Diwali Special Episode With Ram Satpute | राम सातपुतेंची Love story आणि भरपूर किस्से

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 137

  • @laxmansontakke5367
    @laxmansontakke5367 2 года назад +67

    माणसाचं कर्तत्वच माणसाला उत्तुंग शिखरापर्यंत घेऊन जाते आमचे वर्गमित्र आ राम सातपुते आज एका विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत याचा खूप अभिमान वाटतो

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 8 месяцев назад +1

      Kay kartutv aahe ?
      Paise kase kamavils te secret amhala pan sang ...ani tumhi pan shika tyache kadun .

    • @omkar23549
      @omkar23549 8 месяцев назад +1

      ​@@ramdasrozatkar2647 are tuzya sarkhe aayushyat nasle pahije konachya... Mag to manus motha hoil.... Hech secret aahe 😂😂😂

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 8 месяцев назад

      @@omkar23549
      Kadhi chow kasi kar shrimant kasa zala ..5 varshyat ...tumache ase kiti friends 5 varshyat shrimant zalet ?

  • @Khumkar
    @Khumkar 6 месяцев назад +9

    विद्यार्थी चळवळ ते आमदार खरा चळवळीतला कार्यकर्ता आता भावी खासदार ❤❤❤❤❤

  • @सचिनकांबळे-ह8झ

    चर्मकार समाजातील एका गरीब कुटुंबात जन्माला आल्याला गटई कामगारांचा मुलगा आमदार साहेब

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 8 месяцев назад +17

    ऊसतोड करणारा आहे कामगाराच्या मुलाला अ़सा मुली पटत असतात याचा वि़स्वास च बसत नाही

    • @Manoj-e7c5t
      @Manoj-e7c5t 7 месяцев назад

      यालाच भरवसा....नशिब म्हणतात

  • @SinghmP24
    @SinghmP24 8 месяцев назад +81

    झोपडीत राहणारा...5 स्टार हॉटेल मध्ये साखरपुडा आणि लग्न करतो 😂😂😂

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 8 месяцев назад +7

      mag tuzi ka jalat aahe

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 8 месяцев назад +2

      जसं दहा एकरांत दहा करोड वांग्याची शेती करतात .

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 8 месяцев назад +2

      तु हो आमदार आधी!

    • @omkar23549
      @omkar23549 8 месяцев назад +3

      Bhau vahini n chi swatachi IT company aahe choti shi... Dada amdaf aahe 2 ek lakh pagar asto amdarala... Tya doghani swatach lagn kas karav he tu nko sangu..... Tula kon porgi det ka bgh...

    • @sdpatil4343
      @sdpatil4343 8 месяцев назад

      BJP cha aamdar aahe ..smjun ghya jumla party 😂

  • @AvinashIngle-rk5uc
    @AvinashIngle-rk5uc 2 месяца назад +3

    राम सातपुते❤❤

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 года назад +51

    डोईठाण गावातील आष्टी तालुक्यातील एका सर्व सामान्य कुटुंबातील आमच्या college च्या जीवनातील एक सहकारी आज दुसर्‍या तालुक्यात जाऊन विधानसभा सदस्य होतो म्हणजेच आमदार राम सातपुते तर हे खुप संघर्षांतून मिळालेले यश आहे तर आमदार साहेब reply द्यायला जमलाच तर द्या.

    • @HarHarMahadev-cd8zr
      @HarHarMahadev-cd8zr 2 года назад +18

      Tuza Aamdar Gadhav aahe...Jamal tar sang tyla.....

    • @Gani5157
      @Gani5157 2 года назад +15

      मोहिते पाटलांमुळे आमदार आहे हे लक्षात ठेवा

    • @amrishgamote2906
      @amrishgamote2906 2 года назад +8

      Kuthala garib aamdar.. Punyachya hotel madhe lagna zale

    • @arushvloger9395
      @arushvloger9395 2 года назад

      @@HarHarMahadev-cd8zr barobar

    • @mayurishekhar458
      @mayurishekhar458 2 года назад

      @@HarHarMahadev-cd8zr बरोबर

  • @MohanKumar-ko3yj
    @MohanKumar-ko3yj Год назад +35

    कर्तृत्ववान व्यक्तीला भाजप नेहमीच चालना देतो, काहींना तर मळमळ होत असेल. कारण आमदार भाजपचा आहे. पोटदुखी होणारच काहींना

