Namibia Food Crisis : लोकांची भुक भागवण्यासाठी ८३ हत्तींना जीवाला मुकावं लागणार ? नक्की काय घडतयं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BolBhidu #Namibia #NamibiaFoodCrisis
    समृद्ध वन्यजीव आणि पर्यटनासाठी ओळखला जाणारा आफ्रिकन देश नामिबियाला सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जी माहिती समोर येत आहे त्यानुसार या दुष्काळामुळे नामिबियातील सुमारे 84 टक्के अन्नसाठा संपलेला असून, नामिबियातील जवळपास निम्मे लोक गंभीर अन्न संकटात सापडले आहेत. या अभूतपूर्व अन्न संकटाचा सामना करण्यासाठी, नामिबिया सरकारने आपल्या नैसर्गिक संसाधनांकडे, विशेषतः वन्यजीवांकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे.
    तेथील सरकार आपल्या लोकांची भूक भागवण्यासाठी हत्ती आणि पाणघोड्यांसह 700 हून अधिक वन्य प्राण्यांना मारण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यन्त १५० हुन अधिक प्राणी मारले गेलेले आहेत. आज सविस्तर माहिती घेऊ, नामिबिया मध्ये दुष्काळ पडण्याची, त्यामागच्या कारणांची, आणि मांस मिळवण्यासाठी हत्ती मारण्याचा निर्णय घ्यावा लागला या निर्णयाची.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 513

  • @ashish8380
    @ashish8380 14 дней назад +659

    आपण त्यांना धान्य देऊन त्यांचे प्राणी भारतात आणायला पाहिजे

    • @AIArise
      @AIArise 14 дней назад +19

      Hoy nice idea

    • @sharaddeshmukh5447
      @sharaddeshmukh5447 14 дней назад +10

      लोकांना पण आणायला पाहिजे,

    • @PradipJadhav-ns1wz
      @PradipJadhav-ns1wz 14 дней назад +3

      Right

    • @paramjadhao9498
      @paramjadhao9498 14 дней назад +33

      ​@@sharaddeshmukh5447 sorry to say, pan आपलेच काही कमी लोक नाही ,८०% लोकांना रेशन वरील धान्य घ्यावे लागते पाहिले ते बघावे लागेल, हा आपण त्यांचे प्राणी वगैरे आणून त्याबदल्यात त्यांना अन्न देऊ शकतो

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 14 дней назад

      Good thought 🎉🎉🎉

  • @blogwithakshay
    @blogwithakshay 14 дней назад +205

    जगाची पैदास कमी करण्यावर भर द्या सगळे प्रश्न सुटतील 😡😡

    • @tkva463
      @tkva463 13 дней назад +5

      लग्न करू नका 😂😂

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 9 дней назад

      आपण तुझ्या पासून सुरूवात करू पहिली तुझी नसबंदी करून

  • @DhAnAnjay_Rane05
    @DhAnAnjay_Rane05 14 дней назад +369

    अरे ते प्राणी आपल्या देशात आना आणि आपण त्यांना राशनचे धान्य देऊ कारण ते बिचारे प्राणी तरी वाचतील आपल्या भल्यासाठी एका निष्पाप मुक्या जिवांचा जीव जात आहे किती दयनीय गोष्ट आहे या पृथ्वीवर प्राणी हे खूप कमी आहेत यावर चूक त्यांची नाही यावर चूक ही आपल्या माणसाची आहे😢😢🚫😭

    • @wolfymt1012
      @wolfymt1012 14 дней назад +4

      कर तू

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 14 дней назад

      भिकर्ड्या..तुझ्या किडन्या विकायच्या रे..

    • @omkarbelekar
      @omkarbelekar 14 дней назад +2

      Bhava hunger index madhe bhartacha kitvya number var yetiy??!

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 14 дней назад +7

      त्यांना रेशन चे धान्य दिले तर आपल्या इथे जे फुकट वाटत आहेत ते कसे वाटायचे ?

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 14 дней назад +4

      @@PARIKSHITJAMADAGNI Aipat asalele hi fukatche ration Bhaartaat ghet aahet!

  • @sanketpawar4621
    @sanketpawar4621 13 дней назад +42

    अनंत अंबानी यांना कळवा ही गोष्ट,
    ते वनतारा प्रकल्पात घेऊन येऊ शकतात सर्व प्राणी, आणि अन्नसाठा पण पुरऊ शकतात नामिबिया सरकार ला..🙏

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 14 дней назад +221

    काही वऱषांनी माणूसच माणसाला खाईल हे दिवस दुर नाहीत

    • @bharatkumarchoudhari5838
      @bharatkumarchoudhari5838 13 дней назад

      Aale te divas GOOGLE Var jaun search kara Human cannibalism....

