UmeshKumbharVlogs
UmeshKumbharVlogs
  • Видео 46
  • Просмотров 59 826

Видео

रत्नागिरी जिल्ह्यातील काही महत्वाची ठिकाणे | जयगड-तवसाळ फेरी बोट सफारी | कोकण ब्लॉग |
Просмотров 6239 месяцев назад
Thumbnail मध्ये नमूद केलेल्या 723 रुपये खर्चाची तपशीलवार माहिती जी तुम्हाला बजेट प्लॅन करताना उपयोगी पडेल. 1) सदर खर्च हा एकूण दोन दिवासासाठीचा आहे. 2) 3 मोटार सायकली आणि सहा जण प्रवाशी यांच्या एकूण आलेल्या खर्चाचा तपशील. दिवस पहिला अ. क्र. वेळ खर्चाचे कारण केलेला खर्च 1. 07.30 am नाश्ता -230 2. 10.00 am पार्किंग -45 3. 01.00 pm चहा -50 4 . 02.45 pm कोकम -90 5. 03.15 pm रूम भाडे -600 ( भक्त निव...
Papa Kahate hai | Song played on special day |
Просмотров 1699 месяцев назад
Papa Kahate hai | Song played on special day |
Naming Ceremony of my Son
Просмотров 45310 месяцев назад
Naming Ceremony of my Son
नाशिकच्या पंचवटीला का आहे एवढे धार्मिक महत्व ? १४ वर्षांचा तो वनवास! पंचवटी, तपोवन | नाशिक
Просмотров 1,2 тыс.2 года назад
connect with facebook- umesh.kumbhar.12 follow me on instagram- umeshkumbharvlogs .......................................................................... 'No Copywrite' Music Credits- "NCS RUclips" ........................................................................... Email: umajikumbhar@ymail.com ..................................................................
काय आहे इथला दडलेला इतिहास? | चैत्य म्हणजे नेमकं काय | पांडव (त्रिरश्मी) लेणी | नाशिक लेणी
Просмотров 6912 года назад
connect with facebook- umesh.kumbhar.12 follow me on instagram- umeshkumbharvlogs .......................................................................... 'No Copywrite' Music Credits- "NCS RUclips" ........................................................................... Email: umajikumbhar@ymail.com ..................................................................
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर | कुशावर्त कुंड स्नान | बजेट प्लॅन कसा करावा?
Просмотров 2492 года назад
connect with facebook- umesh.kumbhar.12 follow me on instagram- umeshkumbharvlogs .......................................................................... 'No Copywrite' Music Credits- "NCS RUclips" ........................................................................... Email: umajikumbhar@ymail.com ..................................................................
Ellora Buddhist Caves | The design of the caves for echo sound |
Просмотров 1402 года назад
Letest video links: अजिंठा लेणी |का आणि कशासाठी चितारली इथली भित्तिचित्रे |सातवाहनापासून ते वाकाटक राजवटीपर्यंतची जडणघडण ruclips.net/video/p6KXQOx2fyk/видео.html - संत एकनाथांनी जिथे तरुण वयात तपाचरण व साधना केली | गाथा नाथांची... | निसर्गरम्य सुलीभंजन ruclips.net/video/BRCBUvUzFt0/видео.html - लोणार सरोवर | उल्कापाताने निर्माण झालेले आशिया खानदातील सर्वात मोठे सरोवर ruclips.net/video/rjeYacmd8...
