भाजपामहायुती येणार हे नक्की. सुशिलजी आपण जन जागृतीसाठी खुप मेहतन घेतली त्यासाठी आम्ही आपले खुप आहोत. आपले सर्व विश्लेषण निर्भिड, नि:पक्ष,सडेतोड व सत्याला अनुसरुन असतात. सत्य मांडण्यात आपण कोणाच्याही बापाला भीत नाही हे यातुन स्पष्ट होते. जय हिंद, वंदे मातरम्। भारत माता की जय। सत्यमेव जयते। जय हिंदुत्व।
Tai, pan lok jage jhale ahe ki nahi he yetya 23 tarkhelach samjel.mala nahi vatat aaplya hindu bandhavanni jage hovun bjp + mahayutila matdan kele asel.karan hindu bandhavanna congress + mahavikas aaghadi khup priy ahe.karan loksabhela hindunni maharashtrat congress +mahavikas aaghadi la 30 jaganvar vijayi kele hote hehi visru naka.aaple hindu rang badalnyat khup expert ahe.tyanna aaplya dharmashi kahihi dene, ghene nahi ahe.tyanna faqt aapli jaatach aapla dharm vatato.mhanun tar loksabhela jarange factor khup chalala hota.aata suddha jarange factor khup chalnar ahe.ani marathyanni ek hovun yeolyat, marathvadyat obc umedvaraviruddha matdan kele ahe.
भाजपचे सर्वात जास्त जागा निवडून येतील यात शंका नाही ... परंतु माझे संपूर्ण लक्ष शिंदें आणि उदधव ठाकरे यांच्या जागांवर आहे , त्यातच कळेल लोकांना कोणती शिवसेना खरी वाटते ते !
अजित पवारांवर लक्ष ठेवावे लागेल. शरद कोणाला कधी गारद करतील सांगता येत नाही. त्यांनी आधीच सांगितले आहे माझ्याशी पंगा घेऊ नका. आपण सांगितले तसेच महायुतीचा विजय होवो ही सदिच्छा 💐
माविआ १२०- १३० पर्यंत गेली तर अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी तिकडे जाऊ शकतात. दोन्ही RCP ची बेरीज झाली तर हा माविआ मधला सगळ्यात मोठा पक्ष होऊ शकतो. परत एकदा २०१९ ची स्थिती काका पुतणे repeat करू शकतील.
BJP 90 to 95 + Shivsena 55 to 60 + NCP 15 to 20 = 160 to 175 महायुती सरकार येणार 🎉❤ सुशील जी जास्त जागा येऊन तुमचा अंदाज खरा ठरो ही ईश्वरचणी प्रार्थना. माझा अंदाज चुकला तरी सरकार आपले महायुती चे येवो. धन्यवाद तुम्हाला तुम्ही तुमच्या माध्यमातून वारंवार लोकांना मतदान करण्यास सांगत होता. 🎉❤
🚩🚩🚩अडव्हाॅंन्स अभिनंदन महायुती, पहिला कायदा जनसंख्या नियंत्रण, दुसरा 2002 पासून तिन अपत्य असणाऱ्यांचे, बस, रेल्वे, दवाखाना, सर्व सरकारी योजना बंद करा, नाही तर सर्व कट्टर हिंन्दुचे सार्वजनिक धर्मांतर महायुतीच्या हातानेच करा 🙏🙏🙏🙏🙏
जात जात म्हणजे तरी काय ? तेला चा व्यवसाय करणारा तेली, चामडयाचा व्यवसाय करणारा चांभार, माळव्याची शेती करणारा माळी, सोन्याचा व्यवसाय करणारे सोनार, लोह म्हणजे लोखंडाचा व्यवसाय करणारे लोहार तसेच सुतार व इतर व्यवसायाचे सांगता येईल. हे सर्व व्यवसाय करणारे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात हे व्यवसाय करणारे नाहीत का? म्हणजे जाती हे एक थोतांड आहे ही बाब वरील उदाहरण देऊन पटवून देण्यात मागे होऊन गेलेले व आता असलेले बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक कमी पडले किंवा ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही की हे व्यवसाय आहेत, व्यवसायालाच जात म्हटले गेले आहे त्या जाती नाहीतच. बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक जाती अंत, जाती अंत करत बसले. कर्मानुसार वर्ण ठरवले गेले, कर्म बदलले की वर्णात बदल होत होता. जसे शासकीय कार्यालयात सफाईगार, कारकून होतो, कारकून अधिकारी होतो. हे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात होते.
