सर गुरुवर्य तुम्ही खूप छान माहीती देता आम्ही वर्ष झाल अपार्टमेंट रहायला आलोय खूप प्रयत्न करून ही तूलस सुकून जाते सगळीच झाड चांगली आहेत पण फक्त तूलस सूकते उपाय सागा वेळ पण खुप वाईट चालू आहे मी आणि दोघेच आहे पण मुलगा अजिबात ऐकत नाही
सर माझ्या घरी मी नेहमी तुळशी माते समोर सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करते आम्ही सर्व बैठकीला जातो आमच्या सद्गुरुनी तुळसी मातेची पुजा नेहमी करावी सांगितली आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
मी दररोज पहाटे बृम्ह मुहुर्तावर ऊठून तिन वाजता वाजता ऊठतो.प्रथम आसणात बसून ईश्वरी चिंतन व नंतर प्राणायम योगा करुन पाचच्या अगोदर स्नानादी कार्यक्रम ऊरकुन मग तुळशी जवळ दिवा लाऊन दररोज 5 प्रदक्षिणाघालून आपण सांगितले मंत्र जम करत असतो. ईश्वराने अजून नियम मोडू दिला नाही. हिच देवाची कृपा. माझं वय 72 चालू आहे. मला हे स्वताच प्रशिद्ध करायच नव्हतं पण आपला विडिओ पाहता पाहता श तुळशी देवी बध्दल आपण जे सांगितले ते फार योग्य आहे .कृष्ण कनैया या जिवा कडून हे सर्व काही करवून घेत आहे. त्याची कृपा. तुळशी देवची कृपा......रामकृष्णहरी सर. ...
Sir mi kup divsanpasun tumla search krt hote mi lahan panipasun tumche radio varil anandi vastu ikt hote amchi mummy tumche calender anane sgle tips follow krychi ani mi mazya ghrat pn tumche tips follow kru icchite...thank god tumche channel milal❤
शास्त्रानुसार रविवारी तुलासिपुजा वर्ज्य आहे का? रोज तुळसिपुजा वारकरी संप्रदाय च आहे . यु tub vr स्कंदपुराण दाखले देऊन सांगितले आहे.रविवारी तुळसी पूजा करावी की नाही.कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती सगता मला ऐक विचारायचं आहे मी गभगवत ऐकताना महाराजांनी सांगितले की ऐकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशीला हात लावायचा नाही याबद्दल अधिक सांगा
सर खूपच सुंदर माहिती दिली. परंतु मला एक विचाराचे आहे की दिव्याच्या खाली ठेवलेले तांदूळ दुसऱ्या दिवशी ते काय करावे?आणि रोज नवीन तांदूळ दिव्याच्या खाली ठेवावे का?कृपया मार्गदर्शन करावे.
Ladies ne tulashichi pane todu naye ho gosht mala patat nahi....ladies nehami tulashila pani ghalave diva lavava tichi pooja karavi sarv ladies ne karave pan tulashichi pane matra purushane todavi...patal nahi mala....soory bhau
खूप छान सांगीतले आहे ही भावना आणि खूप छान विचार आणि तुळशी बद्दलची माहिती
0p
Try
खुपच छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद. जय साईराम 🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती. मी रोजतुम्ही सांगितले प्रमाणे तुळशीची पूजा करते आणि मला अनुभव पण आहेत..
Uh pp
hi by
Thank you chan माहिती सागितली सौ सुनंदा एकनाथ चौधरी
खुप खुप सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद ओम साई राम
CG fsyuj MCG
तुळसी महत्त्व खुपखुप आवडली धन्यवाद सर
Khupach mahiti changli ahe ,asha prakare Tulshi chi puja keli tr Aushya saphal hoyil. Jay Shri Krishna! .
हो सर हे खरंच आहे.खुप छान माहिती सांगितली सर .
Khup sunder mahiti dili sir thanku 🙏🙏
Ashich chan chan mahiti sangat ja 😊😊
काही गोष्टी संस्काराने वारसाने पुढे पोहोचल्या पाहिजेत खूप छान सर
खूप छान माहिती दिली.धन्यवाद🙏
Ly
खुप छान माहिती सांगितली सर तुमच्या मुळे आम्हाला तुळशीचे महत्व कळाले धन्यवाद 👌🏾👌🏾
सर गुरुवर्य तुम्ही खूप छान माहीती देता आम्ही वर्ष झाल अपार्टमेंट रहायला आलोय खूप प्रयत्न करून ही तूलस सुकून जाते सगळीच झाड चांगली आहेत पण फक्त तूलस सूकते उपाय सागा वेळ पण खुप वाईट चालू आहे मी आणि दोघेच आहे पण मुलगा अजिबात ऐकत नाही
आपल्या संस्कृती तील खूप महत्वाची आणि उपयोगी माहिती मिळाली, धन्यवाद👍🙏
Oct 0
Khup chan sir👌👌
Thank you so much sirrr....kharaaach khup chhan margadarshan kelaa tumhalaa manapasun dhanywad
खुप छान माहिती दिली तुम्ही सर
छान माहिती दिलीत सर तुम्ही आभारी आहे
पींपळकर साहेब आपल्या सर्व आध्यात्मिक वी चार खूप ऐकण्यासारखे व त्यातुन खुपचं छान माहिती मीळते धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे. माहिती दिल्या बध्दल आपले आभारी आहे. व आपणास धन्यवाद.
