लाडकी बहीण योजना | महिना 4000 मिळणार | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 2,9 тыс.

  • @MangalShete-y1s
    @MangalShete-y1s 12 дней назад +6

    हो मिळाले 3000 हजार रुपये खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @vikasgovari6515
    @vikasgovari6515 17 дней назад +49

    हो मला 3000 हजार रुपये मिळाले खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब ,

  • @BhagwatChopade-ce3mj
    @BhagwatChopade-ce3mj 17 дней назад +37

    भाऊ मी एका शिक्षकाची बायको आहे मी एकत्र कुटुंबाततील आहे माझ्या जाऊबाईला ननंबाईला लाडकीबहीन योजनेचा लाभ होईल आणि मला का नको मी पण गृहीनी आहे नौकरी करतनाही मग मला हया योजनेचा लाभ का नको आम्ही कमत नाही मग आम्हालाही न्याय हवाय आम्ही नाही का मुख्यमंत्री साहेबांच्या बहीनी 😢हे पटतयका तुम्हाला आमच्यावर हा यन्याय का???

    • @Tara-8985
      @Tara-8985 16 дней назад +3

      Agdi barobar majhi pan hich narazi ahe

    • @sumansonkamblesonkamble3515
      @sumansonkamblesonkamble3515 15 дней назад +1

      Aamala message aalay ladkya bahinicha pn paise aale nahit

    • @BhagwatChopade-ce3mj
      @BhagwatChopade-ce3mj 15 дней назад +3

      हो आपन पण गृहीनी आहोत सगळ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारकडे माझ्या कमेंट ला लाईकरून सपोर्ट करा ताई

    • @surekharaktate9731
      @surekharaktate9731 8 дней назад +1

      माझा नवरा शाळेवर ड्युटीला असल्यामुळे मला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही जेणेकरून माझ्या खात्यावर एक रुपया पण नाही मग मी असं काय पाप केलं तर मला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही माझ्या नवऱ्याची पगार नवऱ्याला मिळते पण माझं काय माझा विचार का नाही करत शिंदे साहेब आम्ही शासकीय नोकरदारांच्या बायका आहेत आम्हाला त्यांच्या पैशाचा लाभ होत नसेल तर आम्ही कुठे जायचं मग असं करा त्यांच्या पगारा मधन अर्धा पगार तुम्ही आमच्या खात्यावर टाकून द्या आमच्या नवऱ्याला पगार आहेत पण ते नवरे आम्हाला त्यांच्या पगारा मधील आम्हाला 1रुपये देत नसतील तर आम्ही काय करायचं कुणाकडे जायचे आमच्या साठी काहीतरी अशी योजना काढा जेणेकरून त्या योजनेचा लाभ आम्हाला घेता येईल 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 मला शासनाचा एक रुपयाही मिळत नाही मग मी का नसावी या योजनेची लाभार्थी😢😢😢😢😢😢😢 आम्हाला नोकरदारांच्या महिलांसोबत का अन्याय कराव शिंदे साहेबांने

  • @surekhaverma3104
    @surekhaverma3104 12 дней назад +6

    हो मला 3000 हजार रुपये मिलाले मुख्यमंत्राी साहेब खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏

  • @dadagaming9925
    @dadagaming9925 13 дней назад +3

    मला 3000हजार रूपये मिळाले खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @haribhusonavane
    @haribhusonavane 12 дней назад +3

