बँकांचं नॅशनलायझेशन करण्याचा उद्देश काय होता? Nationalized बँकांचं Privatization का करतायत Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 320

  • @sanjayhiray5431
    @sanjayhiray5431 2 года назад +89

    'बोलभीडू' आजचा आपला विषय हा संपुर्ण देशाच्या हितासाठी व अतिशय सोप्या व सरळ भाषेत मांडल्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद

  • @vitthalpachpor5335
    @vitthalpachpor5335 2 года назад +3

    बोल भिडू आपण खूप चागलं काम करत आहात..मी तुमचे वीडियो नेहमी बघतो

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 2 года назад +37

    दोन गुजरातयांसाठी दोन गुजराती देशाला लुठत आहेत

    • @lillydogcarechannel2748
      @lillydogcarechannel2748 2 года назад +4

      यांना महाराष्ट्र च रोखू शकतो

    • @mandarw100786
      @mandarw100786 2 года назад

      गप रे चुतिया , Soniya Gandhi tujhi Mavshi ahe ka

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 2 года назад +32

    कंपन्या ठिक आहे. बैंका खासगीकरण नुकसानदायक आहे. सरकार कंट्रोल खासगीकडे द्यावे पण मालकी सरकारची असावी.

    • @tusharushir
      @tusharushir 2 года назад

      या राष्ट्रीयकृत बँका गरिबांना कधीच लोन देत नाही आणि कंपन्यांना विना कागदपत्र करोडची लोन देऊन टाकतात कारण त्यांना माहितअसतं जर पैसे बुडाले सरकार पैसे भरेल

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 года назад +1

      Logic 😂

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 5 месяцев назад

      अरे बाबा, सरकारी बँक्स 9 लाख करोड चे पॅकेज मागतात, तो पैसा पण जनतेचाच असतो. ह्या सरकारीकरणामुळे तर corruption ला वाव मिळतो. वर वर पाहता लोकांना वाटते सरकारीकरण चांगले आहे, पण आतून या बॅंका पोखरल्या जातात. या अशा पोखरलेल्या बॅंका अर्थ व्यवस्थेचे दिवाळे काढतात, मग 1991 ला IMF कडे 7 billion USD साठी लाचार होऊन सोने गहाण ठेवण्याची वेळ येते.

  • @b.hemant4309
    @b.hemant4309 2 года назад +2

    धन्यवाद..
    सध्या विद्वान लोक फक्त बुद्धिभेद करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेत असताना बोल भिडू ची टीम अतिशय महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत सामान्य माणसापर्यंत पोहचवत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. प्रत्येक विषयाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू अतिशय सुंदर पध्दतीने मांडल्या आहेत.

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 2 года назад +8

    आता लवकरच आपल्याला ऐकायला मिळेल "भाजपा हटाओ दश बचाओ .."

  • @apatil5386
    @apatil5386 2 года назад +23

    सगळ विकुनच थंड होणार ही मोदी लाट 🌪️🌊

  • @ganeshdhobale786
    @ganeshdhobale786 2 года назад +65

    बँकांचे खाजगीकरण केले तर भविष्यामध्ये सावकारी कायदा पण परत घेऊन या म्हणतील आणि मध्यम वर्गीय गरीब होईल, गरीब अजुन अजुन गरीब होईल, आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होईल....

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 2 года назад +3

      Tumcha mudda barobar aahe pan he sagala SBI bank chya nakarte pana mule sagala hotay,kand kela SBI ne pan bhogat aahet sagalya bank.

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 года назад +2

      Do you have account in SBI? You wouldn't be saying this if you had

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 2 года назад

      @@ShubhamPatil-rl4jk Yes now what would you say?

  • @chetanborse6575
    @chetanborse6575 2 года назад +15

    खाजगीकरणामुळे गरीब जनतेचे नुकसान होईल, महाग कर्ज घेऊ शकत नाही गरीब, शेतकऱ्याला कर्ज मिळणार नाही, फक्त बँक आणि सरकारची तिजोरी भरेल.

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 2 года назад +1

      Vijay Mallya ani nirav modi la private bank ni paise dile hote ka government bank ni?