    • @user-wb8gp7mt4d
      @user-wb8gp7mt4d 13 дней назад +3

      बरोबर
      जर आज हे होतंय, तर उद्या माणसंच माणूस खाणार

    • @pramodchintkuntalawar9702
      @pramodchintkuntalawar9702 11 дней назад

      Tyanna adhi condoms wata re, kiwa Nasbandi kara tithalya lokanchi

    • @user-sz5pv4vd2d
      @user-sz5pv4vd2d 10 дней назад +2

      इतिहासातील मंगोल साम्राज्यचा राजा चंगेज खानचे सैनिक माणसाचे मास खात होते हा इतिहास आहे, भविष्यात काहीही होऊ शकते तेंव्हा आजच जगाने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत....🤗

  • @fnvshorts
    @fnvshorts 14 дней назад +109

    धन्य देवा! मी भारतात जन्मलो 🙏❤️

    • @pritighuge6930
      @pritighuge6930 13 дней назад

      To divs dur nahi jevha hi paristhiti aaplyavr yeil

    • @fnvshorts
      @fnvshorts 13 дней назад

      @@pritighuge6930 भारतातल्या लोकांवर ही परिस्थीत कधी च येणार नाही 💯✅

    • @Neswad23
      @Neswad23 11 дней назад

      हारामखोर नेहरू मुळे आपल्या देशात लोकशाहीची मुळे घट्ट रोवली.
      लई बाराचा होता नेहरू 😂😂

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 14 дней назад +35

    पाच ते दाहा वर्षानंतर भारतात देखील हेच हाल होणार आहेत कारण देशात शेती कोणीही करू इच्छीत नाही !

  • @shubhamahir2143
    @shubhamahir2143 14 дней назад +44

    आपल्या भारता तुन धान्य पाठवुन ते सर्व प्राणी भारतात आणावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 12 дней назад +14

    एक शेळी साधारणता सहा महीण्यात 900किलो गहु मका ओला चारा खाते ..... त्याची किंमत साधारण 25000 होते.....व त्या शेळीचे मांसाचे साधारणतः 13000 रुपये होताता... हा झाला आर्थिक तोटा मांसा मुळे.....
    आता उपासमारला.. मांसाहार कसा पुरक आहे ते पाहुया....सहा महिण्यात 900 किलो गहु मका हिरवाचारा मध्ये साधारणता 3000 लोक पोटभर जेवण करु शकतात... व शेळीच्या सहा महिण्यात तयार 15 ते 20किलो मांसा पासुन 150 ते 200 लोक पोटभर जेवन करतील....याचा सरळ सरळ अर्थ आहे
    मांसाहार बंद करा ..उपासमार टाळ

    • @sachinmhatre2272
      @sachinmhatre2272 8 дней назад +3

      भाऊ पण लोकांना नाही समजणार हे. ते शाकाहाराचा संबंध जातीशी जोडतात. शाकाहाराचा प्रसार करणाऱ्यांना पूरेगामी लोकं धर्मांध, समजतात. तर लोकांचे गळे कपणाऱ्याना शांतीदूत

    • @dattatraykanade977
      @dattatraykanade977 5 дней назад

      हे गणित कुठून घेऊन येतोस रद्द 😂😂

  • @baburaodolas3850
    @baburaodolas3850 14 дней назад +64

    जर हे खरे असेल तर ....
    वसुधैव कुटुंब कम् याला काय अर्थ?
    भारतात आणि जगात इतरत्र लाखो टन धान्य आणि जीवनावश्यक गरजा भागवणा-या वस्तूंची नासाडी होत आहे.
    युद्धामुळे जीवनच नष्ट. होण्याची वेळ आली आहे. तेव्हामानवता म्हणून सर्व जगाने मदत करावी.

    • @tkva463
      @tkva463 13 дней назад +1

      राईट

    • @poonam3801
      @poonam3801 11 дней назад

      Barobar dushkalat tari sarvya deshani tyana madat keli pahije.

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 10 дней назад

      Daglya deshyaní madat karaví

  • @dhirajshinde9993
    @dhirajshinde9993 14 дней назад +215

    प्राणी मरण्यापेक्षा माणसं मारा की अशी पण माणसं जास्ती झलियेत. अस पण पृथ्वीवर माणसांची गरज नाहीये 😢

    • @Harish-yp3iz
      @Harish-yp3iz 14 дней назад +21

      प्राणी संपल्यावर माणसांचाच नंबर आहे

    • @niteshkapse5249
      @niteshkapse5249 14 дней назад +7

      Barobar ahe

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 14 дней назад

      👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏​@@Harish-yp3iz

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 14 дней назад +12

      तुमचा पत्ता त्यांना पाठवा ते नक्कीच ऐकतील.

    • @sandipgore7791
      @sandipgore7791 14 дней назад +15

      सुरुवात तुझा पासून करू 😂😂😂

  • @uttamsatpute5650
    @uttamsatpute5650 14 дней назад +47

    झाडे भारतीय पद्धतीची म्हणजेच वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब,औदुंबर इत्यादी झाडे लावा....

    • @user-wb8gp7mt4d
      @user-wb8gp7mt4d 13 дней назад +3

      गुलमोहोर, सुबाभूळ, ग्लिरिसीडीया, काशीद, रेन ट्री , काढून टाका

    • @surendrapatil4045
      @surendrapatil4045 12 дней назад

      Ka ?