@Surekha-xg7cs Madam, ब्राम्हण वर्ण म्हणून पूर्वापार गणला गेला आहे, जात नाही. आणि आता तर ब्राम्हण हजामतीचाही व्यवसाय करतात. त्यात लाजण्या सारखे काही नाही. चोऱ्या-माऱ्या करण्यापेक्षा चांगले. वर्णही पूर्वि जन्मावरून ठरत नव्हता. कर्मावरून ठरत असे.
महायुतीचाच विजय होणार कारण आपण अतिशय कळकळीने सर्वांना जाग केले,सुशील कुलकर्णी❤ साहेब खूप खूप धन्यवाद. हिंदुस्थान मधे हिंदूचेच सरकार असायला पाहिजे ! जय श्रीराम🚩 जय महाराष्ट्र🚩भारत माता की जय🚩
Very very very good statement by mr sushil Kulkarni.nice presentation God bless you.perfect analysis.finally BJP and alliance will win.jai Hind jai bhole nath.
पोलवर माझा विश्वास नाही उगाच अंदाज करणे चुकीचे आहे मी भाजप समर्थक आहे अंदाज बांधता येत नाही पण यांतील एक पक्ष किंग मेकर बनेल असे वाटते संधी दिल्यास दादांचे सांगता येत नाही सर छान विश्लेषण नमस्कार 🙏🚩
सुशील जी वेगळ्या ढंगाने विस्लेषण केल आहे .१०२ आपण १०२ कोणत्या निकषावर केल ते विषद केल असत तर बर झाल असत.माझ्या मित्राला सारख वाटतय मविआ १० नाही गाठलं पाहिजे लोक सभेनंतर जी मस्ती आलीय ती हरियाणा सारख पाय जमिनीवर लागायला हवेत नाना व भांडूपच्या भोंग्याचे.
महा चुकीचा पोल .... खिचडी होणार आहे ... काहीही होऊद्या , कुणाचे ही सरकार होवो ... पण उद्धवस्त ठाकरे मुख्यमंत्री मंत्री होता कामा नये ... आणि पेंग्विन हरला पाहिजे
आपले म्हणणे खरे होऊदे आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊदे जय श्री राम .
आणि आपली मुले परदेशात पाठवा काका.
इथे बहुजन धर्माची लढाई लढतील.
परशुराम बाबा यांचा आदर्श असो आपलयाला.
महायुती 180+🚩🚩🚩
तसच होऊ दे... 🙏🚩
Tasach honar aahe @@ravigaming1008
@@ravigaming1008भाऊ तसच होनार आहे 🚩🚩🚩
हेच व्हावं हीच प्रार्थना 🙏❤️
❤❤@@kiranpawar9407
मतांची आकडेवारी पहाता ,माझा अंदाज , महायुती १८५ मीळतात
जय श्री राम
महायुती विजयी होणार आहे
😂
हो भावा......तुमचं म्हणणं खर होवू दे,मी स्वामी ना नवस बोललो आहे
कुलकर्णी साहेब ! आपण जे निकालाचे समीकरण मांडले आहे ते खरे ठरू दे आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. जय श्रीराम 🚩🙏
महायुतीचाच विजय होणार पण हे सर्व श्रेय तुम्हाला जाते कारण आपण अतिशय कळकळीने सर्वांना जाग केले
खूप खूप धन्यवाद
हे अगदी खर.....खूप तळमळ आहे ह्या माणसाला😊
भाजपामहायुती येणार हे नक्की. सुशिलजी आपण जन जागृतीसाठी खुप मेहतन घेतली त्यासाठी आम्ही आपले खुप आहोत. आपले सर्व विश्लेषण निर्भिड, नि:पक्ष,सडेतोड व सत्याला अनुसरुन असतात. सत्य मांडण्यात आपण कोणाच्याही बापाला भीत नाही हे यातुन स्पष्ट होते. जय हिंद, वंदे मातरम्। भारत माता की जय। सत्यमेव जयते। जय हिंदुत्व।
महायुती यायला च पाहिजे 👍
महायुतीच्या 180+ जागा निवडून येतील
वाट बघा.. 😂😂
देव करो आणि महायुतीचे सरकार येवून सुशील कुलकर्णी साहेब आपल्या तोंडात साखर पडो
Sushilji तुम्ही लोकांनी लोक जागी होण्याsathi खूपच प्रयत्न केले आहेत धन्यवाद तुम्हाला
Tai, pan lok jage jhale ahe ki nahi he yetya 23 tarkhelach samjel.mala nahi vatat aaplya hindu bandhavanni jage hovun bjp + mahayutila matdan kele asel.karan hindu bandhavanna congress + mahavikas aaghadi khup priy ahe.karan loksabhela hindunni maharashtrat congress +mahavikas aaghadi la 30 jaganvar vijayi kele hote hehi visru naka.aaple hindu rang badalnyat khup expert ahe.tyanna aaplya dharmashi kahihi dene, ghene nahi ahe.tyanna faqt aapli jaatach aapla dharm vatato.mhanun tar loksabhela jarange factor khup chalala hota.aata suddha jarange factor khup chalnar ahe.ani marathyanni ek hovun yeolyat, marathvadyat obc umedvaraviruddha matdan kele ahe.
