श्रमेशदादा आणि प्रथमेश लयभारी.... श्रमेशदादा मला तुझा अभिमान आहे.आपण कॉलेज मध्ये एकाच डिपार्टमेंटमध्ये होतो.तू २वर्षे सिनिअर होता... डिपार्टमेंट च्या प्रोग्राम मध्ये तू मला स्किटसाठी मार्गदर्शन करायचास...आज तुझी स्किट संपूर्ण महाराष्ट्र पाहातो...proud of you dada
कोणताही आततायी प्रयास न करता ,सद्य परिस्थिती वर सहजच उपहासात्मक भाष्य करतात हे दोघे जण. अष्टपैलू कलाकार आहेत आणि कोकणच्या मातीत उपजलेले आहेत. त्यामुळे कोणताही अहंगंड नाही. keep it up
Amazing always this jodi this skit is they won with that economy and in the last joke of editor got sold and i need the job .uff nailed it. The always the vocabulary outstandig. Enjoyed it always and special thanks to #sachingoswami sir to gave us this amazing show to learn , entertainment and also stress buster.
श्रमेश, प्रथमेश या दोघांची जोडी अगदी छान आहे,त्यांचा परफॉरमेंस उत्तम असुन यांना हास्य जत्रेत पुन्हा पुन्हा संधी दया,त्यांनी या माध्यमातुन आमच्या कोकणचे नाव रोशन केले आहे,सुंदर लेखन तलवारी परी शब्द फेक,अचुक टाईमिंग त्याहुन देखणे प्रक्षेपण क्षणभर मनातील दुख विसरायला लावते,त्यांच्या विना हास्यास्पद होत नाही, 🙏🙏
स्किट सुरु व्हायच्या आधी आणि नंतर प्राजक्ता ने मनसोक्त ओरडूदे फक्त स्किट चालू असताना तोंड बंद ठेव. हसणं समजू शकतो पण बाकी कॉमन्ट्स ची गरज नाही नॉनस्टॉप चालू असतं तिचं त्यामुळे इरिटेट होतं
प्रथमेश आणि श्रमेश या दोघांना हास्य जत्रेत शेवटपर्यंत ठेऊन घ्या👽 ही तमाम मराठी माणसांची इच्छा आहे👍👍👍👍🙏🙏🙏
अगदी बरोबर
@@akvlog3408
छानच जोडी आहे ही ! Perfectly एकमेकांना gel होतात दोघं. टायमिंग ही अप्रतिम ! ची सौ का माझं आवडत segment आहे. पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा 🎉
श्रमेशदादा आणि प्रथमेश लयभारी.... श्रमेशदादा मला तुझा अभिमान आहे.आपण कॉलेज मध्ये एकाच डिपार्टमेंटमध्ये होतो.तू २वर्षे सिनिअर होता... डिपार्टमेंट च्या प्रोग्राम मध्ये तू मला स्किटसाठी मार्गदर्शन करायचास...आज तुझी स्किट संपूर्ण महाराष्ट्र पाहातो...proud of you dada
Abhyankar Kulkarni Joglekar cha hotas kay re
हे दोघे कमाल आहेत, लिखाण, प्रेजेंटेशन आँसम आहे.
असे कलाकार फेमस झाले पाहीजे👍👌👌
Terrific duo. This series of interview is mind blowing. Comedy only with words. Woow.
श्रमेश आणि प्रथमेश विनोदाबरोबरच योग्यपणे समाजाच्या प्रश्नांवर बोट ठेवले. खुपच छान. खुप आवडले. धन्यवाद 🙏🇮🇳
Best dialogues and performance by Shramesh, Prathamesh. जबरदस्त timing
दोघेही मान्यवर कलाकार छानच पात्रे रंगवतात.
मराठी चे भविष्य उज्ज्वल आहे.
no one can beat shramesh n prathamesh....keep it up boys👍
Very intelligent,Shrmesh andPrathesh...Keep it up..
Are yar ky likhan ahe .....kamaliche shabd bhandar....jabardast...
कोणताही आततायी प्रयास न करता ,सद्य परिस्थिती वर सहजच उपहासात्मक भाष्य करतात हे दोघे जण. अष्टपैलू कलाकार आहेत आणि कोकणच्या मातीत उपजलेले आहेत. त्यामुळे कोणताही अहंगंड नाही. keep it up
Top class writing ❤
दोघे पण खतरनाक ❤
Fakt ratnagiri kar 🦾 🤣
Sai kiti sunder distey skin🥰❤️
😂😂😂कुणाच काय तर कुणाच काय मेक अप हाय तो 🤣 बेरोजगार सीरीज बघ म्हणजे कळल स्किन 🤣🤣
प्रथमेश श्रमेश तुम्ही दोघं अफलातून आहात... स्यालुट
ॲपिसुट नंबर लिहा श्रमेश प्रथमेश
kharach rao....ek no jodi👍✨
dialogue baaji...tod nahi...
lai bhari.❤️
Just saw this two par Excellence in their job
Shramesh ne pick up ghetlay .khatarnak khup improve kel bhava swatala
खरोखर रत्नागिरी ची रत्न आहेत
Amazing always this jodi this skit is they won with that economy and in the last joke of editor got sold and i need the job .uff nailed it. The always the vocabulary outstandig. Enjoyed it always and special thanks to #sachingoswami sir to gave us this amazing show to learn , entertainment and also stress buster.