Ajanta Caves|का आणि कशासाठी चितारली इथली भित्तिचित्रे |सातवाहनापासून ते वाकाटक राजवटीपर्यंतची जडणघडण
Просмотров 3082 года назад
आज 28 एप्रिल. आजच्याच दिवशी 203 वर्षांपूर्वी म्हणजेच 1819 रोजी जॉन स्मिथ या इंग्रजी अधिकाऱ्याने वाघाच्या शिकारीसाठी गेल्यावर अज्ञातवासात असलेल्या अजिंठा लेण्या शोधून काढल्या. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अजिंठा लेण्या ह्या भारताची जागतिक पर्यटनासाठी ठळक ओळ करून देणाऱ्या महत्वाच्या लेण्या आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या विविध अशा भावमुद्रा तसेच बौद्ध तत्वज्ञानाला चित...
संत एकनाथांनी जिथे तरुण वयात तपाचरण व साधना केली | गाथा नाथांची... | निसर्गरम्य सुलीभंजन |
Просмотров 1842 года назад
पैठणचा blog बनवताना माझी संत एकनाथ महाराजांच्या जीवनाविषयी असणारी कुतुहलता अधिकच वाढली. त्यांच्या एकंदर जीवनाविषयी अभ्यास करत असताना त्यांची ईश्वरभक्ती, गुरुनिष्ठा, बहुजन समाजाविषयी असणारी जवळीकता त्यांच्या लिखाणातून प्रकर्षाने जाणवली. संस्कृतचे गाढे अभ्यासक असूनही त्यांनी त्या काळी लोकांना समजेल अशा प्राकृत मराठी भाषेतच लेखन केले हे विशेष. पंधराव्या शतकापर्यंत इतकं विपुल लेखन कुणीच केलं न्हवतं...
लोणार सरोवर | उल्कापाताने निर्माण झालेले आशिया खंडातील सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर |
Просмотров 2662 года назад
लहानपणी मी फक्त एकदाच शाळेच्या सहलीला गेलो. ते ठिकाण होतं सिंधुदुर्ग म्हणजेच मालवणचा किनारा. आम्ही या एकाच ठिकाणी भेट देणार होतो आणि गावापासून फक्त शंभर एक किलोमीटरचा प्रवास त्यामुळे ही आमची एकदिवसीय सहल. लहान मुलामध्ये जे कुतूहल असते ते साहजिकच माझ्यामध्येही होतं. समुद्र अथांग असतो, त्याचं पाणी खूप खारट असतं, खूप मोठ्या लाटा येतात हे सर्व फक्त ऐकत आलेलो. आता ते प्रत्यक्षात पाहणार आणि गडापर्यंत...
अशा आठवणी कधीच कोणी विसरू शकणार नाही | बायकोकडुन मिळाले surprise गिफ्ट |
Просмотров 3292 года назад
मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील माहिती आणि किस्से बघण्यासाठी/ऐकण्यासाठी "इतिहासाकडे डोकावून पाहताना" या माझ्या blogging सत्रामधील सर्व विडिओ च्या लिंक खाली दर्शवतोय. - वेरूळची कैलास लेणी (Ellora Caves) | राष्ट्रकूट राजवटीचा समृद्ध इतिहास | तेराशे वर्षापूर्वी कशी समृद्ध होती आपली संस्कृती ? ruclips.net/video/oE2ijunwQ-0/видео.html - अगस्ती किल्ला | प्राध्यापकांनी उलगडले किल्ल्याचे ...
तेराशे वर्षापूर्वी कशी होती आपली संस्कृती ? राष्ट्रकूट राजवटीचा समृद्ध इतिहास
Просмотров 1 тыс.2 года назад
आज मी जास्तच थकलोय. कैलास लेणी पाहताना वेळ कसा निघून गेला समजलच नाही. लेणी बघण्यात मी इतकं मंत्रमुग्ध व्हावं...? आज लवकरच झोपलोय...... कैलास लेणीमध्ये प्रवेश केला. लेणीचं काम अजून भरपूर बाकी आहे. गणपतीचं शिल्प खूप दिवसापासून कोरून तयार आहे. तो स्तंभ दिसतोय, थोडं कोरीव काम बाकी राहिलंय वाटत.....ते बघ,.... महाभारत युद्धातील प्रसंग इतक्या बारीकतेने हे कारकून कोरत आहेत. आणि तिकडे... हा साधू कोण फिर...
प्राध्यापकांनी उलगडले किल्ल्याचे आध्यात्मिक आणि राजकीय महत्व | अगस्ती किल्ला | अनकाई-टनकाई किल्ला.
Просмотров 1572 года назад
