विमलेश्वर मंदिर मावळंगे | कोकणातील पारंपरिक आरत्या | Arati Karu Tuzi Shivshankara

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 94

  • @sureshabhyankar9910
    @sureshabhyankar9910 6 дней назад +1

    Vimaleshwar महाराज की जय,बरेच दिवसानी गावच्या आरत्या ऐकावयास मिळाल्या,खूप छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  5 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद ❤️🙏 विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 9 дней назад +1

    खूप छान..आरती आर्तपणे म्हणायची असते...
    पणं एका सुंदर लयीत ही म्हणायची असते...हे शिकण्यासारखे आहे
    ❤❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  9 дней назад

      नक्कीच! मुळात म्हणायची असते ओरडायची नसते हे जास्त महत्वाचे 😂 बेसिक में लोचा 😁

  • @SampadaJog
    @SampadaJog 10 дней назад +1

    खूप chan👌🙏🙏यावं प्रत्यक्ष बघायला दर्शनाला असा vatat🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @shrirajagashe5928
    @shrirajagashe5928 10 дней назад +1

    खूपच छान उत्साह आणि उत्सव, आरत्या तर लाजवाब ❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 10 дней назад +1

    जेष्ट सदस्य भक्त आणि त्यांच्या बरोबर तरुण भक्त आरत्यांत सहभागी झालेले पाहून खूप आनंद झाला. असेच आपल्या परंपरा जपा अशी सदगुरू चरणी प्रार्थना. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      अगदी योग्य निरीक्षण केले आपण 👍 श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @NilkanthBAL
    @NilkanthBAL 11 дней назад +1

    आरत्या श्रवणीय मंत्र पुष्पांजली मस्त

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @yugandharavirkar4553
    @yugandharavirkar4553 10 дней назад +1

    श्री विमलेश्वर भगवान की जय

    खूपच छान आरत्या

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @SampadaJog
    @SampadaJog 10 дней назад +1

    रूढी परंपरा... गावातल्या लोकांना मुळे टिकून aahet🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @ssghugare
    @ssghugare 11 дней назад +1

    सुंदर ❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 4 дня назад +1

    खुप छान प्रथम ऐकतोय अशी आरती आमच्या कडे विदर्भात बुलडाणा कंधीही नाही

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 дня назад

      नमस्कार, मी अथर्व हर्डीकर!
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! सहकार्य करण्यासाठी विडिओ शेयर करून आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️

  • @arunamalshe3985
    @arunamalshe3985 10 дней назад +1

    फारच सुंदर !! श्रवणीय व मंगलमय वातावरण निर्मिती स्तुत्य उकक्रम नक्कीच कौतुकास्पद शेयर केला

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @saurabhpatil6307
    @saurabhpatil6307 11 дней назад +2

    सुंदर आणि नवीन आरत्या ऐकायला मिळाल्या.ओम नमः शिवाय

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      नक्कीच! श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @priyabhosale2244
    @priyabhosale2244 11 дней назад +1

    गोड सुरेल आवाज... नवीन आरत्या ऐकून मंत्रमुग्ध झाले.... हे सगळं तुझ्यामुळे पुण्य मिळते.... मनापासून धन्यवाद 🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  11 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😍 चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏 विडिओ आवडला असल्यास शेयर करावा ❤️

  • @VINAYAKGOGATE-c6p
    @VINAYAKGOGATE-c6p 10 дней назад +1

    अप्रतिम आरती खूप आनंद झाला ऐकून utsavala येवू शकलो नाही तरी घरी बसुन सर्व काही बघू शकलो याचा आनंद आहे शंकराची आरती व yogeshwari देवीची आरती खूप छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад +1

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

    • @Godgamingsuyog
      @Godgamingsuyog 10 дней назад +1

      @@atharvahardikar thanks 👍🙏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      @ ❤️🙏

  • @priyabhagawat8737
    @priyabhagawat8737 12 дней назад +2

    खूप छान, श्रवणीय, एका सुरात, गोड आवाजात आरत्या म्हटल्या आहेत.. विनाकारण मोठा आवाज, सुर न लावता ही गोड आरत्या म्हणून सात्विक वातावरण निर्माण केले आहे....
    तुझ्या या video मुळे इतक्या लांबच्या गावातील परंपरा समजली....

