पवार साहेबांनी तिकीट देऊ नाहीतर नाही.. मी लढणार म्हणजे लढणार.- देवराम लांडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024

Комментарии • 54

  • @gauravtalpe8161
    @gauravtalpe8161 3 часа назад +11

    आता सगळ्यांना एकच भीती लांडे साहेबांना लीड किती..
    फिक्स आमदार
    आदिवासी वादळ
    मा.श्री.देवरामजी लांडे साहेब ❤💪🏻

    • @sudamdewade7622
      @sudamdewade7622 37 минут назад

      डिपॉझिट वाचले तरी खूप होईल.

    • @PuccyM249
      @PuccyM249 25 минут назад

      याना सकाळी सकाळी ९० लागते आणि लीड पाहिजे

    • @gauravtalpe8161
      @gauravtalpe8161 5 минут назад

      @@PuccyM249 Sharad cha chatu ahe ka tu

    • @gauravtalpe8161
      @gauravtalpe8161 2 минуты назад

      @@sudamdewade7622 डिपॉजिट तर तुमचं जप्त होणार आहे बघत रहा फक्त...

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc 2 часа назад +4

    आदिवासी वादळ येणार म्हणजे येणार .

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 3 часа назад +5

    आमदार फिक्स

  • @manojwani265
    @manojwani265 3 часа назад +6

    अपक्ष राहा पण रहा

  • @manojwani265
    @manojwani265 3 часа назад +4

    उभे राहिले च पाहिजे

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 Час назад +1

    आदिवासी वादळ लांडे साहेब उमेदवारी साठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar Час назад +2

    सगळ्यांच्या भांडणाचा लाभ अतुल शेठ ला होणार आहे

  • @atulbhalerao6083
    @atulbhalerao6083 3 часа назад +5

    जय महाराष्ट्र

  • @ShivajiBorhade-s5v
    @ShivajiBorhade-s5v 3 часа назад +7

    जनतेच्या मनातील फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.

  • @vijayviranak1079
    @vijayviranak1079 Час назад +1

    अचूक काम, हुशारी व चतुराई असणारे व्यक्तिमत्व आदिवासी वादळ आमदार होणार

  • @ranjanshinde8769
    @ranjanshinde8769 2 часа назад +4

    सर्व सामान्य माणसातील भावी आमदार

    • @sudamdewade7622
      @sudamdewade7622 36 минут назад

      कायमचे भावी.

    • @gauravtalpe8161
      @gauravtalpe8161 Минуту назад

      @@sudamdewade7622 कायमचे नाही भावा या वेळेस फिक्स आमदार आहेत बाकीच्यांनी घरी जावा घरी......

  • @ravindrasabale5635
    @ravindrasabale5635 3 часа назад +7

    लोकनेते लांडे साहेब फिक्स आमदार 🔥💪

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Час назад +1

    कुणी काही करा पवार साहेब जो उमेदवार देतील तोच जुननरचा आमदार होणार

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 3 часа назад +7

    तुमचं काम खूप चांगलं आहे.
    परंतु तालुक्यात एवढ्या व्यापक काम नाही. त्यामुळे तालुक्यात फक्त आमदार शरद दादा सोनवणे यांचीच हवा आहे.

  • @somnathbhalchim8112
    @somnathbhalchim8112 Час назад

    फक्त एक उमेदवार ठेवा आदिवासीच आमदार होणार....

  • @AjitSabale-kt6yh
    @AjitSabale-kt6yh 2 часа назад +3

    लाडे साहेब

  • @GaneshBharmal-e4m
    @GaneshBharmal-e4m 2 часа назад +1

    तुमी जे केले ते जनतेला माहित आहेत

  • @MatoshrreHorse
    @MatoshrreHorse 2 часа назад +3

    Khup havet chlet sheb as kunla kula vaty😂

  • @GaneshBharmal-e4m
    @GaneshBharmal-e4m 2 часа назад +1

    तुमीच आमदार पाहिजे साहेब

  • @navnathkengale6968
    @navnathkengale6968 2 часа назад +3

    नाव मोठे असते फक्त stand करने हे काम असते बाकी पवार pan तसेच आहेत काय केल पवार यानी ते snga

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 2 часа назад +1

      पवार साहेब यांनी धरण बांधली नसती तर दुसर्याच्या राज्यात पोट भरायला जावं लागलं असतं

    • @sagarkotkar1197
      @sagarkotkar1197 Час назад

      Are murkha tyani Kay kelte naste tr tuzya tal koni vichrle naste

  • @vaibhavwagh7619
    @vaibhavwagh7619 Час назад +2

    साहेब सगळे उभे रहा म्हणजे आमचे शरद दादा निवडून येतील. 😂😂

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 11 минут назад

      त्यांची मतं आशाताई बुचके च घेऊन जाणार आहे 😂😂 Tension घेऊ नका...

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 54 минуты назад

    फिक्स आमदार.good luck 🎉🎉🎉🎉🎉

  • @GaneshBharmal-e4m
    @GaneshBharmal-e4m Час назад

    मी आंबेगाव चा आहे पण जुन्नर साठी तुमी येगायहे aahet

  • @kailasdawghat-kx2ff
    @kailasdawghat-kx2ff Час назад

    लांडे साहेब तुम्ही वायाळ गागरे शेळकदे दत्ता गवारी नांगरे गुरुजी देवराव मुंडे यांचा उद्धारकेला आहे

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Час назад

  • @ramrawate2819
    @ramrawate2819 Час назад

    आदिवासी वादळ

  • @Morya410
    @Morya410 5 минут назад

    Adivasi vadal

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 38 минут назад +1

    माननीय शरद पवार साहेब हे तिकीट देणार आहेत फक्त सत्यशील शेरकर आणि निवडून देखील येणार आहेत कारण ज्याच्या पाठीवर पवार साहेबांचा हात तो होणार या तालुक्याचा आमदार.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Час назад

    बघू,--शेपूट😂

  • @jitendrapunde9775
    @jitendrapunde9775 14 минут назад

    Ubh ए, रहे

  • @shitaramkadhane6765
    @shitaramkadhane6765 Час назад

    आता जमलं

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 46 минут назад

    2223

  • @Morya410
    @Morya410 5 минут назад

    Ladha Ani changlyana Padha

  • @GaneshBharmal-e4m
    @GaneshBharmal-e4m Час назад

    तुमी माघारी घायच नाही

  • @Shivani12khaire
    @Shivani12khaire 3 часа назад

    😂

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 5 минут назад

    Tu Kam adhaleavch kar tikit pawar sahibakad mag waa