शेतात बांधावर जर हे झाड असेल तर ३ इंचापर्यंत पाणी लागेल | जमिनीतील पाणी कसे शोधावे | पानाडी | panadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • शेतात बांधावर जर हे झाड असेल तर ३ इंचापर्यंत पाणी लागेल | जमिनीतील पाणी कसे शोधावे | पानाडी | panadi
    जमिनीतील पाणी कसे शोधावे
    जमिनीतील पाणी शोधण्याची पद्धत
    जमिनीतील पाणी कसे शोधावे app
    जमिनीतील पाणी पहाणे
    जमिनीतील पाणी शोध यंत्र
    जमिनीतील पाणी शोधण्याची मशीन
    जमिनीतील पाणी बघणे
    जमिनीतील पाणी कसे शोधायचे
    जमिनीतील पाणी कसे बघायचे
    जमिनीतील पाणी पहा
    jaminitil pani kase shodhave
    bramhachaitanya digitajaminitil pani kase pahave
    jaminitil pani shodhan
    pani kase pahave
    pani shodnyachi padhaat
    #जमिनीतीलपाणीकसेशोधावे
    #जमिनीतीलपाणीशोधण्याचीपद्धत
    #जमिनीतीलपाणीकसेशोधावेapp
    #जमिनीतीलपाणीपहाणे
    #जमिनीतीलपाणीशोधयंत्र

Комментарии • 45

  • @shantilalbagul4670
    @shantilalbagul4670 9 месяцев назад +19

    काडी कधीच आपोआप फिरत नाही जर ती क्रॉस झाली तर एकच लाईन जर ती गोल गोल फिरतात तेव्हा दोन लाईन एकत्र आले. असे समजते. नंतर आपण त्या लाईन सेप्रेत पाहू शकतो. नारळ. पण पाण्याचे लाईन वर उभे राहते ज्या ठिकाणी लाईन जास्त मिळतील त्या ठिकाणी पॉइंट फिक्स करावा

  • @hiraborse5890
    @hiraborse5890 9 месяцев назад +2

    Supr

  • @uttamraopatil8210
    @uttamraopatil8210 7 месяцев назад +5

    मला एक सांगा हे तंत्रज्ञान कुठे लिहिले आहे ,कोणता ग्रंथ वाचला ,संशोधन कसे कुठे केले, उगाच लोकांना काहीतरी सांगू नका,,,,,नारळ आणि तांब्याच्या तारा या माध्यमातून 80% लोकांची आर्थिक तूट झाली आहे

  • @Aba12342
    @Aba12342 Год назад +4

    माझ्या बांधावर लिंबा हे वारूळ भरपूर आहे

    • @ganpatpawar6658
      @ganpatpawar6658 Год назад

      Bakvas karu naka.tumhi rajasthan sarkarla panyachi mahiti dene.dokyachi kalji ghene.

  • @lakshmansonawane2981
    @lakshmansonawane2981 9 месяцев назад +5

    दादा चलेंज वर देता का पाणी

  • @bhauraokhade8770
    @bhauraokhade8770 7 месяцев назад

    Aho Dada wel lay lagta,lawakar Kara.

  • @user-vj2cu7ns8q
    @user-vj2cu7ns8q 8 месяцев назад +1

    .3

  • @user-rz9ns5oh6s
    @user-rz9ns5oh6s 5 месяцев назад

    मी तर वारुळ एकाच लाहिनीत तीन ते चार वारुळ हे बोर घेतलाय पण पाणी नाही

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 6 месяцев назад

    पाणी पातळी कशी वाढेल याचे व्हिडीओ सुद्धा करा .

  • @suniljadhav6955
    @suniljadhav6955 9 месяцев назад

    स्पष्टपणे मनगटाचा वापर करतोय.

  • @tejaswiniwalave3110
    @tejaswiniwalave3110 11 месяцев назад +2

    काडी आपोआप फिरत नाही भावा

  • @shivajikamble5786
    @shivajikamble5786 6 месяцев назад

    बंद बोर दगड मातीने बंद केले आहे.त्या बोरला पुन्हा पाणी मिळते का?
    आपल्याकडे कुठले साधन आहेत का?
    किती खर्च येईल पुन्हा पाण्यासाठी.