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 года назад +1

      विजय ला बँक समुदायाने (bank consortium) ने कर्ज दिलं होत. घोटाळे होताना सरकारी खाजगी पाहून होत नाहीत.

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 года назад +1

    सुंदर विषय हाताळला आपण...

  • @ramchandramarotiaadte8040
    @ramchandramarotiaadte8040 Год назад

    खुपच सुंदर मार्गदर्शन व माहीती दिली धन्यवाद

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 2 года назад +26

    सरकारी किंवा खाजगी बँका असोत त्यावर सरकारने कंट्रोल ठेवावे सामान्य जनतेच्या हितासाठी हे उपक्रम असावेत आणि धनदांडग्या उद्योग पतींना कर्ज देतांना विचार होणे आवश्यक आहे वशिलेबाजी नको

    • @abhijitkapdekar6716
      @abhijitkapdekar6716 2 года назад +1

      सरकारचा अंकुश असावा असे आपण बोलताय तर सरकारची तशी चांगली नियत आहे का... हे सरकारच उद्योगपतींची येजेंडगिरी करत आहे... त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत... म्हणजे त्या दरोडेखोरांचे अर्धे हिस्सेदार हे चोर सरकार मधलेच आहे.... हे पहिल्यांदा समजून घ्या.... मोदी आल्या पासून पुऱ्या देशाच्या अर्थव्यस्थेची वाट लावून गरिबाला गरीब करण्याचा पद्धतशीर कार्यक्रम चालू आहे.... त्यासाठी भारत पाकिस्तान,,, हिंदु मुस्लिम,, येडझव्या भक्तांना मुद्दे दिलेले आहेत... आणि जोरजोराने भारत माता की जय ... बोला म्हणजे हे खरे देशभक्त असे तुम्ही समजा मग हे चोर गद्दारी करायला मोकळे...

    • @akshaymulik9596
      @akshaymulik9596 2 года назад +1

      गरीब शेतकरी अंबानी आणि होतकरू व्यापारी अदानी साहेब यांचे 10 लाख कोटींचे बँकांचे असणारे कर्ज सरकारने माफ करायला लावले. आणि बँकांनी ही तूट आता सामान्य कर्जदारांच्या, खातेदारांच्या माथ्यावर मारली. याला जबाबदार कोण?

  • @helloindia20111
    @helloindia20111 2 года назад +36

    मोदी न फक्त एक बँक खाजगी करू दे पुन्हा येते का पहा तो निवडून, किती लोकांचे खाते SBI मध्ये आहे अन किती लोकांचं ICICI मध्ये भरा 25000/- खातं काढायला मग

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s 2 года назад +10

      भ्रम आहे तुमचा.. मोदी सरकार आल्या तारखेपासून खाजगीकरण करत आहे तरी परत आलेच ला 2019 मध्ये.

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 2 года назад +6

      SBI won't be privatized, other banks like Indian overseas bank will be privatized. Government will keep 3 to 4 banks with them

  • @सुर्यरावसुर्यराव

    सरकारी बॅका निदान शेतकरी आदिवासी मागासवर्गीय ग्रामीण भागात कर्ज देतात......एकदा का खाजगीकरण झाले की फक्त मोठ्या लोकांनाच कर्ज मिळेल.

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 года назад

      Ho Ani hech karj maaf zalyavr taxpayer kadun vasul hota

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 2 года назад +6

    सरकारी आणि खाजगी,. दोन्ही बँका असाव्यात. त्यामुळे स्पर्धा वाढेल व सामान्य जनतेचा फायदाच होईल.

  • @vasantpatil2891
    @vasantpatil2891 2 года назад +16

    विषय कुठलाही असो बोल भिडू ची माहिती अतिशय उपयुक्त असते त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 2 года назад +4

    कोणतीही संस्था तोट्यात जाते म्हणजे त्यांच्या प्रशासनात दोष आहे. आपल्या हाताला इजा झाल्यावर आपण हात कापून टाकतो का ? त्यावर योग्य तो इलाज करतो ना.
    त्याच बँका , कंपन्या , सहकारी कारखाने अदानी, अंबानी, राजकीय नेते हे विकत घेतात व नफा कमवतात मग त्यांना नफा कसा होता ?