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  12 дней назад

      @@priyabhagawat8737 अगदी खरंय. यामधून शिकण्यासारखे खूप आहे 😍 मनातील देवाबद्दलच्या सर्व भावना एकवटून 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती आरती...
      या विडिओ मध्ये सर्व अगदी आर्ततेनेच गात आहेत ज्यामुळे खूपच श्रवणीय अशा या आरत्या आहेत.
      नक्की आपल्या मित्रमंडळीना या आरत्या पाठवायला विसरू नका 💕

  • @SandeepKuveskar-vh1rd
    @SandeepKuveskar-vh1rd 11 дней назад +1

    खुप छान ॐ नमः शिवाय हर हर महादेव

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @anaghahardikar9739
    @anaghahardikar9739 11 дней назад +1

    खूपच छान व नवनवीन आरत्या, सुरेल आवाजात ऐकायला व पहायला मिळाल्या.
    🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या याठिकाणी अपलोड करण्याची बुद्धी झाली 🙏

  • @sukhadaapte6671
    @sukhadaapte6671 11 дней назад +1

    खूप छान, खूप दिवसांनी ईथल्या आरत्या ऐकायला मिळाल्या

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      नक्कीच! श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @sureshnagvekar4756
    @sureshnagvekar4756 11 дней назад +1

    फारच छान आरत्या. अभिनंदन!!! ❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 11 дней назад +1

    सुंदर ऐकून छान वाटले

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @pradipkumarbendkhale5842
    @pradipkumarbendkhale5842 12 дней назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे आरत्या नवीन ऐकायला मिळाल्या खूप बरं वाटलं

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  12 дней назад

      @@pradipkumarbendkhale5842 विडिओ पाहून आपला अभिप्राय न विसरता लिहिला याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️ विडिओ आपल्या मित्रमंडळीना नक्की पाठवा 👍

  • @pradeephalbe4202
    @pradeephalbe4202 12 дней назад +1

    आरत्या खूप छान आहेत. छान वाटले, मंत्रपुष्पांजली 👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  12 дней назад

      @@pradeephalbe4202 हो, नक्कीच मन प्रसन्न करणारा एकंदर हा सोहळा असतो 💕
      विडिओ आठवणीने शेयर करा व चॅनल सबस्क्राईब केला नसल्यास त्वरित करावा 🙏

    • @shraddhavaidya5419
      @shraddhavaidya5419 10 дней назад

      खूप छान. मंत्रमुग्ध झाले. मंदिरही छान

  • @yogeshdevrukhkar765
    @yogeshdevrukhkar765 11 дней назад +1

    खूप सुंदर आरती ❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      नक्कीच! श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @dhanashripandit6549
    @dhanashripandit6549 11 дней назад +1

    आरत्या खूपच छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  11 дней назад

      @@dhanashripandit6549 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😍 चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏 विडिओ आवडला असल्यास शेयर करावा ❤️

  • @varshahardikar3969
    @varshahardikar3969 12 дней назад +1

    सुश्राव्य गायन,छान आरत्या ऐकायला मिळाल्या👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  12 дней назад

      मनापासून धन्यवाद वर्षा काकू 😍 नक्की शेयर कर तुझ्या मित्रपरिवारात 🙏

  • @Godgamingsuyog
    @Godgamingsuyog 11 дней назад +1

    Madhur aarti man dhanya zhale

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      नक्कीच! श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @user-omkarpadhye2804
    @user-omkarpadhye2804 12 дней назад +1

    खुप छान 🙏🙏🙏😍🤟💕

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  12 дней назад

      धन्यवाद मित्रा! नक्की शेयर कर आपल्या मित्रमंडळीना 😍🙏

  • @diwakarnene9276
    @diwakarnene9276 11 дней назад +1

    उत्सवाला जाऊ शकलो नाही तरी या व्हिडिओमुळे आरतीचा आनंद उपभोगण्याचा समाधान मिळाले

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराने बुद्धी दिली म्हणून हे शक्य झाले 🙏 विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @prakashgurav4210
    @prakashgurav4210 11 дней назад +1

    👌👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @SeemaKelkar-c9b
    @SeemaKelkar-c9b 11 дней назад +1

    खूप छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराने बुद्धी दिली म्हणून हे शक्य झाले 🙏 विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 12 дней назад +1

    👌🌹🚩🙏🎹🎤🎧 छान आरत्या

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  12 дней назад

      @@dalvibrotherslanja2743 विडिओ पाहुन आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या संबंधितांना हा विडिओ नक्की पाठवावा ही नम्र विनंती 💕

  • @vaishalibodas3646
    @vaishalibodas3646 12 дней назад +2

    खूप छान..आमचे जावई आहेत यात (गोगटे)

