पैठणचा बावीसशे वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास माहीत आहे का? | शालिवाहन सत्ता ते संतपरंपरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 мар 2020
  • UmeshKumbharVlogs
    भारताची "दक्षिण काशी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "प्रतिष्ठाण" नगरीच्या म्हणजेच आजच्या "पैठण" च्या 'इतिहासाच्या पाऊलखुणा' शोधणारा हा व्हीलॉग.
    connect with me on
    Facebook Page
    / umesh.kumbhar.12
    ---------------------------------------------------------------------
    Check out Umesh Kumbhar Vlogs (@VlogsUmesh): VlogsUmesh?s=09
    ---------------------------------------------------------------------
    follow me on Instagram / umeshkumbharvlogs
    ---------------------------------------------------------------------
    #paithan #prachin_msharashtra #sainth_eknath #saint_dnyaneswar #aurangabad #maharashtrahistory
    ---------------------------------------------------------------------
    'No Copywrite' Music Credits-
    www.bensound.com
    मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील माहिती आणि किस्से बघण्यासाठी/ऐकण्यासाठी "इतिहासाकडे डोकावून पाहताना" या माझ्या vlogging सत्रामधील सर्व विडिओ च्या लिंक खाली दर्शवतोय.
    1. मराठवाड्याचा ताजमहाल | बीबी का मखबरा |
    • बीबी का मखबरा, औरंगाबा...
    2. म्हैसमाळ हिल स्टेशन | मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण
    • मराठवाड्यातील एकमेव थं...
    3. गौताळा अभयारण्य | मराठवाड्यातील सर्वात मोठं अभयारण्य
    • गौताळा अभयारण्य | मराठ...
    4. हनुमान टेकडी आणि सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा
    • औरंगाबादची हनुमान टेकड...
    5. पैठणचा बावीसशे वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास माहीत आहे का? | शालिवाहन सत्ता ते संतपरंपरा
    • पैठणचा बावीसशे वर्षांप...
    6. जिवा-भावाची मुंबई | ओल्या सांजेला, मरीन ड्राइव्ह च्या भेटीला
    • जिवा-भावाची मुंबई | ओल...
    7. औरंगाबादमधील असा थरार तुम्ही पाहिला नसेल | सिद्धार्थ उद्यान, औरंगाबाद
    • औरंगाबादमधील असा थरार ...
    8. औरंगाबादच्या लेण्या | शिल्प-स्थापत्य कलेचा उत्तम नमुना
    • औरंगाबादच्या लेण्या | ...
    9. जोतिबाच्या नावानं चांगभलं | ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर
    • जोतिबाच्या नावानं चांग...
    10. गोगाबाबा टेकडी | इतिहासाकडे डोकावून पाहताना
    • गोगाबाबा टेकडी | इतिहा...
    11. भांगसी-माता गड । इतिहासाकडे डोकावून पाहाताना
    • भांगसी-माता गड । इतिहा...

Комментарии • 117

  • @dr.snehakumbhar2756
    @dr.snehakumbhar2756 2 года назад +11

    इतिहासाकडे डोकावून पाहण्यासाठी अशा ऐतिहासिक व्हिडिओची खरी गरज आहे...