  • @gregpradeepmachado5254
    @gregpradeepmachado5254 2 года назад +1

    उत्तम analysis

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 2 года назад +11

    सावकार शेतकऱ्यांना लुटत होते म्हणुन इंदिरा गांधींनी खाजगी बँकांचे सरकारी करण केले,
    मूर्ख मोदी खाजगी करून ग्रामीण भागाचे vatule करणार आहे.
    खाजगी बँकांचे कर्जाचे व्याज दर सरकारी बँक पेक्षा जास्त असते

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 5 месяцев назад

      या इंदिराच्या काळात विकास दर किती होता आणी महागाई दर किती होता, याचे उत्तर द्या

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 2 года назад

    श्रीलंकेसारखी अवस्था होणार आहे आपली

  • @TheGaming20241
    @TheGaming20241 8 месяцев назад

    Thank you

  • @arathod6472
    @arathod6472 2 года назад +6

    Bol bhidu he fakt ek channel navhe tar ek revolution ahe yenarya future generation sathi...

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +21

    सगळ्या सरकारी संस्था ह्या जबरदस्त होत्या पण या राजकारण्यांनी त्यांची वाट लावली पण आता सुधरा

  • @amolanvikar
    @amolanvikar 2 года назад +5

    बचत गटांना बँक आज खूप कर्ज देत आहे त्यामुळे ग्रामीण भागात महिलांना फायदा होतं आहे. या वरती विडिओ बनवा सर. आणखी ग्रामीण भागात पैसा जाईल आणि. आपण नवीन उद्योग करण्यासाठी प्रोसाहीत करू शकतो. 🙏🙏

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 года назад +1

    Nice clip

  • @swapnilpingale5234
    @swapnilpingale5234 2 года назад +2

    खुप छान माहिती. 😊😊😊

  • @vinayparab8708
    @vinayparab8708 2 года назад +26

    Ya unpad ne sir raghuram rajan la post Varun kadl..Je best governer hote.

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 года назад

      Continously increasing repo rate to curb inflation..... Only thing done by raghuram rajan.... Who made loan so expensive, so that credit become to heavy for msme.... So msme collapsed..... So raghuram rajan is also biggest chutiya...... Urjit patel is best governor so far

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 2 года назад +1

    खूप छान विश्लेषण.

  • @Dr.Ajayshinde09
    @Dr.Ajayshinde09 2 года назад +5

    Bolbhidu var khup chan mahiti sopya bhashet update keli jate.। Khup dhanywad

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 года назад +18

    मोदी सरकारची सर्वात मोठी चूक म्हणजे कुठलीही योजना, कुठलाही निर्णय ते सविस्तर अभ्यास न करता घेतात. एखादी योजना सुरुवातीला पायलट बेसिस वर राबुन नंतर सर्वत्र लागू केली तर त्या योजनेचे लोकांवर होणारे परिणाम समजून घेता येतात.

  • @vaibhavzore1915
    @vaibhavzore1915 Год назад

    याला सगळ्याला राजकारणी लोक आहेत...सरकारी बँका फायद्यासाठी वापरता येणार नाही....भारतीय ग्रामीण व्यवस्था ही सरकारी बँका वर अवलंबून आहे.....खाजगी बँका अजून पर्यंत खूप डूबाल्य आहेत......मग गरीब माणूस पैसे कुठे ठेवणार

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 2 года назад +21

    Pvt बँकिंग झाले तर, बँकेत एन्ट्री करायचे, चार्ज
    किती वेळ बँकेत बसणार त्याचे चार्जेस.
    सर्वात चांगल पोस्ट ऑफीस, खालून वरून शुध्द हवा

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 года назад +65

    दोघांतील फरक एवढाच......
    एक व्यक्ती हावर्ड मधून *डबल ग्रॅजुएट* होती...
    आणि
    दुसऱ्या व्यक्तीच्या *डिग्रीचे* विद्यापीठच सापडत नाही!!!
    .
    त्यामुळं आता तुम्हीच ओळखा...
    कोण *चूक* आणि कोण *बरोबर* ते!!!