💐💐💐💐💐💐💐💐
Thanks for sharing 👍🙏 nice share
सर माझ्या घरी मी नेहमी तुळशी माते समोर सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करते आम्ही सर्व बैठकीला जातो आमच्या सद्गुरुनी तुळसी मातेची पुजा नेहमी करावी सांगितली आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
औौऔौ
हो सर माहिती खूप छान होती आवडली
धन्यवाद। सर,खूपच मौल्यवान माहिती दिली.🙏🙏
मी दररोज पहाटे बृम्ह मुहुर्तावर ऊठून तिन वाजता वाजता ऊठतो.प्रथम आसणात बसून ईश्वरी चिंतन व नंतर प्राणायम योगा करुन पाचच्या अगोदर स्नानादी कार्यक्रम ऊरकुन मग तुळशी जवळ दिवा लाऊन दररोज 5 प्रदक्षिणाघालून आपण सांगितले मंत्र जम करत असतो. ईश्वराने अजून नियम मोडू दिला नाही. हिच देवाची कृपा. माझं वय 72 चालू आहे. मला हे स्वताच प्रशिद्ध करायच नव्हतं पण आपला विडिओ पाहता पाहता श
तुळशी देवी बध्दल आपण जे सांगितले ते फार योग्य आहे .कृष्ण कनैया या जिवा कडून हे सर्व काही करवून घेत आहे. त्याची कृपा. तुळशी देवची कृपा......रामकृष्णहरी सर. ...
खूपच उपयुक्त माहिती आहे आता च्या नवीन पिढी चे अज्ञान आहे ईश्वर सगळया ना चांगली बुद्धी देवो हीच प्रार्थना श्री स्वा मी समथ॔
Khup Chan mahiti ahe. Danyvad.
खूप छान माहिती दिली सर धन्य वा द नमस्कार
सर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आहे तुळशी वृंदावन बदल धन्यवाद सर
Khup shan
खुप छान माहिती मिळाली तुळशीची सर
@@sunandalokhande5331 शं
@@amolmalge2433 pppppppppppppppppplllllllllll
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
🙏धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे तुम्ही 🙏
खूप छान माहिती आहे. धन्यवाद सर.
Chan mahiti dili v aadhunik pidhila je sangitlit te khup garjeche ahe tybadal dhanywad.
खरंच आहे तुमचे म्हणणे
काही रिती रिवाज काही व्यक्तींना माहिती नसतात
खूप छान माहिती दिली गुरूजी अशीच माहिती देत चला🙏🙏🌹
धन्यवाद सर तुम्ही खुपच छान माहिती सांगितली.🙏🙏🙏
छान माहिती आहे आचरणात आणली जाईल धन्यवाद
Khup chan mahete dele sir👌🙏🏻
मला खूप आवडते तुळस लावायला छान माहिती दिली🙏
अतिशय सुंदर आणि मौल्यवान माहिती दिली सर
Chaan माहिती आहे...
।। जय जय राम कृष्ण हरी ।।
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर तुम्ही!👍🙏🙏🙏
Wow sir khup khup khup must sangta tumhi
Thank you so much sir
Very very important & very nice imformation👍🙏🙏🙏
Chan mhiti ahe. Dhanyawad
खूपच छान माहिती दिली दादा 🙏🙏
Very good information sir🙏🙏
सर तुळशी वृंदावन बद्दल खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद सर
Mast mast Mahiti,🙏🙏
औऔ
तुळशी बददल खूप छान माहित मिळाली धन्यवाद।
Ho sir aapli Sanskrit aapnach japayla havi👍🌷
Kharach khup chhan mahiti dili....thank you sir ...tumchi mahiti kharch khup imp asate n khup knowledge milat
थँक्स
आभारी सर उत्कृष्ट माहिती
Sunder maheti
Aum sairam thanks for gd information about tulsimata.