अंकाई गावातुनच अनकाई टनकाई डोळ्यात भरत होता. पाय घाईघाईने पायऱ्या चढत होते. शंभर एक पायऱ्या चढून जैन लेण्या बघितल्या. जैन तिर्थकारांची हजार बाराशे वर्षांपूर्वीची मूर्ती दिमाखात कातळात उभी होती. अंकाई देवीचे दर्शन घेतले. तिथून अनकाई टनकाई एकमेकांना हस्तांदोलन करताहेत असा भास झाला. पावलांना गती आली असली तरी आम्ही खूप थकलो होतो. चढण 40 50 अंशाच्या कोनात होती. थकलो, बसलो, उठलो... पाणी प्यालो. असं च...
रामायणकाळ ते पेशव्यांची सत्ता | इतिहास माहीत आहे का? | नाशिक मधील सर्वात भक्कम जोडकिल्ला |
Просмотров 5973 года назад
रामायणकाळ ते पेशव्यांची सत्ता | इतिहास माहीत आहे का? | नाशिक मधील सर्वात भक्कम जोडकिल्ला |
Open Mic Performance Of "Teri mitthi"
Просмотров 1733 года назад
Open Mic Performance Of "Teri mitthi"
आज मौसम बडा बेईमान है | Guitar Cover Song | Mohmed Rafi |
Просмотров 1853 года назад
आज मौसम बडा बेईमान है | Guitar Cover Song | Mohmed Rafi |
प्रिय आईस,... | मराठी कविता | Mothers Day निमित्त |
Просмотров 883 года назад
प्रिय आईस,... | मराठी कविता | Mothers Day निमित्त |
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी | मराठी अभिमान गीत |
Просмотров 1283 года назад
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी | मराठी अभिमान गीत |
दौलताबाद (देवगिरी) किल्ला | भाग-२ |यादवांपासून ते मराठयांपर्यंतचे सत्तापालट |Documentary Vlog |
Просмотров 1503 года назад
दौलताबाद (देवगिरी) किल्ला | भाग-२ |यादवांपासून ते मराठयांपर्यंतचे सत्तापालट |Documentary Vlog |
दौलताबाद (देवगिरी) किल्ला | भाग-१ |सरळ मार्गाने कधीच न जिंकता आलेला अभेद्य किल्ला | Documentary Vlog
Просмотров 4803 года назад
दौलताबाद (देवगिरी) किल्ला | भाग-१ |सरळ मार्गाने कधीच न जिंकता आलेला अभेद्य किल्ला | Documentary Vlog
बीबी का मखबरा, औरंगाबाद | इतिहास आणि बरंच काही...
Просмотров 1853 года назад
बीबी का मखबरा, औरंगाबाद | इतिहास आणि बरंच काही...
बेडरूम सॉंग | पाहिले न मी तुला...... |
Просмотров 2473 года назад
बेडरूम सॉंग | पाहिले न मी तुला...... |
दोनाचे तीन होताना...| Special Vlog |UmeshKumbhar
Просмотров 3873 года назад
दोनाचे तीन होताना...| Special Vlog |UmeshKumbhar
गौताळा अभयारण्य | मराठवाड्यातील सर्वात मोठं अभयारण्य |
Просмотров 5084 года назад
गौताळा अभयारण्य | मराठवाड्यातील सर्वात मोठं अभयारण्य |
मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण | इथेच उगम पावते वेलगंगा नदी |
Просмотров 6034 года назад
मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण | इथेच उगम पावते वेलगंगा नदी |
अबिरं गुलाल उधळीत रंग | संत चोखामेळा |
Просмотров 1,2 тыс.4 года назад
अबिरं गुलाल उधळीत रंग | संत चोखामेळा |
औरंगाबादची हनुमान टेकडी आणि सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा |
Просмотров 2324 года назад
औरंगाबादची हनुमान टेकडी आणि सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा |
येरे येरे पावसा | कवि उमेश कुंभार | कृपया इअरफोन वापरा, पाऊस आवाज खूप करतोय⛈️🤗
Просмотров 1714 года назад
येरे येरे पावसा | कवि उमेश कुंभार | कृपया इअरफोन वापरा, पाऊस आवाज खूप करतोय⛈️🤗