  • @ganeshmule-cw7er
    @ganeshmule-cw7er 14 дней назад +36

    आपल. देशा नी .. मदत केलं तर बरं हईल..पण आपले देश. झाडे लाण्यासाठी आपले.... जाणते काम कारा... नहीं आपण या मार्ग वर जाऊ

  • @RajDamisal
    @RajDamisal 14 дней назад +26

    आपल्या लग्न समारंभामध्ये वाया जाणारे अन्नधान्य दिले तरी १४ लक्ष लोकांची भूक भागवू शकते

  • @chandrashekharchavan7244
    @chandrashekharchavan7244 14 дней назад +9

    आपण प्रत्येक वेळेला खूप अभ्यासपूर्ण आणि ज्या महत्वाच्या बाबी कडे लक्ष नाही अशी माहिती आणता. आपल्या मेहनतीबद्दल मी आपले कौतुक करतो🎉

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 14 дней назад +63

    आपल्या भारतामध्ये सुद्धा शेतकऱ्याला असंच ठरवलं जात आहेआज त्याच्या पिकवलेल्या मालाची किंमत कोणी करत नाहीज्यादिवशी शेतकरी शेतीला कंटाळा येईल त्या दिवशी अशीच वेळ यायला काही उशीर नाही

  • @HarshGaming-il7pq
    @HarshGaming-il7pq 14 дней назад +95

    आपल्या देशातील आमदार आणि खासदार यांना पहिले पाठवावे तिथे 😂😂😂

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 14 дней назад +16

      हे तिथे जाऊन, दोन हत्ती मारले तर सरकारला एकच सांगतील व दुसऱ्या हत्तीमध्ये भ्रष्टाचार करतील.

    • @deepak_26_26
      @deepak_26_26 11 дней назад

      ​@@kailashkaranjkar9983😂😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 7 дней назад

      ​@@kailashkaranjkar9983😂😂😂 अजित पवार

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 6 дней назад +1

      @@ninjamrtal6510 सगळे सारखेच,कोणीच शुद्ध नाही.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 14 дней назад +48

    माणूस सगळ्यात रानटी प्राणी आहे.. लोकसंख्या आवरा.. धरुन मारुन नसबंदी करा ..
    😤😤😤

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 14 дней назад

      म्हणजे माणसं मारा..अरे मग जनावर मरू देत की

    • @balajisonwanesonwane7008
      @balajisonwanesonwane7008 11 дней назад

      आधी तूही नसबंदी करायला पहिजे नंतर आम्ही पाहू

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 14 дней назад +94

    नामिबिया भारतासारखाच लोकसंख्या नियंत्रण खु॔टीवर टांगणारा देशआहे .हत्ती,पाणघोडे , असे शाकाहारी प्राणी मारुन किती वर्ष पोट भरणार? लोकसंख्यावाढ रोखणे आणि त्यासाठी सक्तीची पुरुष नसबंदी अंमलात आणली पाहिजे

    • @wolfymt1012
      @wolfymt1012 14 дней назад +6

      पुरुष नसबंदी करावी, महिलानच काय??

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 14 дней назад +5

      तुमच्या किडन्या विकून त्यांना थोडे पैसे देऊया का .. आपण

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 14 дней назад +3

      @@rahulwaghmare6752 प्रजोत्पादक भिकाऱ्यांना माझ्या किडन्या विकुन मिळालेला पैसा पुरणार नाही.
      व्यसनी आणि प्रजोत्पादन करण्यात कर्तबगारी समजणाऱ्या पुरुषांवर किडनी विकायची वेळ येते.

    • @abhijeetsathe6820
      @abhijeetsathe6820 14 дней назад +1

      पुरुष नसबंदी 😂 बिनडोक बाई

    • @abhijeetsathe6820
      @abhijeetsathe6820 14 дней назад +2

      तुम्हाला धंद्यावर बसवून पैसे देऊ त्यांना

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 14 дней назад +48

    गीतेत लिहीले आहे माणूस माणसाला खाणार.
    सुरवात झाली आहे. प्राण्यां पासुन.
    So sad 😞

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 13 дней назад

      त्याची उदा.महाभारतात सुद्धा आहे भिमाने दुशासनची छाती फाडुन रक्त पिले होते.

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 13 дней назад

      त्याची उदा.महाभारतात सुद्धा आहे भिमाने दुशासनची छाती फाडुन रक्त पिले होते.

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 12 дней назад

      माणूस खाणारच एकमेकांना त्यात काय विषय नाही पण त्याला लइ वेळ आहे 😂 एखादा खात असेल कोणी.... पण जेव्हा भूतलावरून सगळे देव माघारी जाणार तेव्हा सुरवात होणार आहे 🔥

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 10 дней назад

      कुठेही असे लीहले नाही..तुम्ही भ्रमिष्ट लोक कधी डोकं चालवणार आहात.😢

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 14 дней назад +25

    प्राणी संपल्यावर माणसे खायला सुरुवात होईल 😔.

