श्रमेशचा पहिला शेर आणि पहिला पल्लेदार प्रश्न कायमचं कमाल असतो.... दोघेसुद्धा कमालीचे अफलातून लेखक आणि कवी आहेत... त्यांच्यामुळे उत्तम संकल्पना आणि नावीन्य दोन्ही कार्यक्रमात आलंय...
स्कीटचे लिखाण प्रथमेश, श्रमेश दोघेही करतात चांगले पंचेस श्रमेश च्या वाट्यास तर निर्बुद्धपणा प्रथमेश च्याच वाट्यास येत आहेत, खरे तर प्रथमेशकडेसुदधा खूप potential आहे प्रथमेश तुला सुयश चिंतीतो
Hi series apratim aahech. Hya series cha pahila bhaag mi lockdown madhe bagitla aani hya doghancha avdha fan zalo ki tyancha tya series chi mulakhat aani shendru kaka mi RUclips var shodhun shodhun bagitalya aani ek skit javl javal mojun 50 Vela tari bagitla asen. Khup motha fan aahe mi shramesh aani Prathamesh. Tumhi khup veglepana aanla hasyajatret.
माथ्यावर बेरोजगारीचा शिक्का, आणि मेंदूला बुद्धी दारिद्र्याचा शाप असं निकृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्त्व पदरात पडलेलं असताना आपण यशाच्या शिखरावर निर्लज्जपणे चढू शकतो ही वैश्विक चेष्टा होईल अशी संकल्पना तुमच्या अविकसित मनाला केंव्हा शिवली सर? 😂😂😂
श्रमेशचा पहिला शेर आणि पहिला पल्लेदार प्रश्न कायमचं कमाल असतो.... दोघेसुद्धा कमालीचे अफलातून लेखक आणि कवी आहेत... त्यांच्यामुळे उत्तम संकल्पना आणि नावीन्य दोन्ही कार्यक्रमात आलंय...
श्रमेश प्रथमेश
दोघे अतिशय छान कॉमेडी
करता ,कोकणची शान
म्हणजेच आपल्या
महाराष्ट्राची शान आहात दोघेही,अफलातून
श्रमेश व प्रथमेश हे ह्या कार्यक्रमाचे फटाके आहेत.... हिरे आहेत... outstanding विनोदी लेखन
जबरदस्त शब्दांची निवड आणि परफेक्ट टायमिंग खूप सुंदर....साधरिकरण... अप्रतिम...!
अप्रतिम रत्नागिरी प्रमाणे बहारदार जोडी😍
स्कीटचे लिखाण प्रथमेश, श्रमेश दोघेही करतात चांगले पंचेस श्रमेश च्या वाट्यास तर निर्बुद्धपणा प्रथमेश च्याच वाट्यास येत आहेत, खरे तर प्रथमेशकडेसुदधा खूप potential आहे प्रथमेश तुला सुयश चिंतीतो
प्रशांत सरांनी दाद दिली त्यातच श्रमेश चं यश आहे ♥️♥️🌹🌹🙏🙏😊😊
श्रमेश व प्रथमेश अफलातून बुद्धिमत्ता आहे खुप छान दर्जा आहे विनोदाचा
श्रमेश दादा ते सुरुवातीचं हसणं फारच बालिश वाटतं असं मला तरी वाटतं त्यात थोडा बदल केलात तर बरं होईल, मला तुम्हां दोघांचे episode फारच आवडतात. 👏❤️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
श्रमेश लय भारी अफलातून भिडू खुपचं भारी भावा धन्यवाद 🙏👏👏👍
लेखन व सादरीकरण अतिउत्तम दर्जा... खूप खूप शुभेच्छा...
Shramesh and prathamesh nice comedy💞😘
Hii janu
Ekadam naadkhula performance perfect timeing ❤❤❤khup hasalo 😂😂😂
Hyana khup दुर्लक्षित केलं जात. खूप चांगले माणसं आहे ही . ह्यांना chance द्या जास्त
Mind boggling jodii🙏ek no
दोनों जबरदस्त टाइमिंग जबरदस्त प्रभाकर मोरे सारख 😝😝😝😝😝😝😝
Fantastic choice of words like always God bless. Keep it up
What a sparkling dialogue full of laughter, these pair is aflatoon...
मरम्मत करने आया हूं अपनी आंखों की लोग गलत समझ लेते हैं
मैं शराफत से देखता हूं उसे और
लोग मोहब्बत समझ लेते हैं
श्रमेश प्रथमेश आणि ओंकार भोजणे great .. Fakta yanchech bhag pahate mi. Tension free hote.
कोकण कोहिनूर पाहीजे होता ह्या स्क्रीट मध्ये आणखी मजा आली असती 👍👏👌
Omkar bhojane sdhya movie made acting karat ahe tar to rajewar ahe saheb
एक दिवस ठेऊन त्याचे शूटिंग पूर्ण करावे
प्रथमेश आणि श्रमेश लिखाण खूप छान असत आणि अभिनय पण
श्रमेश आणि प्रथमेश दोघेही मस्त!
खुप खुप दर्जेदार लिखाण व सादरीकरण , अफलातून अभिनयाची सादरीकरण.