He doghe kamaal aahet rao kharach. I am glad doghe parat aale show madhe🔥🔥😎👌😍
अप्रतिम लेखन आणि सादरीकरण
सामाजिक पंच खतरनाक
Rang bhumila Rang ala
Chan
Rangdevte mangalmate
Bhar bharabhar rang🌹🌹🌹🙏
१ number thoda time वाढवून ग्या
लई भारी जोडी आहे ही,,,,,, उद्याचे स्टार आहेत हे दोघे
मला श्रमेश आणि प्रथमेश ची जोडी फार आवडते.
Asssss ❤😂 Fan.....
Best writers and performers
Both are vary vary best Actors.
Also excellant performance.
So also both are vary best writer.
They having best future prospects
All the BEST
Prathamesh superb..also shramesh...lu.gys
Prathamesh, shramesh, hats off to you
प्रथमेश आणि श्रमेश उत्तम कलाकार आणि लेखक. मराठी रंगभूमी ला मिळालेले
Superb performance,👌👌👌
Khup mst marathi bhasha
As a fannnnnnnn 🤣🤣🤣🤣🤣
My favorite shramesh and prathamesh
Kiteeeeee sunderrrrr likhannnmnn💐
कडक....
खूप छान, मला प्रथमेश चा बिनधास्त अभिनय आणि दिग्दर्शन संवाद बोलण्याची लकब खूप छान वाटते. 😂😂
Amazing yaar. Love you all. ❤❤
He interviews permanent pyjet...😅😂😂😂
U are great Kalakar!!!
Jabardast prathmesh shramesh
hrishikesh joshi hasle mhanje skit lai bhari zale aahe.😝😝😝
Beautiful moments 5:45
These two are laughing बदमाश . Very good ☺️
Excellent prathamesh, you are talented ,bojane nanter tuzache no lagto comedy king mhanune
Yes i totally agree
Shramesh Tujhi bhasha ani Tu khup ch bhari
Waiting for this pair.
Ek number Jody dhamal
मी या मुलाखती ची आतुरतेने वाट पाहातो
Outstanding
The next comedians of MHJ
दोन अनमोल हिरे 👌👌👌😍😍😍
शेवटचे पंचेस आवडले राई मोहरी तांदुळ,चनाडाळ 👌👌👌🔥🤗😂
Khup khup khupach chaan
दोघांमध्ये बुद्धीचातूर्य आणि विनोद ठासून भरलाय... सुरुवातीची कविता असेल किंवा राजकीय उपहास असेल, सगळं अफलातून आहे....
खुप सुंदर
Dhanyaa chi raaaaaaaa bagha
अर्थव्यवस्थेची अवस्था ☺️☺️
Doghehi great ahet....
Kaan trupt jhale❤️❤️
भारी मस्त
Super
prajakta mali che oradane band kara. 😂😂
U r right
Love you माझे प्रिय मित्र, मस्तच रे
Farch chan performance 😂
Shramesh nice
ही जोडी परत आल्याने पाहणाऱ्यांची संख्या वाढत जाईल
Good time.good bless you all life with you friends.
श्रमेश,उत्तम सादरीकरण. एन्ट्री करताना नेहमीच हसता,ते नको
Only 4K likes for such an outstanding performance?
Shramesh prathmesh 1 no bhavano khup hasvtat tumhi dogh
प्रथमेश शिवलकर ....... म्हणजे रत्नागिरी चा सुरेश रैना......😜😛
छान 👌👌😂😂
Aamchya ratnagiritle bhari masttt
Chhan👌👌👌
waah mast
खुप खुप छान.मस्त झक्कास लय भारी.दोघे लेखक आणि कलाकार, खुप खुप छान.खुप खुप शुभेच्छा.
मुलाखतीत प्रथमेशला निर्बुद्धपणाची भूमिका नेहमीच करावी लागते म्हणून त्याला पंचेस कमी येत आहेत खूप छान तो साकारतो
Zakas
😎😎😎
कमाल 😍❤️
Excellence topic
Khtrnnakkkkk dadus...... Tumchya skit chi mi aaturtene vat bght asto..... Pn tumche skit you tube vr purn takt nahit rao..... Tumhi doghe pn kmal ahat....
Dear updater, plz mention episode name
तुम्ही दोघे माझे फेवरेट आहात स्पेशली प्रथमेश
Prajakacha chehera Mhatarya Bai sarkha aahe, Tya mule ti mhatarya bai sarkhi acting karate.
Episode no ?
श्रमेश, प्रथमेश या दोघांची जोडी अगदी छान आहे,त्यांचा परफॉरमेंस उत्तम असुन यांना हास्य जत्रेत पुन्हा पुन्हा संधी दया,त्यांनी या माध्यमातुन आमच्या कोकणचे नाव रोशन केले आहे,सुंदर लेखन तलवारी परी शब्द फेक,अचुक टाईमिंग त्याहुन देखणे प्रक्षेपण क्षणभर मनातील दुख विसरायला लावते,त्यांच्या विना हास्यास्पद होत नाही,
🙏🙏
Comedian tar ahes pan Mitra tu uttam kavi ahes...
लव्हली
Reporter ek no aye
Doghe hi talented aahet
Second comment🤘💥
Yanchya kadche navin marathi jokes chan watat
स्किट सुरु व्हायच्या आधी आणि नंतर प्राजक्ता ने मनसोक्त ओरडूदे फक्त स्किट चालू असताना तोंड बंद ठेव. हसणं समजू शकतो पण बाकी कॉमन्ट्स ची गरज नाही नॉनस्टॉप चालू असतं तिचं त्यामुळे इरिटेट होतं
नाही जमून आलं.