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 14 дней назад +30

    सर भारतीय लोकांना चरबी आली माझ्या कडे गाडी घोडे बंगले आहेत देव न करो अशी परिस्थिती आपल्या कडे येवो कोरना मधुन आपण काही शिकलो नाही

  • @marutipatil6906
    @marutipatil6906 14 дней назад +66

    बहूतेक मुस्लिम देश असावा. तसेतर आफ्रिकन मुले प्रत्येकि आठ दहा असतात.

    • @jbm7164
      @jbm7164 14 дней назад

      🤦

    • @indian62353
      @indian62353 13 дней назад

      मुस्लिम देश नाही तो. आफ्रिकन देश आहे

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 10 дней назад

      ​@@indian62353मुस्लिमच आहेत ते ..कडू ऑलादी

    • @aariftambolifilms659
      @aariftambolifilms659 7 дней назад

      Muslim Ch naav ghetlya shivay tula Sandaas pan hot nasel 😂😂

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 14 дней назад +28

    भारतातील डुक्करे तिकडे निर्यात करा

  • @ChandraBapu
    @ChandraBapu 14 дней назад +57

    आपण त्यांना मदत केली पाहिजे

  • @Rushikesh.914
    @Rushikesh.914 14 дней назад +8

    थोडे दिवस थांबा भारतावर पण अशीच वेळ येणार आहे कारण इथला शेतकरी ही राजकारणाला कंटाळून त्याला नेहमी टार्गेट केले जाते आयात करून.
    भविष्यात भारतात शेतकरी स्वतः साठी पिकवणार🌾🌿🙏🇮🇳

  • @sharaddeshmukh5447
    @sharaddeshmukh5447 14 дней назад +35

    अमेरिका काय करते.फक्त अनेक देशाचे रक्त पिते.

  • @ramakant6304
    @ramakant6304 14 дней назад +33

    आपण यांच्यापेक्षा किती सुखी आहोत ते पहा,अमेरीकेत डूकरांना खायला घालतात तो लाल मिलो आम्ही 1972 साली दुष्काळ पडला होता तेंव्हा खाल्लेला आहे,सध्याची पीढी त्यामानाने सुखी आहे.

    • @paramjadhao9498
      @paramjadhao9498 14 дней назад +5

      😢 पण काही लोक म्हणतात भारत सेफ नाही राहण्यासाठी

    • @ChaitaliKatkar-y8g
      @ChaitaliKatkar-y8g 14 дней назад

      Ho aapan khup khup sukhi aahot bhartat tari lok jagat evdhi bhishan mahagai hot astana fakt modivar tika karnyat vyast aahet

  • @prakashmhetre3053
    @prakashmhetre3053 14 дней назад +15

    वेगळी पण अतिशय महत्वाची बातमी

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 14 дней назад +15

    माणूस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे याच उदाहरण

  • @Bdparde
    @Bdparde 11 дней назад +2

    भारतात दररोज जेवढे अन्न उष्टावळ सोडले जाते तेवढ्यात त्या पूर्ण देशाची गरज भागू शकते. म्हणून आपण अन्नाची बचत करून यांना कशी मदत करता येईल हे शासनाने पाहिला पाहिजे.

  • @vishwasmore5518
    @vishwasmore5518 14 дней назад +2

    निसर्ग आणि समृद्ध वन्यजीवन ही जोडगोळी संपूर्ण विश्वासाठी उपयुक्त आहे. आपला श्वास आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संपन्न देशांनी अशा देशांना मदत करुन हा ठेवा वाचवायला हवा. ब्राझिल व इतर दक्षिण अमेरिकेतील समृद्ध वनसंपदा सुध्दा जपण्यात आली पाहिजे तरच आपली वसुंधरा हसतीखेळती राहील. ते देश जात्यात आहेत तर आपण सुपात आहोत याचे भान राखले पाहिजे.

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 14 дней назад +12

    निसर्गालां जर आव्हाहन करत असाल तर असेच होणार.आपण पण त्यामागे सुपात आहे.ते आत्ता जात्यात आहे

  • @kaustubhgiri5246
    @kaustubhgiri5246 14 дней назад +13

    आता ही लोक नको नको ते प्राणी खाऊन नवीन रोग माणसांमध्ये आणतील

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 14 дней назад +10

    आता कुठे आहे peta वाले
    या सर्वाला मनुष्य च कारणीभूत आहे मग प्राण्यांना त्रास का त्यांनी बीचाऱ्यानी काय केलं माणूस हा खरंच खूपच स्वार्थी आहे आता तरी बाकी जगाने शिकायला पाहिजे

  • @sandipchavan2260
    @sandipchavan2260 14 дней назад +7

    अशी unique माहिती देण्यासाठी धन्यवाद . तुमचा कन्टेन्ट मला नेहमीच आवडतो . तुमचे विषय करंट असतात , नवे असतात आणि रंजक असतात . सर्वात महत्त्वाचे ते वास्तववादी असतात .❤❤❤
    जागतिक घडामोडींचा परिणामकारक अभ्यास व ज्ञान आपल्या चॅनल च्या माध्यमातून होतो .
    धन्यवाद👍👏👏👏
    धन्यवाद

  • @bajranghanwate
    @bajranghanwate 11 дней назад +1

    किती छान youtuber आहे हा छान पैकी आणि व्यवस्थित माहिती देतो हा माणूस खूप छान दादा

  • @User-u3d2e
    @User-u3d2e 13 дней назад +5

    भारताने धान्य देवून त्यातील काही प्राणी भारतात आणावे....

