हसराज व बसराज वगनाट्य नक्की बगा लाईक करा भाग ( २ )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 59

  • @sammjadhav6363
    @sammjadhav6363 2 года назад +1

    खूप छान लोकनाट्य आहे

  • @sureshnikam9492
    @sureshnikam9492 3 года назад +21

    स्वर्गीय नथुभाऊ भोकरकर यांचे सर्व कलाकारांचे अभिनयास विनम्र अभिवादन. आपले वगनाट्या ३५ वर्षांपुर्वी मी निळगव्हाणच्या, भायगाव व वजीरखेडे या गावांच्या यात्रा तमाशात पाहीले आहेत.

    • @bhivanandbaviskar1691
      @bhivanandbaviskar1691 Год назад +2

      स्वर्गीय नथूभाऊ सोनावणे,भोकरकर यांचा तमाशामंडळ मौजे भोईटी ता.शिरपूर जि.धुळे येथे श्री बालाजी यात्रेसाठी जवळजवळ ७०वर्षा पासून आज तगायत पर्यंत(नविन पड) येत आहेत.सर्व तमाशा कलावंत कै.नथूभाऊ,कै.भोजू दादा,कै.पंडित दादा आणि गोसावी हे नामवंत कलाकार या तमाशा मंडळाचे कायम लक्षात राहणारे आहेत.
      बहुमोल योगदाना बद्दल धन्यवाद.
      डॉ.बाविस्कर बी.बी. मौ.भोईटी ता.शिरपूर जि.धुळे.

  • @VijayPatil-uv6ch
    @VijayPatil-uv6ch 3 года назад

    खूप खूप छान वगनाटय, . .

  • @dr.arjunnerkar6174
    @dr.arjunnerkar6174 4 года назад

    खुप छान वगनाट्य सादरीकरण

  • @harilalsonar3747
    @harilalsonar3747 4 года назад +13

    व्वा ! कान तृप्त झाले लावणी ऐकून.तेही दादासाहेब नथ्थूभाऊ यांच्या आवाजात.
    हसराज बसराज ही लावणी मी 20-25 वर्षापूर्वी नेवाडे या माझ्या गावात गुढीपाडव्याला ऐकली होती.
    नथ्थूभाऊ, भोजूभ्ऊ,मगनराव गुरव,पंडीत आण्णा ,पायात बेडी घालणारा देवराम नाच्या असे कितीतरी जुने कलावंत होते.
    हरिश्चंद्र राजा तारामती राणी,भु-या हलवाई,हसराज बसराज अशा कितीतरी वगनाट्य ऐकण्यासाठी मी व माझे मित्र जिथे भोकरकरांचा तमाशा असेल तिथे जात होतो.जास्त वगनाट्य लोंढवे गावात ऐकले आहेत.
    आता वगनाट्याची मजा राहिली नाही.तीन वाजेपावेतो नाचगाणेच चालतात.बायांचा भरणा जास्त आहे.पूर्वी लहान लहान नाचे राहायचे.गोड आवाजात गवळण म्हणायचे.

  • @rajendrasonawane9622
    @rajendrasonawane9622 4 года назад +4

    भाऊ असे संस्कृती वगनाटय ऐकाला खूपच छान वाटते भाऊ मी नथूभाऊ यांचे वग 30 वर्षापूर्वी आमच्या गावाच्या यात्रेला चैत्र शुद्ध आषठमीला तळवाडे तालुका अमळनेर येथे वर्षातून एकदा येत होते जून्या आठवणी ताज्या झाल्या

  • @bhushannavalpatil6614
    @bhushannavalpatil6614 Год назад +1

    Kharch manapasun abhar asich sanskruti jagun theva

  • @bajiravpatil9159
    @bajiravpatil9159 4 года назад +1

    असेच गोंड वघ नाट्य टाका ऐकाला छान वाटते तुमला तोड नाही

    • @jayeshkuwar3204
      @jayeshkuwar3204 Год назад

      मि दरेभनगी शिवारातिल आहे मु पो मोकभनगी ता कलवन जि नाशिक हा तमाशा मोकभनगी गावात पहिलयांदाच कै यादवराव विठठल कुवर व कैं दशरथ गुजर कोली यांनि 45 वषाँपूरवी मागवला होतां तर तो तमाशा नंतर दरेभनगी गावात खूप वषृ चालला ंपण तो कोरोनाचया कालात नतरुन चालु आहै का नाही हे ़़़़़़़तला ़़़़़़़़़ ़़़़़़़़़़़़़़़़ हेवगनाटय एकायचै आहे ते लावा की मी हे वगनाटय खुप लहानपणी एकलेले आहेंत तर ते टाकां तुमचा तमाधा पैरमी गौरवराज ं

  • @raghunathvispute2295
    @raghunathvispute2295 5 месяцев назад

    असेच जुने वगनाट्यय टाकत रहावे

  • @dyaneshawarmali5253
    @dyaneshawarmali5253 3 года назад

    Aadarneey nattubau sonawane yana bahawpurn srdajale

  • @HariBari-k8f
    @HariBari-k8f 3 месяца назад

    😮😮😢😢😂❤😊🎉

  • @bmmusic5130
    @bmmusic5130 4 года назад +1

    ही खरी कला आहे तमाशातील वगनाट्य

  • @bhaveshsonawane9042
    @bhaveshsonawane9042 4 года назад +2

    Yt

  • @VijayPatil-uv6ch
    @VijayPatil-uv6ch 3 года назад +4

    समस्त बाळापूर गावाच्या वतीने नथूभाऊ सोनवणे भोकरकर तमाशा मंडळाला नमन

  • @madhukatborse1841
    @madhukatborse1841 3 года назад +2

    छान ऐकून खूप बरे वाटले

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 года назад +6

    वगनाट्य हंसराज व बसराज भाग २ एकनंबर आहे.लहानपणी हे वगनाट्य ऐकले होते. आता ऐकून समाधान झाले.

