@@AbeerKulkarni-x7f धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
एकदम बरोबर दादा , ह्या सगळ्यांना कितीही त्रास दिला तरीही हिंदवी स्वराज्याचे हे मावळे कधीही झुकले नाहीत. आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ह्यांच्या पवित्र आत्म्यास किती धन्य वाटत असेल. कितीही हीन दर्ज्याची टीका केली तरीही देवा भाऊ खंबीरपणाने हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहिले. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव !! जयोस्तू हिंदू राष्ट्रम !!!🚩🚩🚩
पिछले २ साल में मराठी समझना सीख गया हूं जब महाराष्ट्र आया भी नहीं हूं। अब शिवाजी महाराज पर लिखा हुआ सब मराठी में पढूंगा एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब खूप खूप धन्यवाद। लोकंचा विजय असो!
@@mangalakolhatkar4200 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
सुशील तुम्ही सगळ्यांनी मात्र रोज बोलून बोलून लोकांच्या डोक्यातली घाण मात्र काढून टाकली👍 ग्रेट आहात तुम्ही सगळे 👍 आम्ही तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत🙏🙏💐
@@sandhyashahapurkar5768 खरंच दुपारी माझ्या मनात पण हाच विचार आला होता त्यांची कोणी तरी दृष्ट काढावी , कोणाचीच वाईट नजर त्यांना बाधू नये . खूप शांत संयमी आणी खंबीर नेतृत्वं आहे हे . आपण सगळे नशीबवान आहोत हा हिरा आपल्याला लाभलाय .
हिंदूना या लोकांनी जागृत केले खरे अभिनंदन तर या लोकांचे करायला पाहिजे काय त्या शिव्या, काय ते सारखे सारखे मिंदे मींदे काय नको नको ते बोलायचे ते बोलून घेतले मी सकाळी पूजा करताना पांडुरंगाला एक मागणी केली होती हिंदूचे राज्य येवुदे देवाने माझी इच्छा पुर्ण केली जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉🎉🎉
समस्त हिंदू माता बंधू चे हार्दिक अभिनंदन.... जय जय श्री राम.... आणि स्पेशल वंदन त्या फक्त नोमानि साहेबांचे ज्यांनी त्याच्या 1 लेटर मुळे समस्त हिंदू समाजाला एक केले.... जय जय श्री राम ❤❤🔥🔥🚩🚩🚩
कसला संयम त्यांच्यामुळे च तर दोन पक्ष् फुटले. आणि म्हणे सलाम. थोड उद्धट रावाच चुकलंच पण असो. जे झाला ते चांगल्या साठी झालं म्हणून गपप बसुया त्याशिवाय पर्यायचं नाही. अजून 5वर्ष वाट बागा. आर्चयाची गोष्ट म्हणजे विरार चे तिनी ठाकूर आमदार पडले का evm ने पाडवले असो.
सुशीलजी, उबाठाची लायकी नाही हे जनतेने ओळखले आहे. काकांच घाणेरडे राजकारण जनतेने ओळखले, काॅगीने 50 वर्षात काय केले हेही जनतेने जाणले. आणी महायुती उत्तम काम केले आणी करील यावर जनतेचा अतुट विश्वास आहे. लोकसभेला जी चुक केली ती टाळली❤
जरांगे, सूशमा ताई, संजय राऊत, उद्धव ठाकरे, याच्या बोलण्याने महा युती आली. स्टार प्राचारक. हेच महत्वाचे. परमेश्वर काकांना उदंड आयुष्य देवो. त्यान्च्या समोर त्यान्च्या जातीयवादी राजकारणा च वाटोळं झालेलं बघायला जिवन्त पाहिजेत.
