पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा रानभाजी महोत्सव. नाणेघाट.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024

Комментарии • 23

  • @navnath2663
    @navnath2663 2 часа назад +5

    खूप खूप छान नक्कीच भविष्यात सर्वात मोठा मोहत्सव होणार आहे अजून पण जास्त प्रमाणात माहिती नाही लोकांना तरी पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे🙏♥️

  • @Tusharmadhe2003
    @Tusharmadhe2003 2 часа назад +4

    अश्या प्रकारच्या आदिवासी भागातील ❤❤बातम्या दाखवल्या बद्दल्ल खूप खूप आभार

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 2 часа назад +2

    खूप छान महोत्सव आहे .दरवर्षी असतो आणि मी मोबाईल वर पहात असतो .माहिती असते तर मी नक्कीच आलो असतो .

  • @tusharlohakare2040
    @tusharlohakare2040 Час назад +2

    या भाजा फक्त आदिवासी सांगू शकतो..❤
    अभिमान मला आदिवासी असल्याचा.. ✨🙏🏻
    जय आदिवासी.. 🇳🇵💕

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 2 часа назад +2

    जय आदिवासी हेच आमचे प्रतिक आहे आदिवासी समाजाचा

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 Час назад +2

    चाव्याचा बहार, मसवेलीची पानं, चिरोट्याची भाजी हे जुन्नरच्या रविवारच्या बाजारात देखील भेटते😊❤

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 Час назад +2

    संदीप भाऊ खूप छान व्हिडिओ बनवला

  • @kiranvirnak1058
    @kiranvirnak1058 2 часа назад +2

    आदिवासी संस्कृती🇳🇵 आदिवासी अभिमान🇳🇵

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 2 часа назад +2

    जय आदिवासी एक नंबर ❤

  • @vimalunde1418
    @vimalunde1418 Час назад +1

    दादा ,उपक्रम चांगला आहे.पण शहरात पुरेशी जाहिरात केली गेली पाहिजे,म्हणजे लोकांंचा चांगला प्रतिसाद मिळेल.
    कल्याण,मुरबाड जवळ सुध्दा असे महोत्सव आयोजित करता येतील.

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 47 минут назад +1

    खुप छान सुरेश जोशी सरांच आभिनंदन❤❤❤

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 Час назад +3

    Khrc adhi advertising krayla pahije hoti.. Amhi pn aalo asto

  • @kiran_k1909
    @kiran_k1909 2 часа назад +5

    पत्रकार बंधू आधी माहिती देत जावा..1 दिवस आधी तरी

  • @dattatraydolas6525
    @dattatraydolas6525 Час назад +2

    आपल्या भागातील सर्व चॅनेल वाल्या प्रत्रकार बंधू भगिनींना विनंती अशा कार्यक्रमांची जास्तीत जास्त माहिती प्रसारीत करावी राजकीय बातम्या तर कोणीही देते

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh Час назад +1

    असे महोत्सव कमीत कमी एक हफ्ता तरी चालले पाहिजे जेणे करून आदिवासी भागातील लोकांना रोजगार मिळेल..

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Час назад +1

    संदीप भाऊ..
    छान👏✊👍

  • @Tusharmadhe2003
    @Tusharmadhe2003 2 часа назад +1

    Jai aadivasi ❤❤❤❤❤❤❤

  • @krushnasabale4970
    @krushnasabale4970 47 минут назад +1

    छान

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 59 минут назад +1

    संदीप भाऊ,,जाहीरात केली नाही त्यामुळे आम्हाला नाही येता आले
    विनंती की पुढील वर्षी तरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आपण स्वतः पुढाकार घ्यावा,,,

  • @Depak078
    @Depak078 57 минут назад +1

    Kiti diwas aahe aahe ha

  • @kiran_k1909
    @kiran_k1909 2 часа назад +2

    एकच दिवस आहे का हा महोत्सव

    • @ravikokane2144
      @ravikokane2144 54 минуты назад +1

      हा भावा आजच्या दिवस आहे फक्त

  • @santoshpachpute6970
    @santoshpachpute6970 Час назад +3

    बाबांचा नंबर कळेल का बेडकीचा पाला आणि पावडर