आपल्यासोबत Sri Lanka, Indonesia सारख्या देशांनाही स्वातंत्र्य मिळालं, आज हे देश कुठे आहेत | BolBhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #BolBhidu #India #SriLanka #Indonesia #Pakistan
    इ. स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता, सर्वसामान्य भारतीय जनता आंदोलनात उतरत होती याची परिणिती १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र होण्यात झाली. गेल्या ७५ वर्षात भारताने आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने दमदार पाऊलं टाकली.
    १९४७ च्या आसपास काही नवीन देशांचीही निर्मिती झाली आणि काहींना इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं. या देशांत पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, फिलिपिन्स, इंडोनेशिया या देशांचा समावेश होतो. आज आपण ७० ते ७५ वर्षात या देशांची भारताशी तुलना केली आहे.
    India was ruled by the British from 1770. The strength of Indian revolutionaries was increasing, the common people of India were embarking on a movement, which resulted in the independence of the country on 15 August 1947. In the last 75 years, India has taken strong steps towards becoming an economic superpower.
    Some new countries were also formed around 1947 and some gained independence from the British. These countries include Pakistan, Sri Lanka, Myanmar, Philippines, Indonesia. Today we have compared these countries with India in 70 to 75 years.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 283

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 года назад +30

    चर्चिल बोलला नेते अगदी तसेच आहेत . पण भारताचा विकास मात्र सर्वसामान्य भारतीयांच्या कष्टाऐच झालाय

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 2 года назад +24

    आपल्या देशातील जवळपास 70% संपती हि पुढार्याच्या खिशात आहे हे पण खंर आहे ......

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 2 года назад +88

    शेवटी जे वाक्य सांगितलं ते खूप महत्वाचे आहे "सुरवातीच्या काळात त्यावेळच्या नेत्यांनी जी लोकशाही टिकवली त्यामुळेच हे चांगले दिवस आले" खरंच त्यावेळचे नेते तसेच संविधान यामुळेच लोकशाही टिकली. 🙏🙏

  • @brs5767
    @brs5767 2 года назад +17

    लोकशाहीसाठी भक्कम पाया घातला ---टिळक, आगरकर, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधु, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई व इतर अनेक क्रांतिवीरांनी.
    सुरुवात केली ---वल्लभभाई पटेल, सी. डी. देशमुख, राजेंद्र प्रसाद, लालबहादुर शास्त्री, आंबेडकर, दंडवते यांनी.
    Above all--भारत, जगाला समजावून सांगितला व भारत देशाकडे आदराने बघायला लावलं विवेकानंदानी.

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 2 года назад +36

    डॉ बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, के. नारायण, मनमोहन सिंह, वीपी सिंह, मंडल, ईतर

    • @theone7359
      @theone7359 2 года назад +1

      Vp Singh ne आरक्षण दिलं म्हणून suport kartoy ka murkha

    • @peoplesnetwork4172
      @peoplesnetwork4172 2 года назад

      @@theone7359 🤐🤐😅😅👌👌vp singh ne आरक्षण दिले येडा का खुळ तू

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 года назад +31

    भारतातील लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक भारतीयांने प्रयत्न केला पाहिजे.
    जय हिंद 🙏जय भारत 🙏

    • @RM-ir3cx
      @RM-ir3cx 2 года назад +2

      BJP la vote dena band kara, Lokshahi tikvayla Majbut opposition party chi faar garaj ahe sadhya.