Tai, khup ghanerade rajkaran karat ahet marathe.hyachya aadhi ase rajkaran kadhihi baghitale nahi.marathyanna bjp nako ahe.tyamulech ase ghanerade rajkaran karat ahet marathe.khaas karun jarang patil saheb.aarkshan he faqt tyanche natak ahe.nimmitt faqt bjp ahe.mahavikas aaghadi che sarkar aalyavar marathyanna aarkshanachi garaj padnar nahi.tevha te pudharlele rahtil.ladkya bahininni bjp+mahayutila matdan kele ahe ki nahi hahi khup motha prashn ahe.
@@chetannikam7283 me 96 kuli kshatriya maratha aahe pan tya adhi sanatani. Amcha koknat Raigad mumbai mdhe jatiwad nahi karat tumcha maratha wadyat Ani pacchim maharashtra mdhe kartat
बहुजन वंचित आघाडी नसून बहुजन विकास आघाडी
प्रत्येक वेळेस निवडणूक हरल्यावर विरोधक EVM च्या नावाने बोंब मारायचे ! यावेळेस EVM नाही तर विनोद तावडे आहे बोंब मारायला ! 😅😊
🤪👍
😂😂😂😂
काय लीहतोय स्पष्ट बोल सुरक्षित बे रोजगार
महायुती येणार 🎉🎉
महायुती बहुमताचा आकडा पार करून चाळीस जागा अजून जिंकू शकते
भाजपचे सर्वात जास्त जागा निवडून येतील यात शंका नाही ...
परंतु माझे संपूर्ण लक्ष शिंदें आणि उदधव ठाकरे यांच्या जागांवर आहे , त्यातच कळेल लोकांना कोणती शिवसेना खरी वाटते ते !
येणार तर bjp आणि शिवसेना
आपण केलेले प्रयत्न खूप जोरदार होते आपण खूप मनापासून देशसेवा केली
यावेळी मनसे फॅक्टर चालेल असं वाटतंय 🙏
हिंदुस्थान मधे हिंदूचेच सरकार असायला पाहिजे! महायुती आघाडीचा विजय असो!
अजित पवारांवर लक्ष ठेवावे लागेल. शरद कोणाला कधी गारद करतील सांगता येत नाही. त्यांनी आधीच सांगितले आहे माझ्याशी पंगा घेऊ नका.
आपण सांगितले तसेच महायुतीचा विजय होवो ही सदिच्छा 💐
शरदाच्या ५० वर्षाच्या शकुनी कुटनितीला देवाभावू पुरून उरला आहे.
माविआ १२०- १३० पर्यंत गेली तर अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी तिकडे जाऊ शकतात. दोन्ही RCP ची बेरीज झाली तर हा माविआ मधला सगळ्यात मोठा पक्ष होऊ शकतो. परत एकदा २०१९ ची स्थिती काका पुतणे repeat करू शकतील.
@@santoshsalvi3423देवभाऊ वर काय गेम झाला आहे ते कळेल येत्या काळात.
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय वंदेमातरम् फक्त भगवा
येणार महायुतीच जय श्रीराम जय महाराष्ट्र
❤️🚩🚩
🎉🎉
श्रीराम बामण नाही रे तो क्षत्रिय राजा होता... 😂😂
असे विश्लेषण कोणीच केले नव्हतं. मस्त.
महायुती चीच गरज आहे सर.
एक दम बरोबर सुशिलजी तुम्हाला जो अभ्यास महाराष्ट्र चा आहे तो अन्य हिंदी चीनल वल्याना सुधा माहीत नाही 🙏🙏🙏🙏🙏
महायुतीचं यायला पाहिजे
BJP 90 to 95 + Shivsena 55 to 60 + NCP 15 to 20 = 160 to 175 महायुती सरकार येणार 🎉❤ सुशील जी जास्त जागा येऊन तुमचा अंदाज खरा ठरो ही ईश्वरचणी प्रार्थना. माझा अंदाज चुकला तरी सरकार आपले महायुती चे येवो. धन्यवाद तुम्हाला तुम्ही तुमच्या माध्यमातून वारंवार लोकांना मतदान करण्यास सांगत होता. 🎉❤
🚩🚩🚩अडव्हाॅंन्स अभिनंदन महायुती, पहिला कायदा जनसंख्या नियंत्रण, दुसरा 2002 पासून तिन अपत्य असणाऱ्यांचे, बस, रेल्वे, दवाखाना, सर्व सरकारी योजना बंद करा, नाही तर सर्व कट्टर हिंन्दुचे सार्वजनिक धर्मांतर महायुतीच्या हातानेच करा 🙏🙏🙏🙏🙏
Jansankhya var te kahihi karnar nahi ani karu pan naye nahitr china sarkhi halat hoil.