Комментарии

  • @nitindhale4994
    @nitindhale4994 24 дня назад

    👏🏻👌🏻👌🏻😊

  • @SudhirOvhal-m8i
    @SudhirOvhal-m8i 2 месяца назад

    सायन्स जनरे आयक जा यूट्यूब वर आहे

  • @SudhirOvhal-m8i
    @SudhirOvhal-m8i 2 месяца назад

    अतिक्रम केलेला आहे बामनाने

  • @SudhirOvhal-m8i
    @SudhirOvhal-m8i 2 месяца назад

    जलसमाधी नव्हती घेतली ब्राह्मणाने मारलं होतं त्यांना

  • @arunmali9986
    @arunmali9986 3 месяца назад

    भाऊ तुमचा फोन नंबर द्या

  • @visionphotography851
    @visionphotography851 4 месяца назад

    Khup bhari dada

  • @parsedavhad494
    @parsedavhad494 6 месяцев назад

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 6 месяцев назад

    अतीशय सुंदर ईतीहास सांगितल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद महाराष्ट्राला परम पावन आसी ही प्रतीषठान नगरी आहे वेळ काढून एकदा भैट दिलीच पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs 6 месяцев назад

      मनापासून धन्यवाद.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 месяца назад

      ​@@umeshkumbharvlogs Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Various Ochur Lamp Black Sutt Lime For White Colour Used Making Process of Natural Colours Take Information From Google and all Sources Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery 🪦😅😎 U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc 😎🤠💦✍️

  • @ravindralagad1902
    @ravindralagad1902 6 месяцев назад

    Khup khup sundar❤

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 7 месяцев назад

    Khoop chhan mahiti dili aapan, dhanyavaad

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 8 месяцев назад

    Budh sangayla visrlat

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs 8 месяцев назад

      बुद्ध आणि पैठण यांच्या संबंधाविषयीची माहिती आपल्याला ज्ञात असल्यास नमूद करावी. धन्यवाद.

  • @rutvikparit7752
    @rutvikparit7752 8 месяцев назад

    ✌🙌❤

  • @aniruddhlandge6931
    @aniruddhlandge6931 9 месяцев назад

    Thank you for your informative video and efforts 🙏🏼🙏🏼

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 9 месяцев назад

    Umesh, very best video keep it up also good information

  • @sachinshete8242
    @sachinshete8242 9 месяцев назад

    मस्त दादा छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @santoshbavdhankar8288
    @santoshbavdhankar8288 9 месяцев назад

    मस्त 🎉🎉

  • @indiandream2017
    @indiandream2017 9 месяцев назад

    💥

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 9 месяцев назад

    Very nice

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 9 месяцев назад

    एकनाथ महाराज कि जय

  • @omjoshi5554
    @omjoshi5554 9 месяцев назад

    Nice 👍😊

  • @rohitpatil7331
    @rohitpatil7331 10 месяцев назад

    Nice 👌😊

  • @PandurangKumbhar-fv3su
    @PandurangKumbhar-fv3su 10 месяцев назад

    nice ❤❤❤

  • @nitindhale4994
    @nitindhale4994 10 месяцев назад

    nice... 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹😘😘😘

  • @subhashkumbhar7502
    @subhashkumbhar7502 10 месяцев назад

    Khup chan God bless you 💛💛💛💛

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 10 месяцев назад

    मी दोन वेळा पैठणला आलो नाथ मंदिर व समाधी दाखवली जाते..शालिवाहन व नाथ संप्रदायाच्या गोष्टी दाखवत नाहीत.येथे वरील गोष्टी नगर परिषद व पुरातन विभाग यानी दाखविणे ची व्यवस्था करावी.आपण हे दाखविले बद्धल धन्यवाद।.

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs 10 месяцев назад

      आपल्या अमूल्य आणि महत्वपूर्ण मुद्द्यावरील कॉमेंट बद्दल धन्यवाद.

  • @sudarshanjadhavmh1056
    @sudarshanjadhavmh1056 10 месяцев назад

    आमचे पुर्वज या मुंगी पैठण गावातुन आले होते जाधव पाटील

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs 10 месяцев назад

      कंमेंट बद्दल धन्यवाद

  • @maheshkakde3901
    @maheshkakde3901 Год назад

    Nice video ❤❤❤

  • @prakashborude5219
    @prakashborude5219 Год назад

    शालिवाहन राजे कुंभार समाजाचे होते ते स्वतःला आंध्र भृत्य मानत.

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs Год назад

      आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे.

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Год назад

    Apoorn VDO Nathanch Ghar Wada Mandir???