    • @vikrantnalawade2024
      @vikrantnalawade2024 2 года назад +1

      @@RM-ir3cx agreed

    • @maheshpatil-cs1zs
      @maheshpatil-cs1zs 2 года назад +1

      Bhakt ahet ithe pn sambhalun

    • @rajputbm
      @rajputbm 2 года назад

      @@RM-ir3cx right

  • @machindrachavan5421
    @machindrachavan5421 2 года назад +12

    भारताच संविधान..... जे आपले परम पूजनीय भारतरत्न ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर यानि भारताला दिल त्यामुळे भारतात लोकशाइ अजुन टिकून आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @dhammavedibankar4770
      @dhammavedibankar4770 2 года назад +2

      एकदम बरोबर....
      आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाईडलाईन्सने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली
      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madanshere5834
    @madanshere5834 2 года назад +195

    चर्चिल याने आपल्या देशातील नेत्यांना बरोबर ओळखलं होतं 🙄

    • @pranavgandhar4604
      @pranavgandhar4604 2 года назад +7

      Nehru magic😂

    • @itsaboutlife3717
      @itsaboutlife3717 2 года назад +4

      Jashe lok tashe beta astar
      Janta kashe ahe te pan baghe
      Neta tashe ahet karat janta tasi ahe

    • @revadip1111
      @revadip1111 2 года назад +1

      Kharay

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 2 года назад

      काय घंटा कळलं होतं त्या चर्चिल ला आज असता तर त्याने भारताला पाहून जळून खाक झाला असता व आत्महत्या करून घेतली असती

    • @itsaboutlife3717
      @itsaboutlife3717 2 года назад +1

      Netyana nahi lokana olhala hota

  • @truthadventure0407
    @truthadventure0407 2 года назад +15

    भारताची येवढी प्रगती करन्या मागचे कारन एकच भारताची प्रबळ राज्यघटना या राज्यघटनेचा उपयुक्त योग्य वापर केला असता तर आज भारत दुसरी अमेरीका बनला असता.... बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटने ब्दारे देशावर खुप उपकार केले.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 года назад +61

    विन्स्टन चर्चिल जे बोलला ते खरं ठरलं , विन्स्टन चर्चिलच्या विचारांचा आणि त्याचे विचार खरं ठरवणाऱ्या नालायक राजकारण्यांचा निषेध 🌑🌑🌑 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад +1

      चर्चिल हे माहिती नसेल.?
      बरेच लोक ह्या देशात लुटमार करण्यासाठी आली. होती.
      म्हणजे हा देश जगातील सर्वांत श्रीमंत होता हे मात्र नक्कीच

  • @saggysshorts
    @saggysshorts 2 года назад +41

    काही हि असो .. पण तो ब्रिटिश अधिकारी सत्यच बोलून गेला.🙌🏻

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад +1

      ब्रिटिश आधिकरी नव्हता तो ब्रिटन चा पंतप्रधान होता

    • @LearningwithVet
      @LearningwithVet 2 года назад

      PM hota

    • @saggysshorts
      @saggysshorts 2 года назад

      @@siddheshpawar7992 at the end British ch hota na🙌🏻

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад

      @@saggysshorts ha

  • @prakashghadshi4715
    @prakashghadshi4715 2 года назад +3

    चर्चिल जे म्हणाला ते 2014 नंतर खरं ठरतंय

  • @kirankedare2450
    @kirankedare2450 2 года назад +18

    भारताचे
    संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब
    एकच साहेब

  • @bajiraoshinde9473
    @bajiraoshinde9473 2 года назад +18

    Specially thanks to Dr babasaheb ambedkar & many more leader who did help make to republic India.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад +3

    तुमच्या युट्यूब चॅनलवर जनरल नॉलेज सहीत सर्व क्षेत्रांतील विविध प्रकारची उत्कृष्ट बोधवर्धक,ज्ञानवर्धक माहिती मिळते माहिती ग्रेट ❤️🙏🚩

  • @sadanandh8785
    @sadanandh8785 2 года назад +5

    9:48 is the key point

  • @nagnathkamble834
    @nagnathkamble834 2 года назад +3

    चर्चिल साहेब बोरोबरच बोललेत.... आता ते खरं ठरत आहे....आता पाण्यावरती कर लावला जातोय....

