हे प्रमाण शंकरपाळे खुसखुशीत बनवते | गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत खारे शंकरपाळे |khareshankarpale |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- साहित्य व प्रमाण
चार वाटी गव्हाचे पीठ
एक वाटी बारीक रवा
अर्धी वाटी तेलाचे मोहन
एक चमचा पांढरे तीळ
एक चमचा कलोंजी
एक चमचा जिऱ्याची भरड
एक चमचा कुटलेले काळी मिरी
एक चमचा ओवा
चवीपुरते मीठ
#gavachyapithachekhareshankarpale
#priyaskitchen
#khareshankarpale
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#diwalifaral
#wheatflourkhareshankaroale