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 2 года назад +37

    सरकारी बँकेतील कर्मचारी असे वागतात की जसे काही आम्ही यांची प्राइवेट माहिती विचारतोय.

    • @NIKHIL-xk8ir
      @NIKHIL-xk8ir 2 года назад +5

      Private bank madhey taka mag paise

    • @pankajjadhav5153
      @pankajjadhav5153 2 года назад +1

      @@NIKHIL-xk8ir tuzi ahe ka ekadi bank

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 2 года назад +3

      माझा अनुभव असाच फार वाईट आहेत. खोपोली मध्ये बँक ऑफ इंडिया आहे. तिथं आमच्या कंपनी चं सॅलरी अकाउंट होतं. कंपनी सोडल्यावर अकाउंट बंद करण्या पेक्षा ट्रान्सफर करण्याचं ठरवलं. पण बँक अधिकारी काही तयार होईना. शेवटी खूप हुज्जत घातल्यावर तयार झाला. ATM कार्ड पण expire झालं होतं. खूप भांडण झाल्यावर कार्ड renew चा फॉर्म भरून घेतला. या उलट ऍक्सिस बँकेत मी दोन खाती एकाच ATM कार्ड वर चालवत होतो. कधीही प्रॉब्लेम आला नाही. आता परदेशात असून सुद्धा ऍक्सिस बँक खूपच cooperate करते 👍. असंच SBI मध्ये सॅलरी अकाउंट ओपन करण्यासाठी फॉर्म भरला, 8 दिवसांनी चौकशी केली तर असं समजले की बॅकेने तो फॉर्म हरवला😄 परत दुसरा फॉर्म भरून घेतला. 8 दिवसांनी 2 atm कार्ड घरी आले. परत बँकेत गेलो तर 2 अकाउंट ओपन झाले होते. असं असल्यावर काय अपेक्षा करणार

    • @pankajjadhav5153
      @pankajjadhav5153 2 года назад +1

      @@VijayPatil-kc6cz khalapur la tari ky vegl ahe

    • @indianindian7493
      @indianindian7493 2 года назад +1

      @@VijayPatil-kc6cz Eka sarkari bank madhe passbook print machine ch nahi. Print karayla jilhya madhlya itar shakheche karmchari " ithe yeu naka " mhantat.
      Passbook print karayla dusrya jilhyat jave lagte.

  • @yogeshjadhao1998
    @yogeshjadhao1998 2 года назад +1

    khup bhari na bhau

  • @pramodg1106
    @pramodg1106 2 года назад +13

    खाजगी बँक क्रेडिट चेक करतात, शेती कर्जघेण्यासाठी खूप कठीण होईल
    यातून शेतकरी आणि कामगार पिळून निघतील
    गरीब हा आणखी गरीब तर पैसा काही ठराविक वर्गाकडे जाईल
    सरकारी बँकेतील सरकारी दबाव कमी झाला आणि ठरलेल्या framework प्रमाणे काम झाला तर सरकारी बँक तोट्यात जाणार नाहीत

  • @vikas_0707
    @vikas_0707 2 года назад +4

    अत्यंत मोलाची माहिती अगदी सोप्या भाषेत सांगतात त्याबद्दल बोल भिडू धन्यवाद

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 2 года назад +13

    बँकांचे किंवा सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण हे फक्त भांडवलदार लोकांना फायदा पोहचवण्यासाठीच आहे ! देशातील गरिब व ग्रामीण जनतेवर खुप वाईट परिस्थिती येण्याचे संकेत सद्यस्थिती वरुन तरी दिसत आहे .

  • @sachinksagr
    @sachinksagr 2 года назад +1

    खाजगी बँक मध्ये खाते चालू ठेवण्यासाठी मासिक किमान 10 हजार रुपये ठेवावे लागते.