  • @mahadevmaske7250
    @mahadevmaske7250 Год назад +2

    विस्टन चर्चिल यांनी भारतातल्या राजकारणी लोकांना एकदम बरोबर ओळखलं होतं

  • @dhammavedibankar4770
    @dhammavedibankar4770 2 года назад +10

    The Reserve Bank of India was conceptualised in accordance with the guidelines presented by Dr. B.R. Ambedkar to the Hilton Young Commission (also known as Royal Commission on Indian Currency and Finance) based on his book, 'The Problem of the Rupee - Its Origin and Its Solution

  • @ganeshdaundkar2115
    @ganeshdaundkar2115 2 года назад +37

    चीन, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया हे पण देश भारतासोबतचं स्वातंत्र्य झालेत. त्यांच्या बद्दल पण सांगा हो साहेब.

    • @sumit7977
      @sumit7977 2 года назад +11

      te kas sangnar..te desh tr khup pudhe gelet na 😃

    • @pranavgandhar4604
      @pranavgandhar4604 2 года назад +4

      Aplya kade ghanred rajkaran kel gel
      Reservation garajech hot pn te quantity madhe kel gel ,quality madhe mati khalli

    • @adityakale3575
      @adityakale3575 2 года назад +9

      Are vedya no china kadhi gulamit navhtach tithe fkt 1949 madhe socialist government jaun comunist government ali te fkt socialist republic of China madhun people's republic of china zala mhanun te 1949 la tyancha stapna varsha mhanta

    • @maheshkatkar3486
      @maheshkatkar3486 2 года назад +1

      North Korea ssly 😂😂😂😂😂

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад +7

      अरे दादा साऊथ कोरिया पण १५ ऑगस्ट १९५३ ला स्वतंत्र झाला अणि त्यांना या वर्षी ६९ वर्ष झाले पण साऊथ कोरिया कडे वनसंपत्ती परत नैसर्गिक साधनसंपत्ती खनिज संपत्ती अस काहिच नाही आहे त्यानी जो एवढा ६९ वर्षात विकास केला आहे तो फक्त मानवी साधनसंपत्ती वर केला आहे पण मला आपल्या भारताच दुःख वाटतं की आपल्याकडे सगळ काही असून पण आपण ७५ वर्षात जास्त काही करू नाही शकलो

  • @technicalnew9460
    @technicalnew9460 2 года назад +12

    बाबासाहेब आंबेडकर
    बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राची पीएचडी करून भारताला प्रबळ महासत्ता बनवल

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 Год назад

    खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद. मजबूत लोकशाही मुळेच भारत देशाने प्रगतीचा पाया घातला व मजबुत केला.

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 года назад +8

    एक अडचण आहे.... त्यामुळे आपली प्रगती कमी वेगाने झाली आहे ... आपल्या कडे पारदर्शक कारभारासाठी प्रयत्न कमी झाले...पण आता पावलं उचलली आहेत जय शिवराय हरहर महादेव

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 2 года назад +1

    तत्कालीन नेत्यामध्ये मतभेद होते पण ते याबाबतीत एकमत होते की भारत लोकशाही व विविधतेत एकता राहिली पाहीजे
    म्हणून आंबेडकर,नेहरू,गांधी,पटेल,नेताजी बोस,भगतसिंग यांचे आभारी आहे भारत

  • @mumbaitourbuddiesmtb1277
    @mumbaitourbuddiesmtb1277 2 года назад +7

    2 gujratyana lamb theval. tar deshat ajun hi lokshahi tikel

  • @vaibhavmane3066
    @vaibhavmane3066 2 года назад +11

    कोरिया या देशाचा स्वातंत्र्य दिन ही 15 ऑगस्ट आहे

  • @kapilvarne1307
    @kapilvarne1307 2 года назад +4

    Dr. B. R. Ambedkar & also many other Leadership's.

