दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला कायमचा काटा lमुलीने दिली फिर्याद l डोक्यात घातला रॉड l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024
  • #विघ्नहरटाइम्स
    नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
    पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून पतीचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मृत झालेल्या इसमाचे नाव देवराम सोमा डुकरे ( वय 54 वर्षे रा.औरंगपूर, ता. जुन्नर जिल्हा पुणे ) असे आहे.
    या बाबत समजलेली माहिती अशी की देवराम डुकरे व त्याची पत्नी दीपाली डुकरे आपल्या एका विवाहित मुली सोबत औरंगपूर येथील खंडोबामाळ येथे राहत होते.
    देवराम डुकरे व त्याची पत्नी दीपाली यांच्यात नेहमीच भांडणे होत होती.सोमवार (दि. 9 रोजी रात्री 11वाजण्याच्या सुमारास देवराम डुकरे दारूच्या नशेत घरी आला. व पत्नी दीपालीशी जोरजोराने भांडू लागला. 'मला दारू प्यायला पैसे दे' असा तगादा लावला व पत्नीला मारहाण करू लागला.
    दररोज होणाऱ्या मारहाणीला त्रासलेल्या पत्नी दीपाली हिने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. रॉडचा घाव वर्मी बसल्याने व जोराचा रक्तश्रव सुरु झाल्याने तो जाग्यावरच कोसळला.
    खाली निपचित पडलेली पती उठत का नाही? म्हणून त्याला हालवून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो उठत नसल्याने दीपाली डुकरे हिने गावातील नातेवाईकांना फोन करून कळविले.
    पोलिसांना सकाळी सात वाजता खबर देण्यात आल्याने पोलीस घटनास्थळी तातडीने पोहचले व घटनेचा पंचनामा करून नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छदणासाठी पाठविला. नंतर उशीरा औरंगपूर येथे देवराम डुकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
    दरम्यान माझी आई दीपाली हिनेच रागाच्या भरात माझे वडील देवराम डुकरे यांच्या डोक्यात रॉड घालून खून केला असल्याची फिर्याद नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली असल्याचे समजते.

Комментарии • 26

  • @pramodkamatkar3875
    @pramodkamatkar3875 2 месяца назад +4

    खर काय कळणार नाही

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 3 месяца назад +6

    हे पत्रकार आहे की CID आहेत.
    जबरदस्त पत्रकारिता वकिलापेक्षाही जास्त अनुभवी पत्रकार.

    • @poonamr6013
      @poonamr6013 3 месяца назад

      Ho waani sahebanch kam khup bhari

  • @dnyaneshwarwaghole2942
    @dnyaneshwarwaghole2942 3 месяца назад +8

    बरोबर केले

  • @AnilChhallare
    @AnilChhallare 3 месяца назад +4

    पत्रकार आहे कि पोलिस हेच कलत नाही

  • @BanutaiSutar
    @BanutaiSutar 2 месяца назад

    ❤01
    A🎉❤❤❤ 2:20

  • @dangatshrikant8051
    @dangatshrikant8051 3 месяца назад +2

    शिव जन्म भूमी

  • @__..9933
    @__..9933 3 месяца назад +15

    गावाचं नाव टाकून बातम्या टाकतं जा.. o

    • @RohitDukare-g8t
      @RohitDukare-g8t 3 месяца назад

      Aurangpur cha ahe

    • @__..9933
      @__..9933 3 месяца назад +1

      औरंगपूर कुठे आलं.? त्याच्या का संबंध शिवजन्मभुमी जुन्नर शी ..

    • @dhananjayjadhav8549
      @dhananjayjadhav8549 3 месяца назад

      ​@@__..9933निमगावच्या (बेल्हे)साइडला आहे . जुन्नर तालुक्यात येत आहे

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 3 месяца назад

      ​@@__..9933are bhavdya Taluka junnar ahe samajla.... tuuu kontya gavacha ahes reeee?????

    • @sagardukare8151
      @sagardukare8151 3 месяца назад

      जुन्नर तालुक्यात आहे औरगपुर

  • @kiranbonte7823
    @kiranbonte7823 2 месяца назад

    एवढे प्रश्न विचारून काय करायचं 😂
    वकील कधी एवढ विचारत नाही 😆

  • @Vikram_maske103
    @Vikram_maske103 2 месяца назад

    तुम ही बात में नेट दाखवा पूर्ण माहितीपूर्णदाखवा नंतर बातदाखवा नंतर बातमी दाखवा

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 месяца назад +1

    Asay Karu Naka 📢 Kayda Modu Naka 📢 Vyasan Muktee Kendrat Taka 😅

  • @shantaramorape2960
    @shantaramorape2960 2 месяца назад

    पञकार आहे की पोलीस काय विचारतो .

  • @vikastattu8892
    @vikastattu8892 3 месяца назад +1

    Aurangpur

  • @kamalkelkar7188
    @kamalkelkar7188 2 месяца назад

    फालतू व्हिडिओ टाकू नका.

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 3 месяца назад +3

    येडगाव जुन्नर जिल्हा पुणे वाटत आहे

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 3 месяца назад +5

    तुम्हाला पोलीस केल पाहिजे