रत्नागिरी जिल्ह्यातील काही महत्वाची ठिकाणे | जयगड-तवसाळ फेरी बोट सफारी | कोकण ब्लॉग |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Thumbnail मध्ये नमूद केलेल्या 723 रुपये खर्चाची तपशीलवार माहिती जी तुम्हाला बजेट प्लॅन करताना उपयोगी पडेल.
    1) सदर खर्च हा एकूण दोन दिवासासाठीचा आहे.
    2) 3 मोटार सायकली आणि सहा जण प्रवाशी यांच्या एकूण आलेल्या खर्चाचा तपशील.
    दिवस पहिला
    अ. क्र. वेळ खर्चाचे कारण केलेला खर्च
    1. 07.30 am नाश्ता -230
    2. 10.00 am पार्किंग -45
    3. 01.00 pm चहा -50
    4 . 02.45 pm कोकम -90
    5. 03.15 pm रूम भाडे -600 ( भक्त निवास, गणपतीपुळे)
    6. 05.50 pm चहा -50
    7. 08.00 pm रात्रीचे जेवण -1180* ( हॉटेल समीर गणपतीपुळे) *सदर खर्च वाचवण्यासाठी तुम्ही गणपतीपुळे देवस्थान चा भोजन प्रसादाचा आस्वाद घेऊ शकता.
    पहिल्या दिवशीचा एकूण खर्च -2245
    अ. क्र. वेळ खर्चाचे कारण केलेला खर्च
    1. 08.00 am अल्पोपहार -280
    2. 11.15 am फेरी बोट -330 (जयगड-तवसाळ)
    3. 11.15 am नाश्ता -144
    4 . 02.00 pm दुपारचे जेवण -1274
    5. 08.00 pm चहा -65
    दुसऱ्या दिवशीचा एकूण खर्च- 2093
    दोन्ही दिवसाचा एकूण खर्च -4338
    प्रत्येकी खर्च = 4338/6=723
    सांगलीवरून आंबघाटामार्गे निघून चिपळूण- सांगली प्रवास
    एकूण प्रवास 650km
    प्रवासाचा पेट्रोल खर्च एका व्यक्तीसाठी 600 रुपये. वाहणानुसार हा बदल होऊ शकतो.

Комментарии • 6