  • @user-sh3yt6ie4k
    @user-sh3yt6ie4k 2 года назад +8

    उमेश भाऊ तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली आम्हीदेखील महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर अभ्यास करतोय आणि महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास म्हटलं तर पहिलं नाव येतं पैठणच पैठण ही अश्मक महाजनपदाची राजधानी होती त्यानंतर सातवाहन साम्राज्याची देखील राजधानी होती उत्तर भारताचे धर्मपीठ काशी आहे तसे दक्षिण भारताचे धर्मपीठ पैठण होते आणि तुम्ही जो विजय स्तंभ दाखवला त्याचा इतिहास फार मोठा आणि प्राचीन आहे सातवाहन वंशातील तेविसावे सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांनी विदेशी शकांचा पराभव केला शकांचा राजा होता नहपान त्याला नाशिकजवळील गोवर्धन याठिकाणी शिरच्छेद करून ठार केले हरवले आणि त्यानंतर त्या विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठणमध्ये तो विजयस्तंभ बांधला आणि शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली पण एवढा मोठा इतिहास असून देखील पैठण मधील लोक उदासीन आहेत त्यांनाच सातवाहन साम्राज्याचा एवढा वैभवशाली इतिहास माहिती नाही हे पाहून खूप दुर्दैव वाटले आम्ही आठ दिवस पैठणमध्ये राहून सर्व प्राचीन वास्तू पाहिल्या अभ्यासल्या लोकांना विचारलं पण लोकांना काहीही माहीत नाही फक्त बाळासाहेब पाटील होते त्यांनी सातवाहनकालीन वास्तूचा आपल्या आणि त्यांचे पुत्र आहेत जयवंत जी पाटील त्यांनी थोडा इतिहास जपला आहे बाकी कोणाला काही माहीत नाही सातवाहन राजांना कोणी ब्राह्मण कोणी कुंभार तर कोणी बौद्ध घोषित केले पहिली गोष्ट सातवाहन हे वैदिक हिंदू होते आणि क्षत्रिय मराठा होते राजा हा क्षत्रिय असतो. पण त्यांचा एवढा मोठा इतिहास असताना देखील काही लोकांनी काही भाकडकथा घरातल्या कुंभाराचा पोरगा होता त्याने मातीचे पुतळे बनवले त्यांच्या जीव ओतला आणि राक्षसांचा नाश केला एवढ्या मोठ्या वैभवशाली इतिहासाला भाकड कथेमध्ये दाबले जे खूप चुकीचे आहे बाकी तुमच्या सारख्या मुळे सत्य इतिहास लोकांसमोर येत आहे आपले खूप खूप आभार

  • @user-pb4gc4ln5h

    अतीशय सुंदर ईतीहास सांगितल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद महाराष्ट्राला परम पावन आसी ही प्रतीषठान नगरी आहे वेळ काढून एकदा भैट दिलीच पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pradippagare5062
    @pradippagare5062 Год назад +4

    माझं गाव पण पैठण आहे भाऊ आणि तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @ravindralagad1902

    Khup khup sundar❤

  • @deepaklahane8005
    @deepaklahane8005 Год назад +1

    Khup chhan mahiti 🙏

  • @ghatibheti
    @ghatibheti 2 года назад +1

    Khup chan.. 👍👍

  • @giriyadav5907
    @giriyadav5907 3 года назад +2

    Very good 👍

  • @user-nw9ey6nd3u
    @user-nw9ey6nd3u 2 года назад +4

    पैठनला बरेदा गेलो . पण फत्त एकनाथ महाराजा चे . मंदीर पहीले . तु दाखवल्या बंदल धन्यवाद

  • @madhusudandeval8448

    मी दोन वेळा पैठणला आलो नाथ मंदिर व समाधी दाखवली जाते..शालिवाहन व नाथ संप्रदायाच्या गोष्टी दाखवत नाहीत.येथे वरील गोष्टी नगर परिषद व पुरातन विभाग यानी दाखविणे ची व्यवस्था करावी.आपण हे दाखविले बद्धल धन्यवाद।.

  • @avinashvidhate1338

    एकनाथ महाराज कि जय

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 Год назад +1

    Best video,thanks for best and true information,,we r very lucky to feel Paithan through this video

  • @kapilmaskar1432
    @kapilmaskar1432 Год назад +1

    छान उमेश👍👍👍

  • @uttamchorade
    @uttamchorade 2 года назад +1

    Very nice video..👌

  • @sudhirmane3707

    Khoop chhan mahiti dili aapan, dhanyavaad

  • @suniljanerkar1406
    @suniljanerkar1406 4 года назад

    Khup chan.....

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 2 года назад +2

    जय माऊली 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @arti.vaishnav.4577
    @arti.vaishnav.4577 3 года назад +1

    👌👌

  • @purushottamkumar677

    Very knowledgeable video

  • @visionphotography851

    Khup bhari dada