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 2 года назад +4

    भावनिकतेच्या राजकारणामुळे देशाची प्रगती खुटली जातेय.येथील राजकारणी सत्तेसाठी धर्म या मुद्यावर भावनिकतेचे राजकारण करून सत्ता कशी काबीज करता येईल या वर भर देताना दिसतात.आपल्या देशाला अब्दुल कलाम,बाबासाहेब आंबेडकर,लालबहादूर शास्त्री,शाहू महाराज या सारखी देशाला पुढे येणारी लोकहिताचे प्रश्न माडणारी लोक पाहिजेत.देशाची किंमत काय असते हे सीमेवरच्या सैनिकांना विचारा ?

  • @adityatudme3495
    @adityatudme3495 2 года назад +13

    Proud to be Indians 👍

  • @kiransalunke866
    @kiransalunke866 2 года назад +4

    कुणास ठाऊक त्यांना आपल्या देशाचे भवितव्य कसे काय माहित होते

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 2 года назад +2

    भारतीय राजकारणामुळे भारत हा महासत्ता होण्यासाठी मागे पडतोय

  • @putin6893
    @putin6893 Год назад +3

    चीन भारताच्या एक एर्षा नंतर स्वतंत्र झाला तो भारताच्या कितीतरी पुढे गेला हे सगायला लाज वाटली का😊

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 2 года назад +2

    मी खूप चिंतेत आहे, देशाची स्थिती वाईट आहे, अतिशय नाजूक परिस्थितीतून जात आहे......
    वाहनांच्या शोरूममध्ये जा, नवीन मॉडेल्सची प्रतीक्षा सुरू आहे, ग्राहकांना सहा महिने वाहनांची प्रतीक्षा करावी लागेल.... 😎
    रेस्टॉरंट्समध्ये एकही टेबल रिकामे नाही, अनेक रेस्टॉरंट्सवर रांग! 😎
    दारुच्या दुकानांवर लाईन तुटत नाही, जेवणात चिकन लेगपेक्षा कमी मागणी नाही.
    शॉपिंग मॉल पार्किंगसाठी जागा नाही, इतकी गर्दी.......😎
    अनेक मोबाईल कंपन्यांचे मॉडेल्स आऊट ऑफ स्टॉक आहेत, ऍपल लॉन्च होताच स्टॉक संपत आहे......😎
    ऑनलाइन शॉपिंगच्या काळात कामाच्या दिवसातही संध्याकाळी बाजारात पाय ठेवायला जागा नसल्याने ठप्प अशी परिस्थिती रोजच निर्माण होते! 😎
    ऑनलाइन शॉपिंग उद्योग तेजीत आहे....😎
    मात्र पेट्रोलचे दर वाढवून त्यांचे कंबरडे मोडल्याचे लोक सांगत आहेत
    जेव्हा निरर्थक दिवे चालू असतात, पंखा चालू असतो, माझ्या घरात टीव्ही असतो तेव्हा मला वाईट वाटत नाही 😀 पण जेव्हा विजेचे दर वाढतात तेव्हा माझा विवेक हलतो 😎
    जेव्हा माझी मुलं सोळा अंश सेंटीग्रेड तापमानात AC वर ब्लँकेट लावून झोपतात 😀 मी काहीच बोलू शकत नाही पण जेव्हा विजेचा दर वाढतो तेव्हा माझा पारा चढतो 😎
    माझे गीझर २४ तास चालू असताना मला हरकत नाही 😀 पण विजेचा दर वाढला की माझी खाज सुटते 😎
    माझी मोलकरीण किंवा बायको स्वयंपाकाचा गॅस वाया घालवते तेव्हा माझी जीभ हलत नाही पण गॅसचे दर वाढले की माझ्या जिभेला कात्री लागते.
    मला लाल दिव्यात गाडीचे इंजिन बंद करायला आवडत नाही
    मी घरापासून दोन लेन दूर दूध विकत घेण्यासाठी स्कूटरने जातो 😎 वीकेंडला मी विनाकारण दहा वीस किलोमीटर गाडी चालवतो 😀 पण पेट्रोलचे भाव एक रुपयाही वाढले तर थंडी वाजते 😎
    एका रात्रीसाठी दोन हजारांचे जेवण खायला हरकत नाही पण वीस पन्नास रुपये पार्किंग फी मला खूप त्रास देते.
    मॉलमध्ये दहा हजारांच्या खरेदीवर मी एक रुपयाही सोडू शकत नाही पण हिरव्या भाजीपाला विक्रेत्याशी वाटाघाटी केल्याशिवाय मी माझे अन्न पचवू शकत नाही.
    माझ्या पगाराच्या रिव्हिजनसाठी मी रोज सरकारला शिव्याशाप देतो पण माझ्या मोलकरणीची पगार वाढीची विनंती ऐकून माझा बीपी वाढतो.
    माझी मुलं माझं ऐकत नाहीत काही हरकत नाही 😀 पण पंतप्रधानांनी माझे म्हणणे ऐकले नाही तर मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारात शिव्या देतो....😎
    मी स्वतंत्र देशाचा स्वतंत्र नागरिक आहे
    होय, जे सरकार योग्य आणि प्रामाणिकपणे काम करत आहे, ते सरकार मी बदलेन जे देश बदलत आहे 😀
    आर्थिक परिस्थिती खूप चांगली असली तरी फुकट मिळणाऱ्या गोष्टीचां लाभ घ्यायला मला लाज वाटत नाही..
    पण मी स्वतः चुकीचा आहे, मी स्वतःला बदलणार नाही, मी स्वतःला कधीच बदलणार नाही.
    तुमच्यात स्वतःला बदलण्याची क्षमता नाही आणि तुम्ही पंतप्रधान बदलण्याचा विचार करत आहात. देशहितासाठी तुम्ही किती योगदान देत आहात याचा विचार करा.

