संभाजी राजांची हत्या करणारा औरंगजेब त्यांचा पुत्र शाहू याचे लग्न देखील लावून देतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 107

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 Год назад +22

    शाहू महाराज दिल्ली के तख्त पर आरुढ़ होते तो चक्रवर्ती साम्राज्य स्थपित होता।🔥🔥💪💪👑👑🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +6

      हो. दुर्दैवाने ते घडले नाही

    • @sankettodmal255
      @sankettodmal255 Год назад +2

      Maratha samarjaya chhatrapati shahu maharajancha hot...

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni1950 Год назад +17

    तुमच्या निवेदनाच्या मागे संगीत वाजविले आहे ते अनावश्यक व अवाजवी आहे. त्यामुळे तुमच्या निवेदनाचे महत्व कमी होत आहे.

  • @shivrajunche1025
    @shivrajunche1025 Год назад +6

    भाऊ तुमचं आवाज आणि सविस्तर सांगण्याची ही ला जवाब आहे...

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 Год назад +13

    जरूर बनवा,पण प्रसिद्धी साठी मराठ्यांच्या भावना दुखावणार्या कँची हेडीग्ज टाकू नका ।
    प्रथमदर्शनी च आपल्या बद्दल विपरीत मत करून घेऊ नका। चांगला प्रयत्न, पण योग्य रीतीने करा
    वसंत नामजोशी

  • @MahanubhavPratitiPanth
    @MahanubhavPratitiPanth Год назад +24

    औरंगजेब बादशहा कशाला म्हणायचं औरंग्या म्हणायचं.
    मानसिक गुलामी कशाला दर्शवायची

    • @sufipore
      @sufipore Год назад +7

      तुमच्या आचरट भावनेच्या भराने इतिहास बदलता येत नाही.

    • @sanatanihindu-uv2gh
      @sanatanihindu-uv2gh 7 месяцев назад

      @@sufiporeaurangya aurangyach rahnar na lawdya tula ka mirchi zomli landya

    • @sachinbhalavi2830
      @sachinbhalavi2830 Месяц назад

      ​@@sufipore👍👍

    • @sufipore
      @sufipore Месяц назад

      @@MahanubhavPratitiPanth .मग सुरत चे लोक तुमच्या महाराजांना काय म्हणतात ते माहित आहे का ?
      ज्यांना महाराज आणि मराठी फौजे ने लूटले , अत्यचार केले , त्यांचे वंशज आजही तेथे राहतात , व्यापार करतात

  • @bharatdate-jc9qk
    @bharatdate-jc9qk Год назад +8

    ⚔️⚔️🚩🚩 जय महाराष्ट्र⚔️⚔️🚩🚩🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️

  • @BadshaShaikh-ql9hu
    @BadshaShaikh-ql9hu Месяц назад

    छत्रपति संभाजी महाराज यांची जयंती आणि छत्रपति संभाजी महाराज यांचे विचार आणि छत्रपति संभाजी महाराज यांची जयंती केहवा पासून मानायला कोन सूरवारत केली आहे याला महाराष्ट्रातून मला वाठतय संभाजी ब्रिगेड ने केली बाकी सर्व काही महाराष्ट्र मधे जनते ला माहीत आहे कि नाही भाऊ जय हो जनता संविधान जय हिन्द जय भारत जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 Год назад +7

    छत्रपती शाहु राजे आणि छत्रपती राजाराम महाराजांमध्ये दुफळी निर्मान करून आपले राज्य वाढवायचे होते,फोडा आणि राज्य करा ही म्हण त्यावेळी पडली आहे,तीच पुढे इंग्रजांनी अवलंबीली होती..