    • @sdpatil4343
      @sdpatil4343 8 месяцев назад +1

      Evda Paisa kuthun ala kaka hyakd😂

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 7 месяцев назад

      करना मग चौकशी 😂​@@sdpatil4343

  • @SwamiSamarth-h7m
    @SwamiSamarth-h7m 8 месяцев назад +39

    ह्याची गरीबी हटली पण हा आगोदर पासुनच घमंडि आहे

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 8 месяцев назад +12

    अहो लग्न केलं 😅
    संघाच्या शाखेत रमला
    संघ तर 😅😅
    श्रीलंपट लोकांना जवळ😅😅
    करत नाहीं 😅😅

  • @struglersala9997
    @struglersala9997 8 месяцев назад +33

    उपकार मोहिते पाटलांचे

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 8 месяцев назад +14

    हा स्वतःला खूप शहाणा समजतो, सोलापुरात त्याला कळेल शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @sangolaker
    @sangolaker 8 месяцев назад +3

    ऊसतोड कामगाराचा मुलगा

  • @SwamiSamarth-h7m
    @SwamiSamarth-h7m 8 месяцев назад +15

    तुज जीवन नौटंकी मदेच गेली रे राम

  • @mayurvadhavinde1892
    @mayurvadhavinde1892 Год назад +21

    खरंच आज बाबासाहेबांन मुळे आरक्षण मिळतंय आणि आणि फक्त आणि फक्त त्या आरक्षणा मुळे खूप सारे आमदार झाले. फक्त एकच करा महामानवांचे उपकार विसरू नका रे..

  • @NageshVarpe-fe2xn
    @NageshVarpe-fe2xn 6 месяцев назад +1

    राम सातपुते तुला आमदार व्हायला फक्त मोहिते आशीर्वाद

  • @hanumantwaghamare4564
    @hanumantwaghamare4564 7 месяцев назад

    Ek नंबर❤❤

  • @rj_gamer4746
    @rj_gamer4746 2 года назад +15

    Raam dada 🔥🔥

  • @sharadsawant6731
    @sharadsawant6731 8 месяцев назад +10

    गरीब कसे श्रीमंत होतात पहा

  • @adinathpalake
    @adinathpalake 8 месяцев назад +9

    गरीब मुलाचा राजेशाही थाट

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 Год назад +9

    अप्रतिम 👍

  • @somnathkakad2389
    @somnathkakad2389 Год назад +9

    आहो पोटदुखी / मळमळ होत अशेल /बी. जे. पी. सर्वसामान्यांना तिकीट देते /या बाबत कमेंट्स मध्ये ज्यांनी मत मांडले त्यांना खूपच ज्ञान आहे. हे मान्य करावे लागेल. व कीव पण वाटते.

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 8 месяцев назад +8

    ह्याच्या लव्हस्टोरी मतदारांना काय घ्यायचे

  • @rohankarpe1915
    @rohankarpe1915 7 месяцев назад

    Ram dada ata laksha fakt lokprathinidhi bas baki sagla tumcha family ok for us but pls ya nivdun and I m supporting person for u always ❤ jus be alert not like a carrier but we are seeing u like a helpful khasdar ⌚🌷❤

  • @govindghule9951
    @govindghule9951 8 месяцев назад +3

    राम सातपुते एक आदर्श व्यक्तीमत्व 🙏🙏

  • @SANVAD87
    @SANVAD87 Год назад +21

    मोहिते पाटील ब्रँड आहेत त्यांच्यामुळे कायम स्वरूपी पेन्शनला पात्र झालेले आमदार, एक टर्म नंतर लगेच रिटायरमेंट

  • @sandandekar5661
    @sandandekar5661 8 месяцев назад +2

    😂😂😂😂😂 AHAHA LOVE

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 Год назад +16

    आरक्षित मतदारसंघाचा आमदार आहे.....जनरल मतदारसंघातून उभा रहा..म्हणजे लायकी कळेल......