  • @wankhedestudio7089
    @wankhedestudio7089 2 года назад +16

    खर तर आपलं भारतीय संविधान बलाढ्य आहे असे म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही

  • @ajaygavas2406
    @ajaygavas2406 2 года назад +3

    नेताजी मुळे भारत स्वंतत्र झालं...पण ते असले असते तर अखंड असेल असते... जय हिंद

  • @onlyforyou5397
    @onlyforyou5397 Год назад +2

    All information is superb.. need to be add one line in the end that ''due to our constitution'' our democracy is still survive.

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankar 2 года назад +3

    बरोबर बोलले चर्चिल

  • @sportskeedapro4815
    @sportskeedapro4815 2 года назад +3

    चीन, इस्राएल,आइसलँड, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम बद्दल बोला ना.

  • @MrAsheesh0108
    @MrAsheesh0108 2 года назад +4

    वा 🔆
    काय सुंदर माहिती🙏🏻

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 Год назад +1

    Indian constitution the best thing is behind the living of democracy in indian ,salute to father of indian constitution Dr.Babasaheb.Ambhedkar.

  • @enjoy_life...
    @enjoy_life... 2 года назад +2

    Sir please kul kaydyavr video banava...

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 2 года назад +6

    Agreed but delay in justice must stop. Judiciary is established for giving justice & not dates. Else we will be on same trend in next 75 yrs.

  • @vijayhint2775
    @vijayhint2775 Год назад

    खूप छान माहिती दिली
    असेच video आवडतील

  • @ganeshghadi9739
    @ganeshghadi9739 2 года назад +7

    पाकिस्तान नावाच नविन राष्ट्र तयार झाल. पाकिस्तान स्वतंत्र झाला नाही.

  • @joesantos3569
    @joesantos3569 2 года назад +6

    बिल्कीस बानो प्रकरणावर एक निष्पक्ष व्हिडिओ बनवावा...छोट्या छोट्या गोष्टीवर व्हिडिओ बनवणारा bolbhidu बिलकिसबानो प्रकरणावर शांत आहे हे न पटणारे आहे.