  • @maharanitarabaisaheb
    @maharanitarabaisaheb Год назад +5

    मदनसिंग आणि माधवसिंग हे दुर्गाबाई राणीसाहेब किंवा दासीपुत्र? कृपया उत्तर द्या

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +2

      दासीपुत्र

    • @maharanitarabaisaheb
      @maharanitarabaisaheb Год назад

      @@Maharashtrahistory धन्यवाद 🙏🏻 मग दुर्गाबाई राणीसाहेब निपुत्रिक होत्या का?

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      मुली होत्या त्यांना कदाचित. ज्या कैदेत गेल्या

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Год назад

    खुप छान विडिओ आहे...तुमचे प्रत्येक विडिओ जबाबदारीने तयार केलेले असतात,त्यामुळे ते अधिक चांगले आणी अर्थपूर्ण वाटतात...मराठ्यांचा कधीही उजेडात न आणलेला इतिहास सुद्धा तुम्ही विडिओ च्या माध्यमातून पुढे आणावा ह्यासाठी शुभेच्छा🎉🎉

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      खूप खूप धन्यवाद ताई. तुमच्या अशाच शब्दांमुळे काम करत राहण्याचे बळ मिळते. 🙏🙏🙏

  • @AnkitUdawant
    @AnkitUdawant Год назад +3

    पुढे मदनसिंह व माधवसिंह यांचे पुढे काय झाले?

  • @mangeshjadhav910
    @mangeshjadhav910 Год назад +4

    खरा इतिहास काय आहे हे आता कळायचेच बंद झाले आहे, शिवजयंती दोन, फेब्रुवारी आणी एप्रिल.... प्रत्येक जण वेगळा इतिहास सांगतायत

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      शिवजयंती बद्दलचा विडिओ आहे चॅनल वर जरूर बघा

    • @mangeshjadhav910
      @mangeshjadhav910 Год назад

      @@Maharashtrahistory ko बघतो

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Год назад

      शिवाजी महाराजांनी स्वराज्य जीजाऊंच्या मार्गदर्शन आणि शहाजी महाराजांच्या साथीने
      स्थापन केले हे सर्व मान्य आहे हे आज सुद्धा चिकीत्सक बुद्धिला पटते त्यामुळे पेशवे आणी झाशीची राणी जन्माला आले

    • @sachinbhalavi2830
      @sachinbhalavi2830 Месяц назад

      ​@@Maharashtrahistoryतुम्हीं अतिशयोक्ति मध्ये इतिहास सांगता असे वाटत नाही,कारण इतिहासकार हां पक्षपाती नसून घडलेला प्रसंग शक्य तेवढा सत्य सांगता यावा ह्या दृष्टिकोणाचा असावा

  • @UtkarshKharat-j2o
    @UtkarshKharat-j2o 14 дней назад

    शिवाजी महाराजांच्या सिंहासन विषयी माहिती द्या

  • @animeprincess8741
    @animeprincess8741 Год назад +13

    पुढे काय होईल याची भीती बाळगून ठेवणारा तो असता तर त्याने तेथेच शाहूंची हत्या केली नसती का.... हे एक मोठेच कोडे आहे त्याने शाहूंना खरच का मारले नाही....

    • @geniuslegalconsultancy244
      @geniuslegalconsultancy244 Год назад

      I feel Aurangzeb was in his old age and he was defame due to mistreatment to his own family members hence he does not want to be defame more, he also abandoned the thought to follow last Guru of Shikh after he wrote Zafar Nama and sent it to Aurangzeb. Second Prince always plays important role for future politics you can not always fight in every state his empire was on larger area so he was looking for option to settle the disputes with Martha fighters. If you are true ruler then you will respect the ruler and royal family of your opponent as well...this is my personal opinion... So kindly don't get hurt.

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 Год назад +2

    Really it's a mystery why Aurangzeb showed soft corner towards Chhatrapati Shahu.

  • @ravindrasalve555
    @ravindrasalve555 Год назад +6

    शिवशाही गेल्या नंतर पेशवायी कशी आली .