प्रिय कुलकर्णी, तुमचा हा व्हिडिओ सर्वोत्कृष्ट होता. तुम्ही ज्या पद्धतीने हे सादर केलेत त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. वा वा काफ आणि गँगला दिलेल्या आश्वासनांचे काय होणार? 😂😂😂
@@SitaramLimbule-j2l धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
@@indiancitizen8297 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
सुशील भाऊ तुमचाही या यशात नक्कीच वाटा आहे... तुम्ही दाखवलेल्या शेवटच्या पत्रातील अटी ज्या दुष्ट लोकांनी मान्य करायचे ठरवले... त्यामुळे तर सगळे उघडे पडले... तुम्हा सर्वांच्या बोलण्यामुळे सत्य मतदारांसमोर आले.... आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल केलेत.. खूप खूप धन्यवाद
आदरणीय सुशिल सर आपण,प्रभाकर सुर्यवंशी,भाऊ तोरसेकर, श्रीकांत उमरीकर, सचिन पाटील,आदरणीय प्रदीप सिंह असे अनेकांनी हिंदुना जागे केले आपले आभार करावे तेवढे कमीच आहे.जय श्रीराम 🙏🪷🚩🚩
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. मतदारांमध्ये "हिंदुत्व" जागविण्यासाठी तुम्ही सर्वांनी जीवाचे रान केले. मतदारां बद्दल काय बोलावे? त्यांना तर साष्टांग दंडवत. "एक है तो सेफ है". जय श्रीराम.
पार नेस्तनाबूत केलेय विरोधकांना , फडणवीस खरेच ग्रेट , कौतुकास्पद आहे,इतका विरोध , वाईट शब्द त्यांच्या विरोधात वापरून सुध्दा ज्या पद्धतीने भक्कम पाय रोवले ते खरेच ग्रेट🎉🎉
नमस्ते सदा वत्सले मातृभुमे
त्वया हिंन्दूभुमे सुखं वर्धितोऽहम् 🙏
जय श्रीराम! जय हिंदुराष्ट्र!
Jay Hindustan, Jay Maharashtra
संघशक्ति युगे युगे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महायुतीचे खरे स्टार प्रचारक उद्धव संजय राऊत जरांगे आणि सुप्रिया बानो ! अकेला देवेंद्र सबके भारी ! 🙏🚩🚩
😂😂😂 सज्जाद नोमिनी ❤ स्वरा राहीले 😂😂😂ढौंट ढौंन....😅😅😅
@@Saj393
धन्यवाद I'D बंधू 🚩🚩
Add Sushama Andhare
😂 धन्यवाद संज्या, आता तु तुझा मालक दोघेही बुडाला ग्रीस लाऊन तयार रहा
@@Saj393वाहून गेले
श्री स्वामी समर्थांच्या तोकड्या कपड्या वरून टीका करणाऱ्यांचे, स्वामींनी पूर्णच कपडे उतरवले.
एकदम सत्य जय जय स्वामी समर्थ
👍🏼😊
😊😊😊
स्वामी समर्थ यांनी अद्दल घडवली
Ekdam satya bhavu
आमचा लोकप्रिय देवाभाऊ खरा हिरो आहे .अकेला ही काफी है .मराठा वेळेत जागा झाला .जरंग्याने वाट लावली होती .
देवेंद्र फडणवीस जी खूप खूप अभिनंदन
कुलकर्णी साहेब एवढ्या वर्षात पहिल्यांदा एवढी मजा आली विडिओ बघताना, डेंन टे ड्यान 😂😂😂😂😂❤❤❤
😄😄😄✅✅✅
आवो आलो, कुलकर्णी साहेब, तुम्ही खरंच पवार साहेबांना फडणवीस ना पाठिंबा द्यायला सांगता कि काय,आणमंग शिंदे साहेब व दादांचं काय?.
😂😂😂
@@dilippful धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
आई शपथ खुप खुप हसलो ढैन ट ढैन 😂😂😂😅😅😅😂😂😂 मजा आली निकाल बघून .. सनातन धर्म कि जय ❤❤
संत व महाराज यांनी खूप मेहनत घेतली.मा.फडणनवीस नी त्यांचे आभार मानले आहेत.
@@ArjunMali-d3x धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
सुशिलजी, या तुफानी विजयात तुमचाही खारीचा वाटा आहे. तमाम महाराष्ट्रातील राष्ट्रप्रेमी मतदारांचे नतमस्तक होऊन आभार...