  • @swapnilpardeshi3339
    @swapnilpardeshi3339 2 года назад +1

    हि सगळी माहिती काँगेसधार्जिनि वाटते

  • @mahadevkhule8550
    @mahadevkhule8550 2 года назад +5

    पाकिस्तान स्वतंत्र नाही तर पैदा झाला होता 1947 च्या आधी पाकिस्तान नावाचा देशाच नव्हता

  • @karanbidwepatil5332
    @karanbidwepatil5332 2 года назад +7

    Jay hari🚩❤️🙏

  • @LearningwithVet
    @LearningwithVet 2 года назад +3

    South korea,China सुध्धा 1945-50 चा कालावधीत च स्थापन झलते , आपला compitition अशा देशान सोबत असला पाहिजे पाकिस्तान आणि श्रीलंका ला काय घेऊन बसले.

  • @mindit9771
    @mindit9771 2 года назад +1

    4:37 delhi model
    थोड्याच दिवसात केजरीवाल दिल्लीचे श्रीलंकेसारखे हाल करेल

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 2 года назад +49

    Old Congress leadership was great…let’s give credit to them for foundation

    • @abhishekkerulkar2245
      @abhishekkerulkar2245 2 года назад +8

      Jawaharlal neharu : kashmir blunder , Coco inland , UN permanent seat blunder
      Indira Gandhi : 1975 emergency , 1984 operation blue star
      Rajiv gandhi : turkman gate demolition
      Manmohansingh : 2008 attack no response
      Rahul Gandhi : 🙄🤷🏻‍♂️ ??
      Special edit : I'm not BJP supporter

    • @maheshpatil-cs1zs
      @maheshpatil-cs1zs 2 года назад +4

      Bhakt is back

    • @AkashYadav-yt9yz
      @AkashYadav-yt9yz 2 года назад +6

      @@abhishekkerulkar2245 Narendra Modi :- demonitization blunder, GST on everything, COVID blunder,

    • @abhishekkerulkar2245
      @abhishekkerulkar2245 2 года назад +2

      @@AkashYadav-yt9yz bro me bjp supporter nahi ahe ani mazi comment reply hota chetan kadam la

    • @hindurules6072
      @hindurules6072 2 года назад

      @@abhishekkerulkar2245 म्हणूनच तू राहूल गांधीला पंतप्रधानांच्या रांगेत बसवले 🤪

  • @Free__Bird__
    @Free__Bird__ 2 года назад +2

    🙏🏻Thanks for Indian constitution🙏🏻……Not any Government

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 2 года назад +6

    म्हणजे गांधीजींनी आणि काँग्रेस ने फक्त भारताला स्वतंत्र दिले नाही तर इतर काही देशांना पण मिळवून दिले तर...🤔

  • @abhijitbubne6696
    @abhijitbubne6696 2 года назад +1

    खूप सुंदर विषय आणि सुंदर विश्लेषण

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 2 года назад +10

    चर्चिल ब्राह्मण लोकांना म्हणत होते ते लालची आहेत

  • @gangaramjadhav2706
    @gangaramjadhav2706 2 года назад +2

    छान माहिती दिली

  • @anilghevande6656
    @anilghevande6656 2 года назад +2

    Dr ambedkar tasech anek vichar want yanni kelele parishram

    • @pranavgandhar4604
      @pranavgandhar4604 2 года назад

      Kuthe Kay , savindhan pn apaly chaplay ek mekanch baghun.
      Jativad samplva baryach pramanat pn bakichya kshetrat mage padlo
      Savindhan he arthik pragatidathi kadhe upyogi tharu shakale nahi. Arthik dhornancha abhav hota...