It's very very true.
तीन जणांनी कारभार खूप चांगला सांभाळला, यापुढेपण सांभाळतील
आपले म्हणणे खरे होऊ द्या
MAHAYUTI 180+
सुशिलजी आपला अंदाज हा अभ्यासावर अघारीत असल्याने तो खराच ठरणार व असेच घडो ही आमच्या सर्वांची इच्छा आहे.
जय श्री राम।
वंशवाद मुक्त महाराष्ट्र।
चाटुकार मुक्त भारत।
कांग्रेस मुक्त भारत।
जात जात म्हणजे तरी काय ? तेला चा व्यवसाय करणारा तेली, चामडयाचा व्यवसाय करणारा चांभार, माळव्याची शेती करणारा माळी, सोन्याचा व्यवसाय करणारे सोनार, लोह म्हणजे लोखंडाचा व्यवसाय करणारे लोहार तसेच सुतार व इतर व्यवसायाचे सांगता येईल. हे सर्व व्यवसाय करणारे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात हे व्यवसाय करणारे नाहीत का? म्हणजे जाती हे एक थोतांड आहे ही बाब वरील उदाहरण देऊन पटवून देण्यात मागे होऊन गेलेले व आता असलेले बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक कमी पडले किंवा ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही की हे व्यवसाय आहेत, व्यवसायालाच जात म्हटले गेले आहे त्या जाती नाहीतच. बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक जाती अंत, जाती अंत करत बसले. कर्मानुसार वर्ण ठरवले गेले, कर्म बदलले की वर्णात बदल होत होता. जसे शासकीय कार्यालयात सफाईगार, कारकून होतो, कारकून अधिकारी होतो. हे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात होते.
Jativarun Bramnancha vyavsay konta te pan sangnyache kashta ghyavet please?
@Surekha-xg7cs Madam, ब्राम्हण वर्ण म्हणून पूर्वापार गणला गेला आहे, जात नाही. आणि आता तर ब्राम्हण हजामतीचाही व्यवसाय करतात. त्यात लाजण्या सारखे काही नाही. चोऱ्या-माऱ्या करण्यापेक्षा चांगले. वर्णही पूर्वि जन्मावरून ठरत नव्हता. कर्मावरून ठरत असे.
@@ShriHariGovind-q5u Ok👍👍
परवा
जयश्रीराम जयश्रीराम आणिफक्त जयश्रीराम
महायुतीच
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार बनणार
बहुतेक सरकार महा युती च येणार. अभद्र आघाडी निजणार असे चित्र दिसतेय. जय श्री राम....
मुर्शिदाबाद येथे दगे चालु आहे, कुठल्याही वाहीनी वर याची बातमी नाही, फारच भयावह स्थिती आहे तिकडे 😪🤕 😇🥸
कुलकर्णी मेरा,,,166BJP🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
काल कराळे मास्तर ला लय प्रसाद भेटला आहे
😂😂😂😂😂
बर झाल पण कोणी दिला😂
विदर्भाचे नाव चम्कवले गुरुजी नी गुरुजी चे बोलणे व भाषा लयं भारी 😂😂
बरोबर जास्तच चमकवले
😂😂😂
देव करो व असेच घडो.
Ram Ram 🙏🙏
येणार तर महायुतीच.. 😀👍
Sushil Sir .u r doing great job❤❤❤
Yuti ❤ 170😊
जय श्री राम 🌹🙏🚩
जय श्रीराम 🙏🏻महायुती यशस्वी भव 👍🏻
ग्रेट सुशिल जी
ग्रेट विश्लेषण
Mahayuti 200+. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम
महायुती ❤️🚩
महायुतीच नक्की येणार..🚩
जय महाराष्ट्र
Only mahauti
महायुती च येणार सर
लय भारी राव
जय श्रीराम
निकला मंतर शकुनि मामा चा खेला सुरू होईल.
