तमाशा कलावंतांच्या व्यथा मांडताना फड मालकाच्या डोळ्यात अश्रू,गौतमी पाटील करते चुकीचंच- हौसा वेळवंडकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Комментарии • 79

  • @vijaymanmode7344
    @vijaymanmode7344 5 месяцев назад

    Kya bat hai

  • @annaaglave5125
    @annaaglave5125 Год назад +10

    गौतमी तुझा माझ मी जिरवतो... एक गरीब शेतकरी.

  • @user-gc2hn6gg2o
    @user-gc2hn6gg2o 10 месяцев назад

    तमाशा कला आता संपत चालली आहे प्रत्येक कलावंताने आपला स्वतंत्र व्यवसाय करायला शिकले पाहिजे एकाच व्यावसायावर
    अवलंबून न राहता पर्याय शोधला पाहिजे आणि व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे व्यसनामुळे माणूस प्रगती पासुन लांब जातो.
    तारूण्य संपल्यानंतर कलाकारांना कोणीही विचारत नाही मग तो तमाशा कलावंत असो वा चित्रपट कलाकार आपल्या समोर भरपूर उदाहरणे आहेत म्हणून व्यसनांपासून दूर राहा
    कष्टाची सवय ठेवा वेळ लागेल पण नक्कीच प्रगती होईल तमाशाचे दिवस फार थोडे राहिले आहेत भावांनो कला चांगलीच आहे पण शेवट दुर्दैवी होऊ नये म्हणून आतापासूनच तयारी ठेवा पैसे शिल्लक ठेवा बचत करा घरच्यांना सांभाळा मुलांना चांगले शिक्षण द्या तरच भविष्य काळ सुंदर आहे.
    मी
    दिपक नांदवळकर
    एक तमाशा कलावंत.
    धन्यवाद.

  • @sonujadhav7873
    @sonujadhav7873 Год назад +8

    कलावंत तर दोघं पण आहेत पण एक कुटुंबाच पोट भरणं आणि 70 कुटुंबांच पोट भरणं हा फरक आहे
    तमाशा ही लोककला आहे आणि गौतमी कलावंत आहे पण ती करते तो क्रेझ आहे लोककला नाही
    लोककलेचा लोप होत चाललाय हे दुर्दैवच

  • @shrirampalve5981
    @shrirampalve5981 Год назад +7

    महाराष्ट्र सरकारने खरोखर दखल घेतली पाहिजे

  • @LegalRights88
    @LegalRights88 Год назад +12

    खरंच तमाशा कलावंत यांच्या वेथा समाजापुढे आपण मांडल्या.. सरकारने त्यांच्यासाठी काहीं योजना आणल्या पाहिजे तसेच त्यांना निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे..

  • @annaaglave5125
    @annaaglave5125 Год назад +6

    साहेब माझ्याकडे पैसे नाहीत आल्यानंतर मी नक्कीच मदत करेल.... कलावंतांना.. एक अल्पभूधारक शेतकरी. अण्णासाहेब आगलावे. तालुका जिल्हा धाराशिव.

  • @alipathan3257
    @alipathan3257 Год назад +11

    है खरंच हे लोक भरपूर तकलीफ चे दिवस काढतात

  • @sunildalvi9626
    @sunildalvi9626 Год назад +8

    तमाशा कलांवतांना वाचनाची गरज नाही त्यांच्या रक्तात कला आहे 100 टक्के ओरीजनल

  • @madhukaringale5478
    @madhukaringale5478 Год назад +4

    मुख्य मंत्री साहेब चांगले व्यकती आहेत त्याना तुमच्या मागण्या सांगा

  • @user-wf3lh1rg4r
    @user-wf3lh1rg4r Год назад +5

    अगदी खरे आहे पॉकेज पाहिजे

  • @abbasahebjadhav1405
    @abbasahebjadhav1405 Год назад +2

    सरकारने नक्कीच गरीब तमाशा कलावंतकडे जातीने लक्ष घालून त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे अन्यथा ही कला महाराष्ट्रातून लोप पावेल यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी लक्ष घातले पाहिजे

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 Год назад +2

    गौतमी पाटील तुमच्या कलेचा आदर आहेच..
    पण माज येऊन देऊ नका..

