Mumbai News: मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा, वर्षा बंगल्याला घेराव घालणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 154

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +106

    महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कळ कळीची विंनंती. सर्व मराठा समाजाने. दोन दिवसात सर्वानी. मुंबई मध्ये दाखल होणे गरजेचे आहे.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Месяц назад +3

      😂

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Месяц назад

      काय झाला हसायला तुझी माय भोंगळे नाचले का😂​@@surajkkr3280

    • @subodhambre8589
      @subodhambre8589 Месяц назад +4

      @@NamdevShinde-qi8lu गेल्या वर्षी जे झालं, तेच पुन्हा होणार नाही, याची हमी दया. आम्ही पूर्णपणे स्वतः ला झोकून देऊ.

    • @SandipNalawade-ot4rf
      @SandipNalawade-ot4rf Месяц назад +7

      ​@@subodhambre8589ज्यांना विश्वास नाही त्यांनी येऊ नये एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

    • @vilasghorpade7894
      @vilasghorpade7894 Месяц назад +1

      Yes iam caming bro

  • @rameshwarugale2836
    @rameshwarugale2836 Месяц назад +23

    चलो मुंबई.
    आता नाही तर कधीच नाही 🎉
    एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад +24

    23 तारखेपासुन. मुंबई. बंद.

  • @Gy4fd
    @Gy4fd Месяц назад +28

    मनोज दादा जरांगे पाटील गेली 13 महिने अत्यंत शांततेच्या मार्गाने लढा लढत आहेत आणि मराठा व ओबीसी समाज गुण्यागोविंदाने एकत्र असताना काही समाजकंटक हिंसा घडवून आणण्यासाठी गैर कृत्य करत आहेत अशा समाज कंटकांचा जाहीर निषेध 🏴

    • @pradip7632
      @pradip7632 Месяц назад +3

      Nice joke

    • @pradip7632
      @pradip7632 Месяц назад +4

      दुसऱ्या समाज्याच्या नेत्याला छत्रपती समोर आई बहिणीवर शिव्या देणारा देव

    • @सत्यUR
      @सत्यUR Месяц назад +1

      ​@@pradip7632कशाला वाचतो भावा मग... उगा खवळून जग कशाला होता... पेटवता कशाला

    • @kapiljadhav3784
      @kapiljadhav3784 Месяц назад

      Tula milaley vatate fukat tymule tuzy potat joke nachtyat.tuzy bapala nav nahi ka?​@@pradip7632

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Месяц назад +19

    गेल्या वर्षी परस्पर माघार घेतली.
    आता आम्हाला माघार न घेण्याची हमी दया. आम्ही स्व खर्चाने पूर्णपणे झोकून देऊ.

  • @RamakrushnaGhadge
    @RamakrushnaGhadge Месяц назад +17

    एकत्र सर्वांनी, लाखोंच्या संख्येने जायला हवे, जय जिजाऊ,

  • @VishnuMAher
    @VishnuMAher Месяц назад +30

    एकच मिशन obc तून च मराठा आरक्षण ✌️✌️✌️🚩🚩🚩🚩

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Месяц назад +31

    ओन्ली पाटील❤ एका मराठा लाख मराठा🚩🔥

  • @gajananchaudhari9102
    @gajananchaudhari9102 Месяц назад +36

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Месяц назад +5

    सर्व मराठा समाजाने रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे आंदोलन करा जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Месяц назад +9

    छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपथच या शिंदे ला भारी पडूदे नाही तर
    हातात असताना आरक्षण जाहीर करावेच लागेल नाहीतर bjp सहित तुमचे पण विसर्जन कायमचे होणार

    • @obc7523
      @obc7523 Месяц назад

      ते म्हणाले होते की आरक्षण देतो ,वाट पहा

  • @Xyzm20
    @Xyzm20 Месяц назад +4

    अण्णाजी बगा महाराष्ट्र ची अवस्था

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 Месяц назад +2

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @sspcreation4912
    @sspcreation4912 Месяц назад +9

    एक मराठा कोठी मराठा

  • @Shivajipatil1973
    @Shivajipatil1973 Месяц назад +1

    ओन्ली जरांडे पाटील ❤❤❤

  • @yashgahile8761
    @yashgahile8761 Месяц назад +2

    सरकार व विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन थोड्या वेळ सत्तेचा मोह बाजूला ठेवून मानवता धर्माचें पालन करावे..सामान्य माणूस याला न्याय मिळावा लेकरं मोठी व्हावी या करिता किती वेदना मनोज जरांगे दादा व इतर समाज बांधव यांनी भोगावा या कडे एकदा माणूस म्हनून पाहावं

