खूप वर्षा आधी एक गाणं आलेलं ते अस "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची" त्या गाण्याचा पूर्ण अर्थ आज हा व्हीडिओ पाहून समजला सलाम आहे गणेश,राजेश भाऊ, व सर्व कलाकारांना ज्यांना इतक्या अडचणी सामना करावा लागतो तरी पण ते आज आपली कला जोपासत आहेत🙏🙏🚩🚩
तमाशा कलावंत म्हणून या मंडळींनी हि कला अजुन जिवंत आहे तरी पण जनता अजुन या लोकांना फारसा मान देत नाही ही फार लाजीर वाणी गोष्ट आहे तुम्हास खुप खुप शुभेच्छा
मी हा तमाशा पाहिला आहे खूप विनोदी आणि सामाजिक भान जपले आहे. पण ह्या कलाकारांची इतकी भीषण अवस्था पाहून अगदी डोळे पाणावले. पडद्यावरच आणि पडद्यामागचे जीवन आसमानी फरक आहे .. महाराष्ट्राची लोककला लोप पावत चालली आहे असं वाटतंय... खूपच निंदनीय
तमाशा ही अतिशय चांगली अशी लोक कला आहे पण सद्या तिची दशा खूप वाईट झाली आहे कदाचित ती लोप पावेल की काय हे नक्की सांगता येणार नाही पण ग्रामीण भागात राहणारे लोक आजही आवर्जून यात्रेत लोक कलावंतांना आमंत्रित करून त्यांना हात भार लावीत असतात म्हणून कुठे तरी बुडत्याला काडीचा आधार आहे असे म्हणायला हरकत नाही. आणि ज्यांनी या लोक कलावंतांच्या जीवनाची व्यथा मांडली त्या यू ट्युब प्रतिनिधी चा मी आभारी आहे. व त्यांना विनंती की त्यांनी हा विषय अजुन पुढे नेवून त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
इतरांची करमणूक करणारा हा ही एक उपेक्षित, अगतिकत घटक.पोकळ सहानुभूती ने पोट भरत नसतं.गावटगे कसे छळतात हे सर्व श्रूत आहे. शासन भांडणाराला, संघटीत वर्गालाच घाबरतं.तमाशा क्षेत्रात स्वतःची आहूती देणार्या सर्व बंधू भगिनीना अती आदराने प्रेमपुर्वक नमस्कार.
ही खरी लोक कला आहे ती आपन जिवंत ठेवली पाहिजे आणी सर्वच कलाकारांचा आदर केला पाहिजे पण खरी गोष्ट अशी आहे की सर्वच जण आज फ़क्त झगमगाट बघतात त्यामुळेच खाऱ्या कलावंताची कदर केली जात नाही
आशा कलाकारांना मान मिलाला पायजे शासन दरबारी तेंची मागनी पुर्न होया पायजे वतेंचाकडे बघने बोलने तसेच सनमानान वागले पायजे आपन पब्लिकांन छान कला सादर करतात तेंचा पन संसार आहे लोकाना हसवने करमनुक सलाम आहे माझा हया कलाकारांना
अहो महाराज एवढा त्रास देतात ,तमाशा कलावंताना हि गोष्ट जास्त ग्रामीण भागात च आहे,,,आणि दुसरी तिसरी त्रास देणारी मंडळी म्हणजे आपलीच मराठी माणसं, अहो आपले कलावंत हे समजून घ्यायलाच कोणी तयार नाही,फक्त प्रत्येकास वासना भरली आहे,आणि फुकट पाहीजे. .वाईट परिस्थिती आहे
तमाशा कला जीवंत ठेवण्यासाठी सरकारने यांच्यासाठी खास पाऊल उचलले पाहिजे व याच्याशी वाईट वागणूक देणार्या लोकांनी यांनासुद्धा चांगले जीवन जाण्यासाठी मदत केली पाहिजे तेही एक माणूसच आहे
ह्या महान कलावंतांना शासनाने मदत करायला पाहिजे..लावणी म्हणजेच महाराष्ट्राची शान आहे.आणि महत्वाचं म्हणजेच लोकांचा बघण्याचा द्रुष्टिकोण चांगला असावा.वाईट भावना नसावी..ते कलाकर कलेच्या माध्यामातून समाज प्रबोधन करत असतात त्यांना सहकार्य करायला पाहिजे..त्यांच्या समाजप्रबोधनाच्या माध्यातून पण आपल्याला खूप प्रेरणा मिळत असते..फक्त मनोरंजन म्हणून पाहू नका..शासनाने त्यांना मानधन द्यावं..पण आज काल लोकांच्या वाईट भावना आहेत..तो द्रूष्टिकोण बदलला पाहिजे.
