ताई कितीही काही केलं तरी ते महाराज आहे तर तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव आदराने घ्या श्रीमंत महेंद्रसिंह दिग्विजयसिंह मुकणे महाराज असा उल्लेख करा कारण तुमची व्हिडिओ ही महाराज सुद्धा बघतात.🙏🙏
माझा कडून काही चुकलं असेल तर खरंच मनापासून माफी मागते पण मला तिथे जी माहिती मिळत होती मी ते ते video मध्ये बोलाली आहे 🙏 तुम्ही जे नाव घेतलं आहे ते कोणाचं आहे ते देखील मला माहीत नाही आहे 🙏काही चुकलं असेल तर खरंच माफ करा
@@kolifamilypriyankadandekar काही हरकत नाही ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवली आहे फक्त अजून थोडी माहिती त्यात टाकली असती तर अजून छान व्हिडिओ झाली असती जस की आईला मानाची साडी आणि गडावर जो ध्वज लावला जातो तो जव्हार संस्थानाकडून येतो ही माहिती पण तुम्ही जर त्यात सांगितली असती तर खूप मस्त झाल असत कारण ही माहिती खूप कमी लोकांना माहिती आहे 🙏
ruclips.net/video/1nFznydvG5I/видео.html सदर व्हिडिओ पहावा, देवीची ऐतिहासीक कथा व मुकणे राजेसाहेब, मुकणे राजघराणे यांनीच ही यात्रा सुरू केली होती. संपूर्ण माहिती बघावी
khup chhan. video banvala ahes 🎉 great nice one
Thank you so much Bhau 😊🙏
@@kolifamilypriyankadandekar ❤❤❤❤❤❤
लक्ष्मीच्या नांवाने चांगभलं 🎉🎉
🙏
❤❤❤khup mast ....chan mahoti
Thank you Bhau 😊
खुप छान आहे धन्यंवाद दांडेकर ताई
धन्यवाद भाऊ 🙂🙏
Khup chhan jai mata di🙏
Thank you so much 🙏 Jai Mata di😊🙏
Khup mast video 👌👍
Thank you so much 🥰🙏
Bhari video tai 👌👌👌👌
MAHALAXMI MATE KI JAYYYY....
Thank you so much Raj 😊
Tai khup chhan video banvala aahe aplya saglya koli bhadhva parayt pohchelach. 🚩Mahalaxmi Mate ki jai.🚩 thank you tai 👍🏻
Thank u so much 😊
#ManishGondRUclips👍🙏
🙏
Khup chan
Thank you so much 🙏😊
खूपच छान बनवला आहे व्हिडिओ ताई 👌👌👌 मस्त, तुम्ही कुठे राहतात ताई
Thank you so much tai😊🙏 Mumbai Mahim
Nice
Thank you so much Tai 🙂
Tai tumala dongaravar cha vidio shut karaycha asel tr ya 18 tarkhela amchi tikde duty aste
Acha ok...mi nakki try Karel 😊🙏thanks for watching 😊🙏
ताई कितीही काही केलं तरी ते महाराज आहे तर तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यांचं नाव आदराने घ्या श्रीमंत महेंद्रसिंह दिग्विजयसिंह मुकणे महाराज असा उल्लेख करा कारण तुमची व्हिडिओ ही महाराज सुद्धा बघतात.🙏🙏
माझा कडून काही चुकलं असेल तर खरंच मनापासून माफी मागते पण मला तिथे जी माहिती मिळत होती मी ते ते video मध्ये बोलाली आहे 🙏 तुम्ही जे नाव घेतलं आहे ते कोणाचं आहे ते देखील मला माहीत नाही आहे 🙏काही चुकलं असेल तर खरंच माफ करा
@@kolifamilypriyankadandekar काही हरकत नाही ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवली आहे फक्त अजून थोडी माहिती त्यात टाकली असती तर अजून छान व्हिडिओ झाली असती जस की आईला मानाची साडी आणि गडावर जो ध्वज लावला जातो तो जव्हार संस्थानाकडून येतो ही माहिती पण तुम्ही जर त्यात सांगितली असती तर खूप मस्त झाल असत कारण ही माहिती खूप कमी लोकांना माहिती आहे 🙏
धन्यवाद भाऊ...पण मला जेवढं माहित होतं तेवढा सांगायचा मी प्रयत्न केला आहे 🙏next time मी सगळी माहिती कडून नक्की चांगला video share करेल 🙏😊
ruclips.net/video/1nFznydvG5I/видео.html
सदर व्हिडिओ पहावा, देवीची ऐतिहासीक कथा व मुकणे राजेसाहेब, मुकणे राजघराणे यांनीच ही यात्रा सुरू केली होती. संपूर्ण माहिती बघावी
@@ParasSahane ho nakki 😊 next year mi nakki yein Ani tumhala jamla tr mala nakki thodi mahiti video madhe dya😊🙏
And tai first trunal la evdha bolta na pahila ahe 🤣🤣🤣
😊
hahah😂