  • @ambadasaher4530
    @ambadasaher4530 Год назад +1

    माझ्या बांधा वर मआरूकआ झाड आहे

  • @uttamraopatil8210
    @uttamraopatil8210 7 месяцев назад

    पाण्याचे नवीन डॉक्टर होतायेत

  • @sushilpatil3762
    @sushilpatil3762 10 месяцев назад +2

    काडी आपोआप फिरते म्हणतातबनी हाताने फिरवतात, हात आणि मनगट किती हलताय

  • @dattujadhv848
    @dattujadhv848 Год назад

    Dhndazala ghntta kalat nahi

  • @uttamraopatil8210
    @uttamraopatil8210 7 месяцев назад

    शिवाजी महाराजांना गडावर पाणी मिळाले हे ठीक ,तिथं झाडे होती ,आहेत ठीक आहे,पण तिथली भुगोलिक रचना ,खडकांची रचना याचा जाऊन अभ्यास करा ,

  • @user-ti3tm9iq6b
    @user-ti3tm9iq6b 11 месяцев назад

    नंबर द्या संपूर्ण पत्ता सांगा व

  • @user-li8qz5jc7d
    @user-li8qz5jc7d 10 месяцев назад +2

    Bhava nasehib lagat mi १८ hol marlit

    • @prasadbirajdar5886
      @prasadbirajdar5886 9 месяцев назад

      हे लेखातील एक गोष्ट बोलला भावा

    • @ravindrabhavsar8542
      @ravindrabhavsar8542 6 месяцев назад

      मी 4होल केले पण चारही 800ते 900फूट पण कोरडे. हीच पद्धत वापरली होती.

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 5 месяцев назад

    वर घा rod फिरत आहे...खाल चा पण rod फिर ला पाहिजे होता..

  • @bhaskarkolhe6386
    @bhaskarkolhe6386 9 месяцев назад

    झाड कोणते नाव आहे झाडाचे

  • @satishbhise-id1cm
    @satishbhise-id1cm 5 месяцев назад

    माझा शेताचा बाडावर बोर रुई निब सोडर ही झाड़े आहे ते हे झाड़े तसेच निघाले झाडाचा जवल मुग्याच वाहुल आहे मग पानी आहे कि नाही ही झाड़े पन्नास वर्ष जुनी आहे

  • @audumbarsadekar7291
    @audumbarsadekar7291 9 месяцев назад +3

    सगळी अंधश्रद्धा आहे

  • @SAICAREERACADEMYMHASWAD
    @SAICAREERACADEMYMHASWAD 4 месяца назад

    आरे हा तर स्वतःच हात फिरवतोय

  • @sangramthombare4955
    @sangramthombare4955 9 месяцев назад

    😂😂😂😂

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 5 месяцев назад

    तुमची फीस किती आहे

  • @kailasgore9582
    @kailasgore9582 9 месяцев назад

    Sar nabar deya

  • @ashokahire8788
    @ashokahire8788 Год назад +1

    Vedaahheka

  • @nathakumbhar4753
    @nathakumbhar4753 Год назад

    तुमची फि किती आहे आणि मो.नंबर पाठवा

  • @uttamraopatil8210
    @uttamraopatil8210 7 месяцев назад

    फालतू चर्चा ,वरुलाचे खोलीचे डिसेंबरला अटते,पुन्हा शेतकऱ्याने तुमच्या नावाने चांगभलं म्हणायचं का ,12 महिने पाणी मिळण्यासाठी तुमची पद्धत 100 टक्के योग्य नाही,या पद्धतीने पाणी लागेल पण टिकेल की खात्री द्यावी लागेल ,उत्तर दक्षिण झरे सांगायला तुमची पद्धत सोनोग्राफी आहे का

  • @user-ux8lf3zd5x
    @user-ux8lf3zd5x 5 месяцев назад

    😮हे कामाचं नाही फालतू आहे

  • @shekharchavan5216
    @shekharchavan5216 Год назад +1

    काडी हाताने फहिर्वतो काही पांचा चुकीचा आहे...