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  12 дней назад

      @@vaishalibodas3646 विडिओ पाहुन आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! त्यांना व आपल्या संबंधितांना हा विडिओ नक्की पाठवा व चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा 🙏

  • @arunkolambekar1900
    @arunkolambekar1900 12 дней назад +1

    👏👏👏👏👏👏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  12 дней назад

      @@arunkolambekar1900 मनापासून धन्यवाद 💕 विडिओ आपल्या मित्रमंडळीना पाठवायला विसरू नका ✅

  • @chandrakantbarde5238
    @chandrakantbarde5238 11 дней назад +1

    मंत्रमुग्ध झालो

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 10 дней назад +1

    Jhanjan cha awaj ani peti cha awaj kami thevlay he bare kele tyani artya spashta aiku yetayt.khup abhar hya paramparik artya aikavkya baddal jatan karun thevlya jatil varshanu varshe pudchya anek pidhyan karta

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @VivekDesai-t2v
    @VivekDesai-t2v 11 дней назад +1

    Sir plz aarti che bol miltil ka plz aarti karu tuzi shivshankra

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      नक्कीच...
      आरती करू तूझी शिवशंकरा ॥
      भक्तीभावे ओवाळीतो पार्वतीवरा ॥ धृ०॥
      दक्षकन्या पार्वतीची प्रीत जडली हि
      तुझ्या दर्शनाची तीजला ओढ लागली हि
      दर्शन हे देसी तिजला शिवशंकरा ॥१॥
      जे भक्त भजती त्यांना होसी तू प्रसन्न
      वर देऊनीया दासा करीसी पावन
      तोच वर आम्हा देसी शिवशंकरा ॥२॥
      समुद्राचे मंथन केले देवदानवानी
      हलाहल बाहेर आले सागरातूनी हे
      प्राशूनीया पचवीले विष शंकरा ॥३॥
      चांगुणेच्या घरी सत्व पहावया जाशी
      तीचे सत्व पाहूनीया आनंदे डोलसी
      सीताराम दास तूझा असे शंकरा ॥४॥
      चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती तसेच विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा 🙏

  • @dayanandsardesai1540
    @dayanandsardesai1540 12 дней назад +1

    संगमेश्वर तालुक्यात एक मावळंगे आहे, तिथल्या नृसिंह मंदिराचा विडिओ करता आला तर पहा. तिथे उत्सव नृसिंह जयंती ला असतो.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  11 дней назад

      बघू कधी योग येतो ते! प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😍 विडिओ आवडला असल्यास शेयर करावा ❤️

  • @chandrakantbarde5238
    @chandrakantbarde5238 11 дней назад +1

    आरत्या लिखीत स्वरुपात पाठवा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      नक्की प्रयत्न करू ❤️

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 11 дней назад

    उलट दाखवलय अस करू नये

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      उलट दाखवलं नाहीये तिथे ज्या क्रमात झालं तसेच दाखवले आहे कृपया माहिती घ्यावी 🙏
      श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 11 дней назад

    आधी आरती नंतर बाहेर पालखी असते फेऱ्या

    • @anaghahardikar9739
      @anaghahardikar9739 11 дней назад +1

      त्यांच्याकडे आधी पालखी काढतात, तेव्हाही सुरुवातीला शंकराची आरती म्हणतात.
      पालखी प्रदक्षिणा झाल्यावर मग देवळात येऊन आरत्या करतात.

    • @sukhadadamle941
      @sukhadadamle941 10 дней назад +1

      आरत्या लिखित स्वरूपात पाठवता येतील का

    • @deepaliphadke5288
      @deepaliphadke5288 10 дней назад +1

      प्रत्येक गावाची पद्धत असते वेगवेगळी .

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      प्रत्येकाची रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असतात 🙏

  • @madhuravelankar3272
    @madhuravelankar3272 11 дней назад +1

    खूप छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      नक्कीच! श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @kavitatambe2173
    @kavitatambe2173 11 дней назад +1

    खूप सुंदर

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  10 дней назад

      नक्कीच! श्री देव विमलेश्वराच्या कृपेने या सुंदर आरत्या आपल्यापर्यंत पोहचवायची बुद्धी झाली 🙏
      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️
      चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावा 🙏

  • @dhanashreebapat4895
    @dhanashreebapat4895 9 дней назад +1

    खुपच सुंदर

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  8 дней назад

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️
      चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती ✅