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 14 дней назад +44

    सुप्रिया सुळे :- वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

  • @amoljadhav4038
    @amoljadhav4038 13 дней назад +2

    भविष्यात पुढच्या पिढीला सांगावे लागेल की असे प्राणी पृथ्वीवर होते. भारताने त्यांना अन्नधान्य पुरवठा करावा व त्या बदल्यात तिकडचे प्राणी भारताला द्यावेत. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची कमी झालेली संख्येत वाढ होईल. कृपा करून भारत सरकारने या वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 12 дней назад +2

    भारत सरकार ने नामेबिया देशातील लोकांपर्यंत पोहोचेल असे अन्न धान्य पुरविण्यात यावे 🙏🙏

  • @rajuparit6124
    @rajuparit6124 13 дней назад +3

    व्हिडिओ खूप छान आहे. भारताने अशा देशांना मदत केली पाहिजे

  • @giteshjevalechavan1603
    @giteshjevalechavan1603 14 дней назад +8

    भारताने लवकरात लवकर मदत करायला हवी.

  • @manojthorat6655
    @manojthorat6655 14 дней назад +5

    बाकीच्या देशांनी यांना मदत करायला हवी .

  • @abhisk-vv9of
    @abhisk-vv9of 11 дней назад +2

    किती भयाण वास्तव आहे ..😢😢
    भविष्यात तर काय होईल????

  • @acenterten2142
    @acenterten2142 13 дней назад +1

    हा एक जगासाठी खूप मोठा संदेश आहे लोकसंख्या नियोजन केले नाही आणि वृक्ष तोडणार नाही थांबवली तर नामिबियाया सारखे जगभर हळूहळू सगळीकडे हिच परिस्थिती उद्भवू शकते

  • @rushikeshanchawale
    @rushikeshanchawale 14 дней назад +50

    भारत सरकारने नामिबिया ची मदत करायला पाहजे

    • @rushimandave3858
      @rushimandave3858 14 дней назад +6

      1500 aale na 😂😂

    • @wolfymt1012
      @wolfymt1012 14 дней назад +3

      कर तू

    • @rushikeshanchawale
      @rushikeshanchawale 14 дней назад

      @@rushimandave3858 bhau १ लाखाच वीज बिल माफ झालं अजून काय घेतो

  • @amitbhau
    @amitbhau 14 дней назад +6

    आमच्या भागातून रोही, हरणं, रानडुक्करं घेऊन जा, शेतकऱ्यांचा आशीर्वाद लाभेल 🙏

  • @vijaymule4148
    @vijaymule4148 14 дней назад +5

    आपल्या सरकारने पण यावर विचार केला पाहिजे, वन्यजीवांचे संख्या नियंत्रित करण्यासाठी, जुन्नर तालुका महाराष्ट्रात जवळपास ७०० बिबटे आहेत

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 14 дней назад +6

    देशातील मीठ साखरेत मायक्रोपाल्सटिक आढळुन आले आहे या विषयी एक माहीतीचा वीडियो बनवा🙏

  • @योगेशपवार-च4ज
    @योगेशपवार-च4ज 5 дней назад

    भारतात बिबट्यांचा वाढता धुमाकुळ बघता त्यांची वाढती संख्या कमी करण्यासाठी असा निर्णय घेण्याची गरज आहे 🙏

  • @ashutoshtapkire3137
    @ashutoshtapkire3137 10 дней назад

    खुपच वाईट परिस्थिती आहे , जगातल्या सर्व देशांनी मिळून ह्यांना मदत करायला पाहिजे.

  • @COMMENTS11master
    @COMMENTS11master 14 дней назад +7

    विकास ही विनाश है. ☝️

  • @nitinbhise2230
    @nitinbhise2230 14 дней назад +6

    त्या मुक्या जिवाची काय चूक आहे

  • @maulikarad7534
    @maulikarad7534 13 дней назад +2

    नामिबीया सरकारला एक विनंती आहे मोदीच नेतृत्व मान्य करूनआम्हच्या भारत देशात विलीन व्हा आम्ही तुम्हच्या देशाला विशेषराज्य घोषीत करू

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 14 дней назад +2

    धन्य आहे माझी भारत माता जिने कधी मला उपाशी नाही ठेवल ❤❤❤❤😊

  • @milindtayade7695
    @milindtayade7695 10 дней назад

    दुष्काळ आहे...प्राणी जीवंत आहेत...
    आणि ...माणूस भुकेने तडफडत
    आहे..कमाल आहे...ठिक आहे, प्रत्येकाला जीवन जगू द्या.कोणालाही मारू नका.

