Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
गायकवाड साहेब तुम्ही स्वतः एकदा येऊन बघा ताडवागळे ग्रामपंचायत मध्ये मग तुम्हाला कळेल काम किती झालय ते 50% पण झालेल नाही आणि बिल 100% काढलय
ह्याच्या बोलण्यात अडखळ पणा दिसतो हिथेच हा खरा किती बोलतो ते समजते
याला महाप्रसाद कमी पडला बहुतेक आजुन एक राऊंड झाला पाहिजे बहुतेक
बोलण्यातून च भ्रष्टचार दिसून येतोय😂😂
श्रीगाव ते चिखली चार कोटी वाहिनीचे काय झाले पाईप टाकलेत पाणी लोकांना नाही ही पण योजना खाली
विवेक पाटील यांनी म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी गांव येथेही एक करोड सोळा लाख ₹.जळजीवन पाणी योजनेत भ्रष्टाचार केला व ती केस मा. मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबीत आहे!
COVID che treatment 2 months chalu hoote?
अरे हा खोटं बोलतोय याच्या बोलण्यावरून समजते
बिला चे पैसे देतात अधिकारी आहेत का कोण आहेत
Vivek Patil Rajpuri Jaljivan Yojna Ka Kya Hua
याचे मी पण एक प्रकरण बाहेर काढतो
संपादकांनी जरा येऊन पाहणी करा तिथे व्हिडिओ बनवा.
Kaal ka gaap hotas?
Channel seems to be paid !!!!!!!!
स्टेटमेंट देताना गुटक का गिळतंय
Kam Kiri divsat hoil