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 Месяц назад +3

    अता यावच लागतय आर या पार एक मराठा लाख मराठा

  • @NamdevVadgave
    @NamdevVadgave Месяц назад +6

    मराठा नो आता आपल्या मुंबई काबिज केली पाहिजे

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Месяц назад

      Saglech swatala Maharaj samjayla lagle. Itihasatun vastavat ya

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy Месяц назад +6

    सरकार सुपडा साफ करून दाखवणार

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Месяц назад

      Sarkar cha supada saaf karun navin sarkar aarakshan ani magnya purn karnar ki andolan lock up honar?

  • @DnyaneshwarKothawale-m1w
    @DnyaneshwarKothawale-m1w Месяц назад +1

    दादा आपल्या साठी खुप अवश्यक आहे गड आला पण सिंह गेला आस नको पाटलाना जपा पाटील च आपले शिवाजी महाराज आहे आपल्या साठी

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Месяц назад +2

    Great punekar❤❤❤

  • @chayapatil4697
    @chayapatil4697 Месяц назад +5

    जर जरांगे भाऊंना काय झालं तर मात्र आपण फडवणीस

  • @chayapatil4697
    @chayapatil4697 Месяц назад +3

    सगळेच या मुंबई ते तमाम मराठा

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Месяц назад +2

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे Месяц назад

    नका घेऊ छळ मराठा समाजाचा, सरकारने झोपल्यासारखी भुमिका घेऊ नयेत ❤ एक मराठा करोडो मराठा ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय ❤

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 Месяц назад

    एकच नंबर समाज बांधवांनो एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @yadavgopanar224
    @yadavgopanar224 Месяц назад +2

    007

  • @rdgaming4506
    @rdgaming4506 Месяц назад +1

    Ek maratha lakh maratha lakh maratha lakh maratha lakh maratha

  • @uadhavjadhav1602
    @uadhavjadhav1602 Месяц назад

    एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Месяц назад +1

    सध्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र पेटवला याची जबाबदारी त्यांची.

  • @AmolSuryawanshi-rp7mq
    @AmolSuryawanshi-rp7mq Месяц назад +1

    Ek Maratha lakh Maratha

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 Месяц назад +6

    Pawarla bole re

  • @SatishBahadure-c5c
    @SatishBahadure-c5c Месяц назад +2

    हे सरकार मधले जे लोक आहे त्यांना काही घेण देण नाही का एवढं मोठं दुर्दैव आहे का मराठा समाजाचं अरे आम्ही महाराष्ट्रात आरक्षण मागत आहे अमेरिकेत नाही हा महाराष्ट्र मराठा आहे म्हणून आहे जर नसते ना तर महाराष्ट्र हया नकाशावर नसता

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 Месяц назад +2

    नेतृत्वाविना मुंबई चे आंदोलन अनियंत्रित व अयशस्वी होणार. जरा सांभाळून!

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +1

    १९९४ मुळे हि स्थिती त्याचे नाव च नाही. आताचे Cm / dym. नि gr काढला होता कां तों ? मराठे देणारे आहेत घेणारे नाहीत कोण बोलत होते सत्तेवर असताना? Gr मुळ रद्द करा मोठे साहेब तरच खरा न्याय

  • @Hukumiekka
    @Hukumiekka Месяц назад +1

    Vha vha marathe❤✌✌✌💯🚩🚩🚩🚩

  • @Soham-c4f
    @Soham-c4f Месяц назад

    एक मराठा लाख मराठा. चलो मुंबई

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg Месяц назад

    जवळपासच्या सर्व मराठ्यांना सहकार्य करावे जय जिजाऊ जय शिवराय

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md Месяц назад +2

    आता सगळे चला भावांनो

  • @SudhirMasal-fn4ls
    @SudhirMasal-fn4ls Месяц назад

    ओबीसी समाज एकजुट झाला पाहिजे

  • @Adv.sayyed
    @Adv.sayyed Месяц назад

    पुणेकराचे एक पाऊल पुढे

  • @gyanobakale4458
    @gyanobakale4458 Месяц назад +1

    एकच मिशन मराठा कुणबी आरक्षण

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 Месяц назад

    मराठा मुंखमंत्री आहेत आरक्षण मिळत नाही लाजीरवाणी बाब आहे एक मराठा लाख कुणबी मराठा 🙏

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u Месяц назад +3

    Sarkaar mung gilun gupa aahe..