ओके खरं आहे त्यांचा खारीचा वाटा नव्हे सिंहाचा वाटा आहे
200% खरंय 👍👍👍
Kharicha nahi vagha cha vata ahe
जनजागृतीस यशस्वी ठरली
नक्कीच. भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रदीप सुर्यवंशी सारख्यांचा मोठा वाटा आहे.🙏🚩
आपण सगळे OBC आणि मराठा , बौद्ध ...सगळे हिंदुस्थानी आहेत . शिवरायांचेच आहेत. धर्मासाठी आम्ही एकच आहोत.
फडणवीस व महायुती जिंदाबाद कुलकर्णी सर एक नंबरच विश्लेषण.
जात पात विसरून हिंदुनी एकजुटीने विजय मिळवून दिला. सगळ्यांना धन्यवाद नमस्कार
@@makranddeshpande1157 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
भोसळ्यात गेला हिंदुत्व
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक मुख्य मंत्री पाहिजेत
सगळ्या जनतेचे प्रेम मिळवणारा जनतेचा लाडका सम्राट आहे "देवेंद्र"
No dout 100% true
DEVA BHAU ZINDABAD NAMASTE NAMASTE JAI HIND
@@AbeerKulkarni-x7f धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
भुजबळ 🚩🔱❤️💐🙏💯
आता महाराष्ट्र मध्ये पेशवाई सरकार येणार..
भाऊ तोरसेकर, सचिन पाटील, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर अनय जोगळेकर, आबा माळकर, महेश विचारे 👍👍👍
Tumha sawanche pan yogdan ahe khara chitra dakhawale janatela
Salute you sir what a prediction of yesterday's vedio
एकदम बरोबर दादा , ह्या सगळ्यांना कितीही त्रास दिला तरीही हिंदवी स्वराज्याचे हे मावळे कधीही झुकले नाहीत. आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ह्यांच्या पवित्र आत्म्यास किती धन्य वाटत असेल.
कितीही हीन दर्ज्याची टीका केली तरीही देवा भाऊ खंबीरपणाने हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहिले.
जय भवानी जय शिवाजी
हर हर महादेव !!
जयोस्तू हिंदू राष्ट्रम !!!🚩🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@bhaskarpawar8930 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
सुशीलजी तुमचे पण खूप खूप अभिनंदन. आपण सर्वांनी हे करून दाखवलंय....
जातीपाती वर नव्हे तर विकासाला मतदान बटेगे तो कटेंगे एक हे तो सेफ है🧡💛🧡 🚩🚩🚩
तुमचा तुफान आनंद जाणवत आहे सुशील जी... तुम्ही जाहीर व्यक्त केलात... आम्ही घरातल्या घरात.... पण खरोखर आनंदाची "सुनामी "आली आहे... मस्तच... 👌👌
सुशिलजी मराठ्यांनी वेळीच जरांगे पाटलांना ओळखले आणि महायुतीला मतदान केले.
हेच लोकसभेला कळले असते तर,
In future maharashtra madhe jativada la koni thhara denar naahi.
Kaam kara. Vikas kame kara.votes ghya.
@@mangalkanthale-ez6wo..असो यात पण समाधान घ्या..🙏
0 8:10 8:12 8:13 8:14 @@mangalkanthale-ez6wo
सुज्ञ मराठा बंधूंनी संभाव्य धोके ओळखून मतदान केले
पिछले २ साल में मराठी समझना सीख गया हूं जब महाराष्ट्र आया भी नहीं हूं।
अब शिवाजी महाराज पर लिखा हुआ सब मराठी में पढूंगा
एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब खूप खूप धन्यवाद।
लोकंचा विजय असो!
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
तुमच्या व्हिडीओ मुळे बरीच जनजागृती झाली त्याबद्द्ल कोटी कोटी धन्यवाद
सर आपण करून दाखवले आहे
तुमच्या सतत हिंदूंना जागे केलेत त्याचे
परीणाम आता दिसत आहे
खूप खूप धन्यवाद
Barobar ahe he
❤💯❤️💯❤️💯❤️💯❤️
@@mangalakolhatkar4200 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
🎉
आपल्या बापाला सुप्रिया ने खड्ड्यात ढकलला. पक्षाच्या अस्तित्वावरच तिने संकट आणवून ठेवले.