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 8 месяцев назад +2

      जात पाहुन मतदान करनारे का

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy 21 день назад

      खडसे साहेब चांभार आहेत आणि ते जनरल मधून येतात

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy 21 день назад

      असे चांभार समाजातील खूप जन आहेत

  • @akshayhungund4666
    @akshayhungund4666 7 месяцев назад +1

    खूप मोठे सामाजिक / जनतेचे मुद्दे बाकी आहेत ते पत्रकारांनी मांडल पाहिजे.. ते सोडून तुम्ही..

  • @onestopfinancialsolution8847
    @onestopfinancialsolution8847 Год назад +5

    खूप छान

  • @sagarparse7716
    @sagarparse7716 8 месяцев назад +6

    आरोग्य दूत आमदार रामभाऊ सातपुते ❤❤❤❤❤

  • @rsgharge338
    @rsgharge338 4 месяца назад

    ओव्हर ऍक्टिग दिसत आहे...

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 7 месяцев назад +1

    शिव शाहू फुले बाबासाहेबांची विचारधारा समाजात रुजवा

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 7 месяцев назад

    सामान्य कार्यकर्त्याची लवस्टोरी..सुंदर

  • @laxmanjadhavar4251
    @laxmanjadhavar4251 8 месяцев назад +3

    उस तोङनारे चा मुलगा 5 sadya ghetat ati sundar

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 Год назад +14

    मेहरबान फडणविसांचा‌ विजय आसो

  • @deepaksanap4831
    @deepaksanap4831 6 месяцев назад

    Money can buy happiness

  • @rahulsuralkar1081
    @rahulsuralkar1081 2 года назад +5

    Rama keep it up

  • @prabhakarsutar4652
    @prabhakarsutar4652 7 месяцев назад +2

    गरीब बिचारा भाजप आमदार. हा व्हीडिओ बघायची आमची इच्छाच नाही.

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 7 месяцев назад

    राम सातपुते तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिल्यामुळे तुम्ही आमदार झाले आणि घरावर वेगळच नाव टाकता योग्य नाही जय भीम जय शिवराय

  • @adarshatharv1981
    @adarshatharv1981 7 месяцев назад +1

    अरे भाई साहब ने अपनी पत्नी मान्यता दी थी 😂

  • @Raj08208
    @Raj08208 7 месяцев назад

    कशामुळे विरोध केले सांगा

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 8 месяцев назад +1

    Nice couple

  • @surajjavir5794
    @surajjavir5794 Год назад +6

    Amchya gavache amdar ..ahet .rambhau

  • @playstarvideosongs6235
    @playstarvideosongs6235 8 месяцев назад +1

    भाऊ 👍

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 Год назад +15

    हॉटेल ताज ला साखरपुडा करणारा हा गरीब आमदार

    • @sushilshinde3790
      @sushilshinde3790 8 месяцев назад

      ऊस तोड कामगाराचा पोरगा आहे ताज हॉटेला साखरपुडा करणार ऐवढे धन लक्ष्मी कोठून आले😢😢

    • @sushilshinde3790
      @sushilshinde3790 8 месяцев назад +2

      हॉटेल ताजला साखरपुडा करायला काय गरज नव्हतीच मुलीच्या घरी साखरपुडा करायला पाहिजे होता

  • @RajRajput-e8c
    @RajRajput-e8c 8 месяцев назад +2

    खोटं बोलण्यात भाऊ मोदीला पण माघे टाकल एकदिवस

  • @warrior5541
    @warrior5541 7 месяцев назад

    राम माणूस भारी वाटला

  • @chaitanyashende0072
    @chaitanyashende0072 2 года назад +12

    माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज...

  • @GajananPatale-yr9if
    @GajananPatale-yr9if 8 месяцев назад +2

    पराभूत होणार तू

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 16 часов назад

    Hyach amhala kych dakhvu nkaaa

  • @RajendraTidkeRajendratidke37
    @RajendraTidkeRajendratidke37 8 месяцев назад

    राम खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या हृदयातील आमदार होय आता खासदार होणार💐💐💐💐💐💐💐

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Год назад +3

    Bhaji pala vika re tumi

  • @vijaynavarkar9409
    @vijaynavarkar9409 8 месяцев назад

    Very nice

  • @abasahebkarpe7211
    @abasahebkarpe7211 Год назад +23

    झोपडीत राहणार सर्वसामान्य लोकांना आमदार फक्त भाजपचं करू शकते बाकी जण घराणेशाहीचा वारस चालवतात

    • @prakashsuradkar6192
      @prakashsuradkar6192 Год назад +7

      राखीव मतदार संघातून निवडून आलाय तो राखीव मतदारसंघ नसता तर कुठ तरी रोड च्या बाजूला चपला बुट शिवत बसला असता.........जर त्याच्यात आणी त्याच्या पक्षात एव्हडी ताकत असेल ओपन मतदारसंघातून निवडून दाखव म्हणा ..........