ही लोक कला जिवंत ठेवायची अशेल तर या करिता शासनाने त्या करीत या त्याना मदत करणे गरजेचे आहे आणि लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला पाहिजे ही कला इतिहास कालीन आहे त्याचा वारसा जपायला हवा आणि लोकांनी एक कलावंत किती परिश्रम घेऊन आपणाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो त्याच्या ही भावना लक्षात घेऊन त्यांचा मान सन्मान केला पाहिजे समाज्याने त्याना चांगल्याच नजरेनं पाहिलं पाहिजे आणि प्रतिसाद दिला पाहिजे
लोक नाट्य कला जिवंत राहिली पाहिजे पूर्वी पासून चालत आलेली ही कला नष्ट होऊ नये याची शासनाने द ख ल घ्यावी आणि या कलाकारांवर गुंडगिरी करणाऱ्या न्ना लगेच शिक्षा करावी
कलावंत यांचा शासनाने विचार करून त्यांना आवश्यक सुविधा नक्कीच पुरविल्या पाहिजेत.मात्र वरील मुलाखत घेणारे व्यक्ती जे कलाकारांचे मत जाणवू घेत आहेत-त्यांनी महिला कलाकारांबद्दल व्यवस्थित शब्द रचना वापरावी. सुंदर, देखणी ही शब्द रचना वारंवार वापरताना दिसले,तेवढे खटकले.
आपण फक्त, पडद्यावरचे त्यांचे जीवन कसे आहे. हे पाहतो पण, पडद्यामागे असलेले त्यांचे जीवन हे किती खडतर असते. याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे आणि कलावंतासाठी कायद्याचे संरक्षण असावे.
व्हीलान च मनोगत एकूण डोळ्यात पाणीच आल राव खरंच शासनाने यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे राव
ई
खरे साहेब तुमच्या कडे शब्द भरणा चांगल्याप्रकारे आहे.... छान तमाशा कलावंतांचं वास्तव समोर आणले....छान
खूप वर्षा आधी एक गाणं आलेलं ते अस "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची" त्या गाण्याचा पूर्ण अर्थ आज हा व्हीडिओ पाहून समजला सलाम आहे गणेश,राजेश भाऊ, व सर्व कलाकारांना ज्यांना इतक्या अडचणी सामना करावा लागतो तरी पण ते आज आपली कला जोपासत आहेत🙏🙏🚩🚩
Govt help
तमाशा कलावंत म्हणून या मंडळींनी हि कला अजुन जिवंत आहे तरी पण जनता अजुन या लोकांना फारसा मान देत नाही ही फार लाजीर वाणी गोष्ट आहे तुम्हास खुप खुप शुभेच्छा
मी हा तमाशा पाहिला आहे खूप विनोदी आणि सामाजिक भान जपले आहे. पण ह्या कलाकारांची इतकी भीषण अवस्था पाहून अगदी डोळे पाणावले. पडद्यावरच आणि पडद्यामागचे जीवन आसमानी फरक आहे .. महाराष्ट्राची लोककला लोप पावत चालली आहे असं वाटतंय... खूपच निंदनीय
🚩🌹#जय महाराष्ट्र
#सर्व तमाशा कलावंतांना मानाचा सलाम 🌹🚩🙏💐
खूपच वाईट परिस्थिती आहे राव सरकारने लक्ष द्यायला पाहिजे
लोकांना आता ऐक्टिंग पसंद आहे फक्त बिकीनी मधली पन आपला महाराष्ट्र राज्यातील शान आहे लावणी यांना मान द्या 🙏
तमाशा कला जपणार्या सर्व कलाकारांना सलाम 🙏
आज कळले की फुकटे सगळी कडे भरपूर आहे
खरच दादा तुम्ही अत्यंत बिकट परिस्थिती सांगितली
व्हिलन चे मनोगत ऐकून खूपच वाईट वाटले. खडतर जीवन आहे... 🙏
Help kara kalakar Kala jivnat theva.