आमच्या इकडच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा नवीन 'एम एच जे सर्कस' बघायला उत्सुक आहोत
श्रमेश प्रथमेश खूप छान
Wah dada wah khup divsaani vinantila Maan deun thx dada ......❤️❤️
श्रमेश चा शेर मस्त होता. पल्लेदार वाक्य तर वाह वाह. क्या बात है 👏🏽👏🏽👏🏽
सुपर्ब 😊♥️🌹🙏😊♥️🌹🙏
ह्या जोडी समोर सर्व MHJ इतर कलाकार फिके पडतात ही वस्तुस्थिती आहे.
अप्रतिम अभिनय..... 💐
श्रमेश cha boll भारीच
श्रमेश आणि प्रथमेश ईज गुड बाॅय
आमच्या रत्नागिरीचे हिरे🤗❤️
प्रथमेश नेहमीच निर्बुद्धपणा छान सुंदर सादर करतो खूप छान
लिखाण एक नंबर जबरदस्त😂😅
अप्रतिम लिखाण👌👌👌👌
Hi series apratim aahech. Hya series cha pahila bhaag mi lockdown madhe bagitla aani hya doghancha avdha fan zalo ki tyancha tya series chi mulakhat aani shendru kaka mi RUclips var shodhun shodhun bagitalya aani ek skit javl javal mojun 50 Vela tari bagitla asen. Khup motha fan aahe mi shramesh aani Prathamesh. Tumhi khup veglepana aanla hasyajatret.
Genius Geniuses! Superb writing. Super talent.
Laughed continuously for 9 minutes, Shramesh's chi sou ka is best
वा!खरच कमाल धमाल.दोघांनाही खूप शुभेच्छा.
खूप छान 👏👏❤️❤️
सुंदरच, खुप सुंदर 👌👌
As obviously... ultimate...👌🏻👌🏻👌🏻💥🥳🙏
Haters are more but Keep doing guyz you alwayz rock than hava yevu dya😂😂
Doghe pn utkrusht ahet. Uttam lekhan.. ❤👍
Khatarnak 🤣🤣🤣🤣🤣
लई भारी जोडी आहे,,,, दोघपन नाद खुळा
श्रमेश कधी मोठा होईल काय माहित
Wordless Performance ❤Brilliant Only Brilliant 👍♥️
तुम्ही दोघे ग्रेत आहात मस्त....
समीर आता बोर वाटायला लागलं आहे....
Bhannat comedy 😂😂😂😂😂
Prathmesh is a great actor
1 number performance 🎉🎉🎉
श्रमेश ❤😂
अप्रतिम
दोघेही उत्तम व सुंदर !
कमाल
what a performance 👌👌👌
Prathmesh n Shramesh yanche skit writing ani acting donhi uttam Bhavishyat te khup mothe kalakar honar
Shramesh Prathmesh 👌👌
राईट आहे
Both are very great actors
खुप छान स्किट
उत्तम
Super jodi...
हे अति होतय 🙏हा फक्त कॅमेरा मारल्यावर हसतो
खूपच भारी ♥️
महाराष्ट्राचे चार्ली चॅप्लिन.
Super comedy ❤
Shikha kahi tar ratnagiri karana kadhoon 🦾🦾🦾🦾🦾
Need to say this.....sai got the frustrated makeup artist...
Bilkul dhyan distey
Nice prsthmahes
Happy Diwali 🎈🌹🎈
Great ✌
Uttam likhan and execution as well
Shramesh Prathamesh uttam likhan uttam Abhinay Rock jodi
प्रोफेशनल कॉमेडी 😅
Parshant damLy sirana bagun chan vatly
💥💥💥💥
Extraordinary
समीर चं फक्त एक वाक्य सगळ्यांना कच्च खातो
क्लासिक काॅमेडी
माथ्यावर बेरोजगारीचा शिक्का, आणि मेंदूला बुद्धी दारिद्र्याचा शाप असं निकृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्त्व पदरात पडलेलं असताना आपण यशाच्या शिखरावर निर्लज्जपणे चढू शकतो ही वैश्विक चेष्टा होईल अशी संकल्पना तुमच्या अविकसित मनाला केंव्हा शिवली सर?
😂😂😂
श्रमेश प्रथमेश चा हुकुमी एक्का..
Kdk bhavano
❤😂🎉🎉
👌👌
Prajkta mali i love you janu janu
श्रमेश आणि प्रथमेश अफलातून कॉमेडी,दर्जेदार लिखाण कुठलाही फाजील पणा नाही, ऑल di बेस्ट
👌
Fatake vr joke hoto😂😂 bakari eid la joke kela tr😂😂😂😂
Murderrrr
😂😂😂🤣
Fakt ratnagiri kar 🦾
प्राजक्ता माळीचा माईक बंद करा खूप इरेटेड कर्ती ती
Really very irritating
Episode number
Waaaàaà
🤣🤣🤣🤣🤣🤣
Prasad oak majuda ahe ha
Dada bayko cha pudhyAt he bolaychi himmat nako karus plzz 😅
Samjun jàa ,,, kay bolaych hot te...😂
अरे तुम्ही आपलं evant करा 🙏हे बाकी सगळे भाडयाचे तट्टू आहेत 🙏