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +4

      अभ्यास कमी आहे तुझा कारण पेशवे पदाची वस्त्रे (पदवी) असते

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад

      डोके नसल्याने ज्यांना स्वता ला काही जमत नाही त्यांना पेशवे नेमावे लागतात

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Год назад +2

      कटकारस्थान

    • @bhalchandrashewale6064
      @bhalchandrashewale6064 Год назад

      पेशवे हे फक्त पद होते शिवशाहीतील

    • @deshp6407
      @deshp6407 Год назад +2

      पेशवे व सर्व सरदार छत्रपती व मराठे शाही व हिन्दू धर्मा साठीच लढले विनाकरण वाद नको

  • @गणितराजा
    @गणितराजा Год назад +1

    कृष्णा भास्कर कुलकर्णी चा पण इतिहास सांगा...

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 Год назад +2

      तो तर पगारी नोकर होता
      चंद्रराव मोरे,निंबाळकर शिर्के देसाई सावंत घोरपडे कोकाटे नी अशी 30 ते 35 मराठा घराणी नि ते कुणासाठी काम करायचे माहीत करून घे,ते तुझे कुणी लागत नसतील कशावरून
      मंबाजी नी व्यंकोजी भोसले बद्दलही माहिती मिळव बाकी नंतर ,दळवी कधी आडवा आला राजांना ,माहीत करून घे

  • @rajendrakulkarni9946
    @rajendrakulkarni9946 Год назад

    खूप छान. हाच इतिहास आहे

  • @sandippathak1130
    @sandippathak1130 Год назад +3

    या औरंग्या चे कौतुक कशाला करता. शाहू महाराजांना कुठलेही शस्त्र शिक्षण घेऊ दिले नाही यातच औरंग्या चा कपटी पणा दिसून येतो.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      दादा, त्यांना जीवे मारले नाही हे महत्त्वाचे. बरोबर ते बरोबर, चूक ते चूक

  • @Sanjay-bf3qo
    @Sanjay-bf3qo 11 месяцев назад

    V.d.o.khup chan aahe.

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Год назад +5

    अरेरे काय फूट पाडली ह्या औरंग्याने ताराबाई व शाहू मध्ये ,खूप नुकसान झाले महाराष्ट्राचे.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +1

      तोच उद्देश होता त्याचा

  • @SagarKamble-fw9xs
    @SagarKamble-fw9xs Год назад +1

    शाहु महाराजांना काही केले आसते तर सर्व मावळे हल्ला करतील या भीतीने शाहु महाराज यांना औरंगझेब ने मारले नाहि पन ढाली सारखा वापर केला आसेल आस वाटत कारण जो पर्यंत शाहु महाराज आपल्या ताब्यात आहेत तो पर्यंत आपण सुरक्षित आहे आस वाटलं आसल औरंगझेबला

  • @hemantwandhekar6529
    @hemantwandhekar6529 Год назад +1

    रायगड पडला नाही जाणीवपूर्वक दिला मावळ्यांचे जीव वाचावे म्हणून... आणि तो परत घ्यायचा हा कट होता

  • @Gauri774
    @Gauri774 Год назад +1

    मुघलांच्या चुका आणि रणनीती कशी होती राजकारणात???? आणि कुठल्या कमजोरी होती जी त्यांच्या सत्तेला कमकुवत करू शकत होती??? ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +1

      धन्यवाद सर नक्कीच त्यावर देखील व्हिडिओ बनवू

  • @sanjaygovindmujmule312
    @sanjaygovindmujmule312 Год назад

    माझ्या अनाडी मताप्रमाणे त्यावेळेस शिक्षण घेतलेले कोण आणि एवढ्या बारीक-सारीक गोष्टी लिहून ठेवल्यात जसे ते त्यांच्या मागे फिरत असायचे असे आपल्या सांगण्यावरून सिद्ध होते मला इतिहास लिहिणारा यांचे नाव सांगावे

  • @satampady675
    @satampady675 Год назад +2

    ही माहिती खरी वाटत नाही.