  • @suryasenbabaraje16
    @suryasenbabaraje16 Месяц назад +2

    सर्व मराठ्यांनो मुंबई कडे चला,गर्दी करा..!

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 Месяц назад +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Месяц назад +1

    सुट्टी देऊ नका आता आम्ही आलोच सकाळ पर्यंत

  • @revanvirkar9727
    @revanvirkar9727 Месяц назад +2

    Pawar la vichara

  • @sagargaikar3442
    @sagargaikar3442 Месяц назад +2

    Chala utha nigha saglyani

  • @dhanrajarikar3230
    @dhanrajarikar3230 Месяц назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Месяц назад +1

    सरकार चा सुफडा साफ होणार विधानसभेत

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 Месяц назад

    आलो आम्ही नगरकर मुंबईला मराठा काय आहे दाखवतो आज आलो आम्ही

  • @Vickaspawar
    @Vickaspawar Месяц назад +2

    आता कळेल मराठे काय असतात ते 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 Месяц назад

    🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Месяц назад +1

    Yes

  • @rahulkathale6894
    @rahulkathale6894 Месяц назад

    शरद पवारांची कृपा

  • @Dilipubale9449
    @Dilipubale9449 Месяц назад +3

    चला मूंबयला

  • @Manojmali-g1h
    @Manojmali-g1h Месяц назад

    कुठल्या मंत्र्यांना खासदारांना ते नीट बोलताय का आरक्षण कोणासाठी मागतोय

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 Месяц назад

    सरकारने जर जरांगे च्या दबावाखाली येऊन झुकते माप दिले तर समस्त ओबीसी सत्ताधारी सरकारविरोधात मतदान करतील.... ओबीसी आरक्षण बचाव...

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад

    महाराजांनी सुरत लुटली आता मराठा जनतेने कोणाला लुटायचे???

  • @TheRationalman341
    @TheRationalman341 Месяц назад +2

    Kaay aai ghaalaychi aahe te antarvalit ghaalaa naa. Mumbait kaay kaam aahe. Mumbaikaranna vel naahi .....ashi natka baghaaylaa.
    Ek Mumbaikar.

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад

      मग तू तुझी आई निजव घरी

  • @sujitnigade7218
    @sujitnigade7218 Месяц назад

    BJP चे विसर्जन करा.

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 Месяц назад

    सगळ्यांनी जायला पाहीजे आता आर नाही तर पार सगळे मंत्री फिरले नाही पाहिजे

  • @ChaluInsan
    @ChaluInsan Месяц назад +1

    धडकले .. पेटले . मारले... काय बातम्या चे टायटल लिहिता राव 😂😂
    मराठा आंदोलक मुंबई मध्ये पदार्पण!! असे म्हणु शकता ना

    • @sanketshahapurkar1951
      @sanketshahapurkar1951 Месяц назад

      मग यांच्या video कोण बघायला उत्सुक असणार. अस करूनच यांच्याकडे लोक बघतात आणि यांचे घर चालतात

  • @SantoshRakshe-zc3gi
    @SantoshRakshe-zc3gi Месяц назад

    सरकारचे दुर्लक्ष

  • @Sunil-i5j6q
    @Sunil-i5j6q Месяц назад

    आरक्षण मिळणार आता काही तरी मार्ग काढला पाहिजे

  • @rohitsonawale6322
    @rohitsonawale6322 Месяц назад +1

    Mantralay, varsha, sagar, aakha maharashtra jarange chai bacha ahe band kara maharashtra
    Maharashtra fakt marathaincha ahe

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 Месяц назад

    आरक्षण लढाई एक बार आर हो या पार.