खूप वेदना दायी जीवन आहे या लोकांचे शासन सुध्दा काही मदत करत नाही या मंडळीला वाईट अवस्था आहे सध्या यांची
शासनाने यांच्याकडे खरोखरच लक्ष द्याला पाहिजे राव फार वाईट अवस्था यांची
जय लहुजी ,माझं नशीब आहे की मी मांग जातीत जन्मलॊ ।।।कला लाभली फक्त आम्हाला
तमाशा ही अतिशय चांगली अशी लोक कला आहे पण सद्या तिची दशा खूप वाईट झाली आहे कदाचित ती लोप पावेल की काय हे नक्की सांगता येणार नाही पण ग्रामीण भागात राहणारे लोक आजही आवर्जून यात्रेत लोक कलावंतांना आमंत्रित करून त्यांना हात भार लावीत असतात म्हणून कुठे तरी बुडत्याला काडीचा आधार आहे असे म्हणायला हरकत नाही.
आणि ज्यांनी या लोक कलावंतांच्या जीवनाची व्यथा मांडली त्या यू ट्युब प्रतिनिधी चा मी आभारी आहे. व त्यांना विनंती की त्यांनी हा विषय अजुन पुढे नेवून त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
गरज आहे ती तमाशकडे बघण्याची मानसिकता ,तमाशाला कला म्हणून पाहिलं पाहिजे, काही असो पण मी एक तमाशा प्रिय माणूस आहे
खरच खूप मनाला चटका लावणारं वास्तव कधी थांबेल ही फरपट
यांच्या कष्टाला जिद्दीला सलाम
खुप वाईट वाटल .........समाजाने व रसिकानीं किमान फ्री पाहु नये तेवढीच मदत या कलेला
खरच पहिल्यांदा पाहिल पडद्यामागील जीवन भयावह आहे
मी तुमचा कारेक्रम कायम पाहतो खूप छान कारेक्रम तिकीट कडूनच पाहतो सरकार लक्ष दिले पाहिजे
कारण ही परंपरा जुनी आहे आणि जुने ते सोने, जय महाराष्ट्र
गणेश भाऊ राजेश भाऊ आपणास मानाचा मुजरा फार कष्ट मय जिवन आहे
सरकारने लक्ष द्यावे.ते पण माणस आहेत .सर्वानी तिकिट काढुनच तमाशा बघावा.
Tum dono bhayee Successful
शेवटचे जेष्ट कलावंत खुपच छान बोल्लेत....खरच शासनाने याची दखल घ्यायला पाहीजे.
कलाकार वाचले पाहिजे व शासनाने मदत केली पाहिजे.तमाशाकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा खरच खूप खालावला आहे
जिवंत कला म्हणजे तमाशा.
शासनाने मदत दिली आहै आणी देईल हीच अपेक्षा
इतरांची करमणूक करणारा हा ही एक उपेक्षित, अगतिकत घटक.पोकळ सहानुभूती ने पोट भरत नसतं.गावटगे कसे छळतात हे सर्व श्रूत आहे. शासन भांडणाराला, संघटीत वर्गालाच घाबरतं.तमाशा क्षेत्रात स्वतःची आहूती देणार्या सर्व बंधू भगिनीना अती आदराने प्रेमपुर्वक नमस्कार.
तमाशा ही एक जीवंत कला आहे . प्रत्येकांनीही कला थियेटरमध्ये पहावी
Y
Sundar sundar kiti vela mant
ही खरी लोक कला आहे ती आपन जिवंत ठेवली पाहिजे आणी सर्वच कलाकारांचा आदर केला पाहिजे
पण खरी गोष्ट अशी आहे की सर्वच जण आज फ़क्त झगमगाट बघतात त्यामुळेच खाऱ्या कलावंताची कदर केली जात नाही
खूपच छान "तमाशा मागील तमाशा" कसा असतो हे दाखविल्या बद्दल धन्यवाद
Nice line bro
Nice
Tx
Hii
सातारा अतिशय सुंदर तमाशा
जय महाराष्ट्र जय गुलाब बा बा गुलाब बा बा ची साथ,
खूप खडतर हा प्रवास आहे सलाम तुमच्या कार्याला
एक जिवंत कला आहे ती जोपासली पाहिजे
सुपर
Khoop bhaghoon wite vatlee....🙏🙏🙏 Khaarach majboori....koo nachyaa vatela yewoo nayaee...🙏
God Bless All Off You...🙏🙏🙏
Salam tumchya karyala
खूप खडतर जीवन प्रवास आहे,ज्या गावांमध्ये तमाशा मंडळ जाईल तेथील गावातील प्रत्येक व्यक्तींनी सहकार्य केले पाहिजे हीच अपेक्षा आहे.