    • @pm-ri2dq
      @pm-ri2dq 2 года назад

      Barobar

  • @bapumisal3480
    @bapumisal3480 2 года назад +5

    राशन कार्ड विषयी माहिती हवी आहे
    पहिल्यांदा कुडे आणलं आणि आणि कुठे रेकोर्ड असते

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 года назад +3

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 2 года назад +1

    आपल्या देशाची सध्याच्या काळातील अर्थ व्यवस्थेची काय स्थिती आहे यावर विडीओ बनवा

    • @pranavgandhar4604
      @pranavgandhar4604 2 года назад +1

      Jagache sagale desh recession ( -ve GDP) madhe jatil, Bharat sodun

  • @karanmagdum90
    @karanmagdum90 Год назад +1

    Love your work guys! Keep it up!

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 2 года назад +2

    News Chanel baghitlya peksha tumche episod baghitalyavar jast mahiti milate ❤️👍🏻

  • @theinfluentialmonk
    @theinfluentialmonk 2 года назад +2

    Churchill Hitler peksha kami nai.. pan tyane Indian politician baddal barobar bolun Gela.

  • @bandanikam1999
    @bandanikam1999 2 года назад +4

    विस्टन यांचं मत आजवर नाही खर। झाल पण 2014 पासून ते खर होताना दिसतय खरंच इंग्रज हुशार होते

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 2 года назад +2

    bhartachya vikasach secret loksankhya aahe....
    jagatil sarvat moth market.
    aani pakistan nasta kiwa tyane kagalya kelya nastya tr itkyat bharat developed nation zala asta.

  • @akshaynaikactingkida5548
    @akshaynaikactingkida5548 2 года назад

    Vistern charchil ne barobar bhavishya vani keli. Khup curroption hot ahe bhartat

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 2 года назад +2

    आता भक्त येतील आणि तुम्हाला शिव्या देतील
    विडिओ 1 नंबर होता

  • @ganeshbhogate1888
    @ganeshbhogate1888 2 года назад +1

    Arun Sir Aapan far qualification sarkhe sub select karta v chhan teach karta
    Thanks

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 Год назад

    चर्चिल खरा बोलेला विचारा ! आज इंग्रज आसते तर भारत विकसीत देशात मोपला गेला असता !

  • @avinashdeshpande8506
    @avinashdeshpande8506 Год назад

    Lectar देताना wold map location दाखवला तर बरे होईल धन्यवाद 🙏🏻

  • @bhushanjoiya
    @bhushanjoiya Год назад

    Thanks sir for valuable information

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 2 года назад +6

    Hindu country Indonesia 🇮🇩 Kaskay Muslim Country Jhali त्या Topic वर विडिओ Banva

  • @lalitraut2328
    @lalitraut2328 2 года назад

    खूप छान माहिती दिली

  • @vivekwagh3487
    @vivekwagh3487 2 года назад +1

    Chacha Nehru......hero of India.. 🇮🇳

  • @prakashghadshi4715
    @prakashghadshi4715 2 года назад +21

    धन्यवाद देऊया काँग्रेस पक्षाला..
    ज्यांनी हा देश स्वतंत्र केला आणि घडवला

    • @ALS9
      @ALS9 2 года назад +1

      अन बाकीच्यांनी तर नुसती पेंशन घेतली, आणि वीर झाले

  • @vijaykumarkadam5372
    @vijaykumarkadam5372 2 года назад +1

    Janata hech karan aahe

  • @swaraj6519
    @swaraj6519 2 года назад +1

    छान माहिती दिली आहे.

  • @shree3315
    @shree3315 Год назад

    Sir ji 1969 la swatantrata zalela singapore ch nahi sangt ho tumhi. Tyacha pn vikas ha bharta peksha 50 varshane pudhe ahe he pn sanga na

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 2 года назад

    छोटे देश आहे हे आपले शहर सुद्धा यांच्या पेक्षा मोठी आहे,भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातला 7 वा आणि संख्येने 2रा देश आहे तुलनाच करायची असेल तर जपान,चीन,जर्मनी यांच्या सोबत करा...