    हो मला ₹3000 मिळाले आहे मुख्यमंत्री साहेब तुमचे आभारी आहे धन्यवाद

  • @alphinshaikhtofik
    @alphinshaikhtofik 15 дней назад +7

    Ho mala milale 3000 rupye thank you Mazi mukhyamantri saheb

  • @jayakudare1191
    @jayakudare1191 9 дней назад +2

    होय मला 3000 रुपये मिळाले आहेत मुख्यमंत्री साहेब खूप खूप आभारी आहे

  • @saritadarwade7973
    @saritadarwade7973 День назад +1

    होय मला 3000 हजार रूपये भेटले खुप खुप धन्यवाद

  • @UjwalaBagwe-rk2qm
    @UjwalaBagwe-rk2qm 10 дней назад +5

    मजुर झालेत पण अजुन एकरूपयाही आला नाही मग कधी जमा होनार म्यासेज मध्ये अपरूल अस आले पण अजुन पैसे आलेच नाहीत काय करावे सांगा

  • @user-ws1vg4kj8w
    @user-ws1vg4kj8w 13 дней назад +13

    भाऊ विधवा बहिणीला मदत करायला पाहिजे कारण पती नंतर भावाची आश्या करते बहीण कृपया माझा अर्ज रद्द करू नका 🙏🏽

  • @mangalkshirsagar8367
    @mangalkshirsagar8367 18 дней назад +8

    नारी शक्ती दुत वर फार्म भरला होता 12जूलै आणि आपुरव मेसेज 14ऑगस्ट आला आहे पण मला पैसे मिळाले नाही तर मला पैसे मिळतील का

  • @anitahirave3765
    @anitahirave3765 11 дней назад +2

    श्री शिंदे साहेब श्री अजित दादा व फडणवीस साहेब आपले खूप खूप आभार 3000 मिळाले खूप खूप धन्यवाद

  • @jayakudare1191
    @jayakudare1191 9 дней назад +2

    होय मला 3000 भेटले आहेत चा मुख्यमंत्री साहेब खूप खूप आभारी आहे साहेब धन्यवाद नमस्कार

  • @KaveriBidkar
    @KaveriBidkar 18 дней назад +32

    मला पैसे नाही आले जुलै महिन्यात भरला होता तरीही आले नाही बँक खाते आधार कार्ड लिंक आहे तरीही आले नाही

  • @sangeetadonode8509
    @sangeetadonode8509 18 дней назад +4

    2:45 पैसे अजून आले नाहीत

    • @sangeetadonode8509
      @sangeetadonode8509 18 дней назад +1

      माझा फाम मंजूर झाला आहे अजून पैसे आले नाहीत

  • @monikakakde4565
    @monikakakde4565 18 дней назад +21

    मी नारी दूत अँप वर फ्रॉम भरला मंजूर ही झाला आधार पण सिडींग आहे तरी पैसे आले नाही

  • @SuvarnaBhadane-nl1lt
    @SuvarnaBhadane-nl1lt 12 дней назад +2

    हो मला ३००० हजार रुपये मिळले खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @RushikeshShinde-vj5yf
    @RushikeshShinde-vj5yf День назад +2

    काहिहि बोलु नका कहिना त्याचा लाभ भेटलाच नाही 1 पण नाही 2 पण नाही 3पण नाही भेटणार असे का केल शिदें साहेबानी

  • @user-gi3co1op6e
    @user-gi3co1op6e 18 дней назад +14

    मंजूर आहे पैसे नाही आले

  • @vandanahinukale4827
    @vandanahinukale4827 18 дней назад +8

    फॅरम १५ जूलैला भरला आहे.५ आॅगषटला फार्म मंजूर झाला आहे २० आॅगषटला DBT form भरला आहे तरी अजून पैसे आले नह नाही.

  • @user-gx7jz5fu4q
    @user-gx7jz5fu4q 18 дней назад +15

    सर माझा अर्ज मंजूर आहे परंतु मला पैसे नाही आले

  • @suvarnasuryavanshi4736
    @suvarnasuryavanshi4736 9 дней назад +1

    शिदे दादा सवोना खूपखूप शुभेचया गरीबाचा खूपखूप आशिवोद मला 3000मिलाले अभारी आहे

  • @HarshalaKamble-jv5dk
    @HarshalaKamble-jv5dk 9 дней назад +1

    सर आता जे पैसे देता त्याबद्दल धन्यवाद माहिलांना सक्षम बनवण्यासाठी तुम्ही माहिलांना लोन च्या माध्यमातुन् पैसे दया आणी 0% वैजदर लावा म्हणजे ज्या महिलाना काही काम करायचे असेल किंवा काही धंदा करायचा असेल तर बँकावर अवलंबून राहावं लागणार नाही। please माझी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे सरकार असेंच टिकून राहील