मला अजूनही वाटतंय आपल्याशिवाय सत्ता नाही बनणार असं बघून दादा टांग देतील
Ghotyalyamule te kuthech janar नाही😂
दादा गेला तरी चालतंय की 😂😂😂मनसे आहेच की आणि अपक्ष आहेत की अजून... दादा ला कशाला भाव दायेचा एवढा 😂😂😂
@krishnatsutar7364 ते पहिल्यापासून च करायला पाहिजे होत.... बिनकामाचा काकाला फायदा.....मनसे आली तर काही विषयच नाही...
जय श्री राम
बरोबर
पीपल्स पल्स चे आकडे खरे होणार
Perfect analysis 👌
महायुतीचाच विजय होणार कारण आपण अतिशय कळकळीने सर्वांना जाग केले,सुशील कुलकर्णी❤ साहेब खूप खूप धन्यवाद.
हिंदुस्थान मधे हिंदूचेच सरकार असायला पाहिजे !
जय श्रीराम🚩 जय महाराष्ट्र🚩भारत माता की जय🚩
मीडिया ने जाणून बुजून हे आकडे दाखवले का कारण हरियाणा कारण ह्यांचे बातम्या कोणी बघणार नाही टीआरपी घरसेल
Very very very good statement by mr sushil Kulkarni.nice presentation God bless you.perfect analysis.finally BJP and alliance will win.jai Hind jai bhole nath.
भाजप च यायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कुलकर्णी साहेब नमस्कार, होय. असेच होईल.
खूप सुंदर विषश्लेषण
Jai sriram
तथास्तु 🎉
जय श्रीराम 🚩🚩
पोलवर माझा विश्वास नाही उगाच अंदाज करणे चुकीचे आहे मी भाजप समर्थक आहे अंदाज बांधता येत नाही पण यांतील एक पक्ष किंग मेकर बनेल असे वाटते संधी दिल्यास दादांचे सांगता येत नाही सर छान विश्लेषण नमस्कार 🙏🚩
Kulkarni saheb very good analysis. May this analysis come in to real picture on 23 rd May. Jay Shree Ram.
Dharm yudh mdhe aapanach jinknar.
Jai Hind,Jai Maharashtra
Abhinandan. 🌹
सुशील जी तुमचा अंदाज खरा होवो
Sir Nice True Information
धन्यवाद.. 🚩🙏
Bjp 124
Ss 52
Ncp 22
Total 198
सुशील जी वेगळ्या ढंगाने विस्लेषण केल आहे .१०२ आपण १०२ कोणत्या निकषावर केल ते विषद केल असत तर बर झाल असत.माझ्या मित्राला सारख वाटतय मविआ १० नाही गाठलं पाहिजे लोक सभेनंतर जी मस्ती आलीय ती हरियाणा सारख पाय जमिनीवर लागायला हवेत नाना व भांडूपच्या भोंग्याचे.
१९९५ चा वोरा अहवालाच गेल्या ३० वर्षात काय झालं ❓ त्तो अहवाल २०९५ मध्ये प्रकाशित करणार काय ❓ 😇🤕 🥸
Mahayuti cha vijay monarch.
Namaskar Sushilji Good Explain.
जय श्रीराम 🌹🌹🌹
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sushilji ekdam confidant
महायुतीला बंपर मतदान झाल आहे... पूर्ण ताकत लावली आहे या वेळेस महायुतीने 190+ जागा मिळतील अस वाटत.
"पोल डायरी की फोल डायरी"
असे कुठे एक्झीट पोल असतात काय?
Mahayuti ❤
जय श्री राम 🙏🏼
महायुतीचे सरकार आले पाहिजे
महायुती झिंदाबाद 👍👍👍🙏🙏
जय श्री राम जी
महा चुकीचा पोल .... खिचडी होणार आहे ... काहीही होऊद्या , कुणाचे ही सरकार होवो ... पण उद्धवस्त ठाकरे मुख्यमंत्री मंत्री होता कामा नये ... आणि पेंग्विन हरला पाहिजे
जय श्री राम 🙏🙏
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असेल
आपण सांगीतले तसेच होवो हिच प्रार्थना 😊
चाणक्य ,मँट्रिज एक्झिट पोलचे आकडे खरे होवोत , पण वाढलेले मतदान कुठे जाईल सांगता येत नाही. महायुतीसाठी निगेटिव्ह पण असू शकतो
वाढलेले मतदान समजुन केलेले मतदान आहे,ते फक्त महायुतीलाच आहे.
perfectly exitpoll sir well❤❤❤❤
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
BVA ला बहुजन वंचित म्हणताय ते नक्की काय आहे? वंचित बहुजन आघाडी कि बहुजन विकास आघाडी ❓