गणेश भाऊ राजेश भाऊ, खरं आहे भाऊ.......🙏
कलेचा आदर केला पाहिजे
आणि त्यांना सहमत केलं पाहिजे
खूप छान कला सादर करतात
आशा कलाकारांना मान मिलाला पायजे शासन दरबारी तेंची मागनी पुर्न होया पायजे वतेंचाकडे बघने बोलने तसेच सनमानान वागले पायजे आपन पब्लिकांन छान कला सादर करतात तेंचा पन संसार आहे लोकाना हसवने करमनुक सलाम आहे माझा हया कलाकारांना
अहो महाराज एवढा त्रास देतात ,तमाशा कलावंताना हि गोष्ट जास्त ग्रामीण भागात च आहे,,,आणि दुसरी तिसरी त्रास देणारी मंडळी म्हणजे आपलीच मराठी माणसं, अहो आपले कलावंत हे समजून घ्यायलाच कोणी तयार नाही,फक्त प्रत्येकास वासना भरली आहे,आणि फुकट पाहीजे. .वाईट परिस्थिती आहे
मला खुप तंमाशा आवडतो
मण समाजाच्या दृष्टीकोन खुप वाईट आहे
तमाशा कला जीवंत ठेवण्यासाठी सरकारने यांच्यासाठी खास पाऊल उचलले पाहिजे व याच्याशी वाईट वागणूक देणार्या लोकांनी यांनासुद्धा चांगले जीवन जाण्यासाठी मदत केली पाहिजे तेही एक माणूसच आहे
खरच कलाकारांना मानसीक त्रास खुपच आसतो
जय खान्देश तमाशा कलावंत मंडळ धुळे जिल्ह्यात
खूप मस्त काम आहे तुमचं खूप छान आहे व्हिडिओ तुमच्या ❤️❤️❤️🙏🙏🙏
जय गोपाळ गणेश राव🎉🎉🎉
खूप कष्टकरी आहेत हे कलाकार
यांच्या कष्टाला सलाम 🙏🙏🙏
हा लो तुमचे गाव कोनते
सातारा
@@rj6399-t7y ओ के
तुम्ही काय करता
@@sampattayade5353 job
Ganesh bhau tumhi kup chan acting karta
खरे तर समाजातील लोकानी या सर्व कलाकारांची कदर केली पाहिजे त्याना आर्थिक मदत केली पाहिजे. त्यांना respect दिला पाहिजे.
Nice माहिती 🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌
ह्या महान कलावंतांना शासनाने मदत करायला पाहिजे..लावणी म्हणजेच महाराष्ट्राची शान आहे.आणि महत्वाचं म्हणजेच लोकांचा बघण्याचा द्रुष्टिकोण चांगला असावा.वाईट भावना नसावी..ते कलाकर कलेच्या माध्यामातून समाज प्रबोधन करत असतात त्यांना सहकार्य करायला पाहिजे..त्यांच्या समाजप्रबोधनाच्या माध्यातून पण आपल्याला खूप प्रेरणा मिळत असते..फक्त मनोरंजन म्हणून पाहू नका..शासनाने त्यांना मानधन द्यावं..पण आज काल लोकांच्या वाईट भावना आहेत..तो द्रूष्टिकोण बदलला पाहिजे.
महाराष्ट्राची लोककला जपली जायला हवी.......
खूप सुंदर , तमाशा कलाकारांना मनाचा मुजरा ..
Supar 🙏🙏
माझं गुरुवर्य मुन्नाभाई आज दिसले मानाचा मुजरा
अंगभर कपडे घालुन अदाकारी सादर करने
ही लोक कला जिवंत ठेवायची अशेल तर या करिता शासनाने त्या करीत या त्याना मदत करणे गरजेचे आहे आणि लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला पाहिजे ही कला इतिहास कालीन आहे त्याचा वारसा जपायला हवा आणि लोकांनी एक कलावंत किती परिश्रम घेऊन आपणाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो त्याच्या ही भावना लक्षात घेऊन त्यांचा मान सन्मान केला पाहिजे समाज्याने त्याना चांगल्याच नजरेनं पाहिलं पाहिजे आणि प्रतिसाद दिला पाहिजे
लोक नाट्य कला जिवंत राहिली पाहिजे पूर्वी पासून चालत आलेली ही कला नष्ट होऊ नये याची शासनाने द ख ल घ्यावी आणि या कलाकारांवर गुंडगिरी करणाऱ्या न्ना लगेच शिक्षा करावी
तमाशा ही कला जोपसनया बद्दल आदर प्रणाम 🙏🏼🙏🏼👍
खरच या कलाकारांची व्यथा मांडली आहे याचा प्रेषकानी विचार करावा व्यसनं करण्यासाठी पैशाचा विचार करत नाही मग तिकीट काढून सहकार्य करावे
Govt.should take initiative to protect this art.