पिता आणि पुत्रिला चांगला धडा मिळाला.
हा विजय हिंदू एकजुटीचा....हिंदुत्वाला मतदान करणाऱ्या माझ्या सर्व जाती-जमातीतील हिंदू भावा बहिणींना जय श्रीराम.🚩🚩🚩🙏🙏🙏
बोला राम राम आणि no कामधाम!आता hindu-muslim करणे बीजेपी ने थांबवावे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचे पहावे.
@@archanakulkarni5400Ex MuslimYou tube channel badha Mhanje Samjel. 😅😅😅😅😅😅😅😅
@@archanakulkarni5400कुलकर्णी
@@jatinmalekar6314 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
हिंदुत्वाच्या घोडा लागला
महायुतीच्या अभूतपूर्व विजया निमित्ताने हार्दिक अभिष्टचिंतन व अविरत समाजसेवेकरीता अनेक शुभेच्छा
सुशील तुम्ही सगळ्यांनी मात्र रोज बोलून बोलून लोकांच्या डोक्यातली घाण मात्र काढून टाकली👍 ग्रेट आहात तुम्ही सगळे 👍 आम्ही तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत🙏🙏💐
Absulty right 👍
Perfect!
श्री स्वामी समर्थ! 🙏🙏देवेंद्र फडणवीस पुन्हा CM व्हावेत. ❤❤🎉
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी माऊली..
एकनाथ शिंदे च व्हवेत.
तरच bjp आदर्श ठरेल..
पूर्ण भारत मानेल..👍
श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना यशस्वी कारर्कीद होवो
@@bapusonawane5176स्वामींनी तृष्टीकरणाची शटर बंद केले
एकनाथ शिंदे साहेबच झाले पाहिजे. नाहीतर दुसरी शिवसेना बनली नसती.
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब 🎉🎉🎉🎉 मुख्यमंत्रीपदाला तुमची गरज आहे
तुमचे व्हिडीओ खूप अभ्यास पूर्ण असतात.
त्या देवेंद्र फडणवीसांची इथूनच दृष्ट काढते.
👍👍🌹🙏
@@sandhyashahapurkar5768 खरंच दुपारी माझ्या मनात पण हाच विचार आला होता त्यांची कोणी तरी दृष्ट काढावी , कोणाचीच वाईट नजर त्यांना बाधू नये . खूप शांत संयमी आणी खंबीर नेतृत्वं आहे हे . आपण सगळे नशीबवान आहोत हा हिरा आपल्याला लाभलाय .
गु दाखव त्याला
आणि खायला दे तुला@@SuhasDinde-z4p
Avghad ahe andhbhaktanch
@@SuhasDinde-z4pka re baramati madhe asa drishta kadla jata ka kaka shree cha
जनतेने विकास व हिंदू धर्म संस्कृतीला विजयी केले आहे
देवा भाऊंना आमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤
Thank Kulkarni Saheb
धन्यवाद कुलकर्णी साहेब तुम्ही अमूल्य असे मार्गदर्शन केल्याबद्दल मराठा समाज वेळीच जागा झाला
महायुती पुन्हा 🚩🔥🚩🔥🚩🔥
सुशीलजी,प्रथम तुम्हाला दंडवत.जीव तोडून खिंड लढविली याबद्दल अभिनंदन.
महाराष्ट्र राज्य देशाला दिशा देणारे होते,आहे आणि राहिल.विजयी विरांचे आभिनंदन.
माझा मराठा समाज हिंदुत्वाला सोडून कधीही राहू शकत नाही, समाजाने वेळेवर सगळा डाव ओळखला त्यामुळे खुप चांगले झाले..🚩✌️
@@VJP77 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
मराठा हिंदू चा प्राण आहे, हिंदू =मराठा
भोड्यात गेला मराठा
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे सर मी पण मराठा समाजाचा आहे
सुशीलजी तुमच्या च्यानलने कमाल केली
हिंदूना या लोकांनी जागृत केले
खरे अभिनंदन तर या लोकांचे करायला पाहिजे
काय त्या शिव्या, काय ते सारखे सारखे मिंदे मींदे
काय नको नको ते बोलायचे ते बोलून घेतले
मी सकाळी पूजा करताना पांडुरंगाला एक मागणी केली होती
हिंदूचे राज्य येवुदे
देवाने माझी इच्छा पुर्ण केली
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉🎉🎉
@@yuvrajjadhav628 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
चाणक्याने केली कमाल धन्यवाद सुशिल जी
समस्त हिंदू माता बंधू चे हार्दिक अभिनंदन.... जय जय श्री राम.... आणि स्पेशल वंदन त्या फक्त नोमानि साहेबांचे ज्यांनी त्याच्या 1 लेटर मुळे समस्त हिंदू समाजाला एक केले.... जय जय श्री राम ❤❤🔥🔥🚩🚩🚩
देवेंद्र फडणवीसांच्या संयमाला सलाम
कसला संयम त्यांच्यामुळे च तर दोन पक्ष् फुटले. आणि म्हणे सलाम. थोड उद्धट रावाच चुकलंच पण असो. जे झाला ते चांगल्या साठी झालं म्हणून गपप बसुया त्याशिवाय पर्यायचं नाही. अजून 5वर्ष वाट बागा. आर्चयाची गोष्ट म्हणजे विरार चे तिनी ठाकूर आमदार पडले का evm ने पाडवले असो.
सुशीलकुमार जी !! नतमस्तक आपल्या विश्लेषणास 🙋💐🙏🙏
अतिशय उत्तम विश्लेषण... मी पुन्हा आलोय.... डब्बल दादा... टिब्बल एकनाथ...खुप छान 🙏
आज तुम्ही बिन्धास्ट बोला सुशील जी गर्व आहे
सुशिलजी आज समजलं हिन्दुत्वासाठी हिंदू समाज एक झाला खुप आनंद झाला सज्याला थोबाडा
सर्व महायुती समर्थकांचे अभिनंदन 🚩🚩🚩💐🎉🎉
महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप अभिनंदन. 🙏🙏🌹🌹🇳🇪🇳🇪
कालचं आपलं विश्लेषण तंतोतंत खरं ठरले. आपले खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏🙏
अभिनंदन...प्रत्येकास ज्यांनी महाराष्ट्रासाठी...अणि आपल्या राष्ट्रासाठी मतदान केले..
Very well done...देवेन्द्र जी...
जय हो....
....... बजरंग बली ।
आज शनिवार, तुने पुरीतोडी ...
..... रामदुश्मनोकी नली ।।
Only महायुती सरकार 🚩🚩✌️✌️💪💪💪💪
टायटल आवडलं 😂😂
शेवटी देवेंद्र द्वेष करता करता करामती काका संपले 😅
काकांना फोड़ाफोड़ी करायला फार आवडत,
करा म्हणा आता आपसात फोड़ा फोड़ी आणि बनवा तुतारिचा विरोधी पक्षनेता
😂😂😂😂😂
🙏🏻
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब 🎉🎉🎉
सुशिलभाऊ व देवेंद्रभाऊ आपले व भाजप शिवसेना महायुती दणदणीत विजया साठी हार्दिक हार्दिक अभिनंदन व आभार 🌹🌹👍👌❤️😊✌️✌️🙏🙏🙏🙏
सर करून दाखवले
विजय मराठी मतदारांचा.
विजय हिंदू मतदारांचा
फतवा विरूध्द भगवा फडकला
जय श्री राम
@@CdnNirgude धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
@@CdnNirgude आता मराठा हिंदूला च्या OBC आरक्षणाला कोणताही हिंदू विरोध करणार नाही 😂😂😂
सुशीलजी या विजयात आपला फार मोठा भाग आहे.
अरं कितीबी समोर येऊदे, त्यांना एकटा बास...महाचाणक्य देवाभाऊ 🕉🎉💐🪷🪷🚩🚩
सुशील जी एक देवा भाऊ समर्थक म्हणून महायुती कडून पाहिले धन्यवाद तुम्हाला😊
आपलाही यशात हातभार आहे आपण सर्वांना आणि देवेंद्र जीना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
'आता जनतेनेच ठरवलंय ते तरी मान्य करा' म्हणावं!
महायुतीचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!👏🚩🙏💐🌹
अत्यंत मार्मिक विश्लेषण केले आहे अभिनंदन
हार्दिक अभिनंदन सुशील जी आणि तमाम हिंदू बांधवाना आणि माता बघीनिंना.
सर्व मतदाराचे आभार
सुशीलजी, उबाठाची लायकी नाही हे जनतेने ओळखले आहे.
काकांच घाणेरडे राजकारण जनतेने ओळखले, काॅगीने 50 वर्षात काय केले हेही जनतेने जाणले.
आणी महायुती उत्तम काम केले आणी करील यावर जनतेचा अतुट विश्वास आहे.
लोकसभेला जी चुक केली ती टाळली❤
नमस्कार तुमचे अभिनंदन करतो.एक विनंती आहे की हिंदूनी अशिच एकी कायम ठेवावी फक्त निवडणूकी पूर्ती नसावी जेष्ठ नागरिक
.
पुन्हा एकदा मी आलो श्रीदेवेंद्रजी, धन्यवाद
... हिंदू सारा एक मंत्र हा, दाही दिशाना घुमवू या.... वाह सुशील जी झक्कास
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे सर्वेसर्वा ठरले.
जरांगे, सूशमा ताई, संजय राऊत, उद्धव ठाकरे, याच्या बोलण्याने महा युती आली. स्टार प्राचारक. हेच महत्वाचे. परमेश्वर काकांना उदंड आयुष्य देवो. त्यान्च्या समोर त्यान्च्या जातीयवादी राजकारणा च वाटोळं झालेलं बघायला जिवन्त पाहिजेत.
पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभो. कारण त्यांना अजून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झालेले बघायचे आहे.
सगळं याचं जन्मात फेडून जाऊ दे.
सुशील सर आपण खरच खूप मेहनत घेतली आहे.तरी तुमच्या कार्याला सलाम 🚩🙏
प्रिय कुलकर्णी, तुमचा हा व्हिडिओ सर्वोत्कृष्ट होता. तुम्ही ज्या पद्धतीने हे सादर केलेत त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. वा वा काफ आणि गँगला दिलेल्या आश्वासनांचे काय होणार? 😂😂😂
खुप चंगलं विश्लेशन कुलकर्णी साहेब
विश्लेषण एक नंबरचा झाला आहे
एकदम बरोबर आहे👉 जातीवादी पक्षांचा सुपडा साफ झाला😂😂😂😂😂तुमचा पण खारीचा वाटा आहे, तुमचे आभार 🙏🙏🙏धन्यवाद.
@@SitaramLimbule-j2l धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
सुशील कुलकर्णी साहेब आपले ही जन जागृतीचे श्रेय आहे.
मला निखिल वागळे, मुक्ता कदम , प्रशांत कदम, पोखरकर यांचे आज चेहरे बघून लई भारी वाटले
@@indiancitizen8297 धन्यवाद साहेब मराठा हिंदू आणि OBC हिंदू चां एकच प्रवर्ग करण्यासाठी मार्ग मोकळा झाला, आता मराठ्यांना OBC मधून आरक्षण लवकरच मिळेल 😂😂😂
शिऺदे गटाचे,प्रवक्ते,
सऺजय सिरसाट साहेब,उत्कृष्ट प्रवक्ते ✌
सुशील भाऊ तुमचाही या यशात नक्कीच वाटा आहे... तुम्ही दाखवलेल्या शेवटच्या पत्रातील अटी ज्या दुष्ट लोकांनी मान्य करायचे ठरवले... त्यामुळे तर सगळे उघडे पडले... तुम्हा सर्वांच्या बोलण्यामुळे सत्य मतदारांसमोर आले.... आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल केलेत.. खूप खूप धन्यवाद
जय नरेंद्र, जय देवेंद्र, जय Bjp
दिवाळीनंतर परत एकदा दिवाळी आली आहे 🎉✨️🙏