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 Год назад

      Joke of the year 😅😅😅😅

    • @pss5700
      @pss5700 Год назад +2

      बाबासाहेबांनी दिलेल्या संविधनामुळे झाला हे आमदार..नाहीतर कोणीही तिकीट दिले नसते व विचारलेही नसते..

    • @pss5700
      @pss5700 Год назад +2

      भाजपा किंवा कोणताच पक्ष करू शकत नाही, हे फक्त शक्य आहे बाबासाहेबांच्या संविधनामुळे नाहीतर कुठेतरी कोपऱ्यात असते.

    • @sangappamashale8389
      @sangappamashale8389 Год назад

      आत्ता यावरून तुम्ही किती लायकी चे हे समजत आमदार साहेबाला हीनवत

  • @thecommon1668
    @thecommon1668 7 месяцев назад +1

    कीव येणार चू लोक

  • @शाहूनगरीन्युज-श9छ

    हा ऊसतोडणी मजूर होता.आज बघा काय झाला हा आणि किती पैसे लुटले

  • @saimotors15
    @saimotors15 7 месяцев назад +2

    Mohite patalanchi Krupa

  • @surajjavir5794
    @surajjavir5794 Год назад +2

    Amcha neta ahe

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq 7 месяцев назад

    पत्रकारांनी पत्रकारिता कमी दलाली जास्त चालु केली आहे

  • @accesssales2256
    @accesssales2256 7 месяцев назад

    Upakaar.. Baba chee.. Nahi tar...

  • @shivrajmutkule284
    @shivrajmutkule284 2 года назад +4

    Ha amdar pudil termla nivdun yeeyl asha vatat nahi mi hi k sujan double graguate berojgar matdar ahe ha amdar akluj yeshwantnager madhe varsamadun kevatrich disto

    • @pappudev4376
      @pappudev4376 8 месяцев назад +2

      Not only MLA but he will win MP note down 4 June

  • @vkwagh2738
    @vkwagh2738 7 месяцев назад

    dharma mane la pan ghetli ka saadi

  • @Theamerozz
    @Theamerozz 8 месяцев назад +3

    हा बोंबलत फिरतोय की मी ऊसतोड चा पोरगा आहे 😂😂😂 bhdv a दलित समाजातील वाटत पण नाही

  • @nivruttikore947
    @nivruttikore947 Год назад

    Yanchya aai, vadilanchi interview gya

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 8 месяцев назад

    रामभाऊ 😅😅😅

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 8 месяцев назад

    Patilmuleamder

  • @utreshwarkamble3509
    @utreshwarkamble3509 8 месяцев назад

    😅

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 8 месяцев назад +2

    Hindu Sanatani Dalit Aamdar Aahet He Mahashay...😂😂

    • @sccreation385
      @sccreation385 8 месяцев назад

      लवडया जातीवर टीका करू नको

    • @chaukidarmodi
      @chaukidarmodi 8 месяцев назад

      Lavdya kay Bamana Sobt Rahun kay to Baman zhala kay

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy 21 день назад

      दलीत नाहीं चांभार आहेत ते आणि दलीत म्हण्याचे तर अरुण गवळी चांभार राहुल शेवाळे चांभार एकनाथ खडसे चांभार

  • @RajeshKute-j9q
    @RajeshKute-j9q 8 месяцев назад

    Jopadpatit rahnara aani bangla

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 8 месяцев назад +1

    Mohite Patil cha chaprasi aahe ha . Swatach kartutv zero.

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 7 месяцев назад

    Evadha paise ale kutun sanga na amala..

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 8 месяцев назад +1

    बेईमान

  • @ashoksrivastava8475
    @ashoksrivastava8475 Год назад +1

    100/:..des.ka.saccha.neta..weldon..e.hote.hn.des..ke.rakhwale