  • @user-eq3uy4rw4j
    @user-eq3uy4rw4j 12 дней назад +2

    हो दादा मला तीन हजार मिळाले आम्ही खूप खूप आभारी आहे दादा 🙏🙏

  • @Ravivhak
    @Ravivhak 7 дней назад +1

    हो मिळले३०००हजार रुपये खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @ujwalabhalkar7958
    @ujwalabhalkar7958 11 дней назад +1

    अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन भरघोस वाढवले तरचं मंत्री महोदय या सर्वांचे आभार मानले जातील अशी कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर पूर्तता करणे ही नम्र विनंती........

  • @MumtajJamadar-sz3ud
    @MumtajJamadar-sz3ud 5 дней назад

    Ho sir mala 3 hajar rs milay aayha thnxs khup khup daynvaad mulkmantri sir❤❤❤❤

  • @manalikshirsagar5544
    @manalikshirsagar5544 День назад

    हो मला मिळाले 3000 रुपये,, धन्यवाद भाऊ

  • @ashwinigadewar
    @ashwinigadewar 8 дней назад +1

    अश्विनी गादेवार कवठा बाजार माझा अर्ज अगोदर मंजूर झाला होता नंतर तो रद्द करण्यात आला

  • @shreekrushnapatil397
    @shreekrushnapatil397 9 дней назад +1

    3000 रुपये मिळाले 🙏

  • @ganeshkale2211
    @ganeshkale2211 11 дней назад +1

    ,दादा मला 3000रु मिळाले खुप खुप धन्यवाद

  • @KalpanaJagtap-e1i
    @KalpanaJagtap-e1i 3 дня назад

    आम्हाला अजून एकही हप्ता मिळाला नाही तरी आम्हाला सर्व हप्ते मिळावे

  • @user-ts4qj7rw7o
    @user-ts4qj7rw7o 7 дней назад +1

    महिलांना आळशी बनवण्या पेक्षा त्यांच्या हाताना काम ध्या पैसे कष्टाने कमवायला हवे हे पैसे या सरकार कडे आले कुटून झाडाला फळ येण्या साठी सुधा त्याला खत पाणी द्यावे लागते

  • @anitaagrawal6296
    @anitaagrawal6296 8 дней назад

    Sar Mujhe 3000/- mila thanku 🙏

  • @RameshPukale-ty7gr
    @RameshPukale-ty7gr 6 дней назад

    सोलापूरला बंद गिरणी कामगारना पेन्शन एक हजार आहे ति कधि वाढ होनार तसेच पिवळे रेशनकार्ड देनार सोलापूर मिल कामगार भरपुरआहेत ते महयुती सरकार आणतिल

  • @VandanDeshmukh-xk6gh
    @VandanDeshmukh-xk6gh 13 дней назад +2

    Manjur aahe pan milalenahi

  • @shilakulkarni1893
    @shilakulkarni1893 11 дней назад

    हो मला पण 3000हजार मिळाले आहे खूप खूप खूप धन्यवाद तीनही दादा🎉🎉

  • @ritadeshpande9345
    @ritadeshpande9345 10 дней назад +1

    इटलीत बसत नाही बॅचला लोक लावुन नये म्हणुन फार्म भरला नाही😊

  • @ShantaBajabale-b6r
    @ShantaBajabale-b6r 12 дней назад

    हो आम्हाला मिळाले आहे 3000 रुपय मुख्यमंत्री साहेब तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोतच धन्यवाद 🙏🙏