à
𝙆𝙝𝙪𝙥 𝙨𝙪𝙣𝙙𝙖𝙧 𝙢𝙖𝙝𝙞𝙩𝙞 dilit🙏
Thank u very much sir..Jai Shri krishna..🙏🌹🙏🌹🙏
ग
छान माहिती आहे
Sundar mahiti sagitali ahe. Dhanyawad
Sir mi kup divsanpasun tumla search krt hote mi lahan panipasun tumche radio varil anandi vastu ikt hote amchi mummy tumche calender anane sgle tips follow krychi ani mi mazya ghrat pn tumche tips follow kru icchite...thank god tumche channel milal❤
आशीर्वाद
Thank you so much sir 🙏
Sundarc
तुळशी बद्दल ची माहिती आवडली मी रोज तुळशीला पाणी घालते
खुप छान माहीती दीली धन्यवाद
Haydadaverygoodtulcipuja
Thankusar
Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Narayan Narayan Narayan Narayan
Khup Sundar Mahiti Sir dilaya badal Aabhari
शास्त्रानुसार रविवारी तुलासिपुजा वर्ज्य
आहे का? रोज तुळसिपुजा वारकरी संप्रदाय च आहे . यु tub vr स्कंदपुराण दाखले देऊन
सांगितले आहे.रविवारी तुळसी पूजा करावी की नाही.कृपया मार्गदर्शन करावे.
Nahi. Karan Ravivari Tulsi Puja karne varjit aahe.. aani Ravivari Tulsi Mata la Pani hi vahu naye..
खूपच सुंदर माहिती तुळशीबद्दल धन्यवाद गुरुजी
ThankYou Sir
Nice information 🙏🙏
Ho Kharch aahe sir aaj aaplya mulanna Hya gosti shikvmyachi khup grj aaje
Chaan mahiti sir
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली राम कृष्ण हरी
खुप छान माहिती सांगितली सर तुम्ही मला हिच माहिती पाहीजे होती
Mla pn
Ho sir khup mast mahiti dilaat dhanyavaad 🙏🙏
Waa sir
Chan mahiti 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती सगता मला ऐक विचारायचं आहे मी गभगवत ऐकताना महाराजांनी सांगितले की ऐकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशीला हात लावायचा नाही याबद्दल अधिक सांगा
अगदी छान समजऊन सांगितले तुळशीचे महत्व
🙏🙏🙏
Khup chan mahiti dili sir saglya vedio khup chan ahet
खुप छान आहे
सर खूपच सुंदर माहिती दिली. परंतु मला एक विचाराचे आहे की दिव्याच्या खाली ठेवलेले तांदूळ दुसऱ्या दिवशी ते काय करावे?आणि रोज नवीन तांदूळ दिव्याच्या खाली ठेवावे का?कृपया मार्गदर्शन करावे.
Char akshada thevaychy .Mg roj badlaycha
👍👍👍
Thank you sir
Lo
👌👌🙏🙏Nice information tulasi
छान माहिती दिली
Thank you Sir 🙏
Avery nice sir
माहीती चांगली आहे सर राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
Sir mahiti changi Aahe Balkrushna Daware Wardha
🌺🙏🙏🙏🌺
खुपच छान माहीती ताई
Chan information
खुप छान माहीति देता तुम्ही धन्यवाद
तुळशी पानतोडणयासाठी पुरुष माणूस बाहेर गेले असतील तर काय करायचे
एक तर त्यांची वाटपहाने किंवा बाहेरुन विकत आणयची.
खुप छान मार्ग दर्शन करतात मी तसे व
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सर माझी सासूबाई सांगते की तुळशीला हळदकुंकू लावू नको तुळशीवृंदावनला लाव काय करावे कृपया सांगा
खूप खूप छान माहिती सर धन्यवाद!
Sir amchya ghar paschim mukhi tenament Ahe tar mala tulsi vrindavan kontya material cha thevayacha te tya baddal thodi information dya na sir please
खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
Thanks sir......
छान माहिती दिली
Kup kup sundar 👌👌🙏🙏🙏
Mahilani ka todu naye tulsi patra krupaya mahiti sanga sir
खूप छान माहित दिली धन्यवाद
Thank you so much.
Khup chan
सर, तुळशीचे पान चावून खाऊ नये. त्यात थोडे पाऱ्याचे प्रमाण असते. चावून खाल्ल्याने त्याचा परिणाम दातांवर होतो. म्हणून ते जिभेवर ठेऊन गिळून टाकावे.
हो, बरोबर आहे. मी पण हीच माहिती मिळाली आहे. पान फक्त गिळावे
आभारी आहोत
🕉️🌹🙏🌹🕉️धन्यवाद 🕉️🌹🙏🌹
आभारी आहोत
Sir khupach sundar mahiti dili tyabddal dhanyawad 🙏🙏🙏
Ladies ne tulashichi pane todu naye ho gosht mala patat nahi....ladies nehami tulashila pani ghalave diva lavava tichi pooja karavi sarv ladies ne karave pan tulashichi pane matra purushane todavi...patal nahi mala....soory bhau
शर आला तो धवून आला काळ
खुप खुप सुंदर माहिती मिळते
सुदर पण स्रियांनी तुलशीचे पान का तोडू नये कारण
Khup chhan mahiti dili sir🙏
Thank you🙏
सर नमस्कार माझी तुळशी कुंडीत आहे तर तुळशी ला प्रदक्षिणा घालता येत नाही तर मी सोता भोवती प्रदक्षिणा घातल्या तर चालत का