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam Год назад +29

    तमाशा लोककलावंत आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एक कलाकार म्हणून आपल्या कलेशी एकनिष्ठ राहतात...अगदी आयुष्याची माती झाली तरीही..हे या उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे...कारण तमाशा व भारुड रंगमंचासाठी लागणारे हाताने रंगविलेले सीनचे पडदे करणेचा व्यवसाय गेली ६० वर्षे आम्ही खोल्लम बंधू करीत आहोत...तमाशा फडामागची कथा..व्यथा..जीवन खुप अवघड व हालाखीची आहे ..याचा आम्ही दरवेळी अनुभव घेत असतो...तमाशा मोठा असो वा छोटा...‌सगळ्यांची एकच व्यथा आहे... तरुणाईचा ओढा गौतमी पाटीलकडे आहे हा भाग वेगळा...कारण तरुण वर्गाला हवे असणारे नेत्रसुख त्यांना अश्या विचकट हालचालीतून बघायला मिळते...त्यात गौतमी पाटील एक कलाकार म्हणून हा भाग वेगळा..परंतू तमाशा कलाव़त आपल्या कलेची मान न् मर्यादा राखतो..परंतू स्पर्धेच्या युगात तग धरणेसाठी त्यांनाही तडजोड करावी लागते... व वेगळ्या प्रकारची नृत्य सादर करावी लागतात..नाईलाज म्हणून...कारण पारंपारीक जून्या तमाशाचा प्रेक्षक वर्ग आता राहीला नाही..जसे जूने चित्रपट अन आताचे चित्रपट यातील फरक असेच काही....तरुण वर्गाला जे हवे ते नाईलाज म्हणून सादर करावे लागते..तमाशा रंगमंचावर कला सादर करणार्या कलावंतांना खुप त्रास हालअपेष्ठा सहन कर्याव्या लागतात...तमाशा चालू असताना तरुण वर्गात खुणसीने भांडणे होतात...परंतू त्याचे खापर तमाशावर फुटते हे साफ चुकिचे आहे..हे असे सांगून समजणार नाही कोणाला...जसे म्हणतात ना..जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे....असच काही..
    रमेश नंदकुमार आर्टस्,
    तमाशा पंढरी नारायणगांव, ता. जुन्नर, जि.पुणे, ९९२२६१०४६७

    • @rameshpachore4968
      @rameshpachore4968 Год назад

      Very nice

    • @sweetishinde1327
      @sweetishinde1327 Год назад

      Right

    • @kailasudar5433
      @kailasudar5433 7 месяцев назад

      नमस्कार दादा.

    • @kailasudar5433
      @kailasudar5433 7 месяцев назад

      खोलंम सर.मी तुम्हाला सात वर्षे पासून तमाशा रंगमंचावर एक गायक व. निवेदक म्हणून पहातो.त्याचपृमाने तुम्ही एक उत्तम चित्रकार आहेत.मी तुम्हाला मागच्या वर्षी पेरणे गाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे पत्येकक्ष पाहिले. पण बोलणं नाही झाले. पुढे कधी योग आला तर बोलू . तुमचे लेखन क्षमता देखील खूप चांगली आहे . कैलास उदार . शिक्रापूर.पुणे.

  • @GaneshPatil-td6kp
    @GaneshPatil-td6kp Год назад +5

    सुंदर कलाकार

  • @2m561
    @2m561 Год назад +2

    हो ना महाराष्ट्राची लोककला जगली पाहीजे

  • @dattagaikwad5457
    @dattagaikwad5457 Год назад +2

    प्रती आनंद शिन्दे

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Год назад +20

    गौतमी पाटील भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात दिसल्या तर नवल वाटायला नको..ही राजकीय खेळी आहे.. तरूण पिढीचा कार्यकर्ते म्हणून वापर करायचा आहे..तसा गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे फक्त फार्स आहे...तमाशा तो तमाशा ही कला महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव आहे..