  • @abhijeet60
    @abhijeet60 2 года назад +2

    Great video... I learned alot from this video... Thnx

  • @yogeshrathod4374
    @yogeshrathod4374 2 года назад +1

    बँक प्रायव्हेट झाल्या तर यांचा जेवणाचा टाईम कमी तरी होईल ...आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये इमानदारी ने काम करावे लागते.. प्रायव्हेट सेक्टर मध्ये फुकटच काहीच भेटत नाही

  • @ganeshshinde1773
    @ganeshshinde1773 2 года назад +4

    वार्षिक व्याजदरावर नियंत्रण राहणार नाही
    भ्रष्टाचार वाढेल कर्ज लवकर भेटणार नाही

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 года назад

      Bhrashtachar??? Kahi pn

    • @ganeshshinde1773
      @ganeshshinde1773 2 года назад

      @@ShubhamPatil-rl4jk जरा अभ्यास करून बघ समजेल खाजगी करण घातक आहे देशा साठी

  • @shantanupawar5270
    @shantanupawar5270 2 года назад +1

    Khajagikaran zalyashiway banking karmacharyanmadhe aleli margal dur honar nahi.......

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 года назад +9

    Yes बँक पण privet होती आणि बुडाली 😀😀😀😀😀

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 2 года назад

      Rana kapoor has lost his bank which had build over 30 years and now yes bank has got new investors. It's going make come back.

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 года назад

      अर्धवट ज्ञान... नवीन गुंतवणूक दारा मध्ये SBI आणि इतर बँक शिवाय LIC पण आहे

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 2 года назад

      @@NavnathWagh21
      First invest in yes bank and thank me latter.

    • @niharkhedekar2897
      @niharkhedekar2897 2 года назад +1

      RBI banking License mhanje driving license navhe

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 2 года назад +5

    ..... म्हणजे गुजराती मारवाडी यांचे महाराष्ट्रातील गावा गावात परत सावकारी सुरू होणार आणि गरीब मराठी शेतकरी यांची पिळवणूक होणार तर.

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 15 дней назад

    माझा अनुभव सांगतो मी एका बँकेत लोन मागितले होते त्यांनी इतक्या अटी घातल्या की मी कंटाळून नको म्हणलो ही घटना २०२२ ची आहे आत्ता २०२४ संपत आले त्या मगितलेल्या लोन जी संख्या होती त्याच्या चारपट मोठी कामे झाली तो पैसा उभा केला
    मला हेच सांगायचं आहे जो पर्यंत लहान कर्ज वितरीत होत नाहीत तो पर्यंत बाजारात पैसा येणार नाही पैसा नसताना बाजारात तेजी कशी येईल

  • @sopanraut6180
    @sopanraut6180 2 года назад +2

    अगदी शंभर टक्के सहमती दर्शवत आहे या संपूर्ण मतप्रक्रियेवर.

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 2 года назад +7

    लोकच मत अस आहे सरकारी कर्ज बुडवल तरी चालते

  • @dhananjay12346
    @dhananjay12346 2 года назад +2

    सरकारी बँकां ज्या प्रमाणे शेतकरी छोटे उद्योग यांना ज्याप्रमाणे आधार पुरवतात ठरावीक वयजदरात त्याप्रमाणे खाजगी करतं नाहीत ही vastusthithi आहे khajgikarnamule बँक अवाजवी व्याज अकारू शकतात

  • @udaymisal1723
    @udaymisal1723 2 года назад +1

    Nationalise bank ani private bank yachi barobarich hou shakat nahi.त्यांचे इंटरेस्ट रते पहा आणि बाकी गोष्टी पाहा.nationalise बँक तोट्यात आहेत कारण त्या माणुसकी जपतात.त्यांना वसुली करणे शक्य नाही असे नाही.पण ते माणसाला माणूस समजतात.प्रायव्हेट बँक हा फक्त कॉर्पोरेट च फायदा आहे

  • @amitbhau
    @amitbhau 2 года назад +13

    HDFC सारखी प्रायव्हेट बँक जिथे सर्वसामान्य तिथल्या चार्जेस मुळे सेविंग अकॉउंट उघडत नाही, अति धनाढ्याचे कर्रंट अकॉउंट असतात, ती बँक लाखो महिलांना बचतगटाद्वारे वित्त सहाय्य कशी करू शकते 🤔

    • @ajayjadhav1174
      @ajayjadhav1174 2 года назад

      Correct 👌👌
      काही social बाबी लक्षात घेऊन सरकार ने योग्य निर्णय घेतला पाहिजे.