  • @VinodPimpale-v5t
    @VinodPimpale-v5t 13 дней назад +2

    3000 Rs मिळाले खूप खूप आभारी आहे Mukhemantri साहेब

  • @JyotiIngale-nq1xc
    @JyotiIngale-nq1xc 7 дней назад

    सर मला ₹3000 आले खूप खूप धन्यवाद एकनाथ सरांचा

  • @LahuKhotkar
    @LahuKhotkar 5 дней назад

    मी एक शेतकरी मुलगी आहे मला 3000तीन हजार नहीं भेटले मी मनीषा खोतकर मला खूप गरज आहे

  • @surekhanavale7830
    @surekhanavale7830 4 дня назад

    Malad 3000 mein bhi aapka abhiman hai
    Dhanyvad Mhai Sahib 🙏

  • @parzival_101
    @parzival_101 10 дней назад

    हो मला 3000 रुपये मिळाले मुख्यमंत्री साहेब खूप खूप मनापासून आभार

  • @user-ou5ru8vx1x
    @user-ou5ru8vx1x 12 дней назад

    हो मला ३००० रुपये मीळाले आहेत मुख्यमंत्री साहेब खुप खुप आभारी आहे धन्यवाद 😊😊

  • @Sunndaghule
    @Sunndaghule 8 дней назад

    हो मला मिळाले तीन हजार रुपए मुख्यमंत्रीसाहेब खूप खूप धन्यवाद

  • @ShantaBajabale-b6r
    @ShantaBajabale-b6r 12 дней назад

    हो आम्हाला 3000 रुपये मिळाले आहेत मुख्यमंत्री साहेब तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद 🙏

  • @anilgavali6043
    @anilgavali6043 8 дней назад

    हो मला ३००० हजार मिळाले खुप खुप धन्यवाद

  • @user-mu2wt5dx9h
    @user-mu2wt5dx9h 12 дней назад

    मला पण 3000हजार रुपये मिळाले खूप खूप धन्यवाद सर

  • @dadagaming9925
    @dadagaming9925 13 дней назад

    हो मला पैसे मिळाले खूप खूप 🎉🎉 धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 3000

  • @shantadeshmukh1972
    @shantadeshmukh1972 8 дней назад

    धन्यवाद सरकारला मला 3000 रुपये भेटले

  • @SanchitaGosavi-bv4lw
    @SanchitaGosavi-bv4lw 13 дней назад

    सौ संचिता गोसावी. ला30तारिखला. पावणे. सहा वाजता पैसे. आले असेच. प्रत्येक. वेळला. बहीणिचया. पाठी. उभे राहा. तिघांना. चे. खूप खूप आभार

  • @ujwalabhalkar7958
    @ujwalabhalkar7958 11 дней назад

    ठिक आहे मंत्री साहेबांनी भरपूर बहीणी मिळवल्या कुणाला भाऊ नसेल तर ती खूप भाग्यवान समजत असेल.काही हरकत नाही महाराष्ट्राच्या सर्व बहीणी कडून मंत्री भावाला खूप दुवा मिळणार आहेत.
    आता मात्र महत्त्वाचा प्रश्न अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन नको वेतन वाढ केली नाही का? या विषयावर काही चर्चा सुध्दा होत नाही
    तरी या कमेंट्सचा लवकरात लवकर पूर्तता पूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करते
    एक अंगणवाडी,सेविका ४२ वर्ष काम करत आहे....... महाराष्ट्रातून 🙏🏾🙏🏾

  • @npshape
    @npshape 13 дней назад

    Ho mala 3000 milale. Thank you mukhyamantri sir😊 11:40 11:40

  • @abbulandge2512
    @abbulandge2512 13 дней назад +1

    हो लमा 3००० हजार भेटले खुप खुप धॐ0,7धनवाद

  • @jejeraokamble9231
    @jejeraokamble9231 5 дней назад

    दूर झाले पण आमच्यात पैसे भेटले नाहीत दुसरा हप्ता बी नाहीत पहिला बी नाही

  • @VijayPatila-nz6lx
    @VijayPatila-nz6lx 11 дней назад

    हो मला 3000 रुपये मिळाले आहेत मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद

  • @ChandraPote-xp5xx
    @ChandraPote-xp5xx 12 дней назад

    हो मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे मला ₹3000 मिळाले आहेत

  • @neelammore5595
    @neelammore5595 11 дней назад +1

    3000 RS. Milale Thank You.

  • @sangitasable4936
    @sangitasable4936 9 дней назад

    Thanks dear eknath saheb mi wrud kazi sambhaji nagr mdun bolte

  • @SunitaShinde-m6y
    @SunitaShinde-m6y 8 дней назад +1

    नाही भेटले आम्हाला भाऊ 😢😢

  • @sunitavanjire9681
    @sunitavanjire9681 13 дней назад

    मला काल पैसे मिळाले साहेब धन्यवाद तुमचे साहेब🙏

  • @ashar6561
    @ashar6561 9 дней назад

    हो मला भेटले आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप खुप धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SantoshBais-pm7nw
    @SantoshBais-pm7nw 12 дней назад

    Ho saheb aamhala 3000rupees bhetale aamhi tumche khup khup aabhari aahe😊

  • @shyam5107
    @shyam5107 10 дней назад

    सरकारच्या अशा फालतू बातम्यांवर विश्वास ठेवू नये

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 Час назад

    खूप आशा आहे🙏 कधी मिळतील पैसे ओ

  • @user-kp6tr5ic4e
    @user-kp6tr5ic4e 12 дней назад

    माझा अर्ज मंजूर करण्यात आला आहे सर पण मला पैसे नाहीत आले गणपती बाप्पा मोरया

  • @JyotiLambe-f4m
    @JyotiLambe-f4m 13 дней назад +1

    Mala pese milale Thank you,sir

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 12 дней назад

    माझा मुलगा एसटी महामंडळात कार्यरत आहे,तो वेगळा राहतो,पण रेशनकार्ड एकच आहे मी अर्ज भरू की नको..?प्लिज उत्तर द्या.

  • @abhishekkolan9443
    @abhishekkolan9443 16 часов назад +1

    Mela le le ticket Jale 3000 Maharashtra Bank

  • @chhayakhandekar4152
    @chhayakhandekar4152 6 дней назад

    भाऊ माझा अर्ज मंजूर झाला आहे पण अजूनही पैसे आले नाही 11:40 11:40
    11:40

  • @mangalmore8477
    @mangalmore8477 11 дней назад

    हो मला 3000 हजार रुपये मिळाले आहेत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏

  • @AartiPatil-p7f
    @AartiPatil-p7f 23 часа назад

    3000ru milale saheb mla thank you

  • @Savitaadhav-ow8ze
    @Savitaadhav-ow8ze 2 дня назад

    मला नाही मिळाले काय खरं नाही हे एकही रूपया मिळाला नाही 😮😮😮

  • @jayshreetakwale3408
    @jayshreetakwale3408 13 дней назад +1

    आठ,आगसटला फाम भरला होता पण मलामासेज आला पण मला पैसेआले नाही मी खामगाव वरुन बोलते

  • @moreshwarhatwar7317
    @moreshwarhatwar7317 День назад

    फॉर्म भरला आणि अप्रोविड झाला मेसेज आला तरीही बँक लां पैसे आले नाही

  • @SavitaRaut-nv1ew
    @SavitaRaut-nv1ew 12 дней назад

    मला ३००० रुपये मिळाले आहेत धन्यवाद मुख्य मंत्री साहेब

  • @vaishalibhosale5183
    @vaishalibhosale5183 8 дней назад

    मला मिळाले 3000 रुपये धन्यवाद

  • @vidyalakhe7657
    @vidyalakhe7657 13 дней назад

    Maze aani Muliche aaj paise 6000 rs aale ahet. Shinde Saheb Dhanyavaad. 🙏CM Shinde Saheb dusre hone nahi.maza ladka Bhau. 🙏