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 Год назад +2

    ती काय डोकयावर नाचतीका दुसरयाच चागल होवुदया मन मोठ करा ऊदया तुमचबी नाव होयल जरा मन मोठ करा

  • @tatyabajahdav5588
    @tatyabajahdav5588 Год назад

    कलांवता ना असे वाईट दिवस येवू नये अशी भंगवंताच प्रार्थना ! आणी मुख्यमंत्री साहेबानी या कंलवता साठी पॅकेज द्यायलाच पाहीजे

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 Год назад +2

    मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे लक्ष

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Год назад +4

    व्वा जगणभाऊ

  • @ravindrakamble7335
    @ravindrakamble7335 Год назад

    भाऊ आपण कलाक्षेत्रातील विद्यापीठ आहे आपल्याला मानाचा सलाम

  • @sweetishinde1327
    @sweetishinde1327 Год назад

    Khup Chan kalakar ahet

  • @somnathkadam3647
    @somnathkadam3647 Год назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sunilingale8658
    @sunilingale8658 Год назад

    सुंदर

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 Год назад +11

    वेळवंडकर साहेब आम्ही तुमचा तमाशा पाहिला होता खूप छान तमाशा केला होता

  • @pradipshinde8206
    @pradipshinde8206 Год назад +2

    तरुण पिढी दारू अन् बाई chya Nadi laglyavr राजकारण्यांवर कोण बोलणार नाही म्हणून ही चाल.आहे

  • @rajendrajagtap7711
    @rajendrajagtap7711 Год назад +1

    👌🙏

  • @brahmanandpandey1976
    @brahmanandpandey1976 Год назад +2

    Biharee master ONE NUMBER

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 10 месяцев назад +1

    सर्व तमाशा प्रेमी आपल्या पाठीशी आहे भाऊ शासनाने पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी ही विनंती

  • @somnaththorat6659
    @somnaththorat6659 Год назад

    👍👍👍

  • @subhashanap7183
    @subhashanap7183 Год назад +2

    बाई तुम्ही सुरेखा पुणेकर ला भेटा

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 Год назад +2

    वा एक न डायलॉग. ....

  • @bhagwatborey4307
    @bhagwatborey4307 Год назад

    Best actor

  • @maheshkarve9845
    @maheshkarve9845 Год назад +2

    त्या पोलीसांचेनाव सांगा,

  • @sunilmohite6680
    @sunilmohite6680 Год назад

    ग्रेट

  • @kiransanap4331
    @kiransanap4331 Год назад +1

    शेतकरी वर्ग बदल आपण बोलतो ते चुकीचे आहे,कारण शेतकरयांना दिलं वांग तुम्ही तमाशा कलावंतांना मिळत आहे वांग्याचे देट म्हणून होत आहे ताइट

    • @bapuraoshinde4855
      @bapuraoshinde4855 Год назад

      खरच जातीवंत कलाकार आहात सलाम तुमच्या कलेला

  • @govinddhage7653
    @govinddhage7653 Год назад

    Dada जयभीम येकदम barobr आहे

  • @pakachougale4698
    @pakachougale4698 Год назад +5

    आशा कलाकार आदर करायला हवा

  • @djranjitsambare2766
    @djranjitsambare2766 Год назад

    सर्व तमाशा कलावंतांना व त्यासाठी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या सार्व टीम ला मानाचा मुजरा....

  • @balasaheb3383
    @balasaheb3383 Год назад +8

    वाणी साहेब गौतमी पाटील हिचा खूप धसका घेतलाय अस वाटतंय !

