पावसाळी अधिवेशन । संजय गांधी निराधार योजनातील रक्कम वाढवा - आ.प्रणिती शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 35

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад +6

    खरंच ताई तुमची गर्लफ्रेंड बाबा लढा देण्यात यश मिळेल आणि आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही ताईसाहेब आशीर्वाद या अपंगाच्या आणि नवीन नवीन सुविधा संजय गांधी निराधार 6000 झालीच पाहिजे

  • @santoshambekar8546
    @santoshambekar8546 5 месяцев назад +5

    ताई फार छान बोललात धन्यवाद .🙏🙏

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад +3

    ताईसाहेब सुपर अपंगाच्या हिताचा विचार केला बद्दल आयुष्यात काहीच कमी पडणार नाही तर तुम्हाला फक्त एवढे करा आमचे पगार वाढवा आणि 6000 रुपये संजय गांधी निराधार पगार चालू करावे Tai saheb सुपर ताईसाहेब आहे खरंच अपंगाच्या हिताचा विचार केला ताई साहेबांना ही चांगली बाब आहे आणि आणखीन मी काही ना काही सुविधा काढतील ताईसाहेब अपंगासाठी नोकरी जॉब राखीव हमारे विनंती ताईसाहेब

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад +2

    सर बरोबर आहे तुमचं खरंच लवकरच तुमचा निर्णय मार्गी लागेल

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад +2

    बरोबर आहे ताई

  • @husensayyad7346
    @husensayyad7346 Месяц назад

    खरच ताई तुम्ही काही तरी करा आम्या साठी मत्री मंडाळात

  • @user-mo5df5ps6w
    @user-mo5df5ps6w Месяц назад +1

    बरोबर बोला ताई. आम्ही दोघेही अपंग आहे.

  • @mandatayade-5859
    @mandatayade-5859 Месяц назад

    धन्यवाद ताई आमच्या सारख्या मैहीलाना कोन वाली नाही

  • @pimpreeprade3awcchalisgaon840
    @pimpreeprade3awcchalisgaon840 Месяц назад

    अगदी बरोबर प्रणिती ताई .

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад +2

    बरोबर आहे लाभार्थी संख्या का कमी करायचे हे चुकीचं आहे

  • @mandatayade-5859
    @mandatayade-5859 Месяц назад

    धन्य वाद ताई मला तर उत्पन्न दाखवला देत नाही तर आम्ही काय करावे ताई

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 7 месяцев назад +1

    बरोबर आहे उत्पन्नाचीअटवाढवावी लागेल कारण रोजगार हमी योजनेच्या कामाची रोजंदारी प्रत्येक मजूरांना दोनशे रुपये आहे तरसहा हजार महीना वर्षाला बाहतरहजार रूपये म्हणून सरकार ने हीअट दीड लाख रुपये करावी लागेल

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад

    बरोबर आहे

  • @user-we5dv7ti8g
    @user-we5dv7ti8g 5 месяцев назад

    ताई तुमचे बरोबर आहे

  • @user-xg1ty6ij5z
    @user-xg1ty6ij5z Месяц назад +1

    Madam 8 month se pending hai

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад

    सुपर ताई खरच मी दुर्गामाता आहे खरंच अपंगासाठी

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад

    वाढीव पगार संजय गांधी निराधार 6000 रुपये करावे दिव्यांगा करिता खर्च ताई एक नंबर बोलते खरच करायला नक्कीच अपंगाला न्याय मिळवून देईलच हे दुर्गा माता अपंगासाठी खरंच

  • @HeroHindustaniHindustani-uc2ir
    @HeroHindustaniHindustani-uc2ir 7 месяцев назад

    बरोबर आहे ❤❤❤ 51,000 मर्यादा वाढवायला हवी

  • @user-mf2np3fl4t
    @user-mf2np3fl4t 2 месяца назад

    आहे खरचं आहे ताई परंतु वाड करा ताई

  • @drsatishpalagarwal1499
    @drsatishpalagarwal1499 29 дней назад

    PRINITI SHINDE AND RAHUL GANDHI ZINDABAAD ZINDABAAD AASHEESH CONGRATS ON YOUR WEDDING. ME DR SATISH PAL AGARWAL FROM JABALPUR

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад

    बराबर येते का लाभार्थी कमी करत आहेत निर्णय मार्गी लावलाच पाहिजे ताईसाहेब

  • @JyotiKalane-og7xj
    @JyotiKalane-og7xj Месяц назад

    ताई तुमच बरोबर आहे पंधराशे रूपयामधे काहीच होत नाही आणि चार- चार महिने पगारही देत नाहीत पाच मुलीच पालनपोषण कपडे शिक्षण पुस्तके कस करायच सहा हजार महिना निराधार पगार झालाच पाहिजे

  • @surajthorat5809
    @surajthorat5809 2 месяца назад

    ताई बरोबर आहे आम्ही निराधार आहे मग आम्ही कुठे जाणार आमला तर कोणाचा आधार नाही आहे आणि आणखी काय नवीन काढलं d b t कश्या साठी आहे

  • @sandhyadoyphode-fl7sx
    @sandhyadoyphode-fl7sx Месяц назад

    परभणी जिल्हा साथी काही नाही कां किती तरी दिवाग

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 2 месяца назад

    बरोबर आहे ताई बरोबर आहे ताई कारण की विधवा आणि अपंगांना अपंगाचा विचार नाही करत का करत नाही वाऱ्यावर सोडला आम्हाला माझी नोकरी नाही जॉब नाही पण त्याची संजय गांधी निराधार पेन्शन पार्टी पाहिजे 6000 रुपये अनुदान मिळाले पाहिजे खरंच हे काहीच करू शकते अपंगासाठी ताई म्हणजे तू एक दुर्गामाता आहे संघर्ष करणारी

  • @user-dj3ue8do9i
    @user-dj3ue8do9i 2 месяца назад

    खरं काय उत्पन्नाची मर्यादा वाढवून पेन्शन वाढली पाहिजे

  • @DurgeshGahtala
    @DurgeshGahtala 2 месяца назад

    बरोबर बोलता ताई

  • @dinkarbhakre6286
    @dinkarbhakre6286 9 месяцев назад

    Abhari ahe tai

  • @mahadvkale5658
    @mahadvkale5658 2 месяца назад +1

    6000

  • @panchafulafusate2277
    @panchafulafusate2277 Месяц назад

    Khrch aahe tai tin te chat mahine paise pathav nahi mg he paise purtat ka

  • @danteshwaripal9989
    @danteshwaripal9989 2 месяца назад

    Mam 6000ru tare dayla paheje mahage khup aah kas jagyche handecape lokane

  • @sulochanabjadage6560
    @sulochanabjadage6560 Месяц назад

    0 achaun la 0 ch milale hat pay asela madat kart nay tr aapng lokala kay mati karnar 😂

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 10 месяцев назад

    खरोखर मनभरून बोलतात प्रणीती ताई मनातून सत्य आहे आभारी आहोत ताई

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 2 месяца назад

    51000.karun.pensel.3000.te.3500.kara.pwat.bhi.bharat.nay😂

  • @danteshwaripal9989
    @danteshwaripal9989 5 месяцев назад

    5000 ru dena handecape lokana😊