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 года назад +1

      SBI che charges pn khup ahet

  • @ravindrapawar8460
    @ravindrapawar8460 2 года назад

    Privatisation is must for today

  • @onecrore2210
    @onecrore2210 2 года назад +4

    Nationalized bank 👍

  • @narendranehete682
    @narendranehete682 2 года назад +10

    हायस्कूल पर्यंतही न शिकलेला आज देशाच्या सर्वोच्च सत्ता स्थानी आहे. आपले व देशाचे मोठ्ठे दुर्दैव आहे. 😒

  • @Pk77718
    @Pk77718 2 года назад +2

    BOI is great nationalised bank

  • @prabhakar_RV9
    @prabhakar_RV9 2 года назад +3

    खुप सुंदर माहिती आणि ती ही सोप्या भाषेत धन्यवाद @बोल भिडु 👌🙌❤️

  • @Kudkeravikant
    @Kudkeravikant 2 года назад +25

    Modi sarkar khup chukiche nirnay ghetay
    For example
    Privatisation

  • @samarthsakhare7349
    @samarthsakhare7349 2 года назад +4

    Mpsc mains descriptiive la vicharnya sarkha ques ...nationalisation cha zukav privatization kde

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 2 года назад +1

    सगळ खाजगी करून नोकर भरती बंद करायची आहे यांना ....फक्त कंत्राटी एकदा झाली की कमी पगार वाट्टेल तेवढं काम....एक योजना यशस्वी नाही सगळ्यात डब्यात आहे ...हे करू पर्यंत आधी अर्थव्यवस्था बघा ,रुपया, महागाई,बेरोजगारी जिथे नको तिथे फक्त हस्तक्षेप सुरू

  • @vivek4928
    @vivek4928 2 года назад +33

    One factor to consider is core customer base....1 psu employee handles more thosands of its customer while private bank has to handle few hundered...other thing is disbursment in priority sector...most important is level of goverment interference...

    • @ajayjadhav1174
      @ajayjadhav1174 2 года назад +4

      Bhava Lokana Evdh kalat asta tar 😂😂 tyana fakt evdach dist Gov bank che employee nit treat kart nahit
      pn he visartat tyana baki bank peskha jast stress ani load asto.

    • @rajnandinimali4048
      @rajnandinimali4048 2 года назад

      Khupach sundhar

    • @amoljadhav4620
      @amoljadhav4620 2 года назад

      @@ajayjadhav1174 👍

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 года назад +1

      @@ajayjadhav1174 HDFC >>> SBI

  • @vaibhavhegiste8585
    @vaibhavhegiste8585 2 года назад +1

    Khup Chan mahiti Dili

  • @prakashjawale5391
    @prakashjawale5391 11 месяцев назад

    ❤🎉🎉🎉

  • @ajinkyapatil828
    @ajinkyapatil828 2 года назад +12

    खरी वस्तुस्थिती मांडलीय सर आपन...त्यातल्या त्यात शेवटचे वाक्य खुपच छान👌👌

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu 2 года назад +16

    ते काँग्रेस सरकार होत... हे कोण आहे? आई बापाची प्रॉपर्टी विकून तर बेवडा पण जगतो... संपत्ती निर्माण करायला धमक लागते

    • @bhushanbaviskar3993
      @bhushanbaviskar3993 2 года назад +1

      काय कामाची अशी संपत्ती.... जिचा खर्च सरकार ला परवडेना.... बँक घोटाळे हे सगळे सरकारी बँक मधेच होता.... सामान्याला कर्ज पण वितरण नहीं करत लवकर.... लॉबीग होते.... लोकांचे पैसे खाऊन किती तरी गद्दार पळालेत.... ते पैसे सामान्य जनतेचे च तर होते

    • @amitbhau
      @amitbhau 2 года назад

      पांढरे हत्ती, दिसायला सुंदर पाळायला महाग.