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 Месяц назад

    हलू हलू महाराष्ट्र बंद होणार

  • @Rahulj-rn8yt
    @Rahulj-rn8yt Месяц назад

    चला मुंबई,

  • @sharadchavan7502
    @sharadchavan7502 Месяц назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 Месяц назад

    सरकार
    मराठ्यांवर तुम्ही अन्याय झाला आहे

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад

    Maharashtra til purna maratha samaj rastyavar utarala pahije
    Abhi nahi tho kabhi nahi

  • @sunilsalunkhe8743
    @sunilsalunkhe8743 Месяц назад

    एकच मिशन obc तुनच आरक्षण

  • @Hindu96k_
    @Hindu96k_ Месяц назад +1

    Saglya marathayani sobt rahava ani saglyani jama houn

  • @sachinmane8512
    @sachinmane8512 Месяц назад

    👍

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 Месяц назад

    मुंबई कोणाच्या बापाची नाही महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही हा सगळ्यांचा महाराष्ट्र आहे मग काय तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र आणि मुंबई

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад

      हो आमचा आहे महाराष्ट्र मुबंई काय करणार चिरकूट

  • @ShubhamHolkar-bo4lh
    @ShubhamHolkar-bo4lh Месяц назад

    ❤❤❤

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy Месяц назад

    मुंबई आझाद मैदानावर

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 Месяц назад

    Only Maratha samaj arakshan ghenar obc madhun ghenar ata

  • @kailasShinde-i6h
    @kailasShinde-i6h Месяц назад

    Yek marata lak marata jey jarange

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @shreepawar134
    @shreepawar134 Месяц назад

    CM maratha, mla martha tari pan hi vel

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Месяц назад

    आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि हिंदू हृदय सम्राट एकनाथ शिंदे साहेब इतिहास लिहिण्याची वेळ आली आहे देऊन टाका मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण पुढचे दोनशे वर्षे संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला विसरणार नाही सतत तुमचा जय जयकार होणार आणि भाजप शिंदे सरकार अडीचशे पार विधानसभेला होणार

  • @Ashish-m7e
    @Ashish-m7e Месяц назад

    As karun hindutva tiknar aahe ka ?

  • @vilasghorpade7894
    @vilasghorpade7894 Месяц назад

    Aaloch dada

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 Месяц назад

    jyana loksabhela nivdhun dile na tyana maga na aarkshan

  • @Shubham26066
    @Shubham26066 Месяц назад

    Mumbai band kara

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 Месяц назад

    Jarange tuche ikat nahika tar cm che kadhi iknar

  • @rohitsonawale6322
    @rohitsonawale6322 Месяц назад

    Lakhanchai poshindaine kadhi jat bhaghitali navti

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 Месяц назад

    Dam detay raw khote don mhinyache araxan deun upyog aahe ka samjun ghyare

  • @TheRationalman341
    @TheRationalman341 Месяц назад

    Mukya mantryaachaa ghari jaa naa

  • @pradip7632
    @pradip7632 Месяц назад +1

    तुमच्या बापाचिक मुंबई आहे

    • @babasahebpatil9023
      @babasahebpatil9023 Месяц назад +1

      हो

    • @shrikantchavan6984
      @shrikantchavan6984 Месяц назад +1

      मग कोणाच्या बापाची ते तरी सांगा

    • @rajshivanshpublication32
      @rajshivanshpublication32 Месяц назад

      मुंबई महाराष्ट्राची आहे

    • @pradip7632
      @pradip7632 Месяц назад

      मुंबई ही सर्वांची आहे कोणा एका समाज्याच्या नाही

    • @DholeAshok
      @DholeAshok Месяц назад

      माफ. करा साहेब. मुंबई. तुमच्या बापाच्या नावावर. आहे हे आम्हाला महित. नव्हत. पण. तेवढ. तुमच्या बापाच. नाव. सागा म्हनजे तुमच्या बापाचा सातबारा पहाता येईल. आणि तुमचा डि एन. ऐ. तपासता येईल. मग. ठरऊ. मुंबई. कोनाची

  • @obc7523
    @obc7523 Месяц назад

    सिल्वर ओकला घेराव घाला

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад +1

      हो शरद पवार आता मुख्यमंत्री आहेत अडाण्या

  • @jayyyyyyyyyyyy-o8y
    @jayyyyyyyyyyyy-o8y Месяц назад

    😂😂😂😂

  • @Mr.Bean008
    @Mr.Bean008 Месяц назад

    शरद पवार माणसं आहे शरद पवार घरी जाणार नाही

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 Месяц назад +9

    एक मराठा कोटी मराठा

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Месяц назад +2

    सध्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र पेटवला याची जबाबदारी त्यांची.

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा