Это видео недоступно.
Сожалеем об этом.

वास्तुशास्त्रानुसार तुळशी लावण्याची योग्य पद्धत तुळस चुकूनही या दिशेला ठेवू नये | तुळशी पुजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2023
  • #tulsipuja #motivational #tulsivivah
    रोजची तुळशीची पूजा कशी करावी | Importance of Tulsi Puja | तुळशी पुजा | Tulsi Puja
    #tulsipuja #tulsipujavidhi #tulsipujakashikaravi #tulsipujainmarathi #tulsiimpotance #importanceoftilsipuja #tulsipooja #tuisichipujakashikaravi #tulsilagna #tulsivivah #tulsipuja #तुळसपुजा #तुलसीपुजन #motivational #inspirational #spiritualindia #spiritual #marathimotivational #marathispirtualtulsi mantra,#tulsivivah tulsi mantra | तुळशीला पाणी घालताना म्हणावयाचा मराठी मंत्र | #तुलसीविवाह मंत्र,तुलसी को जल अर्पण करते समय बोलने वाला मंत्र
    #Tulas #Tulaskashilavavi #तुळसकशीलावावी #Tulasvadhatnahi #Tulashi
    थोडं पण कामाचं
    घरातील तुळशीचे रोप कुटुंबातील सदस्यांमध्ये आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारते.
    लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक तुळशीला पाणी देतात.
    असेही काही खास दिवस असतात ज्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये.
    तुळशीचे रोप हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पूजनीय मानले जाते. साधारणपणे प्रत्येकाच्या घरात आणि घराच्या अंगणात तुळशीचे रोप नक्कीच आढळेल. हिंदू पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मी तुळशीच्या रोपामध्ये वास करते. तुळशीला लक्ष्मीचेही प्रतिक मानले जाते.
    घरातील तुळशीचे रोप कुटुंबातील सदस्यांमध्ये आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक तुळशीला जल अर्पण करतात. मातेला, तुळशीच्या रोपाला जल अर्पण करणे शुभ असते, पण काही खास दिवस असे असतात ज्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये. शास्त्रानुसार या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करणे अशुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्याने माणसाचे नुकसान होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये.

Комментарии • 22

  • @darshanapatil2802
    @darshanapatil2802 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ

  • @pranitchaudhari8880
    @pranitchaudhari8880 Год назад +2

    Chan mahiti deli

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes 10 месяцев назад +1

    खुप छान माहिती❤

  • @katkarrekha1799
    @katkarrekha1799 Год назад +1

    Khup sunder

  • @vickyankushrao2502
    @vickyankushrao2502 3 месяца назад +1

    सविस्तर आणि सुंदर माहिती

  • @madhukarmotrache2979
    @madhukarmotrache2979 3 месяца назад

    Nice information good

  • @SumanKapse-wc4ke
    @SumanKapse-wc4ke Год назад +2

    Khup chan mahiti sangitlee dhanyvad taee❤😅😅

  • @kishorraysing9030
    @kishorraysing9030 Год назад

    Tai Darvajya samor tulas thevli tar calel ka

  • @PraNikh_World
    @PraNikh_World Год назад +1

    Tulsi chya bajula jr belach zaad asl tr chalel ka

  • @ruchiradhumal6877
    @ruchiradhumal6877 Год назад +1

    sundar mahite ahe mala mahit navte abhijeet murta badal

  • @nimaramesh6582
    @nimaramesh6582 Год назад +2

    आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून प्रत्येकांच्या घरासमोर तुळस हवीच या श्रद्धेला वैज्ञानिक अधिष्ठान असावं असं माझं मत आहे कोणती अंधश्रद्धा किंवा वास्तुदोष असं काही म्हणू नये घराच्या सभोवती तुळस असेल तर ओझोन वायूचा भरपूर पुरवठा होतो त्यामुळे कोणत्याही दिशेला तुळस असेल तर ते फायद्याचे ठरणार ना....

  • @tejasvinivatharkar7133
    @tejasvinivatharkar7133 7 месяцев назад

    गच्चित ठेवले तर चालते का

  • @pallavikine9483
    @pallavikine9483 Год назад +1

    ताई तुळशी पत्र बायकांनी तोडावे का

  • @gpatekar
    @gpatekar Год назад +1

    नक्की पूर्व का पश्चिम? आधी पश्चिम म्हटलंय आणि नंतर पूर्व?

  • @ssupriyanigadegondil5713
    @ssupriyanigadegondil5713 Год назад +1

    तुळसी वृंदावन निखळले तर काय करावे हे सांगाल काय

    • @PoojasCorner
      @PoojasCorner  Год назад

      बदलावे

    • @ssupriyanigadegondil5713
      @ssupriyanigadegondil5713 Год назад +1

      हो बदलावे तर लागणारच पण मला अस विचारायचय की शकुन अपशकून असतात का त्याचा काही problem नाही ना होणार

    • @PoojasCorner
      @PoojasCorner  Год назад

      नाही ताई.. नविन वृंदावन आणून विधिवत पूजा आणि स्थापना करावी.. हात जोडून क्षमा याचना करावी.. श्री स्वामी समर्थ 🙏

    • @ssupriyanigadegondil5713
      @ssupriyanigadegondil5713 Год назад

      Thank u Tai 😊