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 14 дней назад +4

    मोदींना सांगा त्या प्राण्यांना विकत घ्यायला, नाहीतर अन्नाच्या बदल्यात घ्या.
    चित्ते आणण्यापेक्षा है बरे.

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 14 дней назад +8

    इकड रिपोर्टर खूप झालेत ....😂😂😂...पाठवा Namibia la

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 14 дней назад +4

    चूक माणसाने केली आणि भोगावं प्राण्यांना लागतंय .

  • @sangramtipugade3060
    @sangramtipugade3060 14 дней назад +9

    इथल्या संत्या मंत्र्यांना पाठवा तिकडं...... तसा पण काय उपयोग नाही..... सर्वात आधी शेठ पासून सुरू करा

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 13 дней назад

      कोणताही आमदार, खासदार ७०_८० कीलोपेक्षा कमी नाही.

    • @amolchavan4975
      @amolchavan4975 10 дней назад

      आप्पा ला पाठवू

  • @avinashbhore7418
    @avinashbhore7418 14 дней назад +2

    अखंड आफ्रिका खंड आईतखाऊ आहे ह्यांना शेती करायला नको आणि खायला 4 वेळेला पाहिजे

  • @user-pk6im5il6k
    @user-pk6im5il6k 13 дней назад +2

    आपल्या देशात मधुन अन्न पाठवुन ते प्राणी विकत घेतले पाहिजे

  • @Sachin-q3x
    @Sachin-q3x 12 дней назад +1

    देवा तिकडे पाऊस पाणी पदुदे रे देवा.....श्री स्वामी समर्थ...

  • @user-jx8ov6mt3j
    @user-jx8ov6mt3j 14 дней назад +8

    मी माळकरी माणूस आहे 🙏
    हे देवा तु माणसांचा विनाश कर ✅💯
    माणूस राक्षस झाला आहे 👎

  • @नक्षत्रा
    @नक्षत्रा 13 дней назад +1

    भारतात आणा त्या प्राण्यांना कारण झेब्रा इत्यादी प्राणी भारतात नाहीत.

  • @dattadgr8
    @dattadgr8 14 дней назад +8

    अशि परिस्थीती पुण्यात मुंबईत 11:58 झाली पाहिजे. पाणी पाणी केलं पाहिज. सगळ्या हरित पट्ट्याची काँक्रिट पट्टा केला आहे. पुणेकर अन् नेते मंडळी ह्यांना ह्याचा खुप मोठा धोखा एकदिवस निसर्ग देणार आहे. अख्खा पुणे एक दिवस पाण्यात बुडून मरणार आणि नंतर तेच पुण पाणी पाणी करणार. किती निसर्गाचा नुकसान केलं आहे पुणे मध्ये. लवासा अंबे व्हॅली, मगर पट्टा, अमोनेरा, लोढा, एक्स्प्रेस higway, ह्या माय भुमीच लखतरे ओढली आहेत, ह्या प्रोजेक्ट करणाऱ्यांनी. सगळं फेडणार हे लोक, अफिरके पेक्षा भीषण परिस्थिती बघणार हे लोक.😡😡😡😡

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 14 дней назад

      फक्त पुणे नाही मुंबई व जवळपास ची शहरे. कर्जत,खोपोली तर आता बोर घाटाच्या वर पर्यंत आली आहे.लोणावळा,खंडाळा मधील रिसॉर्ट फॉर्म हाऊस मुळे सह्याद्री ची वाट लागली आहे

  • @user-sz5pv4vd2d
    @user-sz5pv4vd2d 10 дней назад

    अशा परिस्थितीत संपूर्ण जगाने नामिबीयाला मदत करणे आवश्यक आहे, जेणेकरून तेथिल जनजीवन आणि वन्यप्राण्यांच्या जीवनाचे रक्षण होऊ शकेल...🤗

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 14 дней назад +2

    भारताने धान्य मदत करून प्राणी इकड घेऊन यावे

  • @oliverq8891
    @oliverq8891 14 дней назад +4

    Ajunahi vel geleli nahi.
    Loksankhya jast vadhvu naka.
    Hum do humara ek as theva

  • @dattaramgorivale9101
    @dattaramgorivale9101 2 дня назад

    खुप सुंदर माहिती. धन्यवाद साहेब

  • @user-ld1bg5hd2y
    @user-ld1bg5hd2y 10 дней назад

    भारताने या देशाला मदत केली पाहिजे

  • @MohanPatil-s9x
    @MohanPatil-s9x День назад

    भारत सरकारने त्यांना अन्न धान्य देवून मदत करावी तसेच वेळ पडल्यास मोठमोठे उद्योगपतींनी त्यांना मदत करून त्यांचा जीव वाचवावा.अनंत अंबानी पासून मदतीची सुरुवात करावी तर इतर धनाढ्य देखील मदत करायला पुढे येतील

  • @ashcacham2952
    @ashcacham2952 14 дней назад +1

    शाकाहारी प्राणी च का?
    मांसाहारी प्राणी खाण्यास फाटते का?