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Год назад +1

    इतिहास सगळ्यालाच माहीत आहे तुमी आणी नवीन काय सांगणार 😂😂😂😂😂

  • @chetanshinde1484
    @chetanshinde1484 Год назад

    Saint Tukaram murdered in same era of Chhatrapati Shivaji Maharaj,
    Still why there is no intervention or justice to Saint Tukaram by Shivaji Maharaj?
    Like to have one video on this topic?

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      1. Shivaji Maharaj was 18 years old when saint Tukaram died. The swarajya was just born
      2. This thing happened out of Shivaji Maharaj 's swarajya.
      3. There is no clear evidence whether they killed Tukaram maharaj or not. The thing was wound with dharma in such a way that it was and is still difficult to come to any conclusion.

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Год назад +3

    It is the politics,
    He wants to control the Maratha Empire

  • @dattatraykasabe
    @dattatraykasabe Год назад

    चंद्रराव मोरे याच्या बद्दल माहिती दया

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      त्याबद्दल एक व्हिडिओ केला आहे चॅनल पेज वर मिळेल

  • @balasahebbhosale8341
    @balasahebbhosale8341 Год назад +1

    काही हरकत नाहीं असे विडिओ बनवले तर लोकांना इतिहास समजेल.

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 Год назад +1

    *तुमच्या वर औरंग्याची कृपा नाही झाली त्यामुळे तुम्ही हिंदू च राहिले*

  • @proudindian689
    @proudindian689 Год назад +4

    काही so called व्याख्यान देणारे लोक म्हणतात कि शाहू राजे औरंगाझेब च्या मजारीवर जायचे डोक टेकवायला ह्याचाच काही पुरावा आहे का? 🤔

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +7

      पहिल्यांदा कैदेतून सुटून महाराष्ट्रात आले तेव्हा गेले होते. नेहमी जायचे वगैरे असं काही नाही

    • @shaikh8494
      @shaikh8494 Год назад +1

      भाऊ एकच पुरावा आहे दरगा

  • @madhavpawar8829
    @madhavpawar8829 Год назад +9

    औरंगजेब २५ वर्ष महाराष्ट्रात होता तेव्हा दिल्लीत अराजक माजले नाही कारण काय?

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +12

      खूपच छान प्रश्न आपण विचारला आहे औरंगजेब महाराष्ट्रात असताना दिल्लीत अराजक जरी माजले नसले तरी औरंगजेबाच्या संपूर्ण राज्यात उदाहरणार्थ राजपुताना अफगाणिस्तान सिंध बंगाल अशा अनेक प्रांतात मोठ्या प्रमाणावर उठाव झाले मुघलांची सत्ता खिळखिळी झाली पण पूर्णपणे अराजक अशी परिस्थिती निर्माण झाली नाही कारण औरंगजेबाची पूर्ण सत्तेवर अतिशय चांगल्या प्रकारे पकड होती त्याच्या मुलांच्या पैकी किंवा नातवंडांच्या पैकी कोणीही औरंगजेबाला मारून सत्तेवर यायची स्वप्न देखील पाहत नव्हते कारण योजना फसली तर मृत्यू शिवाय दुसरं काहीही मिळणार नाही हे त्यांना माहिती असायचं

    • @ShriMS-xc2dt
      @ShriMS-xc2dt Год назад

      Aurangjeb dillit asatana sudha arajakatach hoti 🙏 pl your self read the book 👍

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Год назад +1

    KUTRYALA DAYA KASHI AALI????

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 Год назад +2

    प्रत्येक वेळी छत्रपती उल्लेख करावा.कारण आपले सर्व राजे म्हणजे छत्रपती त्यावर कोणी नाही

  • @vitthaljadhav-qb7oq
    @vitthaljadhav-qb7oq Год назад +1

    Sarsenapati danaji jadhav vavashaj pusevadicha itihas sanga

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. Год назад

    AbB company 👑
    18-6-23

  • @devidaspatil6349
    @devidaspatil6349 Год назад

    यापुढील इतिहास सांगा

  • @latadhamal517
    @latadhamal517 Год назад

    अतिशय चुकीची भाषा आहे दया दाखवली 😢

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 Год назад +2

    Aurangzeb treated Maharani Yesubai mother of Chhatrapati Shahu also with great honour.