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs Год назад

      नाथांच्या वाड्याविना तसा हा विडिओ अपूर्णच आहे. Lockdown मुळे तो दाखवता आला नाही याची खंत आहे. आपल्या कंमेंटबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Год назад

    Boltana Tya Tya Parisar Dakhavla Pahije Bolnaryach Tondapeksha Uttam

  • @purushottamkumar677
    @purushottamkumar677 Год назад

    Very knowledgeable video

  • @subhashkumbhar7502
    @subhashkumbhar7502 Год назад

    Sweet jodi🥰🥰

  • @nitindhale4994
    @nitindhale4994 Год назад

    खुप छान माहिती दिली..

  • @channelatoz3247
    @channelatoz3247 Год назад

    आता पैठणीला खकान्याशिवाय काही नाही.

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Год назад

    Mahiti Marathi Tun Sanga Khub Bhari aahe

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Год назад

    Dada Mahiti Khoob sangitli Ani dakh wali Sudha Khoob aabhari aahe Mandir Nadi Teer Dalkhola Khub Bhari aahe Ram Krishna Hari

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs Год назад

      आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ताई

  • @deepaklahane8005
    @deepaklahane8005 Год назад

    Khup chhan mahiti 🙏

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 Год назад

    Best video,thanks for best and true information,,we r very lucky to feel Paithan through this video

  • @naad3580
    @naad3580 Год назад

    मित्रा अपुर्ण माहिती आहे. सत्याचा शोध घे. जे तु या विडीओत बोलला नाही.

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs Год назад

      पैठण विषयीचा इतिहास सांगाल तेवढा कमी आहे. शक्य आहे तेवढा सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

  • @kapilmaskar1432
    @kapilmaskar1432 Год назад

    छान उमेश👍👍👍

  • @revagavade9534
    @revagavade9534 Год назад

    Nice👍 🥰

  • @prashantnaravade5734
    @prashantnaravade5734 Год назад

    Nice

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs Год назад

      आपल्या कंमेंटबद्दल धन्यवाद

  • @kapilmaskar1432
    @kapilmaskar1432 Год назад

    खुप छान मित्रा 👍👍👍

  • @pradippagare5062
    @pradippagare5062 2 года назад

    माझं गाव पण पैठण आहे भाऊ आणि तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs 2 года назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

  • @pradippagare5062
    @pradippagare5062 2 года назад

    Khup chan bhau

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs 2 года назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

  • @prasaddhokale9825
    @prasaddhokale9825 2 года назад

    Shalivahan raje ani sarp asa kahitri goshti kanavr yetat satya katha kay aahe yavr nakkich video banva

    • @Sachin-sr4ml
      @Sachin-sr4ml 10 месяцев назад

      आपली नीर क्षीर विवेक बुद्धी वापरून ठरवावे की कशावर विश्वास ठेवावा.😊

  • @swapnilwaklevlogs8888
    @swapnilwaklevlogs8888 2 года назад

    Zga nahi tyala chivr mntat

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs 2 года назад

      दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

  • @विमलघारपेंडे

    पैठनला बरेदा गेलो . पण फत्त एकनाथ महाराजा चे . मंदीर पहीले . तु दाखवल्या बंदल धन्यवाद

  • @shamraochaudhari4907
    @shamraochaudhari4907 2 года назад

    Nice video

  • @gsb575
    @gsb575 2 года назад

    Ashi aakhhyayika aahe ki Bramhadevane jevha sonyachi nagri nirman keli Thode dur jaun partun, tyani Nagrikade pahile, tevha tyanche dole diple, ha prakash Dolyana sahan na jhhalyane Brahmadevane ujawa talhath Nagrichya talashi ghalun, nagri, palthi keli, mhanun aajhi Tithe, sone sapadate, mhanun Gov mentne, hi sarv jaga tabyat ghetli, aata tithe jata Yet nahi.

    • @umeshkumbharvlogs
      @umeshkumbharvlogs 2 года назад

      आपल्या कंमेंट बद्दल UKV कडून धन्यवाद. आपण खुप चांगली माहिती दिली. आपल्या संस्कृतीचा वसा असाच लोकांच्या वाणीतून कथेच्या रूपात पुढच्या पिढीला मिळत जावा. विडिओ बनवण्याचा उद्देशच हा होता. सफल होतोय याचा आनंद वाटतोय.