  • @yuvadope4255
    @yuvadope4255 13 дней назад +1

    Namaskar dosto,Global Hunger Index ranking of Namibia 🇳🇦 78th & India🇮🇳 128th. World Happiness Index of Namibia 🇳🇦 106 & India🇮🇳 126th. To dosto ye modiji ki galati nhi hai 🤡

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 8 дней назад

    मी स्वतः मांसाहार करतो पण त्याचा अतिरेक वाईट आहे. शरिरावर तर चुकीचा परिणाम होतोच पण पर्यावरनावर पण दबाव येतो. कारण एक किलो मांस उत्पादनासाठी भरपूर चारा, पाणी खर्च. होतो. त्यामुळे पाकिस्तान, आफ्रिकी देशात अन्नधान्याची टंचाई सुरू झाली आहे. अति मांसाहार युरोप अमेरिका ऑसट्रेलिया la परवडू शकतो कारण तिथे पाणी जमीन जास्त आहे तर लोकसंख्या कमी.

  • @ganeshmyakewar7424
    @ganeshmyakewar7424 14 дней назад +16

    सर २ पोते तांदूळ देऊ तर ते एक हरण देतील का सर मला हरण खुप आवडते..

    • @SRDP
      @SRDP 14 дней назад +5

      2 पोती तांदळात तर नाही येणार पण जास्त पैसे खर्च करायची तयारी असेल तर नामिबिया सरकार सोबत बोलून बगा😅

    • @blogwithakshay
      @blogwithakshay 14 дней назад +3

      Sadychya paristitit tyanoa 2 poti tandul pan khup zale

    • @sanjay-MH12
      @sanjay-MH12 14 дней назад

      Harin khayla palayala avadta ja khayla😂

    • @amitbhau
      @amitbhau 14 дней назад +1

      शेतात मोटर स्टार्टर मधून 1 बारीक तार शेता भोवती गुंडाळा हरीण, रानडुक्कर मिळेलच

    • @sanjay-MH12
      @sanjay-MH12 14 дней назад

      @@amitbhau ye khada manus tapakla mhanje,😂

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 14 дней назад +5

    तिकडच्या बाया जर चांगल्या कामाच्या असतील तर या ईकडे शेती कामाला घेऊन.निदांयला खुरपयला सोगंणी करायला.

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 14 дней назад +4

      बायाच का?

    • @amitbhau
      @amitbhau 14 дней назад

      कारण स्त्री मजुराची मजुरी पुरुष मजुराच्या अर्धी असते म्हणून. आणी 2 पायावर बसून निंदन करने हे स्त्री मजुराला सोप्प असतं कारण त्यांचे पेलव्हिक हड्ड्या ची रचना. पुरुष तितक्या वेळ 2 पाया वर बसून पाठ वाकवून काम करू शकत नाही

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 14 дней назад

      ​@@रोशनब्राह्मणसमजून जा 😜

  • @vinaypawar6559
    @vinaypawar6559 14 дней назад +1

    निष्पाप जिवाना मारुन कधिही कोणाचे भले होणार नाही

  • @shivamkolhe7721
    @shivamkolhe7721 11 дней назад

    प्राण्यांचा बदल्यात इथला शेतकरी त्यांना धान्य पुरवू शकतो त्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत...आणि शेतकऱ्याला मागणी ओळखून उत्तम भाव मिळून दिला पाहिजे. पण शेतकऱ्याचा हितासाठी झटणार कोण..यांना तर व्यापारी तत्त्वावर आपला फायदा दिसतो...

  • @RahulRajput-q4b
    @RahulRajput-q4b 14 дней назад +1

    आपली प्रतिक्रिया देण्या अगोदर रिल व्यवस्थाीत ऐकून घ्या म्हणजे तितले सरकार योग्य आहे हे लक्षात येईल

    • @shankarparab7022
      @shankarparab7022 13 дней назад

      तिथले सरकार योग्य आहे ज्यामुळे तेथील परस्थिती अशी आहे.

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 11 дней назад

    विनशाची सुरुवात झाली म्हणायची, झाडं तोडायची, झाडं लावायची नाहीत.. पाणी वाचवायचं नाही.. असच होणार

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 2 дня назад

    नशीब आम्ही वारकरी संप्रदायात जन्मलो,.. सगळे जिव वाचले पाहिजेत

  • @TheDigam007
    @TheDigam007 10 дней назад

    पुढे ही परिस्थिती भारतात पण येऊ शकते..
    सरकार
    धान्य फुकट
    हे फुकट
    ते फुकट..

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 14 дней назад +5

    आपल्या कडे सुकाळ व नासाडी

  • @ct722
    @ct722 14 дней назад +4

    अमरावती जिल्ह्यात रोही डुक्कर हरीण यांना शेतकरी त्रस्त झाले आहेत.