    • @NK-rv8eu
      @NK-rv8eu 2 года назад

      @@amitbhau जगात सगळ्या सगळ्या देशांकडे स्वतःच्या बँका आहेत स्वतःची एअर लाईन्स आहे . .. फक्त भारत सोडून..
      अशे होणार महासत्ता ?
      छोटे छोटे देश पण भारतावर हसतील..

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 2 года назад +1

      @@NK-rv8eu USA Government chi konati swatachi bank aahe?

  • @sangramk1234567
    @sangramk1234567 2 года назад +2

    खूप छान👌💐

  • @रोशनब्राह्मण
    @रोशनब्राह्मण 6 месяцев назад

    सावकारी या लुटारु बॅंक्स पेक्षा कितीतरी पटीने चांगली होती.

  • @santoshukirde9807
    @santoshukirde9807 2 года назад +1

    बँकेत लंच टाईम नसतो

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली अरुण भाऊ तुम्ही

  • @akashgaikwad8946
    @akashgaikwad8946 2 года назад +2

    Harble Life Nutrition company VR video bnva sir hi vinti 🙏🙏

  • @Priyanka-iw6bl
    @Priyanka-iw6bl 2 года назад +12

    Sir public sector banks cha last 2 varsha cha performance bagha it was much better Ani "नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे " ही approach कधीही घात च करणार

  • @siddharthwankhede6559
    @siddharthwankhede6559 2 года назад +38

    If Psu bank get private the small village people will getting automatic trouble. Don't forget that government all schemes are launched by all government bank. Private bank are not interfere in that.

  • @uddhavkedar5623
    @uddhavkedar5623 Год назад

    👌👌👌🙏🙏

  • @prasadshirsat1
    @prasadshirsat1 2 года назад

    Barobar bolas, govt. bank hya economy madhe khup motha vata detat karan deshatil shetkaryana private bank ubhhya pan nahi karat.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 года назад

    खाजगी करण केल्या मुळे २ नंबर वाल्यांच फावल

  • @sagarbhosale5104
    @sagarbhosale5104 2 года назад +2

    पुर्ण खाजगीकरण धोक्याचे आहे

  • @umeshgharat
    @umeshgharat 2 года назад +1

    Zero balance account aahet na Kotak Mahindra Bank che...

  • @kailasshinde01
    @kailasshinde01 2 года назад

    सुविधा देणं किंवा नाही हे तिथल्या नोकर वर्गा वर अवलंबून आहे... मग प्रायव्हेट काय आणि राष्ट्रीय काय...

  • @vaishalidesale7053
    @vaishalidesale7053 2 года назад +2

    Very nice information n explanation

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s 2 года назад +10

    OBC लोकांना आरक्षण नाकारण्यासाठीच खाजगीकरण करण्यात येते. जेव्हा पासून मंडल आयोग लागू झाला खाजगीकरण सुरू झाले. जेणे करून OBC ल त्यांचं आरक्षण मिळू नये. आता 2022 निम्मा झाला तरी मोदी सरकार जनगणना करायला तराय नाही आणि राज्य सरकारला पण करू देत नाही कारण जाती जनगणना झाली तर OBC ना आपली ह्या देशातील परिस्थिती समजेल.

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 года назад +10

      तसही आरक्षण आता संपायला हवे

    • @RJagdale11
      @RJagdale11 2 года назад

      आता माहिती नाही का?

    • @rutuk7283
      @rutuk7283 2 года назад +1

      @@jaypatil6055 agreed! Ata jatipratha pan aplya dharmatun haddapar karayla havya discrimination tikdun chalu zala ahe tasahi modern World madhe caste cha kahi kaam nahi... Jaat sampva aarakshan pan sampel

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 2 года назад

      @@rutuk7283 ho nakkich aatha cast system pn sampavyla pahije aani tyachi suruvat aaplya hindu dharmat zali pn ahe lavkarch cast system hatun aapn hindu manun ek hou

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад

      @@rutuk7283 caste dhrma madich ahe samjl

  • @getgshcreations
    @getgshcreations 2 года назад +3

    AMB for private banks are high at times

  • @sachiningole2729
    @sachiningole2729 2 года назад +1

    2 divasapasun vidhansabhet ZP shikshakanchya headquarter cha vishay chalu ahe.
    Tyabaddal 1 video banva please

  • @vikaschavhan7838
    @vikaschavhan7838 2 года назад +1

    Pratek smansach vishavas pravet bankan var nahi nyanch vishawas pblicsector var aahe

  • @patil71718gjj
    @patil71718gjj 2 года назад +1

    Bolbhidu tumhi Hindi audio version suru kara next level benefit meleal

  • @dasharathshirke213
    @dasharathshirke213 2 года назад +2

    Nice information 👌🙏🙏🙏

  • @MSEB_AE_JE
    @MSEB_AE_JE 2 года назад

    Why you always read in between delivering information?
    this not look good

  • @sangrampatil6096
    @sangrampatil6096 2 года назад

    आता सुध्दा राष्ट्रीय कृत बँका फायद्यात आहेत

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 2 года назад +1

    शेवटि काय!
    सर्वाणी निट काम केले तर! भारत खुप पुढे जाइल! 😱

  • @niteshdalvi9960
    @niteshdalvi9960 2 года назад +1

    Jamtara chya reality war detaild video banawa, UPI though fasavun payment tyanna kele tari Police ka kunala pakadu shakat nahi and all that current UPI scams baddal detail video banawa.

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 2 года назад +1

    Khup chhan bolta jadhao sir

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 2 года назад +6

    आताचे सरकार चुकत आहे भाजपाला माज आला आहे मनमानी करभार करत आहेत

  • @Nechare4Us
    @Nechare4Us 2 года назад +6

    Server down,
    Lunch time,
    Saheb/Madam sutti var aahet,
    Bankecha time sampla aahe,
    Udya ya

    • @helloindia20111
      @helloindia20111 2 года назад +5

      जा की मग hdfc मदे

    • @vinayparab8708
      @vinayparab8708 2 года назад +1

      Sarkari banketil employees na gas var thevayala pahije like private bank employee mag privatisation chi garaj nahi

    • @Nechare4Us
      @Nechare4Us 2 года назад

      @@helloindia20111 mazya kade Khalil 4 bankache AC aahe
      Hdfc 8/10.
      Axis 7/10
      SBi 6/10
      Bob 3/10

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 года назад

      @@Nechare4Us मग त्यातले थोडे पैसे मला दे.....!!!!

    • @Nechare4Us
      @Nechare4Us 2 года назад

      @@siddheshchavan2642 😀😀tuz kontya banket AC aahe

  • @rahulawari8597
    @rahulawari8597 2 года назад +1

    Complicated analysis karun sangitla ahe simple word mdhe sangayla pahije changla ahe ki wayit ahe te...

  • @akhiljamdhade5571
    @akhiljamdhade5571 2 года назад +1

    सर खूप छान विश्लेषण. उद्योगपती यांना खाजगी बँका किंवा सरकारी बँका म्हणजेच कोणती बँक तीस तीस हजार चाळीस चाळीस हजार कर्ज देतात त्याची परत फेड होते किंवा नाही तसेच परत फेड झाली तर किती नाही झाली तर बँकेचे नुकसान किती होते याच्यावर सुधा एक व्हिडिओ बनवा

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Год назад

    Whereismaithili

  • @shrikantpawar4474
    @shrikantpawar4474 2 года назад +1

    excellent news

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 2 года назад +1

    Good analysis and information.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 года назад +1

    👍

  • @vhn-02
    @vhn-02 2 года назад

    kay yeda banavto...deposit fakta 4500 crore ..Sarvani ...Screeer site var jaun kontyahi Private bank che deposit baghava...he khota bolat ahet

  • @prashantgopalkar9906
    @prashantgopalkar9906 2 года назад +1

    E pf 95 varti video kara

  • @pankajpisal2750
    @pankajpisal2750 2 года назад +1

    Sir u r the best sir