  • @rajeshpatil6200
    @rajeshpatil6200 10 дней назад

    Ho mala milalet 3000 thanks mukhyamantri saheb

  • @MAHADEVTHAVRE-l9h
    @MAHADEVTHAVRE-l9h 4 дня назад

    एकही रुपये नाही मिळाला आम्हाला 3 सप्टेंबरला फॉर्म भरलेला आहे

  • @moreshwarhatwar7317
    @moreshwarhatwar7317 День назад

    जुलै महिन्या मध्ये फॉर्म भरला तरीही मला पैसे मिळाले नाही.आधार कार्ड बँक ला लिंक असून सुद्धा.

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 Час назад

    मला अजुन पैसे नाही मिळाले साहेब🙏

  • @vanmalajadhav4162
    @vanmalajadhav4162 9 дней назад

    माझ्या अर्ज अप्रोल झाला आहे पण माझ्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत

  • @kanchansoni1470
    @kanchansoni1470 10 дней назад

    हो मला3000मिला हे खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री जी

  • @kavitabhunje-dz2sb
    @kavitabhunje-dz2sb 13 дней назад

    हो पैसै मिळाले thank you Shinde dada ❤

  • @SureshMahakal-r2s
    @SureshMahakal-r2s 11 дней назад

    एकनाथ साहेब तुम्हाला आकाशभर शुभेच्छा

  • @AnitaDamodar-t3c
    @AnitaDamodar-t3c 10 дней назад

    हो मला 3000 मिळाले धन्यवाद मुख्य मंत्री जी

  • @RamdasJatekar
    @RamdasJatekar 9 дней назад

    आम्ही फारम भरला पण आधार बॅंकेत लिंक नाही. असे खोटे कारण सांगून फारम रिजेक्ट केला. परत फारम भरला आहे.

  • @shreeAware
    @shreeAware 11 дней назад

    Very very thanks pn aamche mandhan vadhvnya🙏

  • @icdspaithan147
    @icdspaithan147 3 часа назад

    हो मुख्यमंत्री साहेब

  • @user-eq3uy4rw4j
    @user-eq3uy4rw4j 12 дней назад

    दादा तुम्ही असे कायमस्वरूपी गरिब बहीणीच्य पाठीशी उभे राहा आम्ही तुम्हाला कायम साथ देऊ आमचा लाडका भाऊ

  • @pramodjoshi7220
    @pramodjoshi7220 13 дней назад +1

    माझ्या.बाकोचे.पैसे.मिळाले.नाही..

  • @rudraPangare-ye8hy
    @rudraPangare-ye8hy 12 дней назад

    मला 3000मीलाले धन्यवाद साहेब

  • @MadhudevidasPawar
    @MadhudevidasPawar 5 дней назад

    अमला पैसे मिल ले नहीं लड़की भाई नीचे ऑनलाइन फॉर्म भरने पर पैसे वाले नहीं लड़की

  • @user-ws1vg4kj8w
    @user-ws1vg4kj8w 13 дней назад

    माझा अर्ज अगोदर मंजूर झाला होता नंतर तो रद्द करण्यात आला मला दरमहिना 10000मिळायचे म्हणून अर्ज भरला होता

  • @mahvishkhan5480
    @mahvishkhan5480 11 дней назад

    Rs 3000 mile thankyou bahut bahut shukriya

  • @rekhahonrao1456
    @rekhahonrao1456 9 дней назад

    हो मुख्यमंत्री साहेब मला 3000हजार रुपये मिळाले

  • @MeghaEkurke
    @MeghaEkurke 7 дней назад

    शिंदे साहेब एकही रुपया मिळाला नाही