जय जगदंब जय श्रीराम! सर्व हिंदुंचं हार्दिक अभिनंदन! परमेश्वर कृपेने वाचलो आपण सगळे. अशीच एकी कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आदरणीय सुशिल सर आपण,प्रभाकर सुर्यवंशी,भाऊ तोरसेकर, श्रीकांत उमरीकर, सचिन पाटील,आदरणीय प्रदीप सिंह असे अनेकांनी हिंदुना जागे केले आपले आभार करावे तेवढे कमीच आहे.जय श्रीराम 🙏🪷🚩🚩
आबा माळकर हे ही आहेत
You are speaking abusitly right
नियतीने तथास्तू म्हणून ह्या फवाडयाचा बाजार उठवला 😂😂
जय श्रीराम 🙏🏻🚩 एक है तो सेफ है l
घपा घप घपा घप पाडतो
कचा कच कचा कच पाडतो
आरक्षणची जिलेबी.😀
कुलकर्णी साहेब आपण खूप तळमळीने मेहनत केले आहे आपले खुप खुप अभिनंदन🎉🎉🎉🎉
सुशील साहेब आज रडलोच 😢 पण आनंदच अनावर झाला🎉😂 लोकसभेच दुःख दूर झालं
❤️❤️
@sushilkulkarni8434 👏
सुशिलभाऊ, खुपचं छान विश्लेषण 🎉❤
एक है तो सेफ है .....हिंदू एकजुटीचा विजय असो .... महायुती 🏹🚩🚩🚩🇮🇳✌️ एकनाथ शिंदे सरकार
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. मतदारांमध्ये "हिंदुत्व" जागविण्यासाठी तुम्ही सर्वांनी जीवाचे रान केले. मतदारां बद्दल काय बोलावे? त्यांना तर साष्टांग दंडवत. "एक है तो सेफ है". जय श्रीराम.
आदित्य ठाकरे पडला असता तर खूप बरं झालं असतं.
हो ना आदित्य, जितेंद्र, रोहित आणि तो भाचा 😅
हो ना आदित्य, जितेंद्र, रोहित आणि तो भाचा 😅
Paksha kasa sampto he pap swatachya dolyani pahnyasathi niyatine kelela game ahe.
@prachee tai ……malahi Agadi tasech vatale…..pan jau dya ho…..Adu balala ek chocolate 🍫…..tevdhach dukkhat Anand Matoshree var asel😅
रोहित पवार पडायला हवा होता
अभिनंदन महाराष्ट्राला महाराष्ट्र जिंकला
उद्धव बोललेला आहे तर तू तर राशी नाही तर मी तर राहील म्हणून उद्धव राहिला नाही कारण तो उद्धट आहे त्याच्या आजूबाजूला सर्व उद्धट आहेत
शाब्बास! सुरेख विश्लेषण!
🎉 खरोखर आपण सुंदर विश्लेषण केला आहे
दुर्योधनाला द्रौपदीने अंधळा म्हणून हिणवले आणि महाभारत घडले
माझा बाप साठ वर्षे राजकारण आहे म्हणून भावापासून सर्वाना शिव्या दिल्या आणि सर्व गेले
सुशील जी लय भारी
मला वाटतं तुम्ही सुद्धा विजयाचे
शिल्पकार आहात.
कारण तुम्ही आमचा विवेक जागं केलं
अभिनंदन महाराष्ट्रातील तमाम जनतेचे
पार नेस्तनाबूत केलेय विरोधकांना , फडणवीस खरेच ग्रेट , कौतुकास्पद आहे,इतका विरोध , वाईट शब्द त्यांच्या विरोधात वापरून सुध्दा ज्या पद्धतीने भक्कम पाय रोवले ते खरेच ग्रेट🎉🎉
अकेला देवेंद्र फडणवीस साहेब सबपर भारी जयश्री राम हिंदू साठी लठनारा नेता नितेश राणे साहेब धन्यवाद ❤😂❤
@@harshitazalani345 👍
धन्यवाद हिजद्या
अकीला देवेंद्र फडणवीस यांनी अख्खा महाराष्ट्राचा नक्शा बदलला एकच राजा जनतेचा राजा देवेंद्र फडणवीस
🎉अ च्यामागे अख्खी बाराखडी असते.
देवाभाऊ एकच चाणक्य
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ओन्ली महायुती सरकार ओन्ली ओबीसी किंग देवा भाऊ