  • @balasahebpotepote2942
    @balasahebpotepote2942 Год назад

    दुसरया बद्दल फक्त वाईट बोलु नका शेवटी कला आहे

  • @balasahebpotepote2942
    @balasahebpotepote2942 Год назад

    मी आमच्या मानोरी ता.राहुरी गावात तमाशा बघितला

  • @sunilpasalkar1238
    @sunilpasalkar1238 Год назад +1

    Ek dm bro br Haye Bawa pn he Raj krn Haye re gikde chatailaa betnaar tikde plnar tite aapn kon

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Год назад

    साहेब काळानुसार बदल पाहीजे गैतमिलाच तुमच्या लोककलेत सामावून धया........आणी कला शेअर करा......

  • @sanjayhule2932
    @sanjayhule2932 Год назад

    Sir tumche tamacha me youtub var kryakam bag to tumalla khup. Khup shubesh call kara sir

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Год назад

    Tamashya.lok.natyana.12.000.amhi.karu...naytan.sarkarach.badlun.taku..mandhan.12.000.kelya.sheway.gapp.basnar.nahi.shendenvar.bharosa.modenvar.bhi.bharosa

  • @sanjivanchavan5911
    @sanjivanchavan5911 Год назад

    Dada he pan divas jatil

  • @garja_maharashtra
    @garja_maharashtra Год назад +1

    तमाशा खरच टिकला पाहिजे. आपली कला जोपासणे गरजेचे आहे.

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 Год назад +4

    😂😂😂😂 पोलीस..😂😂😂दारू 😮😮😮

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Год назад

    Reportarji.aplyala.manacha.mujra.kalakaranche.hal.apesta.jante.samor.man.dlya.12.000.mandhan.lavkar.sUru.karnar...

  • @ravitambe4413
    @ravitambe4413 Год назад +1

    गौतमी ❤️

  • @rahulbahule4505
    @rahulbahule4505 Год назад

    sarkarne ya tamashala madat karavi hich vinanti je reporter pahet te ya kalavantanchi vyatha yogya thikani mandtil ashi apeksh ahe

  • @op_fpbc
    @op_fpbc Год назад +1

    जळू नका सगळ्याचे दिवस येत असतात...
    आपले कार्यक्रम चांगले कसे होतील यावर लक्ष द्या...

  • @user-de6ew4jb9o
    @user-de6ew4jb9o Год назад +1

    गौतमी च्या का मुळावर उठलेत सगळे

  • @SuhasPatil-ut9ql
    @SuhasPatil-ut9ql Год назад

    गोतीमीला बंदी घाला

  • @kirankandlkar3750
    @kirankandlkar3750 Год назад +4

    गोतमीपाटील,एकच नंबर

    • @changdevmasurkar3119
      @changdevmasurkar3119 Год назад +3

      गौतमी पाटील फालतू कलाकार

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 Год назад

      गौतमी पाटील फक्त्त लावणी पुरती पण तमाशात गण, गौळण, फार्स, शिनगार, वग नाट्य ई सर्वसमावेशक मनोरंजन होते.

    • @vsp5893
      @vsp5893 Год назад

      घान बाई आहे... तु तसाच भंगार

    • @nileshjagtap1008
      @nileshjagtap1008 Год назад

      😂😂😂😂😂😂

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Год назад

    Kalakaranchya.dolyatle.ak.bhi.ashru.vaya.jau.denar.nay.12.000.jo.kOntario.pakha..mandhan.prate.mahina.karel.sar.kar.bhi.tyachech.banun.tak..shet.karyanche.vade.1.000.mahina.porn.karayla.10.varsh.lagli..pan.porn.kele.kalakaranche.shet.karyan.pekshya.kharab.hal.ahet.....Agar.janmala.aloch.tar.bhole.baba.hi.bhi.akhre.echa.porn.karel.to.pAryan.sArkansas.chy.nini.jhopu?denar.nay.ha.vada.kalakar.tamashya.walyana..vachan.samjha..Rahul.kul.ret.sada.chali.ae.pran.jay.par.vachan....n..Jae.

  • @bhushanjadhavinc
    @bhushanjadhavinc Год назад

    गौतमी ❤