    • @shantarampatil9742
      @shantarampatil9742 4 года назад

      समाधान वाटलं दादा पुढचे भाग लवकर पाठवा भाऊ कं

  • @bhivsingchavan260
    @bhivsingchavan260 2 года назад

    खुब छान अशे वग

  • @itsmekp894
    @itsmekp894 4 года назад +4

    हरिचंद्र राजा चि वगनाट्य कथा असेल तर विडिओ टाका भाऊ

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      भाऊ ते नाही आपल्या कडे

  • @dipakkoli4616
    @dipakkoli4616 4 года назад +5

    वग सम्राट नथ्थुभाऊ सोनवने असा मानुस कधी होने नाही इश्वर त्याच्या आत्म्यास शांतता देओ

  • @shankarbhamare4088
    @shankarbhamare4088 4 года назад

    खूप सुंदर वगनाट्य भाऊ तिसरा व चौथा भाग टाका भाऊ

  • @rajendragaikwad2524
    @rajendragaikwad2524 4 года назад +2

    महानुभाव पंथाचे एक उत्कृष्ट तमाशगीर शाहिर नथ्थु भाऊ यांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहेत त्या सर्व वारसदार कलाकारांना दंडवत प्रणाम तथा शुभ आशिर्वाद
    श्री नथ्थु भाऊ भोकरकर यांचे नाव युटयुब वर पाहता क्षनी आम्ही सन.1980 मधील दिवस निघे पर्यंत चा वघ राजा विक्रमादित्य आठवण झाली तोच वघ आमला युट्यूबवर पाहायला मिळाला तर आम्ही धन्य होऊ

  • @bmmusic5130
    @bmmusic5130 4 года назад +1

    जेवढे वग नाट्य असतील तर ते टाकण्याचा प्रयत्न करा
    ऐकायला खुप गोड लागतय आमच्या गावच भुषण वगसम्राट दत्तोबा गुरव नगरदेवळेकर आहेत या वगनाट्यात

  • @dyaneshawarmali5253
    @dyaneshawarmali5253 3 года назад

    Wagnaty. Laiw pathwa

  • @गौरव-म4ल
    @गौरव-म4ल 2 года назад +1

  • @YogeshPatil-on1ms
    @YogeshPatil-on1ms 4 года назад +3

    भुर्या हालवाहीचा वगनाट्य टाका भाऊ नथ्थु भाऊ सोनवणे भोकरकर

  • @hansrajmahajan9803
    @hansrajmahajan9803 4 года назад

    भाग 3 टाका

  • @harshadthorat7067
    @harshadthorat7067 3 года назад

    Ok

  • @bajiravpatil9159
    @bajiravpatil9159 4 года назад +1

    पुडचा भाग लवकर पाठवा

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      हो भाऊ एडिटींग बाकी आहे

    • @ajaybagul9078
      @ajaybagul9078 4 года назад

      पुडचा भाग टाका

    • @vijaynikumbe5311
      @vijaynikumbe5311 4 года назад

      @@ajaybagul9078
      Ami lahanpani sumare 30 varsha puri dattoba gurav ani magan,pandit, shiva bhau ani harmoniam vale far parshid hote

    • @madhukatborse1841
      @madhukatborse1841 3 года назад

      नथूभाऊ भोकरकर यांच्यामध्ये जिवंत कला होती सर्वकलाकार उत्तम सादरीकरण करण्यात पटाईत होते युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या धन्यवाद.

  • @GaneshPawar-fs3ze
    @GaneshPawar-fs3ze Год назад +1

    Hasraj basraj hi lavani mukti yethe tamashacha karykramat he vagnaty baghitle hote...

  • @samadhanbhoi9629
    @samadhanbhoi9629 4 года назад

    3 ,4 भाग टाका भाऊ, लवकर लवकर

  • @sunilpatil9071
    @sunilpatil9071 4 года назад

    Bhau bhag 3 takava

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      हो भाऊ एडिटींग बाकी आहे

  • @rahulagone6576
    @rahulagone6576 4 года назад

    👌👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @prabhakarshinde7083
    @prabhakarshinde7083 4 года назад

    भाऊ 3 भाग नाही तो टका ही विनंती

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      दादा भाग ३ भाग ४ पण आहे चेक करा
      👏👏👏

  • @shankarbhamare4088
    @shankarbhamare4088 4 года назад

    भाऊ दादासाहेब नथू भाऊ सोनवणे यांच्या राजा विक्रम यांच्या वगनाट्य टाका हो भाऊ

  • @yoyogest7456
    @yoyogest7456 4 года назад

    😡😡😡😡😡

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 4 года назад

    हिडोओ टाका पिल्ज