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 2 года назад +2

    आपल्या देशातील नेते जर भ्रष्टाचारी नसते तर..... आज आपण पण.... जपान, अमेरिका ,चीन... या देशाच्या विकासाच्या वेगाला गवसणी घातली असती

  • @ANSHKHANDARE12345
    @ANSHKHANDARE12345 2 года назад

    Sir 1770 pasun british ch rajya navt...1803 parynt tr maratha ch rule krt hote maximum part of india... 1803 chya 2 nd anglo maratha war nantr british rule suru zal...

    • @akshaymasane3018
      @akshaymasane3018 2 года назад

      1818 paryanta maratha samrajya astitvat hota, abhyas kar jaaun vyavastit

  • @123abc-z7u
    @123abc-z7u 2 года назад

    Israil pn 1948 la independent zalay...
    Te nai ghetlay tumhi...
    Mla vatat aapn jya deshanchya competition mdhe far pudhe aahot tech tumhi add kelet...
    An bhart etak strong aanya ch karan mhnje fakt constitution...aapl savidhan an tyat power dilela balance ....
    To politician tyanchya hishobane bdlun ghetat to vishay vegala aahe....
    But savidhan vachtana vatat ki kharach quality aahe...karan bhavishya cha vichar krun lihin etak sop nasat...

  • @ajaydarekar3974
    @ajaydarekar3974 2 года назад

    Pleas use Google map image for location also uses more graphic presentation for numbers...now explanation looking very dam

  • @nitinmandavkar9835
    @nitinmandavkar9835 2 года назад +2

    लाच घेताना जे सरकारी अधिकारी पकडले जातात त्याचा पुढे काय होतं..?
    याची माहिती वर एक व्हिडिओ बनवा.

  • @gautamdawne3322
    @gautamdawne3322 Год назад +1

    भारतीय संविधान

  • @onkarlokhande8571
    @onkarlokhande8571 2 года назад +1

    Good information

  • @sumedhkhairkar8823
    @sumedhkhairkar8823 2 года назад

    thanx to indian constitution

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 Год назад

    धर्म निरपेक्ष निर्णय हेच या प्रगती ची.... गमक आहे

  • @psl4639
    @psl4639 Год назад

    सुरवातीच्या चांगल्या नेतृत्वामुळे

  • @shivajigorde2361
    @shivajigorde2361 2 года назад

    खूप छान

  • @vilaskatwade4068
    @vilaskatwade4068 Год назад

    खरच सांगितल होत ❤

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 Год назад

    "ek changale ani jaruriche bharata barobar swatantra zalelya comparison"!!!!!!!!!

  • @amrutakeche3715
    @amrutakeche3715 2 года назад +1

    vast info in easiest words

  • @rajaindustries7564
    @rajaindustries7564 2 года назад +2

    What about Japan??

    • @adityakale3575
      @adityakale3575 2 года назад

      Japan pahilya pasun independent ahe te 1945 chya adhi Imperial Japan madhun democratic Japan ala ani te tya kalatli Asia madhli saglyat advance desh hota tyo ww2 chya adhi Asia madhla ekmava desh jye colonist hote Europe chya desha sarkha

  • @Kingpatil007
    @Kingpatil007 2 года назад +2

    हे कसं शक्य आहे, 70 वर्षात तर काहीच झालं नाही की

    • @pranavgandhar4604
      @pranavgandhar4604 2 года назад

      Tyanche project tyanchya deshasathi hote,
      Aple project nehruchya navakhali kele gele,( te pn lokanchyach paishane)
      Yavarunach farak samjto.

  • @ruturajkhandagale3937
    @ruturajkhandagale3937 2 года назад

    Thanks sir good explanation

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend3015 2 года назад +1

    लाल बहादूर शास्त्री

  • @pschanvan04
    @pschanvan04 2 года назад

    खुप छान आहे

  • @dineshmarne44
    @dineshmarne44 2 года назад

    Singapore pn sanga

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 Год назад

    चर्चिल साहेबांनी , अभ्यासू होते कारण ते इंग्रज होते , फक्त थोडेसे खोलात जाऊन सांगीतले असते तर आजही वेळ आली नसती.