    • @amitbhau
      @amitbhau 14 дней назад +1

      सगळीकडे तीच परिस्थिती आहे, मूग उडीद पेरणी बंद झाली आहे वन्यप्राण्यामुळे

    • @limerwater-r9r
      @limerwater-r9r 13 дней назад +1

      काही पशु रस्त्यावर तर काही शेती उध्वस्त करतायेत ।

  • @Sharadshingade9850
    @Sharadshingade9850 10 дней назад

    खरं म्हणजे पृथ्वी आता माणसाची भूक भागवू शकणार नाही..आपण मंगळ ग्रहावर लक्ष दिले पाहिजे..😢

  • @uttamsatpute5650
    @uttamsatpute5650 14 дней назад +2

    आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर येतो जो की मानवनिर्मित आहे.! इकडचे पाणी तिकडे पाठवा नामी बियाला...
    पण योग्य पद्धतीचे भारतीय झाडे लावा.

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 14 дней назад +1

      पहिले मराठवाडा विधर्भ ला पोहोचवायला पाहिजे

    • @uttamsatpute5650
      @uttamsatpute5650 14 дней назад

      @@someshmirage4394 खरं आहे,
      तेवढी अक्कल राजकीय नेत्यांना व सर्वच महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना लवकर येऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र सुफलाम सुफलाम होऊ दे.
      #नदीजोड प्रकल्प
      # नद्यांचे खोलीकरण रुंदीकरण
      # भारतीय पद्धतीचे झाडे वृक्षारोपण
      # वातावरणात अवेळी बदल करणारे झाडे( कॅशवा, गुलमोहर, सप्तपर्णी इ नामक विदेशी झाडे) तोडून टाकले पाहिजे...

  • @sanjaywadkar4243
    @sanjaywadkar4243 14 дней назад

    भारत देशाची जैव विविधता आणि उत्पादक क्षमता आहे त्यामुळे भारताने अश्या देश्याना अन्न धान्य पुरवून त्याबदल्यात इतर त्यांच्याकडे उपलब्ध गोष्टी घेतल्या पाहिजेत.

  • @prince-if7zc
    @prince-if7zc 12 дней назад +1

    पुढील 15, 20 वर्ष जर कोन्ग्रेस सरकार आलं तर ,भारतावर अशिच परिस्थिती येणार.

  • @rameshlandage2224
    @rameshlandage2224 14 дней назад +2

    भारतातून मदत पाठवा

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 12 дней назад +1

    डयनोसोर पाहिजे होते अत्ता म्हनजे भरपुर सोय झालीअसती 😄

  • @Arunpatil-oe2zh
    @Arunpatil-oe2zh 11 дней назад

    असा भारतात दुष्काळ पडेल तेव्हा खऱ्या शेतकऱयांची किंमत भारत सरकारला कळेल.

  • @कवठयामहाकाळ-z4k

    भारतातील शेतकऱ्याने 2वर्ष फक्त स्वतःच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती पुरते पिकवावे म्हणजे इथल्या सरकारला शेतकऱ्याची गंभीर परि्थिती कळेल मगच शेतकरी सुखी होईल आणि शेतकऱ्यांची किंमत आणि कळेल 😢😢😢 इथे शेतकरी व पिकवतो पण इथल्या नेते मंडळी यांना त्याची किंमत नाही 😢😢😢😢

  • @santoshrathod4461
    @santoshrathod4461 День назад

    प्राण्याला मारणे हे त्यावरील उपाय नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
    पर्यावरण संतुलनासाठी प्राण्याची गरज असते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    संयुक्त राष्ट्र संघ कशासाठी स्थापन केलेला आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    प्रत्येक देशाने मदत करायला पाहिजे ❤❤❤❤❤❤❤
    🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 10 дней назад

    दुष्काळ असेल तर मारू नका दुसऱ्या देशात त्यांना दत्तक द्या🙏🙏..

  • @naturescreationon
    @naturescreationon 14 дней назад +3

    तिकडचे बिबटे हत्ती हरीण भारतात आणा व भारतातील जास्ती असलेले अन्नधान्य नामीबियाला पोहोचवा....

    • @manabendra62
      @manabendra62 13 дней назад

      In Mumbai onion is Rs 50 per kg and potatoes Rs 40 per kg….The fake United Nations and Vatican is there to take care of the converted Namibian people.

  • @Pravinjethewad
    @Pravinjethewad 13 дней назад +1

    आपल्या देशातील व बांगलादेश मधील शांती प्रिय दिमक समाज पाठवा

  • @santosh0910
    @santosh0910 14 дней назад +2

    Government aakda evdha aahe actually kiti asel kai mahiti??

  • @rahulbansode8124
    @rahulbansode8124 14 дней назад +2

    World Bank kuthe geli ?
    Ekikade kahi desh mahasatta banat aahe ,aani ikde he as.
    kahi tari karayla aahe....he summit madhe kaay discuss kartat mag !!