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 Год назад

    औरंग्या हा परशूराम ब्राम्हण नव्हता, परशूरामाने २१वेळा क्षत्रिय संहार केला, शिवाय मातेच्या उदरातील गर्भ सुद्धा मारला।

  • @prashantd3492
    @prashantd3492 Год назад +1

    Tyachya badlyat 40 sardar lokana musalmaan kele .

  • @pravinpatil1566
    @pravinpatil1566 Год назад +4

    ASHICH AITIHASIK MAHITI NAVIN VIDIO BANVOON PATHVAVET JENE KAROON PUDHCHYA PIDHILA AAPLA ITIHAS SAMJEL

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      नक्कीच बनवू
      खुप खूप धन्यवाद

  • @SaleemKhan-du1ik
    @SaleemKhan-du1ik Год назад

    Sabhajinchi hatya kontyahi Muslim in nahi keli karan jyavlhes Shiwaji raje mrutyu pavale tya velhes rajaram sudhdha raje banayla tayyar hote aani rajaram che natevayik pan rajaram LA raja banvayala praytn karat note tyanchya aapsa madhdhe hya Sathi khup bhandan hot note aani hyachya madhdhech sambhajincha khoon jhala

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад

      औरंगजेबाच्या 3-3 इतिहासकारांनी देखील असं काही लिहिलं नाही. तुम्ही कुठे वाचलं?

  • @rajeevprabhu6722
    @rajeevprabhu6722 Год назад +1

    Surprisingly, there is no mention of the prime players in this entire episode of Zeenth ( Aurangaya's daughter), Balaji Vishavanath Bhat (Dhanaji Ghorpade's spy and introgator, who later became the Peshwa...) and ofcourse, Shrimant Peshwa Bajirao I, who finally took over Delhi...!!!

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber769 Год назад

    साध्या सोप्या मराठीतून इंग्रजी शिका.इंग्रजी भाषेच्या विशिष्ट खुब्या आणि बारकावे समजून घ्या. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका.
    पहा---- Kochrekar master channel U tube वर. इंग्रजी भाषेची धास्ती संपवा.इंग्रजी शिका पण इंग्रज होऊ नका.

  • @milindgawai5283
    @milindgawai5283 Год назад

    Khara itihas jari mahit nasala tari andhabhaktasarkhe eikun kiti diwas aurangjebala dosh dyava

  • @SaleemKhan-du1ik
    @SaleemKhan-du1ik Год назад

    Bhartat itihaas ingraz aalya nantar lonch jhala Bharat desh jya velhes azaadiche aandolan ladat hota tya velhes konalahi Shiwaji raje aani Aurangzeb mahit nhavte aani aaj itihaas ass sangat aahe mass swataah tithe hota khara itihaas moghul itihaas kar khafi khan no lihila aahe maharaaj hayaat astana aani to farshiyan madhdhe aahe aani rajaancha ekch photo aahe to sudhdha mir Mohammad no maharajaana baghun kadhla aahe to side face chitra aahe baki sarve photo kalpnik photo aahe

  • @rajusayyad5442
    @rajusayyad5442 Год назад +1

    अखंड हिंदुस्तान चे सम्राटांचे सम्राट महान सम्राट औरंगजेब आलमगीर जिंदाबाद

  • @Cricketlover-tf1ei
    @Cricketlover-tf1ei Год назад +3

    Dillard manus hota aurangjeb

  • @sohailzeeshan3802
    @sohailzeeshan3802 Год назад

    Alamghir sirf naam hi kafi hai ❤