या अगोदर शिवसेनेने लोककलेचे प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याने आणि प्रखरतेने मांडले होते आता या लोककलावंताच्या समस्येचे निवारण करून न्याय द्यावा.
कलावंत यांचा शासनाने विचार करून त्यांना आवश्यक सुविधा नक्कीच पुरविल्या पाहिजेत.मात्र वरील मुलाखत घेणारे व्यक्ती जे कलाकारांचे मत जाणवू घेत आहेत-त्यांनी महिला कलाकारांबद्दल व्यवस्थित शब्द रचना वापरावी. सुंदर, देखणी ही शब्द रचना वारंवार वापरताना दिसले,तेवढे खटकले.
सर्व समाजाला विनंती की त्यांनी चित्रपट पाहण्यापेक्षा जिवंतकला पहाणे हीविनंती
कला.हेच जीवन भाऊ
विलन चे मुलाखत ऐकून डोळ्यात अश्रू आले
तमाशा हा एक कला म्हणून बघावा त्यात वाईट काहीच नाही
गणेशभाऊ. तूम्ही. मालकरी. आहात.का.हो.मी.एक.भजन सादर करणारा सात्विक पामर.आहे.ठोला.परभणी
खरंच खूप वाईट दिवस आहेत मंडळींचे
आपण फक्त, पडद्यावरचे त्यांचे जीवन कसे आहे. हे पाहतो पण, पडद्यामागे असलेले त्यांचे जीवन हे किती खडतर असते. याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे आणि कलावंतासाठी कायद्याचे संरक्षण असावे.
Superb sir , nice work 🙄🙄
सलाम भाऊ तूमच्या कार्याला
मी नोकरी करतो
तीन वर्षे, नारायणगांव
येथे राहत होतो, फार जवळून पहायला मिळाले
जर अशा कलाकारांना त्रास देणाऱ्याना शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे
Super.....
सुपर कलावंतांचं जीवन खूप अवघड आहे दाखवल्याबद्दल भूषण भाऊ तुमचे धन्यवाद
कलेला कले प्रमाणे,, बघणे हीच मोठी माणुसकी आहे.. मी तर कलेच्या साईड ने आहे..... तुमच्या कलेला तोड नाही ती कोणी करूही शकत नाही
अँकर बदला.....
खूप सुंदर.
शिवसेना सरकारला विनंती की अनुदान पेन्शन या कलाकाराना लागु करावी
Motha tamasha tar rajkarni lok kartat
खुप छान भाऊ
एक.नंबर मुना.भाऊ खापर
हाय
८८८८२१९५०७
गुड
Dhany. Rajesh. Ganesh
🙏जय भिम इंडिया
अतिशय विदारक परिस्थिती तमाशा फडाची , विशद केली ।। सरकाने गांभीर्याने विचारक केलं पाहिजे ।।
पहिला हा बाइट घेणारा बदला रे बाबा.
जिवन म्हणजे कसरत आहे
भूषण गाव कोन ते तुमचे मोबाइल नं द्या
Superrrr
Kdk
लय भारी❤
Good to vedos
मुन्नाभाई जुन्नरकर यांचे मुद्दे खरोखरच विचार करण्यासारखे आहेत.. 😒
Ya kalakarana manpurwak 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
माझी पण हीच परिस्थिती होती साहेब पण मी आज कलाकारी शिकलो आणि मोठा singer झालो. माझा स्वतःचा बँड आहे आणि मी पावरा समाजाचा आहे.
Sir number dya
@@kiranghule8442 Facebook la bheta Mukesh barela nav ahe
शासनाने कलावंतांना मानधन ध्यावे व कला जिवंत राहू ध्यावी गरज आहे अनास्था ठेवायची तरच तमाशा बघायला मिळेल
यांना पोलीस चे सहकार्य पाहिजे.
कला ही कलाकारांची जीवन आहे
फक्त तेवढा रेपोटर बदला