! ❤
अप्रतिम ❤ सुंदर आवाज
Thank you Harshada! ❤
Apratim....Apratim....Apratim
मिलिंद दादा गाणं एकदम भारीच झालंय ❤
मी शारदा संगीत विद्यालयात यायचो तेव्हापासून मी डबीर सरांचा फॅन आहे. किती कमी शब्दांत किती आशयपूर्ण लिहितात ते.... आणि त्याला तितकीच समर्पक चाल. एकदम फिट्ट 👌🏻 मनिषा ताईंनीही कमाल गायलं आहे 🙏🏻🙏🏻 आणि आपले वादक तर काय 👍🏻❤️❤️ संदिप दादा flute एकदम भारीच.... मनात खोलवर गेलं हे गाणं ❤🙏🏻
धन्यवाद नीलेश🌹
धन्यवाद निलेश 😊
रचना,संगीत आणि स्वर सगळेच अप्रतिम❤
Thank you Neelu! ❤
Meaningful lyrics, soulful music!!! ❤❤❤
Kaay avaaz laaglaay!! Ahahaa….. ashich mazi first reaction hoti. Manisha Mam Milind Sir khupach chaan!
Thank you so much Bhakti! ❤😊
अप्रतिम...सुरेल सुंदर.
Hardik abhinandan sampurn teamche😊🎶🎼🌈🎤✍️🎹👏
Khupach sunder ani surel vatali gazal aikaila Manishatai, Milind Siranchi as usual sunder ani challenging composition ahe. Sadanand ji che shabd khup philosophically deep ahet… superb and very happy for you ❤.. Congratulations 👏👏
Than you so much Vandana! 😊
मनिषा खूप सुंदर गायलं व संगीत,गाण्याला अनुसरून निसर्गाच्या छटा ज्या टिपल्यात त्याही खूप सुंदर अन् मला रात्री चा सन्नाटा हे तर गायलेल फारच भावलं सगळंच अप्रतिम. तू अशीच छान छान गाणी गात रहा . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤
खूप धन्यवाद धनश्री ! ❤
सर्वांगसुंदर अशी गझल ऐकली, बऱ्याच वर्षानंतर. सर्व टीमचे अभिनंदन. 🙏
खूप धन्यवाद निशाताई ! 🙏😊
Beautiful poetry, rendition and singing.. ❤
सुरूवातीचे विना रिदमचे उत्तम आहे,
अतिशय सुंदर. सुरेश दादांची आठवण. आशा ताईंची आठवण. सुंदर. नेहमी ऐकेन. माझी विद्यार्थी अमिता भागवत मुळे ही रविवार सकाळ पुढील अनेक सकाळी सुखावून टाकणारी. अभिनंदन मनीषा जी 🎉❤
खूप धन्यवाद ! 🙏😊
अप्रतिम आवाज आणि videography
❤😊
Chan
What a melodious composition! Manisha! Your rendition is absolutely amazing! Loved it, loved it!! ❤
Thank you so much Debu! 😊❤
छान
धन्यवाद 🙏
Such a beautiful song and lovely singing
Thank you so much Mahathi 😊🙏
Khoop sunder,meaningful
Loved it too much… ❤❤🙏🏻🙏🏻
Gauri ! ❤
Beautiful song.
Manisha ji Milind Bhai
Keep up doing work 🙏🙏🙏
Thank you very much Adtul Bhai 😊🙏
अप्रतिम 👌👌👌👌
मनिषा आवाज छान लागला त्यात मिलिंदच्या संगिताचे कोदण.
Wow Manisha! What rendition! Amazing!
Thank you Shashi! ❤